VSIचे सर्वांगीण :एकत्रित जीवानुंचा समूह|Soil Health|आळवणी व ठिबक मधून देण्यासाठी|VSI|SSK|ShriNiwas N
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025
- सर्वांगीन-द्रव माती आरोग्य सूक्ष्मजीव
सर्व पिकांना आळवणी व ठिबक मधून देण्यासाठी
सूक्ष्मजीव गणना - 1x10 9 / मिली
शेल्फ लाइफ - 1 वर्षाची
मायक्रोबियल संस्कृती - नायट्रोजन फिक्सर, फॉस्फेट आणि पोटॅशियम सॉल्बिलीझर, सल्फर ऑक्सिडायझर, लोह आणि जस्त सॉलीबिलायझर्स, काही प्रकाशसंश्लेषक जीवाणू, लॅक्टोबॅसिली आणि काही फायदेशीर यीस्ट्स आणि अॅक्टिनोमाइसेट्स
डोस: - 4 ली / एकर किंवा 10 लि. / हेक्टर
पिके: - ऊस व इतर सर्व पिके, शोभेची पिके, बागायती पिके आणि
भाज्या.
वापराची पध्दत
टिप :-आळवणी किंवा ठिबक मधून वापरता येते.
वापरा - 4 लिटर / प्रती एकर 200 लिटर पाण्यात लागवडीनंतर ,40, 60,80आणि 120 दिवसांनी. किंवा मोठ्या भरणीनंतर वापरावे.
🎋 Indian Samarth Farmar 🎋 आपल्या YOU TUBE Channel ला Subscribe करा.
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना जैविक व रासायनिक शेतीविषयी मोफत मार्गदर्शन मिळेल.
कमी खर्चात अधिक उत्पादनासाठी एक वेळ आवश्य फोन करा.
शक्य आसल्यास कोणत्याही एका शाखेला भेट द्या.
कृषी क्षेत्रातील महत्वाची महिती,आधुिनक तंत्रज्ञान, शासनाच्या विविध योजना, शेतकऱ्याच्या बांधावरील वेगवेगळे प्रयोग, प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा नवनवीन यंत्राची माहिती इ. नक्की पहा.
☎️:- 7219164566
मी संतोष ज्ञानोबा भिंगोले लातूर जिल्ह्यातील शेतकरी VSI चे उत्पादने खरचं खूप चांगली आहेत, मी दोन वर्षे झाली वापरत आहे रिझल्ट पण तितकाच चांगला आहे, निकम साहेबांची आणि माझी ओळख फेसबुक वरून झाली आहे आणखीन आमची एकदा पण भेट झाली नाही,फोनवर च संपर्क साधला जातो,साहेबांकडून खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन भेटत असतं🙏🙏
Sir ..tumhi product kuthun gheta latur mdhe
एकदम जोरात रिझल्ट आहे
आपल्या no द्या
साहेब असच सहकार्य राहूद्या धन्यवाद 🙏🏻
फार छान रीजल्ट आहे
उसाच्या मोठया भरणी नंतर तर जरूर वापरावे. आम्ही 3 वर्षे झाली वापर kartoy
खूप छान रिझल्ट आहेत प्रॉडक्ट चे🙏
Thanks
He jivanu multiply hotil ka sir
ही आमची मदर संस्था आहे तीच्या उभारण्यात संपूर्ण शेतकरी मदतीने उभी असलेली एकमेव
घरच सोडून बाहेरील औषध का
शेतकरी मंडळी यांच्या प्रत्येक भागात उपलब्ध करून देणे आवश्यक
नक्की प्रयत्न करू.आपला संपर्क मोबाइल नंबर पाठवा.किंवा मला व्हॉटसअप ला मॅसेज करावा.7219164566
एकदम बरोबर सर्व औषधे कमी किमतीत आहेत आपण सर्वानीच या औषधांची माहिती इतर ही शेतकऱ्यांना दिली पाहिजे
साईल हेल्थ आणि ह्युमिक असिड एकत्र चालत का
Ekari kiti praman ghyave alavani sathi?
Sunder margdarshan .Me vaprale ahe
Ventury madhun aamche 200 liter khat janyasathi 1 tas lagto kahi problem hoto ka evdha vel lagla tar
पाण्याचा दाब किती आहे,
फिल्टर स्वच्छ ठेवावा,तुम्ही उद्या फोन करा 7219164566
V s i chi utpadane solapur la kona kade uplbdh ahet te sangave kiva taynca m b nambar dyava
जवळच्या साखर कारखान्यावर चौकशी करावी.
किंवा मी तुम्हाला ट्रान्स पोर्ट पाठवतो
7219164566
सर या बरोबर जैवीक npk आठवा इतर काही मिक्स केल तर चालेल का
सर, vsi चे किती व कोणते प्रॉडक्ट आहेत आणि त्याचे फायदे काय याची माहिती द्या
व्हॉटसअप ला मॅसेज करा
सर्व माहिती पाठवतो.7219164566
@@indiansamarthfarmer4776 hi
Vsi जैविक आहे का
👌👌👍👍
Satara yethe soil health 1ltr ani azo phospho 1ltr pahije transport pakdun kiti kharch yeil.
