या जगात भारतासारखी संस्कृती कोठेच भेटणार नाही महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी आहे आणि आपण सर्वजण या पवित्र भूमीत जन्म घेतले आपल्या सारखे आपणच भाग्यवान आहोत रामकृष्ण हरी
हे गाणे ऐकून मला माझ्या आई ची खूपच आठवणी येत आहे ....माझी आई अशीच पहाटे उठून शेण सरवान करायची अत्यंत टोकाची गरिबी होती .पण देव पूजा स्वच्छता आणि देवाची गाणी म्हणायची .........ताई येणा परत ... खूपच खूप आठवण येते ग ताई ....येणा परत ....स्वप्नात तरी ये ना ताई ....
तुमच्या कमेंटने अंतःकरण भरुन आलं. तुमच्या सारखीच मला सुध्दा माझ्या आईची आठवण येते. एक संयोग असा आहे. माझी आई गेल्यानंतर सहा महिन्यांनी माझ्या लहान मुलीचा जन्म झाला. सर्वजण म्हणतात ती अगदी माझ्या आई सारखीच झाली आहे. सगळे गुण हुबेहुब. आणि पुढची गोष्ट म्हणजे तीचा माझ्यावर व माझ्या भावावर आणि माझा आणि माझ्या भावाचा तिच्यावर खुपच जिव आहे. आणि जाणून बुजून नाही तर नकळत नैसर्गिक. धन्यवाद...
काळजाला भिडणारे ,अप्रतिम आध्यात्मिक उन्नती करणारे गीत असून उत्तम शब्दरचना,समर्पक संगीत,आर्त स्वर,अफलातून वास्तव अभिनय या सर्वांचा मेळ असणारे हे गाणे मनाला उर्जा देते.
कुठे गेले ते गोड दिवस... घरी खायला नसायचे...पैसा पण नसायचा.... तरीही मायबापांनी मला जगवलं ..तेव्हा काहीच वाटायचं नाही... पैसा महत्त्वाचा नव्हता ...पण जीवाभावाची माणसे होती....
इतकं सुंदर गीत कि आज 1 वर्षानंतर सुद्धा मला youtube ला पुन्हा notification द्वारे हे अप्रतिम गीत ऐकायला आणि पहायला मिळाले..🤗 "अगाध आहे नियतीची हि लीला परमेश्वरी..!!'🙏 " विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल " 🙏विठ्ठल काया.. विठ्ठल छाया..विठ्ठल माया..🙏
माणूस या धावपळीच्या जीवनात जगण्याचा आनंद विसरत चालला आहे. आसी अभंगवाणी कानी पडताच माणूस सावध होऊन मनाला खरा आनंद होतो आणि या बेगडी जगाचा तिरस्कार येतो. आनंदी जीवन जगण्याची मनाला ओढ लागते.धन्यवाद.
मनाला भावनार गीत आहे.आपल मन स्वच्छ असेल आणि मनातुन देवाची प्रार्थना केली तर परमेश्वर आपल्याला मदत करतो.शेवटी कर्माचे भोग सर्वांना भोगावे लागतात ते परमेश्वराला देखील चुकत नाही.अतिशय सुंदर संदेश या गीतातुन दिला आहे.गायक.गितकार आणि संगीतकार यांना मनापासून धन्यवाद.
रोज माझ्या दिवसाची सुरुवात याचं गाण्याने होते त्यामुळे माझी रोजची सकाळ अगदी प्रसन्न अन् प्रफुल्लित अगदी भक्तीमय होऊन जाते..अन् मी हे गाणं परत परत ऐकून अगदी त्यात समरस अन् तल्लीन होऊन जाते..😊💗इतकं मला आवडतं हे गाणं...🙏🙏❤️❤️😍😍
चित्रपटात काम केलेले कलाकार सहकलाकार दिग्दर्शक गितकार संगीतकार गायक गायिका थोर ज्येष्ठ महान दिग्गज मातब्बर मंडळी आहेत त्यांनी सादर केलेल्या कलाकृतीला शत शत प्रणाम 🙏 💐 🌹 🌺 🌸 🍀
खूपच गोड आहे हे गाणं. मनाला खूप जवळून देवाची आठवण करून देत. मला तर हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी समाधान वाटत. आणि ऐकताना डोळ्यात अश्रू येतातच . संत परंपरा अशी होऊन गेली की त्यांच्या सारखं निःस्वार्थ प्रेम भगवंतावर आपणाला कधी जमणारच नाही. मला हे गाणं खूप आवडत. मी येनी time हे गाणं कुठेही लावू शकते. ऐकू शकते you tub
उत्तरा केळकर ताईंची अशी अनेक गाणी आहेत...एक दमदार आणि ठसकेबाज आवाज....सर्व प्रकारच्या गाण्यांना शोभेल असा... उत्तरा ताई आणि उषा नाईक ताई आपणास उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो.. हीच जगदंबे चरणी प्रार्थना!!!
