कैलास महाराज पवार यांच्या 🚩6 लाख लोकांनी पाहिलेल्या सुंदर प्रमाण चाली🚩
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- @ एका पेक्षा एक सुंदर प्रमाणाच्या चाली @
स्वर ~ ह भ प सौ. नेहाताई महाराज भोसले ( साळेकर ), श्री सुनील महाराज पवार, श्री संजय महाराज हजारे, श्री कैलास महाराज पवार, श्री प्रविण महाराज राऊत,
मृदूंग साधक ~ श्री अर्जुन महाराज साळेकर
#संगीत_आमुचे_सुखाचे_हे_जीवन_
#संगीत_विशारद_श्री_सुनील_महाराज_पवार_मो_9764639151
खूप छान गायन ताई नमस्कार राम राम राम राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत पिटकेशर नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार ❤
एक नंबर माऊली गायन
खरच नंबर वन
फारसुंदर गान कोकीळा आहे
ऎसा सुख सोहळा काय वर्णू......
एकापेक्षा एक वरचढ...
साक्षात सरस्वती....
नेहा ताई जबरदस्त आवाज...
पखवाज उत्तम..
साउंड सिस्टीम कडक...
Jay hari
श्री v सौ यांची अफलातून जुगलबंदी
उर्वरित सर्वच संत सज्जन अप्रतिम
खूप खूप सुंदर गायन आहे धन्यवाद
अती सुंदर ..या सर्वांना तोडच नाही .हे सर्व गंधर्व नगरीचे राजे आहेत ...यांना माझ्या कडून मानाचा त्रिवार मुजरा 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
अप्रतिम आ वाजाचे सौंदर्य
😅 2:0?
@@dattatrayborawade9613 😢😅😅😅😢😢😮😅😮😅😢😢😢😮🎉😅😅😅😅😅😅🎉😅😅😅😅😮k😅😢
खूपच छान कैलास महाराज. संजय महाराज खूप छान आवाज. सारख ऐकव vataty
क्या बात है एक से एक बडकर मला आसे वाटते की आपन या पुढे झीरो आहोत
जयहरी रामकृष्ण हरी
कोनीच कमी नाही तिघ पण भारी गातात.❤
नाद खुळा क्या बात है सुनिल बाबा 👌❤🙏 सगळे टॉपचे कलाकार आहेत मस्त नियोजन राऊत साहेब 👌❤🙏
ऐकच नंबर महाराज राम कृष्ण हरी माऊली
ताई खरोखरच गायन आपणाला भावी वाटचालीस शुभेच्छा
व्हा व्हा कैलास महाराज लय भारी आवाजात भजन गायन
अप्रतिम गायन👌👌👌🌹🌹अशीच आपल्याकडून माऊलींची सेवा घडो 🙏
नाद खुळा मस्त गायन करता तुम्ही सुनील महाराज नेहाताई मस्तक हे पाया तुमच्या चरणावरी
साऊंड सिस्टीम एकच नंबर,
😢 6:21 6:23
साक्षात सरस्वती आणी तिन्ही बुवांची प्रमाण एक नंबर मृदूंगमनी पण मस्त🌼😊🚩🙏💫❤️🌺
ा
जयजय रामकृष्ण हारी All the best and very very active and in marathi laybhary
खूपच छान अप्रतिम 👌👌👍👍जय हरी 🙏🙏
काय ऐकतो यावर विश्वास बसत नव्हता सर्वाना साक्षात सरस्वती प्रसन्न आहे धन्य माता पिता तयाचीया संत संगती महत्वाची काय मी पामर कीर्ती वानु कृपा त्या ज्ञानेश्वरांनी केलीय
खुप खुप सुंदर गायन 👍👍💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर उत्तमोत्तम मनमोहक दृश्य दर्शन,गायन वादन, महानंद झाला, साईराम महाराज निबंधे ईचलकरंजी
माइक सिस्टीम एकच नंबर आहे गायन तर अतिसुंदर आहे दीदींचा आवाजअप्रतिम आहे
कीर्तनकार ताईला प्रमाण चाल देताना ताईच्या आवाजात चाल देण्याचा प्रयत्न करतायत.अतिशय छान वाटले. धन्यवाद.
गोकळीच्या सुखा आतं पार लेखा लयभारी मनापासून धन्यवाद माऊली मन मोहून टा
जय हो कैलास महाराज की,,,❤❤❤
राम कृष्ण हरि हभप नेहाताई भोसले छान गोड गायन आभिनंदन
लय भारी माऊली नि शब्द आहे मी धन्य आहात आपण सर्वजण काय गायण केलत स्वर्ग सुख प्राप्त झाले
रामकृष्ण हरी
🚩🚩🚩अप्रतिम गायन रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🚩 🚩
आप्रमीत झालो ताई काय आवाज दिलाय देवाने तुम्हाला आसाचं आवाज राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
खूप छान वाटले हा व्हिडिओ पाहून हा सुख सोहळा स्वर्गी नाही राम कृष्ण हरी 🙏🙏👌
नंबर1 कच राव 👌👍🙏🙏
आनुराधा काठोळे नमस्कार माऊली अप्रतिम गायन
जय हरी माऊली
एकच नंबर ह,भ,प,ताई,,, जय हरी,,,
ताई खूप सुंदर आवाज आहे.
