❤❤❤❤ जय सद्गुरु 🙏🙏🙏 काय आहे भागवत खुपचं जबरदस्त. बुवांकडून भागवत रोज नवीन ऐकायला मिळतं आमचं पण कायतरी भाग्य आहे इतक्या महान व्यक्तीकडून ऐकायला मिळतंय खुप मस्त काय बुवांना ऐकायचा आनंद आहे ना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 रोज नवीन
राधे राधे, जय श्रीकृष्ण 🙏🙏💐💐, आपले भागवत पुन्हा एकदा ऐकायला मिळत आहे, याचा अतिशय आनंद होत आहे, मागील वर्षी नारायणी धाम लोणावळा येथे प्रत्यक्ष अनुभव घेतला होताच, मकरंद बुवा समर्थांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच, जय श्रीराम 🙏💐.
वासुदेव हरी 🙏🙏 सद्गुरू कृपेचा इतका गोडवा आपल्या वाणीला आहे की एखाद्या नस्तिकालाही श्रवणाची , नामाची गोडी लागेल .बोलणे थांबूच नये असे वाटते अगदी खिळवून ठेवता 🙏🙏🙏 दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत आहोत
नमस्कार बुआ . तुमच्या आवाजात खूप मोठी जादु व शक्ती आहे. कान आतुर होतात तुमची कथा ऐकायला. नविन काहीतरी ऐकायला मिळते. खूप खूप धन्यवाद बुआ. पुढील भाग पाठवा हि विनंती
हरी ॐ नमो भगवते वासुदेवाय
🙏Bhagawat is a life management. Jai ho!✋❤️🙏🎉
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
Hari namo Bhagawate Vasudevai. 🙏Hari Om namo Bhagawate Vasudevai 🙏 Hari Om namo Bhagawate Vasudevai. 🙏🎉🎉
❤❤❤❤ जय सद्गुरु 🙏🙏🙏 काय आहे भागवत खुपचं जबरदस्त. बुवांकडून भागवत रोज नवीन ऐकायला मिळतं आमचं पण कायतरी भाग्य आहे इतक्या महान व्यक्तीकडून ऐकायला मिळतंय खुप मस्त काय बुवांना ऐकायचा आनंद आहे ना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 रोज नवीन
नमस्कार, जय जय रघुवीर समर्थ !
।।जय सद्गुरू।।
ॐ नमो भगवते वासुदेवाय.....
खुप छान प्रवचन झाले धन्यवाद
खुप छान आहे.🙏🌹🙏
कठीण समय येता कोण कामास येतो???
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 👏🏻👏🏻
जय जय रघुवीर समर्थ 👏🏻👏🏻👏🏻
नमो भागवते वासूदेवाय
ऊँ नमो वासुदेवाय नमः .
श्री समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय!
श्रेष्ठ श्री गंगाधर स्वामी महाराज की जय!
भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय!
बुवा नमस्कार तुमचे देविभगवत खूपच छान वाटले कान त्रप्त झाले
Om namma shivay.
Ekatch rahave sampuch naye ase wate
Kay saraswati nachate tumchya jeevewar. Namaskar karte tumhala buwa
गुरुवर्य मनापासून नमस्कार 👏🏻 तन, मन तृप्त होऊन श्री भगवंत चरणांशी मस्तक 👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
Jay Jay Ram Krishna Hari Hari Om Namo Bhagavate Vasudevay
इतकं सुंदर निरुपण की मनातली सगळी अस्वस्थता खळबळ शांत झाली😌🙏हरि ॐ
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप धन्यवाद 🙏
🙏💐🙏ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏💐🙏
Auarangabad nantr aaj punha bhagvt shravan labha milala 🙏🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय
हरे कृष्ण हरे कृष्ण
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
😅
P p maharal kupch chan nirupan aawaz kupch chan aahe.
कृपया शिव महापुराण upload करा... 🙏🏻🙏🏻🙏🏻
BUVA NAMASKAR 🙏 🙏 🙏
JAY SHRI RAM 🙏
Om namo Bhagwate Yasudevay 🙏
अप्रतिम निरूपण
बुवांचे भागवत प्रवचन ऐकून प्रत्येकाने , त्यांच्यासारखं व्हायचा संकल्प करावा.
एकदा मनाने घेतलं कि , अचाट परीणाम दृष्टीस येतात.
गोंदवलेकर महाराजांचे स्मरण आणि समर्थाचे स्मरण विशेषतः खुप भावते..🙏
जय जय रघुवीर समर्थ
श्री स्वामी समर्थ 🏵️🌷🙏🏽🙏🏽
Hari om namo bhagwate vasudevai namonama❤
🙏🙏जय जय रघुवीर समर्थ !!.खूप छान निरुपण!!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री कृष्ण हरी नारायण हरि ओम
जय गुरु नमस्कार
सगळ्या भागवत कथा.. आणि भगवद्गीता अविस्मरणीय
अत्यंत गोडी निर्माण केली बुवा तुम्ही भागवत श्रवणात! तुम्हाला शतशः नमन 🙏🙏
खुप वाट पहात होतो खुपच सुंदर
अप्रतिम, सुंदर
Shrikrishna माधव अनंत नारायण
🙏🙏Jay sadguru 🙏🙏
आपले भागवत परत ऐकायला मिळते आहे खूप आनंद वाटतो आहे
सगळे संदर्भ परफेक्ट.. Unbelievable 🙏
Jay Shri Krishna 🙏
मकरंद बुआ जी जय सद्गुरू
सास्तांग नमस्कार 🙏🙏🙏
अतिशय सुंदर प्रवचन 👌👌🙏🙏
खरंच आम्ही ऐकणारे खूप भाग्यवान आहोत 🌹
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupc sundar sgle bhg mi yeklet tumce koti koti prnam buva
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏
जय श्रीकृष्ण
नमस्कार बुवा. सुंदर अप्रतिम भागवत सांगतात.
