गहू लागवड माहिती 🌾 | Gahu Lagwad | Wheat Best Variety 🌾 | Wheat Irrigation 💧 | AgroStar 🚜
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024
- 👋🏼 नमस्कार शेतकरी मित्रांनो! गहू हे महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील महत्वाचे अन्नधान्य पीक आहे. 🌾 गव्हाची पेरणी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, पाण्याचे नियोजन कसे करावे 💧, वाण कसे आणि कोणते निवडावे 🌱, लावणीची पद्धत कोणती वापरावी यासारख्या बऱ्याच मुद्द्यांवर या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. 📹
अशा उपयुक्त माहिती साठी आमच्या चॅनलला Subscribe करा आणि 🔔 बटन दाबायला विसरू नका! 👍
***************************
Follow us:
AgroStar WhatsApp Channel: www.whatsapp.c...
AgroStar TH-cam channel: / @agrostarindia
AgroStar Instagram page: / agrostar_in
AgroStar Facebook page: / agrostar.india
Download our app: play.google.co...
Connect with our Agri-Doctors on +91 95030 95030
📢 Subscribe for regular updates on:
✅ Farming Tips
✅ Agri-Input Innovations
✅ Farmer Success Stories
---
About AgroStar:
Founded in 2013, AgroStar is India’s foremost AgTech company, working on the mission of Helping Farmers Win. AgroStar is an end-to-end solutions provider that is solving three major problems of farmers - limited access to good quality agri inputs, a gap in knowledge and information about scientific farming practices and a lack of access to the best markets to sell their produce.
By providing near real-time agronomy advisory and access to quality farm inputs, AgroStar has enabled farmers to grow better quality crops, increasing their yields by 30-100%. This has been made possible through a unique omnichannel network, with over 7.5 million farmers and a retail network of 7000+ agri-input stores (rapidly expanding). Through INI Farms (part of AgroStar group), a leader in pomegranate, banana and fresh cuts exports from India, AgroStar is helping farmers sell their produce to some of the largest retail chains spread across 25+ countries in the world.
Join our mission:
Job openings: agrostar.darwi...
LinkedIn page: / agrostar-in
Corporate Website: www.corporate....
...........................................................................
गहू पाणी नियोजन
Wheat Sowing
गहू पेरणी
गहू खत व्यवस्थापन
gahu khat niyogen
गहू पीक
गहू लागवड माहिती
गहू बियाणे जाती
gahu lagwad
गव्हाचे टॉप बियाणे
Top wheat seeds
Gavhache vann
गहु बियाणे माहिती
Wheat Farming Income
wheat best variety
Wheat Crop
जिरायती गहू
एकरी 30 क्विंटल उत्पादन देणारे
गहू पेरणी कशी करतात
gahu sheti
गहू पाणी नियोजन
गहू पीक पाणी व्यवस्थापन
Wheat Irrigation
wheat plantations
#agrostar
#helpingfarmerswin
#agrostar_update
#agrostar_krishi_gyan
#agrostarkilaldukaan
#agricultural
#kheti
#agricluturevideo
#एग्रीकल्चरवीडियो
#agrivideos
#kisankevideos
#kisanchannel
#kisannews
#khetikijankari
#helpingfarmerswin
#agriapp
#agrostaragridoctorapp
#farmersvideo
#farmchannel
#agriculturechannel
#agrostaragriculturevideos
#agrostarchannel
#weatherudpate
#havamanjankari
#khetibadi
#kisanscheme
#khedutsahay
#latestjankari
#agrostarApp
#agrostaragridoctor
नमस्कार सर तुमच्यामुळे आम्हाला खूपच भारी माहिती मिळते धन्यवाद सर तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💥💥💥🙏🙏🙏🙏🙏
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
🪔 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎇
खूप खूप धन्यवाद आपण दिलेली माहिती गहू पीक समजण्याइतपत पुरेशी आहे धन्यवाद
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. 🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
सर आपण खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली
धन्यवाद
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
Sir khupch apratim mahiti dele majyasarkhi navkhi shetkari direct perni karu shakte thank u 🎉🎉🎉
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
मी नवीन शेती करण्यास शिकत आहे व्हिडिओ पाहून बऱ्याच शंकांचे निरसन झाले अतिशय सुंदर असा व्हिडिओ आहे धन्यवाद. फक्त पाण्याचे व्यवस्थापन गहू पेरणीनंतर किती किती दिवसांनी आणि पाणी द्यावे हे सांगितले असते तर बरे झाले असते
धन्यवाद! तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप आनंद झाला. आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.
