Shrimad Bhagwat| Day-4 Part-2| Ichalkaranji| Shri Makarandbuva Ramdasi|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- मुख्य यजमान:- सौ. गीता, श्री दिलीप कुलकर्णी, इचलकरंजी
'मकरंदबुवा रामदासी' या चॅनेल वर, श्री रामायण, महाभारत, श्रीमद देवीभागवत, भागवत, शिव महापुराण व गुरुचरित्र यावरील अनेक प्रवचने पाहायला मिळणार आहेत. विडिओ लगेच पाहण्यासाठी चॅनेल सुब्स्क्रिब करा व बेल आयकॉन दाबा.
.
.
.
We plan to upload numerous videos regarding Shri Ramayan, Mahabharat, Shrimad Devibhagwat, Bhagwat, Shiv Mahapuran, Gurucharitra & so on. Subscribe to our youtibe channel to see latest discourses.
Follow Makarandbuva on Instagram: / makarandbuva
खूप छान भागवत कथा आहे ऐकतच रहावे असे आहे😊
हरी ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
ॐ नमः शिवाय नमः
श्रीराम जय राम जय जय राम
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम
💐💐💐💐💐💐🙏 हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी गोपाळ म्हणा कोणी नारायणा किती सुंदर आहे पाळणा
नमो भगवते वासुदेवाय🙏
Bhagawati Maha Laxmi matataki jai.🙏🎉
Shri Veer Laxmi namaha 🙏
Hari mhana,koni Govind mhana.palana is very nice.jai ho !🙏
ओम नमो भगवते वासुदे वाय नमस्कार
श्री मकरंद बुवा म्हणजे एक ईश्वरी अवतार संत आहेत अफाट ज्ञान अफाट ज्ञान अफाट स्मरण शक्ती अप्रतिम बुद्धिमत्ता सुरेख संनगित सगळेच अप्रतिम सूनंडर कथानक सगण्याची हातोटी एकूण सगळाच अलौकिक जाई श्री राम
😊😊
Honourable,Makarand. Buva,nirupan on Bhagawat is sweet and humorous. Jai ho!🙏
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhainamaha. 🙏
खूप छान .ऐकून धन्य झाले
Jai jai Raghuveer Samartha 🙏
Bhagwat katha executed by Datta Sans than Kondgaon Sakharpa before Dattotsav Dec.2023.Nirupankar was Honorable Makarand buva. They were very beautiful& enchanting moments. Jai ho!🙏
आपण खूप छान विवेचन करतां , मी रोज ऐकते.
अति शयसुंदरमनप्रस न होते
भागवत तर अप्रतिम ते बुवांच्या तोंडून आईकून तृप्त झालो आनंद झाला बुवा दीर्घायुषी होवो उदंड आउष्या त्यांना लाभो ही श्री राम कडे प्रार्थना
Om namah bhagvati vasudevay
श्री मकरंद बुवा तुम्हाला देवाची देणगीच आहे सर्व अध्यात्म कीर्तन प्रवचन भजन भागवत हे सर्वच रंगून सांगता त्यामुळे कदि संपूने असे वाटत नमस्कार
Namaskar guruvary
Jay shri krishna
।।जय जय रघुवीर समर्थ।।
Hon,Makarand BUVA .Thanks for your Nirupan on Bhagawat katha 🎉
ओम नमो भगवती वासुदेव नमः
Om namo bhagvate vasudevay namah
खरंच ज्ञान आणि विज्ञान दोन्ही यात आहे. संगीत आहे, शास्त्र आहे, कला आहे, आणि बुवांचा अभ्यास स्मरणशक्ती अफाट आहे. मुलांवर संस्कार करायचे असतील तर जरूर ऐकवावे.
Shriram jay ram jay jay ram, 25:50
🙏खरोखर ही कथा भारतातल्या सर्व मुलांनी देखील जरूर ऐकावी, खूप काही मिळेल त्यांना.