आपले मनापासून अभिनंदन करतो.
भागवत पुन्हा ऐकायला मिळतय याचा फारच आनंद होतोय आणि झालेला आहे
श्रीराम जय राम जयजय राम ....🌿🌹🙏🙏🌹🌿
Khup chhan sangata buva🙏🙏🙏
Khup Sundar buva 🙏🙏 Jay satguru 🙏
Ram Krishna Hari
यामुळे आम्हांला कितीतरी सुंदर मंदिरे पहायला मिळाली 🙏
👌👌🙏🙏💐💐🙏🙏
खूपच छान भागवत सांगता ,ऐकतच राहावं वाटत.
श्री राम
राधे राधे, जय श्रीकृष्ण 🙏🙏💐💐, आपले भागवत पुन्हा एकदा ऐकायला मिळत आहे, याचा अतिशय आनंद होत आहे, मागील वर्षी नारायणी धाम लोणावळा येथे प्रत्यक्ष अनुभव घेतला होताच, मकरंद बुवा समर्थांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच, जय श्रीराम 🙏💐.
44:56 44:57
शहराचे नाव आहे हे खूप छान.. धन्यवाद 🙏
Bhagvat eaknyachi etki godi lagaliy buva tumchi rasal wani
समर्थ भक्त मकरंद बुवांचे कीर्तन खुपच सुंदर असते.समर्थ सदन सातारा येथे प्रत्यक्ष कीर्तन ऐकल्या मुळे अजुनच सतत ऐकावेसे वाटते....जय जय रघुवीर समर्थ....🙏
जय श्री राधे कृष्ण 🙏🌷
👌🙏
जय जय रघुवीर समर्थ ,डहाणू जी.पालघर,
सर्व संता़ंची प्रमाणं आपल्या वक्तव्यात आहेत, 🙏
आदरणीय बुवा आपणास कोटी कोटी प्रणाम🕉🙏
Sastang Namaskar Gurudev
वासुदेव हरी 🙏🙏 सद्गुरू कृपेचा इतका गोडवा आपल्या वाणीला आहे की एखाद्या नस्तिकालाही श्रवणाची , नामाची गोडी लागेल .बोलणे थांबूच नये असे वाटते अगदी खिळवून ठेवता 🙏🙏🙏 दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत आहोत
A
@@sudhakarpatil5983 एफएफबीबीबींम
.
Far chan नमस्कार बुवा
🙏🙏🙏
नमस्कार बुआ . तुमच्या आवाजात खूप मोठी जादु व शक्ती आहे. कान आतुर होतात तुमची कथा ऐकायला. नविन काहीतरी ऐकायला मिळते. खूप खूप धन्यवाद बुआ.
पुढील भाग पाठवा हि विनंती
तुमची वाणी अप्रतिम
Jai Shree Krishna 🙏🙏🙏
इतकी अफाट स्मरणशक्ती आणि ज्ञान कसं काय असू शकतं? विश्वासच नाही बसत 😓
सद्गुरू सारीखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. वाणी गोड आहेच शिवाय मांडणी अप्रतिम.
000000000😊😊😊😊😊😊😊😊😊
Sadhana aahe bharpur
@@manalipp26970:19 0:19 0:20
या क्षणाची वाट पाहत होतो
गुरुजी आपले कीर्तन श्रवणाला मिळतो हे माझे भाग्य पण एक इच्छा आहे खूप वर्षांपासून कि कधीतरी आपले प्रत्येक्ष दर्शन व्हावे
Dhanyawad Buva farach sundar kirtan from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa Vhaa
नेहमीप्रमाणे च 🌹
बुवा नमस्कार,परत भागवत ऐकायला मिळाले हे माझे परम भाग्य आहे खूप खूप आनंद झाला जय श्रीराम पुढील भाग पाठवा धन्यवाद
Jay sadguru 🌷🙏
🙏🏻बुवा
जय जय रघुवीर समर्थ भक्ती कशी करावी हे खुप छान समजते कारण जे संदर्भ खुप खोल समजाऊन सांगता नतमस्तक
🙏🙏🙏💐🌹
खूप छान.संपूच नये असे वाटत होते
🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏
बुआ आम्ही पुडच्या भागाचा अतूर्ते ने वाट बघत आहोत 🙏🙏 कृपया लवकर upload करावा 🙏🙏
Namaskar 🙏 🙏
ओम् नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹🙏
Om namo gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha bhav bhai harana naman maze sa ashtangi 🙏
Swarup is an original element of the universe.It is called ' sat'.🙏
Namaskar 🙏🙏
Kupcha chan
जय सद्गुरु मावली प्रत्येक दर्शनाचा लाभ कधी होणार नाशिक ला तुमचे कीर्तनाचा कार्यक्रम असेल तर कळवा आम्हाला लाभ होईल कुपया कळवा
हे ज्यांनी कुणी रेकॉर्ड केलंय त्यांनी त्यांचा notification tone mute केला नाहीये त्यामुळे मधे मधे खूप डिस्टर्ब होतोय ...
आपल्या कडून सतत श्री भागवत ऐकत असताना मन प्रसन्न वाटते
तुमची भागवत कथा नाशिक ला व्हावी अशी खूप मनापासून इच्छा आहे
आपले खरच खूप खूप अभिनंदन आपले बोलणे कधी संपूच नये असे वाटते मनाचे समाधान झाले आपला आवाज पण खूप छान आहे नमस्कार
🙏या पुढील भाग कधीपासून मिळणार आहेत कृपया आम्ही वाट पहातोय