खुप छान माहिती दिली सर डालर हरबरा लागवड नियोजन विडीयो बनवा
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा.
गहू पिकाची माहिती छान वाटली...मी पिसिपिक गहू बियाणे वान निवडला आहे
धन्यवाद🙏
अतिशय महत्वाची माहिती धन्यवाद सर
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
खूप छान माहिती दिली सर तसेच पुढील वातावरणानुसार माहिती देत चला
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा
सर आपण दिलेली माहिती खूप छान होती मी ती पूर्ण समजून घेतली आपण दिलेली माहिती मी माझ्या ज्ञानामध्ये आणखीन भर पडली
फक्त आपण जी दिलेली माहिती ते पिकाच्या दिवसाच्या वाढीनुसार म्हणजे 15 ते 20 दिवस या कालावधीमध्ये पिकामध्ये काय केलं पाहिजे याप्रमाणे दिली असती तर आणखीन व्यवस्थित रित्या समजली असती
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! तुमची सूचना खूप उपयुक्त आहे. पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार माहिती देणे निश्चितच अधिक प्रभावी ठरू शकते. आम्ही यावर विचार करू आणि भविष्यातील व्हिडिओंमध्ये याचा समावेश करू
गहपिका विषयी माहिती खुप चांगली मिळाली
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
अति उत्तम सर
नकीच.. तुमचे मार्गदर्शन खुप लाख मोलाचे आहे सर.🙏💐
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा agrostar
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. 🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
माहीती खुप छान आहे सर धन्यवाद
धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
चांगली माहिती दिली सर
Thank You !
सुंदर मार्गदर्शन केले आहे सर.
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. 🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
महत्वाची माहिती दिल्या बद्दल आणि परिपूर्ण अशी माहिती तंत्रज्ञान अगरोसटार कंपनी चे धन्यवाद सर❤
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र
फारच छान महिती मिलाली
धन्यवाद🙏
Kedar
खुप छान माहिती दिली सर
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा.
धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद
धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
खूपच छान माहिती.. धन्यवाद
धन्यवाद🙏
चांगली माहिती सांगितली सर
धन्यवाद🙏
ok sir. vesta tan nashak ek no.
कमेंट साठी धन्यवाद शेतकरी मित्रा 🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीविषयक अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
खुप छान माहिती आहे
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या TH-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. 🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
Samadhan variety best
Best information.
Glad you think so!
#सर माहित खूप छान आहे ❤
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र
खूप छान🎉
धन्यवाद🙏
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
खूप छान
धन्यवाद🙏
अंकुर केदार & ग्रीन गोल्ड 23 हे जात किती दिवसात येते, चांगल्या जमिनीत?आणि पाणी कसे द्यावे, स्प्रिंकलर ने का मोकळ? स्प्रिंकलर ने किती तास द्यावे?
धन्यवाद
धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
Shriram 5-SR vs ajit 102 kont bee waparav , average konacha changl ahe
Shriram 5- SR आणि Ajit 102 हे दोन्ही चांगले उत्पन्न देणारे आहेत, तसेच पिकाचे उत्पन्न हे पीक व्यवस्थापन त्यावर अवलंबुन असते, जसे कि पिकांमधील कीड आणि बुरशीजन्य रोगाचे व्यवस्थापन, तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन तसेच वातावरण त्या गोष्टीवर पिकाचे उत्पन्न अवलंबून असते . धन्यवाद .
