अश्या ऐतिहासिक वास्तू आपण जपल्या पाहिजे पुनर्निर्माण करून येथे पर्यटक चालू केले पाहिजे .............. विदर्भ किती समृद्ध आहे हे सगळ्या महाराष्ट्राला समजल पाहिजे नाही तर काही लोकांना विदर्भ म्हणजे काहीच नाही असं वाटत
सर माझे दोन प्रश्न आहेत तुम्हाला १) नानासाहेबांच्या वाड्यामध्ये जो काढा मारुतीचा मंदिर आहे त्याची स्थापना कोणी केली ..? २) पातूरच्या लेण्यांचा शोध कधी आणि केव्हा आणि कोणी लावला आणि ज्यांनी कोणी हा शोध लावला त्याचे पुरावे सध्या कुठे आहेत?
नानासाहेबांच्या स्मारकामध्ये जो काढा मारुतीचे मंदिर आहे त्याची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केली..... आणि पातुर च्या लेण्यांचा शोध ऍडमिट लाईन आणि रॉबर्ट गिल या इंग्रज इतिहास तज्ञांनी 1731 मध्ये केली.....
Dr Wadatkar, Namskar greetings from your Subscribers Well explain about Vidarbha ancient fort, all fort are merely same structure and having a Buddhist sculpture, any cave and ancient places have a connect with Buddhist culture, kindly to focused it.
पातुर येथे मिळालेले सोन्याचे ह्या नाणया प्रसिद्ध मुग़ल सम्राट शाहजहांच्या काळातले होते त्या नाणयावर एका बाज़ूने इस्लामिक कलिमा "ला इलाहा इल्ललाह मुहम्मदुर रसूलउल्लाह" ( अर्थ : सर्व सृष्टिचा पोशिंदा, पालनहार अणि देव फ़क्त एकच अल्लाह आहे अणि पैगम्बर मुहम्मद समस्त मानव जातीच्या कल्याण करणारे अणि त्यांना सद्मार्ग दाखवणारे अल्लाहचे अंतिम ईश्दूत आहेत ) कोरलेले होता अणि दुसऱ्या बाज़ू ने "बादशाह ग़ाज़ी मुहम्मद शहाबुद्दीन शाहजहाँ साहेबे करा" पर्शियन भाषेत कोरलेले होता। १९७७ मधे काही यव्क्तींना बालपुर वेस समोर बोर्डी नदीच्या पात्रात रेती काढ़ताना अचानक ह्या सोन्याचे नाणया सापडले होते
Jayantbhau, I like all videos done by you especially historical like this one. When I saw this video, I remembered the day when I had visited this place with my family. I had also discussed with the care taker Mr.Ganorkar and asked him many questions related to the place. I noticed that the Hanuman temple was made by the people recently. It was not a part of monument made by Nanasaheb. One more thing I observed there that people are trying to defame the origional look of it by using different colours. Actually it is not a temple as described by you but it is a monument. It should be preserved by the govt. Now it is at the stage of breaking down. May Nanasaheb RIP !
Khup chhan , nakkich vidarbha trip plan karayala upyogi ahe. Ek vinanti , apan jenvah mahiti sangata tenvah musicchi patali agadi kami karavi kinva te thoda vel band thevave.
पातुर येथील महान सूफी संत हज़रत शहबाबू हे मुग़ल काळातले नाही तर मुहम्मद बिन तुग़लक़ काळातले होते। १३८८ मध्ये पातुरात त्यांचा देहवासन झाला होत। नंतरच्या काळाात त्यांच्या कबरीवर अणि शहबाबू दरगाह मधे वेगवेगळया राज्यांनी इमारती बांधली होती । तुग़लक़ काळापासून ते शेवटी मुग़ल (बादशाह फर्रुखसियर) काळापर्यन्त ।
डॉ.जयंतजी वडतकर आपण नानासाहेब यांचे वाड्याची चांगली माहिती दर्शविली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सर.
धन्यवाद 🙏
डॉ.जयंतजी वडतकर सर आपण नानासाहेब यांचे वाड्याची चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सर.
धन्यवाद 🙏
छान माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद
अश्या ऐतिहासिक वास्तू आपण जपल्या पाहिजे पुनर्निर्माण करून येथे पर्यटक चालू केले पाहिजे ..............
विदर्भ किती समृद्ध आहे हे सगळ्या महाराष्ट्राला समजल पाहिजे नाही तर काही लोकांना विदर्भ म्हणजे काहीच नाही असं वाटत
अगदी बरोबर आहे तुमचे मत. विदर्भातील अशाच महत्त्वपूर्ण आणि दुर्लक्षित वास्तुंची माहिती देण्यासाठी माझा या चॅनल च्या माध्यमातून प्रयत्न आहे. धन्यवाद
श्री. वाडतकर साहेब आपल्या सारख्या लोकांमुळे वऱ्हाड (बेरार) प्रांतातील अनेक ठिकाणांची माहिती होत आहे. आपले मनापासून आभार 🙏
धन्यवाद साहेब
अतिशय सुंदर
धन्यवाद
Thank you..
