अत्यंत श्रवणीय. आपल्याकडे अ ते ज्ञ असे सर्व गुण परमेश्वराने बहाल केले आहेत व त्यांचा इतका सुंदर उपयोग करता की तेच तेच भागवताचे भाग ऐकले तरीही इतके छान वाटते ऐकायला. खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा. आपल्याला शता:युष्य लाभो.
खुप छान विवेचन ऐकत राहावे वाटते. खुप माहिती मिळाली. भावूकही व्हायला झाले. खुप धन्यवाद आदरणिय मकरंद बुवा आपणास कोटी कोटी प्रणाम. आपणाकडून असेच ऐकायला मिळावे ही विनंती. ओम् नमो भगवते वासुदेवाय
शुकताल जगेचं महत्त्व की काय कोण जाणे, ह्या भागवत सप्ताहात बुवांच्या कडून खूप महत्त्वाचे बोलणे झाले आहे. आणि बुवा स्वतः खूपच इमोशनल झाले आहेत. नमस्कार बुवा. 🙏🏻 देवाची कृपा होऊन एकदा तरी भक्ती काय आहे ते समजायला पाहिजे असं वाटतं. 😢 ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी तरी मला भक्त म्हणून जगायचं आहे. हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. 🙏🏻
अत्यंत श्रवणीय.
आपल्याकडे अ ते ज्ञ असे सर्व गुण परमेश्वराने बहाल केले आहेत व त्यांचा इतका सुंदर उपयोग करता की तेच तेच भागवताचे भाग ऐकले तरीही इतके छान वाटते ऐकायला. खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा.
आपल्याला शता:युष्य लाभो.
अतिशय सुंदर व श्रवणीय प्रवचन ! घरी बसुन ऐकताना डोळ्यात अश्रू येतात!ओम नमो भगवते वासुदेवाय!!
ॐ नमो भगवते वासुदेवाय. खूप खूप आभार. प्रथमच संपूर्ण भागवत ऐकायला मिळाले ते सुद्धा बुवांचे.
खूप खूप धन्यवाद बुवा आम्ही घरी बसून ऐकू शकतो शुकताल मध्ये झालेली भागवत कथा खूप सुंदर झाली ऐकतच राहावं वाटतं🙏🙏 ओम नमो भगवते वासुदेवाय
पुढचा भाग लवकर पाठवा
ओम् नमो भगवते ,धन्यवाद बुवा अप्रतिम सुंदर निरूपण
ओम् नमो भगवते वासुदेवा य ,पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत,
🌺🌿🌺ॐ नमो भगवते वासुदेवाय🌺🌿🌺
🌺🌿🌺 नमन🙏 अप्रतिम, धन्यवाद 🌺🌿🌺
ॐ नमो भगवते वासुदेवाय घरी बसून ऐकायला मिळते खुप छान वाटते मन प्रसन्न होते
बुवा नमस्कार 🙏🙏🚩🚩🕉️
ॐ नमो भगवते वासुदेवाय.
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏
Ram krushna Hari
कृष्ण गोपींचं अलौकिक प्रेम आणि वियोगाच्या कथेची गोडी अवीट आहे.🙏
हरी ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏
जय श्रीकृष्ण ❤🎉
🌹🙏🙏🌹 नमस्कार साष्टांग दंडवत हरि ओम नमो भगवते वासुदेवाय
धन्यवाद आपण अपलोड केल्यामुळे आम्हाला घरबसल्या ऐकता आलं. नमस्कार बुवा 🙏🙏
खूपच उद्बोधक, घरी बसून ऐकावयास मिळत आहे,मकरंद बुवा नमस्कार आणि धन्यवाद 🎉🎉🎉😂
खुप छान विवेचन ऐकत राहावे वाटते. खुप माहिती मिळाली. भावूकही व्हायला झाले. खुप धन्यवाद आदरणिय मकरंद बुवा आपणास कोटी कोटी प्रणाम. आपणाकडून असेच ऐकायला मिळावे ही विनंती. ओम् नमो भगवते वासुदेवाय
ओम नमो भगवते वासुदेवाय
सुंदर निरूपण.❤🙏🙏
जय राधे आज दिवाळखोर झालोत आम्ही
शुकताल जगेचं महत्त्व की काय कोण जाणे, ह्या भागवत सप्ताहात बुवांच्या कडून खूप महत्त्वाचे बोलणे झाले आहे. आणि बुवा स्वतः खूपच इमोशनल झाले आहेत. नमस्कार बुवा. 🙏🏻
देवाची कृपा होऊन एकदा तरी भक्ती काय आहे ते समजायला पाहिजे असं वाटतं. 😢
ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी तरी मला भक्त म्हणून जगायचं आहे.
हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. 🙏🏻
Ram krishna hari tumhi khup chan sangata
🎉🎉🎉 आठवा क्या बात है
नवीन वर्षात भागवताचा पुढील भाग ऐकायला मिळेल तर फार आनंद होईल 🙏🙏
Jai jai Raghuveer Samarth 🙏🙏🌹🌹 Hari Om Namo Bhagvate Vasudevay 🙏🙏
Haraye Namah.
खूप सुंदर निरूपण ❤
नमस्कार सुंदर प्रवचन बुवा.
Ram कृष्ण हरी बुवा धन्यवाद
Bhagvat Puran
Om Namo Bhagavte Vasudevay
Makarand Buwa 🙏
🙏 जय जय रघुवीर समर्थ
Aadaraniy Shri Makarand buva koti koti Pranam🙏🙏🙏
Khoop chhan prastuti 👏👏
🙏🙏🙏🙏
पुढील भाग लवकर पाठविण्यात यावेत आम्ही खूप वाट पहात आहोत
गोव्यात झालेलं भागवत सुद्धा upload करावं ही विनंती
जय श्रीकृष्ण माऊली🙏🙏
Khoop khoop Dhanyavad 🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹...
Hare Krishna to All Bhaktavrinda 🙏🙏
धन्यवाद .लवकर. अपलोड केले.
Ram Krishna Hari 🙏🙏
🙏Shriram Jay Ram Jay Jay Ram🙏
कृपया पुढील भाग पाठवणे
राम कृष्ण हरि
पुढचा भाग लवकर पाठवावे 🙏
कृपया पुढील भाग पाठवा. वाट पहात आहे
नमस्कार बुवा आणि धन्यवाद
कृपया पुढील भाग पाठवा वाट पाहत आहे.
कृपया पुढील भाग पाठवा वाट पाहत आहे
Kharch dhanyvad, lavkar video ala
Pudhche भाग अपलोड करावे
😊
खुप धन्यवाद सहावा भाग लवकर अपलोड केले नमस्कार बुवा
धन्यवाद 🙏
खूप छान घरी बसून ऐकू शकतो
पुढचा भागही पाठवावे
मकरंद बुवांना नमस्कार
🙏🙏🙏2part taka na..🙏
धन्यवाद बुवा आणि नमस्कार
Dhanyavad buva
6 खंड भगवंताचे पुस्तक नाव काय आहे ते पाठवावे
नमस्कार बुवा.
भागवत चे 6 खंड चे नाव सांगा बुवा
नमस्कार करतो बुवा
नमस्कार करते बुवा
नमस्कार बुवा
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏
नमस्कार बुवा
नमस्कार बुवा