Mst vatla vidio 🙏🏻
धन्यवाद 🙏
Shree ram super 303
सर गव्हामध्ये उगवण पूर्व तणनाशक कोणते आहे प्लीज रिप्लाय
आपल्या गहू पिकामध्ये लागवडीनंतर २४ ते ४८ तासांमध्ये तण नियंत्रणासाठी आपण पेंडिमेथालिन ३०% इ सी घटक असणारे पेरपेंडी @ 1 लीटर प्रति एकर २०० लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. तसेच फवारणी करताना जमिनीमध्ये पुरेसा प्रमाणात वापसा असणे गरजेचे आहे आणि फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल चा वापर करावा. धन्यवाद!
@@agrostarindia धन्यवाद सर खूप खूप आभार आपले
Khup chan
धन्यवाद 🙏
Nice video sir... Bhuemung vr video banau shakta ka..? 😊
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा
Good
Thanks👍 and keep watching 🌟
Saheb drip warti gaju lagvad baddal mahiti pahije sir
आपण शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎ 9503095030.
Thanks 🙏🙏
धन्यवाद, शेतकरी मित्र! आपल्याला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. कमेंट साठी धन्यवाद शेतकरी मित्रा 🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीविषयक अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
Rate lagat aur utpadan k hisab se chana lagana purta ya gahu
पानी कम है और कम लागत में अच्छा लाभ चाहिए, तो चना एक अच्छा विकल्प हो सकता है।
अच्छी सिंचाई व्यवस्था और ज्यादा उत्पादन की आवश्यकता हो, तो गहूं एक अच्छा विकल्प हो सकता है।
चुनाव का निर्णय आपकी ज़मीन, पानी, लागत, और बाजार की स्थिति पर निर्भर करेगा।
कांदा पिकाची संपुर्ण माहिती मिळावी
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा
2189 हे वाण गहू पेरणी झाली
🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीविषयक अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
Upki yea sab fertilizer variety kaha se milega
❤❤❤ very nice
धन्यवाद, शेतकरी मित्र! तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे ऐकून आनंद झाला. कमेंट साठी धन्यवाद शेतकरी मित्रा 🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीविषयक अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
Sir aple product kase magvaiche. Mahiti dya
नमस्कार 🙏 शेतकरी मित्रा! ॲग्रोस्टारच्या जवळच्या लाल दुकानात जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता. किंवा आम्हाला ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल द्या. AgroStar सह स्मार्ट शेती करण्यासाठी आजच AgroStar ॲप डाउनलोड करा. bit.ly/agrostarapp
मि महीको ७०७० पेरणी केली
Sar osval gahu kasa aahe perayla 🙏🏻
ओसवाल गहु एक प्रकारची उच्च दर्जाची गहूची जात आहे, ज्याला चांगली उत्पादन क्षमता आणि उत्तम दर्जा मिळतो. या गव्हाचे दाणे घट्ट, चवदार आणि पिकाच्या बाबतीत टिकाऊ असतात. तसेच ओसवाल गहू साधारणपणे पोषणतत्त्वांनी भरपूर असतो आणि याचा उपयोग पीठ तयार करण्यासाठी केला जातो. धन्यवाद .
Ganga kaveri pradhan ha ghevu kasa ahe
Karnataka belagavi jilla
कावेरी गंगा प्रधान हा गहू वाण (variety) विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटका आणि इतर दक्षिण भारतातील भागात उगवण्यासाठी उपयुक्त असलेला एक उच्च उत्पादनक्षम गहू वाण आहे. या वाणाची पीक काढणी साधारणतः १०५ ते ११५ दिवसांच्या दरम्यान केली जातात. तसेच कावेरी गंगा प्रधान वाण विविध प्रकारच्या गहू रोगांसाठी प्रतिकारक असतो. विशेषतः रस्ट (Rust) आणि ब्लास्ट (Blast) यांसारख्या गहूवरील रोगांपासून संरक्षण मिळवणारे आहे. धन्यवाद.
सर मैं balla u p से हूँ यहां गेहू का बीज़ कौन सा लगाऊँ जिससे पैदावार ज्यादा मिले एग्रो star का
Gehu ki kheti th-cam.com/video/HFSNaQHNyn0/w-d-xo.htmlsi=pDQae0PKeAzWx5j5
Eagle Lok-1
सर..... कृषी संजीवनी चा नरेश हा गहू आणला आहे पेरणी व्ह्याची आहे. हा गहू कसा आहे कृपया माहिती द्यावी.