ताई कधी येशील तु .खूपच आठवणी .येतात ग . आज नागपंचमी आहे ...गावी नाग पंचमी म्हणजे .आनंद च असायचा ..महिला मंडळी रोज रात्री गाणी म्हणायचे. आम्ही मुलं वेताळ बाबा ची गोल दगड उचलायला जाय चो .कबड्डी खेळणे कुस्ती खेळणे अश्या प्रकारे खूपच आनंद घ्यायचो ..ताई ये ना परत ..बघ हे गाणं किती सुंदर आहे ...देवा धर्मी देवा धर्मी देव, सांगतो सखा श्रीहरी .देवांचा ही देव करितो, भक्तांची चाकरी .....
खरंच खूपच सुंदर आणि अप्रतिम गाणे आहे,, शब्द भावना आणि भक्ती अगदी प्रामाणिक पणे दिसत आहे,, आज काल हे पाहायला आणि ऐकायला कुठे भेटत, youtube चे मनपूर्वक आभार त्यांनी हे आमच्यापर्यंत पोहचवल
हिच आपली मराठी संस्कृती खूप गोड सुंदर दिवस होते ते पूर्वी गावाला आसताना आमची आई सुद्धा आशी पहाटे लवकर उठायची आणि सर्व आंगण स्वच्छ करून पाणी शिंपडून घरातील चूल व आंगण सारवायची गाय बैल रानात सोडून यायची कोंबड्या सोडायची परिस्थिती साधी होती पण ज्या वेळी आम्ही सर्वजण शहरात आलो. सर्वांना तीने खायला घातल मोठं केलं आगदी मामा मावशी पण यांना खूप मदत केली त्यांना पण शहरात आणून त्यांचही तीने चांगलं केलं त्यांनी पण तीला खूप जीव लावला पण माझा मोठा भाऊ इतकं तींन त्याला केलं खूप जीव लावला पण बायकोच एकूण तीला खूप त्रास दिला...चोरीचा खोटा आळ घेतला पण माझ्या म्हातार्या आईला मी खूप जीव लावला..लावतोय जपतोय आणि आजूनही इतकी वर्षे झाली पण त्याच्या दरवाजात कधीच पाठवल नाही.खूप चांगली होती जुनी माणसं आणि आताच्या लोकांना माणूसकी जराही नाही आगदी घरचे सुद्धा जुनं ते सोन पूर्वीचे दिवस खूप सुंदर होते परत कधी येणार नाही ते दिवस पण या गाण्याच्या रुपात ते आपल्याला पहायला मिळतात गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी...👍🙏👌👌👌👌
किती वेळा ऐकते गीत पण ऐकवस वाटत अर्थ पूर्ण गाणी आहेत जे जीवन चा सार सांगतात लढण्याला बळ देतात सलाम माझा मातृभूमी ला आणि संत ला आणि त्याच्या कीर्ती ला... अभिमान वाटतो आपल्या मातृभूमी चा... जय शिवराय 🙏🚩
ताई आज पासून दिवाळी चालू झाली 2/10/2022.आज वसु बारस उद्या धनत्रयोदशी परवा लक्ष्मीपूजन. सांग नां ताई कधी येणार. ताई तुझ्या शिवाय ही दुसरी दिवाळी साजरी करीत आहे. ये नां ताई. .. .देवा माझ्या आई ला परत पाठव रे खूप आठवण येते माझ्या आई ची. .. .