WhatsApp ला मॅसेज करावा
Soilhealth 1लिटर 263
Azofosfo 1 लिटर 263
Transport 70 chya जवळपास
शक्यतो transport तुम्हीच सातारा मधे देऊ शकता.
Sir mi vsi che products geli 3 varsh vaprat ahe
Jar soil health Ani weast d composers doni products aktrit vaprl tr chalel kay
चालेल
Sir. आपल no द्या pl.
जीवामृत मध्ये मिक्स केले तरी चालेल काय
होय 100% वापरू शकता.
7219164566
Sarvangin vaparave rate ka separate bacteriya vaparave rate kutale yogya
सर्वांगीण 263 रूपये लीटर
Music band kara ho
नक्की सुधारणा करु.
रानाची लेवल केली असल्याने उसाचा उंची कमी कुठे जास्त कुठे तर फुटवा कमी कुठे जास्त झाला आहे या साठी उपयोग होईल काय वसंत ऊर्जा product चा aani कोणते वसंत ऊर्जेचे खत वापरावे
Ferus che jivanu vidio banva
होय
Satara madhe kothe milel
WhatsApp ला मॅसेज करावा 7219164566
Nashik made available ahe ka ..kote
व्हॉट्सअप ला मॅसेज .7219164566
सर मी राधानगरी तालुका कोल्हापूर जिल्ह्यात कोठे मिळेल. पत्ता सांगा.
व्हॉट्सअप ला मॅसेज करावा 7219164566
Sir vsi che product manglwedha Maharashtra miltil ka
Phone kara 7219164566
साहेब नमस्ते वंसत ऊर्जा आणी BVM एकत्रित आळवनी केली तर चालेल का ऊस पिका साठी
100% चालेल
साहेब नमस्ते याचे रिझल्ट काय आहेत कधी बघीतले नाही काय फरक पडतो मी लागण केली आहे याच्यावर 20 दिवस झाले नंतर आळवनी घातली आहे थोडी उगवन झाली आहे नंतर काय फरक पडेल माहिती पाहिजे आहे
Sir sarvangin fartigetion kase krave yat mapal em 1 mix calelka
Hoy
कोठे मिळेल
व्हॉटसअप ल मॅसेज करावा 7219164566
नमस्कार सर बार्शी ला कुणाकडे भेटेल
ऊस सात महिन्याचा झाल्यानंतर सर्वांगीण वापरू शकतो का
Mala have aahe Shirol taluka yethe
Phone kara milel
ऊस मोठी भरणी झाल्यावर किती दिवसांनी सर्वांगीन द्यावे
15-20 दिवसांनी दिले तरी चालेल
आमचे राईनपाईप आहे साहेब वापरू शकतो का
होय वापरू शकता
Product online मिळतात काय
व्हॉट्सअप ला मॅसेज करावा.7219164556
Baramati madhe pahije
व्हॉट्सअप ला मॅसेज करावा.7219164566
जळगाव जिल्ह्यात कोठे मिळेल
Phone kara 7219164566
सर हिंगोली मध्ये कुठे मिळेल
व्हॉट्सअप ला मॅसेज करावा...7219164566
Online bhtel ka
फोन करा 7219164566
सर डाळिंब साठी वापरता येतो काय असेल तर reply करा
ृ लातूर येथे ही औषधी कुठे मीळतात
WhatsApp la मॅसेज करावा.7219164566
Ahmednagar मध्ये कोठे मिळते
फोन करा
@@indiansamarthfarmer4776 फोन न द्या
Sir soil health and multimictoneutrient 15 15 15 donhi ekatra mix krun alawani keli tr chalata ka
नाही सर्वांगीण मध्ये जिवाणू आहेत.7219164566
Sir sarvangin mix em 1 chalel ka? Yache fartigetion kase karave?
चालेल.एकत्र करून 200 लिटर पाण्यातून आळवणी करावी.7219164566
Sir Beed madhe VSI che product kase upalabdh hotil
Phone kara
आद्रक साठी कोण कोणती खते आहेत
भाजीपाला पिकांसाठी काय फायदा होईल
जमिनीतील खत पिकाच्य मुळाना उपलब्ध करणारे जिवाणू आहेत...7219164566
Jejuri madhe milel ka
Milel phone kara
खोडव्या साठी कसे वापरावे
Aalvani kara athava drip madhun dya
सर , सर्वांगीण जिवाणूचा तुरीला आळवणी करण्यासाठी बॅटरी च्या स्प्रे पंपाला किती युज करावे
150 ml वापरावे 7219164566
त्यामध्ये वसंत ऊर्जा पण वापरू शकता.