नरेश गहू (Naresh Wheat) हे एक विशेष गहू वाण आहे, याला उच्च उत्पादन क्षमता, चांगला रोग प्रतिकारक गुणधर्म, आणि उत्तम दर्जाचा गहू म्हणून ओळखले जाते. नरेश गहू हे त्याच्या विशेष गुणधर्मांमुळे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे, सामान्यतः रोटी, चपाती आणि पीठ बनवण्यासाठी वापरला जातो. तसेच नरेश गहूचे दाणे सोनेरी तपकिरी रंगाचे आणि आकाराने गोलसर असतात. दाण्यांची गुणवत्ता उच्च दर्जाची असते, त्यामुळे त्यापासून उत्तम पीठ तयार होऊ शकते.
@@agrostarindiaखूप खूप धन्यवाद
Great work sir 🙏🙏
Thank you so much for your appreciation! 🙏 🪔 Happy Diwali 🎇
496 wan changale aahe ka sir comment madhi sanga
496 एक चांगली गहूची वाण आहे. जर आपल्याकडे मध्यम हवामान, योग्य सिंचाई आणि खत व्यवस्थापन असेल, तर हा वाण चांगले उत्पादन देऊ शकतो. तसेच 496 वाण गहूचे दाणे साधारणत मोठे, पिवळसर रंगाचे आणि मजबूत असतात. याचे पीठ चांगले मिळते आणि उत्पादनाची गुणवत्ता देखील चांगली असते. धन्यवाद .
Mahabeej Samadhan van kse ahe?
महाबीज समाधान गहू वाण हा एक उच्च उत्पादनक्षम, रोग प्रतिकारक आणि चांगल्या दर्जाचे पीठ देणारा वाण आहे. धन्यवाद .
नमस्कार सर
कमेंट साठी धन्यवाद शेतकरी मित्रा 🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीविषयक अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
चिलीटेड जिंक किती प्रमाणात फवारावे
आपल्या गहू पिकामध्ये चिलेटेड झिंक @ १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्रित घेऊन फवारणी करावी. धन्यवाद.
Shrram 111
कावेरी गंगा प्रधान हा वाण कसा आहे
कावेरी गंगा प्रधान हा गहू वाण (variety) विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटका आणि इतर दक्षिण भारतातील भागात उगवण्यासाठी उपयुक्त असलेला एक उच्च उत्पादनक्षम गहू वाण आहे. या वाणाची पीक काढणी साधारणतः १०५ ते ११५ दिवसांच्या दरम्यान केली जातात. तसेच कावेरी गंगा प्रधान वाण विविध प्रकारच्या गहू रोगांसाठी प्रतिकारक असतो. विशेषतः रस्ट (Rust) आणि ब्लास्ट (Blast) यांसारख्या गहूवरील रोगांपासून संरक्षण मिळवणारे आहे. धन्यवाद.
गव्हासाठी तणनाशक कोणते आहे
आपल्या गहू पिकामध्ये लागवडीनंतर २४ ते ४८ तासांमध्ये तण नियंत्रणासाठी आपण पेंडिमेथालिन ३०% इ सी घटक असणारे पेरपेंडी @ 1 लीटर प्रति एकर २०० लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. तसेच फवारणी करताना जमिनीमध्ये पुरेसा प्रमाणात वापसा असणे गरजेचे आहे आणि फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल चा वापर करावा. धन्यवाद!
@@agrostarindia thank you🙏
श्रीराम सुप्पर 111 वाण कसे आहे.
श्रीराम सुप्पर गहू 111 एक चांगले वाण आहे, जी उच्च उत्पादन, रोग प्रतिकारक क्षमता आणि उत्कृष्ट गुणवत्ता देते. तसेच या वाणाची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात केली जाते . धन्यवाद .
मोसंबी वर मार्गदर्शन करा
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar TH-cam चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा.
शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
🪔 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎇
अंबर २८ कस् आहे
अंबर गहू वाण २८ हा एक चांगला वाण आहे जो योग्य पिक व्यवस्थापन आणि हवामानाच्या अनुकूल परिस्थितीत चांगले उत्पादन देतो. योग्य पाणी व्यवस्थापन आणि योग्य खते वापरणे महत्त्वाचे आहे. धन्यवाद .
Arya 107 gavhachi variety Kashi ahe
हा गहू सामान्यत: उंचीला मध्यम असतो, अार्या 107 गव्हाची रोगप्रतिकारक क्षमता देखील चांगली आहे. यामुळे गहू पिकावर होणारे नुकसान कमी होते आणि उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहते. हा गहू मध्यम कालावधीमध्ये तयार होतो. तसेच अार्या 107 गहू चांगल्या दर्जाचे असतो. त्याची दाण्याची गोडी, आकार उत्तम असतात. धन्यवाद .
10;26 चालेल का
नमस्कार शेतकरी मित्र!
आपण गहू पिकामध्ये 10:26:26 @50 किलो प्रति एकर हे खत देऊ शकता .
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
agrostar.app.link/63pOh2mPoHb
नर्मदा सागर.1 पेरले आहे वान कसा आहे
नर्मदा सागर गहू एक उच्च उत्पादकता असलेला हिब्रिड वाण आहे, सामान्यतः उच्च उत्पादन देतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो.
गुणवत्तापूर्ण धान्य: या वाणाचे धान्य मोठे, चांगले रंग आणि चवदार असते, जे बाजारात चांगले दर मिळवण्यात मदत करते.
रोग प्रतिकारक: या वाणात काही प्रमुख रोगांपासून संरक्षणाची क्षमता असते, त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकवली जाते. तसेच हे वाण कमी पाण्यावरही चांगली वाढ करू शकते, ज्यामुळे कमी जलस्रोत असलेल्या क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे पिकवता येते. हे वाण विविध मातीत आणि हवामानात चांगली वाढ करते. धन्यवाद .
सागर वन आमच्या भागामध्ये जास्त प्रमाण
आहे
धन्यवाद
Lokvan
गेहूं में खरपतवार नियंत्रण उपाय बताएं ?
गेहूं में खरपतवार नियंत्रण कैसे करें ये आप इस वीडियो में देखिए th-cam.com/video/HFSNaQHNyn0/w-d-xo.html
🪔 दिपावली की हार्दिक शुभकामनाएं 🎇
श्री राम 303 हा गहू कसा आहे
श्रीराम 303 गहू वाण एक उच्च उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक आणि गुणवत्ता प्रधान वाण आहे, उत्कृष्ट दाणे आणि आटा उत्पादन योग्य वाण . धन्यवाद .
1 no
गव्हासाठी बिजनाशक आहे का?
गहू मध्ये मुळाच्या तसेच जमिनीतून लागण होणाऱ्या कीड तसेच बुरशी जन्य समस्यांच्या प्रतिबंधासाठी बियाणे प्रक्रिया करावी, यासाठी आपण इमिडाक्लोप्रिड 18.5% + हेक्साकोनाझोल 1.5% एफएस घटक असणारे इमिडाएक्स @ 2 मिली प्रति किलो याप्रमाणे वापरावे. बीज प्रक्रिया करून बियाणे १५ मिन सावलीत सुकवावे व नंतर पेरणी करावे. धन्यवाद!
@@agrostarindia एव्हर्गोल extend super bij prakriya keli
शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
40 kg per acre 16 quintal van 2189
🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीविषयक अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
गहू पिकाला स्प्रिंकलर एरीगेशन चालू शकते का
गेहूं पिकासाठी स्प्रिंकलर सिंचन करू शकता, मात्र, यासाठी पाणी व्यवस्थापन, सिंचनाची वेळ, आणि सिंचनाच्या प्रमाणाची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. धन्यवाद .
Loc-1
कमेंट साठी धन्यवाद शेतकरी मित्रा 🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीविषयक अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
Please upload in Hindi
Gehu ki kheti hindi video th-cam.com/video/HFSNaQHNyn0/w-d-xo.htmlsi=pDQae0PKeAzWx5j5
Isme pura Diya Nehi hai irrigation or gehu ugne ki baad ki obostha or uski care kaise karte hai o sab
@@sirshendu80 Uske upar bhi aage video aane wala hai. aisehi kheti ke videos dekhane ke li AgroStar TH-cam channel ko subscribe karle. Ya adhik jankari ke liye 9503095030 pr call kare.