खेड्यातील जीवनाचं सुंदर वर्णन या गीतातून कवी नी केले आहे हे गाणं ऐकलं की मला माझ बालपण आठवलं माझी आई आठवली अतिशय सुंदर काळजाला स्पर्श करणारं गीत आहे.गितकार , गायिका आणि संगीतकार या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
काही शब्दच नाहीत ...ईतके सुंदर हे गीत ...काय नाही त्यात ...ईतक माधुर्य ,साधेपणा. ते साधंस घर सडा सारवण भांडी कपडी ...सकाळचं सगळ वर्णन अन देव भक्ताला कशी मदत करतो ते पण अन उषा नाईक यांचा सहज सुंदर सशक्त अभिनय ....जुनी चित्रपट मीझ्या अती आवडीचे जिव्हाळ्याचे ...जु. मला सगळ आवडत ...
जिवनात सघंर्ष व कष्ट करण्याची इच्छा असेल तर परमेश्वर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ही च ह्या गाण्यातुन व्यक्त केली आहे म्हणुन परमेश्वर श्रद्धां असावी 🌹🙏
हे गित ऐकत असताना pahat असताना कुणाला आपल्या आईची कुणाला आपल्या आजीची, कुणाला आपल्या बहिणीची तर कुणाला आपल्या आत्याची आठवण होते, आणि डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागतात 🌹🙏
खूप. भारी त्यावेळची गाणी आणि पिक्चर सगळे real life related होते त्यावेळच्या अभिनेत्री. देखील. खरी अक्टिंग करत होते जस. घरात वावरत. तसच पिक्चर मध्ये दाखवल जाई पण आज. अस काहीच नसते पिक्चर मध्ये आजकाल मराठी पिक्चर मध्ये सगळ bollywood सारखं दाखवायचा प्रयत्न चालू आहे ..... आजच्या अभिनेत्री ना शेणात hat घालू वाटणार नाही आजकाल फक्त सासू सून bhadan , बदला घे ., खून , करा लव्हस्टोरी असेच पिक्चर आणि सीरियल निघत आहेत ....फिरून फिरून तेच दाखवतात सीरियल मध्ये ...
या जगात भारतासारखी संस्कृती कोठेच भेटणार नाही
महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी आहे
आणि आपण सर्वजण या पवित्र भूमीत जन्म घेतले
आपल्या सारखे आपणच भाग्यवान आहोत
रामकृष्ण हरी
अगदी बरोबर
Mnala parmtmha dhakhvnare song ahe👌👌👌
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏बरोबर 👍
पाहून हिरवं झालं
@@subhashmane8003 पाह जबरदस्त प्रतिसाद आहे मला असे गाणे शिकायचे आहे ना त्याच्या या म्हणून पण रडतो ते
हे गाणे ऐकून मला माझ्या आई ची खूपच आठवणी येत आहे ....माझी आई अशीच पहाटे उठून शेण सरवान करायची अत्यंत टोकाची गरिबी होती .पण देव पूजा स्वच्छता आणि देवाची गाणी म्हणायची .........ताई येणा परत ... खूपच खूप आठवण येते ग ताई ....येणा परत ....स्वप्नात तरी ये ना ताई ....
Emotional comment
तुमच्या कमेंटने अंतःकरण भरुन आलं. तुमच्या सारखीच मला सुध्दा माझ्या आईची आठवण येते.
एक संयोग असा आहे. माझी आई गेल्यानंतर सहा महिन्यांनी माझ्या लहान मुलीचा जन्म झाला. सर्वजण म्हणतात ती अगदी माझ्या आई सारखीच झाली आहे. सगळे गुण हुबेहुब. आणि पुढची गोष्ट म्हणजे तीचा माझ्यावर व माझ्या भावावर आणि माझा आणि माझ्या भावाचा तिच्यावर खुपच जिव आहे. आणि जाणून बुजून नाही तर नकळत नैसर्गिक.
धन्यवाद...