फलटण तालुक्यातील कोणत्या दुकानात मिळेल
आपण व्हॉट्सअँप ला मॅसेज करावा.7219164566
रासायनिक खत वापरल्यानंतर किती दिवसाने वापरावे आल्याला चालते का
8 divas
इपीएन सोबत वापरले तर चालेल काय
नाही... BVM व हरियाली बरोबर वापरू शकता.
Vsi च्या प्रॉडक्ट सोबत IBA, 6BA,GA वापरले तर चालेल का
जैविक उत्पादनात वापरू शकत नाही.
रासायनिक उत्पादनात वापरू शकतो.
Soil helth सोबत Epn ठिबक मधून द्यावे का
Nahi
EPN हे सेपरेट द्याव लागत
सर आमच्या कडे शेण खत मिळत नाही तर त्याला पर्याय म्हणून कोणते वापरावे लागते
आपण व्हॉट्सअँप ला मॅसेज करावा.7219164566
पलुस मध्ये मिळेल का
व्हॉट्सअप ला मॅसेज करावा.7219164566
सर नांदेड़ ला भेटेलका
Transport ne मिळेल.7219164566
परभणीत भेटेल का.
वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी
कराड परिसरात कोणत्या ठिकाणी मिळेल
!! श्री समर्थ कृपा कृषी उद्योग कराड येथे उपलब्ध आहे .
शनिवार पेठ बैल बाजार रोड पी डी पाटील उद्यान जवळ शनिवार पेठ कराड
7219164566
कांद्याला चालेल का
वापरू शकता. 7219164566
सर्वांगीण तसेच इतर कोणते उत्पादक हळद पिकाला वापरता येते व नांदेड जिल्ह्यात कोठे मिळेल
सर्व उत्पादने हळद पिकाला वापरता येतात.
7219164566.
👌👍
सर मि लातूरचा आहे ही औषधे लातूरला कुठे मिळतील
नॅचरल शुगर रांजणी येथे भेटतील
रासायनिक खते टाकले नंतर पाऊस पडला तर त्या पाण्या बरोबर वाहून जातात का?
सर्व जात नाहीत.
सर्वांगीणची फवारणी कशी कशी घ्यायची सर जरा सांगा की
सर्वांगीण फक्त आळवणी व drip irrigation ने देऊ शकता.
सर सातार मध्ये कोठे औषधे मिळतील
पार्सल ने दुसऱ्या दिवशी मिळतिल.
7219164566
Ajinkyatara karkhana
Soil helth ani multi microneutrient 15 15 15 mix krun alawani kela tr chalel ky
नाही.
Price ?
263
Jorat rizalt aahe
खोडकिडा साठी कोणते औषध आहे सर
BVM व epn
व्हॉट्सअप ला मॅसेज करावा.वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे सर्व जैविक प्रॉडक्ट मिळतील......
कमी खर्चात जास्त उत्पादनाची गॅरंटी
wa.me/c/917219164566
रासायनिक खताच्या डोस नंतर किती दिवसा नंतर सर्वागीण द्यावे व सर्वांगीण दिल्यानंतर रासायनिक खते किती दिवसा नंतर द्यावीत.???
कमीत कमी 8 ते दहा दिवसांचा कालावधी नंतरच... सर्वांगीण चा वापर करावा
Vsi चे Product आणि information हवे होते
आणि मदत हवी होती
सर्व मदत व योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करू
आपण मला व्हॉटसअप ला मेसेज करावा.
7219164566
कीती दिवस याचा रिझल्ट रातो ?
आपली जमीन कशी आहे त्यानुसार राहतो
सर हे औषध नांदगाव तालुक्यात मिळत का
व्हॉट्सअँप ल मेसेज करा.
7219164566
Is it effective after the expiry, bcoz i have 10 liters in stock.
When was it expired?
For more information please call us on 7219164566
किंमत
263 रू प्रति लिटर
कोल्हापुर जिल्यामध्ये सदर औषध कुठे मिळेल.
Please call 7219164566
Soil health pahije. Pune la delivery. 5 acre sathi
व्हॉट्सअप ला मॅसेज करावा.
7219164566
सर्वांगिन बरोबर vsi _humic दिलेतर चालेल काय
Nahi
Sir kolhapur madhye milel ka
Milel, phone kara
सर्वांगीण ऊस पिकास देताना, पाण्याचा ph मेन्टेन करणे गरजेचे आहे का
होय
आज मी कराड मधून 2 लिटर सर्वांगीण घेतली आहे, सर्वांगीण, जिवाणू मल्टीप्लाय करणे गरजेचं आहे का
Jivanu vaparne garheche aahe.
बरोबर आहे.
पाणी आणि गूळ वापरून multiply करता येते का
नाही होत ....7219164566
साहेब तुमचा फोन नंबर पाहिजे
7219164566
Mothi bharninatar vsisoilhealth curierne pathvalka 5.Acre
Kolhapurla shirol taluka kute aahe
Phone kara 7219164566
👌👌👌👍