@@agrostarindia Maine subscribe kar diya hai pehle hai
@@sirshendu80 Thank You
चोपन जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही .अशा जमिनीत काय करावे
आपण पिकामध्ये जिप्सम खताचा वापर करावा, जिप्सम पाण्याचा निचरा सुधारतो, खासकरून भिजलेल्या आणि मातीच्या पाण्याच्या साचलेल्या जमिनीत. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम चांगला उपयोगी पडतो. चोपण जमीन सुधारित जमिनीत रुपांतरीत होते. याचा उपयोग पिकामध्ये जिप्सम जमिनीची सुपीकता वाढवते. जमिनीची रचना बदलण्यास मदत होते. क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सम मुळे सुटे होतात. त्यामूळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते. बियाण्याची उगवण चांगली होते. पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सम मुळे कमी होतात. जमिनीची धूप कमी होते. पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही. जमिनीतल्या कॅल्शियम - माग्न्येशियामचे प्रमाण सुधारते. सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. जिप्सम मुळे पिकाची अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते. धन्यवाद .
राजमा पिका बद्दल माहिती सांगा
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा
Sagar1
धन्यवाद 🙏
496 पेरणी झाली
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏
10,.26
नमस्कार शेतकरी मित्र!
आपण गहू पिकामध्ये 10:26:26 @50 किलो प्रति एकर हे खत देऊ शकता .
शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा.
AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा.
agrostar.app.link/63pOh2mPoHb
सर स्प्रे बद्दल नाही सांगितले
आपण गहू पिकामध्ये पिकाच्या अवस्थेनुसार फवारणी करावी, गहू पिकामध्ये सुरवाती अवस्थेमध्ये जोमदार वाढीसाठी आपण विद्राव्य 15:30:05:01 @ 2 ग्रॅम प्रति लिटर सोबत चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट्स न्युट्रीप्रो ग्रेड-2 @ 1 ग्रॅम प्रति लिटर एकत्र करून फवारणी करावे. धन्यवाद .
हिंदी में विडियो कब आएगा ?
गेहूं की खेती वीडियो th-cam.com/video/HFSNaQHNyn0/w-d-xo.html
अजित 102
श्रीराम 303
धन्यवाद🙏
mahabeej mahamandal 6222 variety kashi ahe
गहू 6222 वाण सामान्यत उच्च उत्पादन देणारा वाण आहे. तसेच ११०-१२० दिवसांमध्ये तयार होतो. या गव्हाच्या वाणात रस्ट (Rust) आणि ब्लास्ट (Blast) यांसारख्या प्रमुख रोगांपासून संरक्षण मिळवता येते. यामध्ये रोगांची प्रतिकारशक्ती अधिक असते, त्यामुळे त्याला उत्पादनावर कमी परिणाम होतो. या गव्हाच्या दाण्यांची गुणवत्ता उत्कृष्ट असते. दाणे मोठे आणि कडक असतात, त्यामुळे बाजारात त्याला उच्च दर मिळू शकतो. धन्यवाद.
Hindi me video dalo😢
Gehu ki kheti hindi video th-cam.com/video/HFSNaQHNyn0/w-d-xo.html
मायको 7070 गहु पेरणी करायची आहे
धन्यवाद 🙏
Ajit 102
🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीविषयक अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
अजित १०९
कमेंट साठी धन्यवाद शेतकरी मित्रा 🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीविषयक अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.
झेकाश. माहिती
धन्यवाद 🙏
लोकवण
धन्यवाद🙏
श्रीराम ३०३
एकरी २ क्विंटल
खूप छान माहिती दिली आहे सर

Very nice ❤❤❤
धन्यवाद🙏
राजमा पिका बद्दल माहिती सांगा
कमेंट साठी धन्यवाद शेतकरी मित्रा 🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीविषयक अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.