दादा जगात परमेश्वर आहे
धन्यवाद
हे सर्व परमेश्वर करतात आपण फक्त निमित्तमात्रच 🙏
@@yuvrajpatil9668माऊली आपलं माणूस पुन्हा आपल्याजवळचं येत हे खरंय. राम कृष्ण हरी🙏
अप्रतिम गाण फक्त महाराष्ट्रा मध्ये च होऊ शकत .महणुन मला राज्य चा अभिमान वाटतो .
काळजाला भिडणारे ,अप्रतिम आध्यात्मिक उन्नती करणारे गीत असून उत्तम शब्दरचना,समर्पक संगीत,आर्त स्वर,अफलातून वास्तव अभिनय या सर्वांचा मेळ असणारे हे गाणे मनाला उर्जा देते.
हृदयाला भिडणारे गीत
हे गीत ऐकल्यावर मन तृप्त होते
आणि तितक्याच तोडीचा तुमचा रिप्लाय........खूप सुंदर
Ata asale sunder song tayar karat nhit
अशी रचना होणे नाही❤
ही अशी गाणी फक्त माझ्या महाराष्ट्रात बनलेत त्याचा अभिमान आहे ...
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
🙏🙏
एकदम बरोबर
👌
कुठे गेले ते गोड दिवस... घरी खायला नसायचे...पैसा पण नसायचा.... तरीही मायबापांनी मला जगवलं ..तेव्हा काहीच वाटायचं नाही... पैसा महत्त्वाचा नव्हता ...पण जीवाभावाची माणसे होती....
Chanch
Ho
Khary
Gele te divas rahilya fakt aani fakt aathavani ..............................
Gjjjjjgghjbvgv
इतकं सुंदर गीत कि आज 1 वर्षानंतर सुद्धा मला youtube ला पुन्हा notification द्वारे हे अप्रतिम गीत ऐकायला आणि पहायला मिळाले..🤗
"अगाध आहे नियतीची हि लीला परमेश्वरी..!!'🙏
" विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल "
🙏विठ्ठल काया.. विठ्ठल छाया..विठ्ठल माया..🙏
Cancell
जय श्री हरी परब्रह्म
आमच्या कमेंटच्या नोटिसफिकेशनमुले अजून एकदा ऐका मग..😊
माणूस या धावपळीच्या जीवनात जगण्याचा आनंद विसरत चालला आहे. आसी अभंगवाणी कानी पडताच माणूस सावध होऊन मनाला खरा आनंद होतो आणि या बेगडी जगाचा तिरस्कार येतो. आनंदी जीवन जगण्याची मनाला ओढ लागते.धन्यवाद.
मनाला भावनार गीत आहे.आपल मन स्वच्छ असेल आणि मनातुन देवाची प्रार्थना केली तर परमेश्वर आपल्याला मदत करतो.शेवटी कर्माचे भोग सर्वांना भोगावे लागतात ते परमेश्वराला देखील चुकत नाही.अतिशय सुंदर संदेश या गीतातुन दिला आहे.गायक.गितकार आणि संगीतकार यांना मनापासून धन्यवाद.
सर्व कर्ता करविता देवच आहे मानसांचा अहंकार शुल्लक आहे, जेव्हा जेव्हा जगतावर संकट येतं तेव्हांच सुशिक्षित लोकांना देव आठवतो ही मोठी शोकांतिका आहे
रोज माझ्या दिवसाची सुरुवात याचं गाण्याने होते त्यामुळे माझी रोजची सकाळ अगदी प्रसन्न अन् प्रफुल्लित अगदी भक्तीमय होऊन जाते..अन् मी हे गाणं परत परत ऐकून अगदी त्यात समरस अन् तल्लीन होऊन जाते..😊💗इतकं मला आवडतं हे गाणं...🙏🙏❤️❤️😍😍
अगदी डोळ्यातून अश्रू येणारे भक्तीगीत आहे. ताईंनी खूप छान गायले आहे.