Welcome
Apratim sundar khup khup sundar
Thanks
Nice
Thanks
Purna patur madhil mandirachi mahiti sanga dnanat bhar padel
मला थोडी माहिती द्या. मग मी येतो एकदा पातुर ला
Music stopped at 5:10 I was really happy but then in few seconds it became more loud
Yes I know, very loud music in this Video. This was my beginning time video.
छान
धन्यवाद
Thanks from.bhushan wadhi
Thanks
Shidaji Maharaj baddal mahiti sangitli tar bare hoel
होय. मला करायचा आहे त्यावर एक व्हिडिओ. येतो त्यासाठी पातुर ला पुन्हा
Very nice sir.
Thanks
Nò music is required when some is talking as it not audible pl rectify it.
Yes. Thanks
Very nice.
धन्यवाद
Superb sir , mast ,Great
धन्यवाद !!
चांगला व्हिडिओ पण अतिशय कर्कश संगीत बॅकग्राऊंडला ठेवून नक्की काय साध्य करायचंय.नीट ऐकू येत नाही त्यामुळे.
काही साध्य करायचे नाही, फक्त तो व्हिडिओ सुरुवातीचा एडिटिंग शिकत असतानाचा आहे.
Jatan kele pahijee chan
बरोबर
Chan history
Welcome
Khup chhan info sir. tumchyamule Amhala NV nvin mahiti miltey thnq sir 🙏
धन्यवाद.
Excellent
धन्यवाद सौरभ!
Mi patur madhe sidaji vetal madhe rahto
छान.
धन्यवाद
NICE.
Thanks
Wah wah khup chhan ashich vidharbha chi historical place explore kara 👍👍🙏🙏🙏
नक्कीच. मनःपुर्वक धन्यवाद
Thanku sir
🙏
जय तपे हनुमान
जय हनुमान
Jay ho peshwa
हे नानासाहेब म्हणजे एक संत होऊन गेले. पेशवे नव्हेत
Mast Sir, Nice one !
Thank you very much Sir.
Background music is shrilling
Yes, my old VDO, due to lack of experience.
लातुर करांनी व पुरातत्व विभागाने थोडे लक्षदेन्याची गरज आहे बाकी व्हिडीआो अत्यंत ऊत्तम धन्यवाद
धन्यवाद.
Please cover a short story On Patur Gold coins treasures
Thank you
I will tt
Now video quality is excellent 👌...nice information sir
Thanks
सर माझे दोन प्रश्न आहेत तुम्हाला
१) नानासाहेबांच्या वाड्यामध्ये जो काढा मारुतीचा मंदिर आहे त्याची स्थापना कोणी केली ..?
२) पातूरच्या लेण्यांचा शोध कधी आणि केव्हा आणि कोणी लावला आणि ज्यांनी कोणी हा शोध लावला त्याचे पुरावे सध्या कुठे आहेत?
मला या बाबतीत कल्पना नाही
नानासाहेबांच्या स्मारकामध्ये जो काढा मारुतीचे मंदिर आहे त्याची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केली..... आणि पातुर च्या लेण्यांचा शोध ऍडमिट लाईन आणि रॉबर्ट गिल या इंग्रज इतिहास तज्ञांनी 1731 मध्ये केली.....
KHUP Chan
No pathwa
धन्यवाद
9822875773
म्युजिक चालु असल्याने सर्व मजा गेली
👍
नानासाहेब म्हणजे १८५७ नंतर भुमिगत झालेले नानासाहेब पेशवे तर नाही
नाही. तो कालखंड वेगळा होता.
Pan Nana saheb he kon hote te hi sanga
Kon hote?
Background music thodi kami aawajat theva
Thanks for suggestion. This is my old VDO.
music is too loud.
होय
म्युजिक अनावश्यक आहे ते इरीटेटीग होते
बरोबर आहे. पुढील भागात काळजी घेण्यात येणार
Dr Wadatkar,
Namskar greetings from your Subscribers
Well explain about Vidarbha ancient fort, all fort are merely same structure and having a Buddhist sculpture, any cave and ancient places have a connect with Buddhist culture, kindly to focused it.
Thanks !!
तुम्ही जी माहिती देते तेव्हा संगीत खूप जोरात वाजते व आवाज कळत नाही
बरोबर आहे. तेव्हा नवीन होतो
Music band kara
Kele
भाऊ आपल्या विदर्भातील ठिकाणे नक्की कव्हर करा
होय, एकेक करत आहोत
धन्यवाद
Video is nice but please remove background music as due to this voice is not clear
Thanks for suggestions
Gold coins kontya kings chi yachi mahiti nakkich bhetali asel...