Om Maha Lax mai namo namaha🙏 Shri Si
ddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo. 🙏Ganapati Bappa Moraya. 🙏🙏🙏
हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा खूपच छान वाटले,👏👏👏👌
So good
एक मला इथे नमूद करावे असे असे माझ्या वेड्या मनाला वाटले म्हणून करत आहे माझे यजमान सात वरशापासून थेरायदने आजारी आहेत शिवाय दोन वरशा पूर्वी करोनाझा लतेव्हा पासून खूप आर्डा ओरड करावयाचे पण मिमोबा इलवर तुम्ही सांगितले ले सर्व आइकत बसते तेव्हा पासून शांत जोपून रा हतात. म्हणून तुम्हाला शत शहा प्रणाम त्यामुळे माझही डोकं शांत आहे रात्री जोप लागते
ओम् नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami S M ki jai jai ho 🙏
बुवांच्या चरनी साष्टांग दंडवत
Shri Krishna Janma sohala was beautifully celebrated. Jai ho!🙏
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
श्रीमद भागवत कथा फार गोड, श्रवणीय आहे मन खूप खूप आनंदीत होते🙏🙏🙏🙏🌹🌹
Khup Uttam,,
Khup Sundar buva Jay satguru 🙏
खूप सुंदर. ओम् नमो भगवते वासुदेवाय नमः
नमो भगवते वासुदेवाय मकरंद बुवाना प्रणाम अतिशय सुंदर मन प्रसन्न होते
जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏🙏 आपली भागवत katha कुठे आणि कधी आहे. कृपया आपण तारीख kalavavi ही विनंती.
कोठे कधी संपर्क साधला जाईल
खूपच छान मनापासून साष्टांग नमस्कार
अतिशय सुंदर.. 🌹पण प्रत्यक्ष पहाणे म्हणजे स्वर्गीय आनंद 🌹
Om namo bhagvate vasudevay नमस्कार बुवा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सर,..आपल्या सगळ्या च्या सगळ्या कथा, कीर्तने समोर बसून ऐकायला मिळावीत ही देवाच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
Yess.. it's dream......
🙏⚘️
🙏
Excellent communication, Best of the best examples
नमस्कार नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Milind ji was fabulous for dhak dhak . Apratim
अगदी बरोबर 👍
खूप सुंदर अनुभूती येते ऐकून, परंतु राजकारणाची बाधा नकोय....राजकारण किंवा राजकारणी लोकांचा उल्लेख नको
🎉Bhagwat katha Nirupan was celebrated at Kondgaon,Sakharpa before Dattotsav 2023.Orator was Hon .Makarand buva. Thanks.🙏
Very nice 🙏
Anjani chya Suta Rudra avatars Jairam Doota bhav bhai 🙏
Ata purche bhag लवकर पाठवा
🙏🙏🙏
खूप सुंदर बुवा
Namaskar 🙏🙏
I was eagerly waiting for this chapter. Please upload next chapters also 🙏
माझी नम्र विनंती आहे की आपले सर्व व्हिडिओ तुमच्या एकाच चॅनल वर येतील असे करता येईल का हो?
पारायण करणे म्हणजे पुन्हा पुन्हा ऐकणे .... उत्तम माहिती मिळते आहे. शंका समाधान होते आहे...खरोखरच इतर ठिकाणी असणारे व्हिडिओ playlist वर घेता यावेत अशी प्रार्थना करते. जेणे करून सर्व व्हिडिओ एका लिस्ट वर पहाता येतील.. 💐🙏💐
अगदी माझ्या मनातलं बोललात.... ❤️❤️
पुढचा भाग टाका pl
कृपया पुढचे भाग अपलोड करा ना🙏
मला भजनांचा ऑडीओ हवाआहे तरी कुठे संपर्क करू .
🙏
पाच पासून पुढचं भाग पाठवा न इचकरंजीतील
33:50
बुवा, श्रीराम !
सप्रेम साष्टांग नमस्कार.
मारुती स्तोत्रामध्ये 'संख्या चंद्रकळागुणे' याचा अर्थ काय आहे ?
महादेवांची चेष्टा नाही आवडली बुवा .
5 वा दिवस पासून नाही दिसत
R.S.S.चे दंडुका आहे आमच्या घरात बुवा.तुम्ही सांगितलंत ना घरात काहीतरी शस्त्र हवं म्हणून सांगितलं हो
नमो भगवते वासुदेवाय🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय
🙏🏻🌹🌿🌼🌿🌹🙏🏻
🙏
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