चित्रपटात काम केलेले कलाकार सहकलाकार दिग्दर्शक गितकार संगीतकार गायक गायिका थोर ज्येष्ठ महान दिग्गज मातब्बर मंडळी आहेत त्यांनी सादर केलेल्या कलाकृतीला शत शत प्रणाम 🙏 💐 🌹 🌺 🌸 🍀
खूपच गोड आहे हे गाणं. मनाला खूप जवळून देवाची आठवण करून देत. मला तर हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी समाधान वाटत. आणि ऐकताना डोळ्यात अश्रू येतातच . संत परंपरा अशी होऊन गेली की त्यांच्या सारखं निःस्वार्थ प्रेम भगवंतावर आपणाला कधी जमणारच नाही. मला हे गाणं खूप आवडत. मी येनी time हे गाणं कुठेही लावू शकते. ऐकू शकते you tub
जितक्या वेळे ऐकू तितक्या वेळी अंगा वर शहारा येतो खूपच मन तलीन आणि काळीज वर भिडणारा गाणा आहे
उत्तरा केळकर ताईंची अशी अनेक गाणी आहेत...एक दमदार आणि ठसकेबाज आवाज....सर्व प्रकारच्या गाण्यांना शोभेल असा...
उत्तरा ताई आणि उषा नाईक ताई आपणास उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो.. हीच जगदंबे चरणी प्रार्थना!!!
ताई कधी येशील तु .खूपच आठवणी .येतात ग . आज नागपंचमी आहे ...गावी नाग पंचमी म्हणजे .आनंद च असायचा ..महिला मंडळी रोज रात्री गाणी म्हणायचे. आम्ही मुलं वेताळ बाबा ची गोल दगड उचलायला जाय चो .कबड्डी खेळणे कुस्ती खेळणे अश्या प्रकारे खूपच आनंद घ्यायचो ..ताई ये ना परत ..बघ हे गाणं किती सुंदर आहे ...देवा धर्मी देवा धर्मी देव, सांगतो सखा श्रीहरी .देवांचा ही देव करितो, भक्तांची चाकरी .....
त्यांच्या आत्मयस शांती लाभो
खरंच खूपच सुंदर आणि अप्रतिम गाणे आहे,, शब्द भावना आणि भक्ती अगदी प्रामाणिक पणे दिसत आहे,, आज काल हे पाहायला आणि ऐकायला कुठे भेटत, youtube चे मनपूर्वक आभार त्यांनी हे आमच्यापर्यंत पोहचवल
आपली संस्कृती खूप थोर आहे आपल्या संस्कृतीचं जतन आपण केलं तर पुढील अनेक पिढ्या आनंदाने जीवन जगतील
हिच आपली मराठी संस्कृती खूप गोड सुंदर दिवस होते ते पूर्वी गावाला आसताना आमची आई सुद्धा आशी पहाटे लवकर उठायची आणि सर्व आंगण स्वच्छ करून पाणी शिंपडून घरातील चूल व आंगण सारवायची गाय बैल रानात सोडून यायची कोंबड्या सोडायची परिस्थिती साधी होती पण ज्या वेळी आम्ही सर्वजण शहरात आलो. सर्वांना तीने खायला घातल मोठं केलं आगदी मामा मावशी पण यांना खूप मदत केली त्यांना पण शहरात आणून त्यांचही तीने चांगलं केलं त्यांनी पण तीला खूप जीव लावला पण माझा मोठा भाऊ इतकं तींन त्याला केलं खूप जीव लावला पण बायकोच एकूण तीला खूप त्रास दिला...चोरीचा खोटा आळ घेतला पण माझ्या म्हातार्या आईला मी खूप जीव लावला..लावतोय जपतोय आणि आजूनही इतकी वर्षे झाली पण त्याच्या दरवाजात कधीच पाठवल नाही.खूप चांगली होती जुनी माणसं आणि आताच्या लोकांना माणूसकी जराही नाही आगदी घरचे सुद्धा जुनं ते सोन पूर्वीचे दिवस खूप सुंदर होते परत कधी येणार नाही ते दिवस पण या गाण्याच्या रुपात ते आपल्याला पहायला मिळतात गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी...👍🙏👌👌👌👌
किती वेळा ऐकते गीत पण ऐकवस वाटत अर्थ पूर्ण गाणी आहेत जे जीवन चा सार सांगतात लढण्याला बळ देतात सलाम माझा मातृभूमी ला आणि संत ला आणि त्याच्या कीर्ती ला... अभिमान वाटतो आपल्या मातृभूमी चा... जय शिवराय 🙏🚩
ताई आज पासून दिवाळी चालू झाली 2/10/2022.आज वसु बारस उद्या धनत्रयोदशी परवा लक्ष्मीपूजन. सांग नां ताई कधी येणार. ताई तुझ्या शिवाय ही दुसरी दिवाळी साजरी करीत आहे. ये नां ताई. .. .देवा माझ्या आई ला परत पाठव रे खूप आठवण येते माझ्या आई ची. .. .