अतिशय सुंदर आहे चाल
फारच सुंदर ताई तुमचा आवाज
किती वेळेस ऐकले पण पुन्हा पुन्हा ऐकत राहावं वाटत 🙏
वा... महाराज सर्व गायक मंडळी ना मानाचा मुजरा धन्य माता पिता तयाचीया. पखवाज वादक एक नंबर सलाम तुम्हा सर्वांना. 👏👏🙏🙏🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏श्री. लक्ष्य मण भास्करराव गाडगे कळस ता. पारनेर जि. अहमदनगर. 🙏🙏
ऐकून पारणे फिटले व्हेरी नाईस व्हेरी नाईस आवाज
, शाक्षात शक्तीचा अनुभव होता ह, भ, प
स्नेहाताई,भोसले, माहाराज, धन्य माता, त्यांची,
ताई तुमच्या आवाजात माला साक्षात परमेश्वर दिसतो सलाम तुमच्या स्वरासाठी
धवळीले
जन
लय भारी सगळे top चे कलाकार आहे महाराज एकून मन भरले ♥️💯
Vava vava Tai , aavaj kai, kirtan kai, saati kai, vadan kai gayan❤ kai sarva Akcha number👌👌👌👌👌🙏🙏🙏⛳⛳⛳⛳ Ram Krushna Hari Maharaj🙏
दोन नंबर चालला कीर्तनकार बाईला भारी पडली महाराज म्हणायला महाराज जय हरी आवाज खास तुमचा जय हरी माऊली
अप्रतिम चाली आणि अत्यं तीक सुंदर गायण ऐकल्याचा आनंद काही वेगलाच आसतो मनमंदिरात बंदिस्त करुण ठेवाव नेहाताई आणि समस्त गायक वृंद आपणा सर्वांना कोटि-कोटि धन्यवाद 🙏🚩
Ppp
Ppp
Ppp
पयिओप0ओयीऊऊऊईई
तुम्हा सर्वांचा आवाज व्दिगुनीत व्हावा वआम्हाला गायन ञृवनाचा आंनद मिळावा हिच सरस्वती चरनी विनती.आपला संत चरण रज
कोरस गायण अतिशय सुंदर अप्रतिम आवाज
सुंदर गायन
खूप गायन चांगला आहे ताईचं
काय गायक काय वादक काय नेहाताई वा वा वा वा वा मन प्रसन्न झाले.....
कीर्तनकार प्रवचकार यांनी कोठ घालू नये , वार करी संप्रदायाचा तसा नियम आहे, राम कृष्ण हरी
जबरदस्त गायन, आवाज तर काय कोकीळाच
खूपच छान!
श्री संत दिनेश महाराज चिकटे डवरगांव तालुका अमरावती जिल्हा अमरावती जय हरी
छान... जय हरि..ताईसह सर्व गायनाचार्य मंडळी खरचं अप्रतिम
राम कृष्ण हरी
अप्रतिम
एकच नंबर सुनील महाराज गायन
अप्रतिम
खूपच छान
एक नंबर हातनोली ता तासगाव
जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩
अति सुंदर खूपच भारी
धन्यवाद ताई,,
आपल्या विचारांचा भजन कीर्तनातून जनजागृती करता,,,,
वारकरी संप्रदाय संतांचे विचार,,,,
आपल्या ला अनेक आशिर्वाद,
जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय देहू आळंदी पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय संतांचे विचार,,,,,समाज सेवा,,,,,
सर्वाना.देव उंदंड आयुष्य देवो हिच प्राथना
खुप छान ताई
राम कृष्ण हरी ताई हातनोली तासगांव
अती,सुधंर,गायन,महाराज,राम,कृषन,हारी,,शुभ,सकाल🌹💐☝👌👍🙏💐🌹
क्या बात है स्वर्ग सुख आहे
खरच, आहे, मातले, हे, वैष्णव, वीर, रे,,
कली, मधे
Sundar chal🎉
Chan 👌👌👌
वा क्या बात है....👌🙏
खुप छान मावली राम कृष्ण हरी🙏🙏
हभप नेहाताई आपले व सर्व गायनाचार्य यांचे मनापासून अभिनंदन
शुभेच्छुक
भगवान गड परिसर
खुप छान महाराज अवाज
स़ंजय महाराजचां नाद कोणी करू नये व कैलास म पवारचा नाद खुळा आहे गूरूजी
औौ धन
@@omkarsapkal504 111ll
Mv in
@@omkarsapkal504 )
कैलास महाराज पवार याचा नंबर मिळेल का दादा
गायनचार्य यांनाच म्हणतात अतिशय गोड सर्वच एक हून एक ताईंचा ही आवाज गोड
राम कृष्ण हरी मृदंग मनी साळेकर महाराज
एकदमच सुंदर गायन माउली
अप्रतिम सुंदर सुमधुर ,,,,,,,,,,
काय गायन वादन नृत्य सादर केले
खूपच सुंदर चाल🙏
खुप खुप छान आवाज ताई तुमचा
खूप उंच आवाजात ताईने प्रमाण गायले आहे जय हरी ताई
Waaaaa.......kya bat
नाद khula गायक वृंद
गायन अप्रतिम ताई व साथसंगत अतिसुंदर
Very nice 👍
पांढरी १पट्टीतील एकच नंबर गायन 👌👌
Kailas m pawar khup Chan 👏
राम कृष्ण हरि 👏👏🎉
Jai hari tai khup chan
सगळं कसं ...अप्रतिम च जय हरी
Aprtim Ram Krishna Hari
Mastch sunubhau
जय.हरी.माऊली
॥ ❤ राम कृष्ण हरी ताई❤ ॥ खुप खुप छान ताई !!
ओके राम