भाजप म्हणजे ,सत्तेसाठी मेहबूबा मुफ्ती यांचे सुध्दा तळवे चाटणारे! 🚩शिवसेना🚩फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे!🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
काहीतरी म्हणू नका, भाजप सत्तेसाठी मुफ्ती सोबत गेली हा गैरसमज मनातून काढून टाका. ते जर तेंव्हा सत्तेत गेले नसते तर ३७० कलम रद्द करण्यात आले असते का याचाही विचार करावा. केवळ भाजपचा तिरस्कार करू नये.
भास्करराव जाधव साहेब अगदी शंभर टक्के बरोबर बोलले आहेत जशी काँग्रेस संपत गेली तशीच शिवसेना ही संपत चालली आहे त्यामुळे त्यांचे बोलणे काहीही चुकीचे नाही एकत्र आल्यावर वान आणि गुण दोन्हीही लागले
दया,कुछ तो गडबड है! भाजप अथवा शिंदेंनी ह्याला चपलेजवळही उभं करू नये.
निर्लज्जं सदा सुखी .....
Best vishleshan.
अतिशय सुंदर आणि समर्पक 🙏🙏विश्लेषण
आपण म्हणालात ते अगदी खरे आहे
यांने जेव्हा निलंबन केले होते तेव्हाचे हावभाव व आताचा अवतार बघण्यासारखा आहे
मी नाही त्यातला अडसर लावा आतला
स्वतः किती पक्ष बदलले हे त्यांचे त्यांना तरी माहित आहे काय ?
दुसरा छगन भुजबळ
Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.perfect analysis.jai Hind jai bhole nath.
कोणीही यावे आणि चापटी मारून जावे अशी अवस्था शिवसेनेची अवस्था झाली आहे.
शिवसेना उ बा ठा ची
👌👌👍👍🙏🙏⚘⚘
सत्तेवर असताना जाधव यांची वागणूक आमदार चे निलंबन करताना हावभाव सर्व देखावा आहे
नामी भास्कर "जा" मी "धाव"त जाऊन नवीन पक्ष धरेन तोच मी
भास्कर जाधव साहेब तुम्ही जास्त हुशार पणा दाखवत आहे
Ha ek no cha.........
Jay Shriram
Good analysis.
भाजप म्हणजे ,सत्तेसाठी मेहबूबा मुफ्ती यांचे सुध्दा तळवे चाटणारे! 🚩शिवसेना🚩फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे!🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
काहीतरी म्हणू नका, भाजप सत्तेसाठी मुफ्ती सोबत गेली हा गैरसमज मनातून काढून टाका. ते जर तेंव्हा सत्तेत गेले नसते तर ३७० कलम रद्द करण्यात आले असते का याचाही विचार करावा. केवळ भाजपचा तिरस्कार करू नये.
@@surendrakelkar5575बरोबर अडानी लोकानां काय कळणार
समर्पक शिर्षक
भास्करराव जाधव साहेब अगदी शंभर टक्के बरोबर बोलले आहेत जशी काँग्रेस संपत गेली तशीच शिवसेना ही संपत चालली आहे त्यामुळे त्यांचे बोलणे काहीही चुकीचे नाही एकत्र आल्यावर वान आणि गुण दोन्हीही लागले
True thought, sir
मी न्हाई त्यातला न् कोयंडा लावा आतला नवी सार्थ म्हण
True
हा एक नंबर दलबदलू आहे.
असेच संधी साधू जगाला ज्ञान पाज्र्ळतात
भास्करराव चं margin 2000 वर आलं म्हणून ही उपरती सुचली
🎉❤😂😂😂😂good video🎥🎥🎥 😊😝😝😝
बासकर जाधव असंचं म्हणावं 🤣
Dear Dineshbhai Apan ha changal video Banawala ahe vishaleshan uttam Bhasakar Jadhav he Rashtrvadi madhun UBT gatat ale ahe va tyanchi upayaogita sampali ahe Prakash Joshi78
Kay bai sangu kasag sangu malach mazi vate laj. Kahi tari houn helay aaj. Khare ahena!
राजकारणात असलं ऊथळ वागणं, बोलणं व आचरण फार काळ टिकत नाही.टिकलं तर ते टिकेचे धनी झाल्या शिवाय राहणार नाहीत.
Kanji saheb jara bhid kade laksh dya
Ajit pawarche vichar fadnvisane sattesathi swikarle mhaje bhajpchi rastrvadi mhajech kongres zali ka dalala te bol 😁😁😁
Mhatarya khare bol re... kaay boltoy
एकदम बोगस... त्या जाधव वर बोलण्याची गरज नव्हती... बाकी मी काय सांगावे ???