गाण खूप सुंदर आहे
गाण आयकून मन भावुक होते
🙏🏻
उत्तरा ताई तुमच्या आवाजाला सलाम,किती गोड स्वर आहे.
👌
नाथा घरी ही पाणी भरी , अंखड विठु माऊली , गोर्या संगे चिखल टुडुनी तल्लीन हो अंतरी ...
वाह ....
ह्या गीताला तर तोडच नाही...!!!
खूपच सुंदर गीत..👌👌
👍
Sagar Doke
खेड्यातील जीवनाचं सुंदर वर्णन या गीतातून कवी नी केले आहे
हे गाणं ऐकलं की मला माझ बालपण आठवलं माझी आई आठवली अतिशय सुंदर काळजाला स्पर्श करणारं गीत आहे.गितकार , गायिका आणि संगीतकार या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
काही शब्दच नाहीत ...ईतके सुंदर हे गीत ...काय नाही त्यात ...ईतक माधुर्य ,साधेपणा. ते साधंस घर सडा सारवण भांडी कपडी ...सकाळचं सगळ वर्णन अन देव भक्ताला कशी मदत करतो ते पण अन उषा नाईक यांचा सहज सुंदर सशक्त अभिनय ....जुनी चित्रपट मीझ्या अती आवडीचे जिव्हाळ्याचे ...जु. मला सगळ आवडत ...
काय सुंदर अर्थ आहे गाण्याचा....ह्या अश्या गाण्यांची गरज आहे चांगल्या संस्कारांसाठी
Marathi Translation
मानुस फक्त नावाचा बाकी कार्य देवच करतो म्हणून देवांचा ही देव करतो भक्तांची चाकरी....
Khup chhan
very spiritual
अगदी बरोबर
हे गाण ज्यांनी केलेल आहे , गायलेल आहे . या सर्वांना धन्यवाद .।खुप सुंदर गाण आहे .
आपण मराठी आहोत खरच याचा अभिमान आहे मला कारण अशा थोर कलाकारांचा या भूमीत जन्म झाला.. 🙏
इतके सुंदर गीत फक्त मराठी मध्येच असू शकते.
उत्तरा केळकर यांना मनःपूर्वक धन्यवाद.
Bari
अभिनय पण सुरेख 😍
जगात असे सुंदर गाणी फक्त मराठी भाषे मध्ये तयार झालेत आणि होतील..
🙏
Absolutely. Divine music is mainly from maharastra. I am a Tamilian from Tamilnadu.
प्रसिद्धी झोता पासून दूर असलेले खूप छान गाणे आहे thank you Rajshri marathi
खरोखरच
माझ्या लहानपणी हे भक्ती गीत म्हणायचो आताही म्हणतो """💐💐💐
हो आज्जी म्हणायची आणि जात्यावरच्या ओव्या पण ,, खूप मस्त वाटायचं
अतिशय सुंदर भक्तीगीत आहे
असे वाटते की पैश्याला महत्व
देण्यापेक्षा माणसाला द्यावे
कारण माणसातच देव असतो
असं वाटण हे चुकीचे ठरेल पैसा हा माणसं पेक्षा कमी आहे
मुळात पैसा हा देव नाही
Touching heart, when I am little in black white tv see all old movie
👍👍👌👌
Mala paysa chi garj aah 5000 rupaychi tai
आपली मराठी संस्कृती जपायला पाहिजे...