गावकऱ्यांना नाही माहिती. परंतु माहिती मीळु शकेल
पातुर येथे मिळालेले सोन्याचे ह्या नाणया प्रसिद्ध मुग़ल सम्राट शाहजहांच्या काळातले होते त्या नाणयावर एका बाज़ूने इस्लामिक कलिमा "ला इलाहा इल्ललाह मुहम्मदुर रसूलउल्लाह" ( अर्थ : सर्व सृष्टिचा पोशिंदा, पालनहार अणि देव फ़क्त एकच अल्लाह आहे अणि पैगम्बर मुहम्मद समस्त मानव जातीच्या कल्याण करणारे अणि त्यांना सद्मार्ग दाखवणारे अल्लाहचे अंतिम ईश्दूत आहेत ) कोरलेले होता अणि दुसऱ्या बाज़ू ने "बादशाह ग़ाज़ी मुहम्मद शहाबुद्दीन शाहजहाँ साहेबे करा" पर्शियन भाषेत कोरलेले होता। १९७७ मधे काही यव्क्तींना बालपुर वेस समोर बोर्डी नदीच्या पात्रात रेती काढ़ताना अचानक ह्या सोन्याचे नाणया सापडले होते
तुम्ही बोलता ते जंगल कोठे आहे.
जवळच आहे पातुर च्या
Great sir👍.. Please mute music when you are narrating about the places
Yes I realised that. Many covers suggest me about this issue. I will definitely improve in next VDO
Nanasaheb mhanje peshwe ka...
नाही. नानासाहेब नावाचे संत होते.
Sir your channel is unique, we are getting very unique information because of you. Good luck from Akot Akola Maharashtra.
Thank you very much, I am also from Akot
Jayantbhau, I like all videos done by you especially historical like this one. When I saw this video, I remembered the day when I had visited this place with my family. I had also discussed with the care taker Mr.Ganorkar and asked him many questions related to the place. I noticed that the Hanuman temple was made by the people recently. It was not a part of monument made by Nanasaheb. One more thing I observed there that people are trying to defame the origional look of it by using different colours. Actually it is not a temple as described by you but it is a monument. It should be preserved by the govt. Now it is at the stage of breaking down. May Nanasaheb RIP !
Thank you very much
व्हिडिओ चालु असताना म्युजिक बंद करा
👍
नानासाहेब संत होते पण त्यांची माहीती जन्मापासुन सविस्तर सांगावी म्हणजे त्यांचा इतिहास नीट समजेल आणि व्हिडीयो मधील म्युझिक मुळे माहीती कळत नाही
बरोबर आहे. फार माहिती उपलब्ध नाही होऊ शकली
Khup chhan , nakkich vidarbha trip plan karayala upyogi ahe. Ek vinanti , apan jenvah mahiti sangata tenvah musicchi patali agadi kami karavi kinva te thoda vel band thevave.
Thanks for suggestion. I realised that. I will definitely try to sort out this problem in next VDO
पातुर येथील महान सूफी संत हज़रत शहबाबू हे मुग़ल काळातले नाही तर मुहम्मद बिन तुग़लक़ काळातले होते। १३८८ मध्ये पातुरात त्यांचा देहवासन झाला होत। नंतरच्या काळाात त्यांच्या कबरीवर अणि शहबाबू दरगाह मधे वेगवेगळया राज्यांनी इमारती बांधली होती । तुग़लक़ काळापासून ते शेवटी मुग़ल (बादशाह फर्रुखसियर) काळापर्यन्त ।
माहिती साठी धन्यवाद. आपन कुठे राहता?
@@explorewithdr.jayantwadatkar Patur Dist Akola
Amhi devi chya Mandira warun bhagycho yewha ASE watayche ki he prachin wastu konti aahe
छान. धन्यवाद
Kaka video changla aahe, pan music cha awaz kami kara, bol yacha awaz aiku yet nahi aani doka dukhte.
पुढील व्हिडीओ मधे कमी केला आहे. बघावा
@@explorewithdr.jayantwadatkar Thanks a lot. Your videos will be a valuable source for research in the future.
म्युजिक ची किरकीर बंद अरावी
👍
विडीओ मध्ये म्युझिक थोडं कमी आवाजात पाहिजे कारण माहीती घेताना समजण्यासाठी खूप छान वाटेल बाकी विडीओ मध्ये खूप चांगले माहीती आहे 🙏
होय, खरं आहे. म्युजिक जास्त आहे.
धन्यवाद
Mukundaraj mhanje aadya kavi mukundaraj ka...12 wya shatkatle....
होय. तसंच म्हटल्या जाते परंतु ठोस काही पुरावा नाही मिळत
@@explorewithdr.jayantwadatkar Great...
Beautiful but dirty place and unreliable information and history
Thank you