सगळीकडे परप्रांतीय वाढा याला लागलेत। जय महाराष्ट्र
गुणी अभिनेत्री उषा नाईक यांनी ही भुमिका निभावली आहे तसेच गायिका उत्तरा केळकर यांनी अतिशय सुंदर गीत गायले आहे.👌👌💐
🌹🌹हे गाणे अतिशय चांगले आहे याचा अर्थ अतिशय घेण्यासारखा आहे 🌹🌹
सुंदर सुन्दर आणि सुंदर पुन्हा पुन्हा ऐकीत राहावे असे गीत।
राम सावळा शेले विनतो, कबीर गातो गाणे.
वा क्या बात है। तोड नाही.
आई कोठे आहे तू हे जग सब स्वार्थी आहे आई माला तुझी
Aathawan यत आहे
संसार में आई से अधिक कोई भी महान नहीं है
जिवनात सघंर्ष व कष्ट करण्याची इच्छा असेल तर परमेश्वर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ही च ह्या गाण्यातुन व्यक्त केली आहे म्हणुन परमेश्वर श्रद्धां असावी 🌹🙏
खूप छान गान आहे. याला तोड नाही.
Those people who have disliked this song must be living a pitiful life. This song has grace, charm , message, melody, devotion and faith.
Op
👌
हे गाणे एकच वेळेस डोळ्यातून पाणी आपणच घडते पाहुणे ओळखून नंदाला सावळा असला तरीही ती आपला
माझ्यासाठी हे अजरामर भावगीत.नोकरीची मुलाखत घेताना मी हे म्हणालो होतो.माझ्यासाठी हे भावगीत नसून अाशिर्वाद आहे.
जय श्री हरी नारायणा
अल
Vaeshli
Vaeshli Mate
Mind blowing.Heart touching
खरच हे गाणं एकुण मणाला खुप छान वाटत हरी वीठला हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय
नेहमी ऐकावं असं गित आहे. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩
गाने ऐकून लहान पनाचीआठवण झाली माझी आई आणि आजी देवाघरी गेल्या राहिल्या फक्त आठवणी
हे गित ऐकत असताना pahat असताना कुणाला आपल्या आईची कुणाला आपल्या आजीची, कुणाला आपल्या बहिणीची तर कुणाला आपल्या आत्याची आठवण होते, आणि डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागतात 🌹🙏
छान माऊली सुंदर सादरीकरण केले आहे 🙏
काय बोलावं काहीच सुचत नाही नी शब्द काय आवज खरंच हॅट्स ऑफ किती सुंदर शब्दांची रचना
खूप खूप भरून येतय.........
junya athavanina poonha navyane ujala aala.
Apratim gane
खूप दिवसांनी कानावर पडले हे गीत....
Mind fresh
silent excellent background music......
Thanks for uploading.....
खूप खूप सुंदर आणि गोड आवाज आज त्या आठवणी नी मन भरून आले
अप्रतिम अद्भुत गीत रचना....गायन ,अभिनय👌👌👌
🚩👏👌 गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी. श्रीराम जय राम जय जय राम
लहान पणी सकाळी सकाळी हे गीत वाजायचे त्यावेळची आठवण
फारच छान लहान पणा पासून आवडतो हे गाण अजून एकदा फारच बारी गान
अप्रतीम गीत,खुप छान 👌👌
खूपच सुंदर गाणं. मन अगदी भरून येतं
अशी छान मराठी गाणी ऐकली कि लहानपणीचे ते सुंदर दिवस आठवतात.
जय महाराष्ट्र🚩🔥गणपती बाप्पा मोरया🙏💯जय श्री राम 🚩विठ्ठल विठ्ठल
खरंच खूप सुंदर आहेत जुनी गाणी, खूप काही शिकायला मिळते जुन्या गाण्यातून
आज काल च्या अभिनेत्रीच ईतक्या सहज पणे शेणा मातीत वावरतील का ?
Old is gold
अगदी खरंय 😊
ह्या वातावर्नाचा आनंद घेनारि 80% माणस आजून जिवंत आहेत! हे गित पहाताना डोळे पानवतात वाटत आपन किति नसिबवान आहे!
गान्यातिल प्रत्तेक क्षन आनूभला आहे!
Mazya kahi khas aawadtya ganyanpaiki ek....Thanks Rajashri Marathi
आतिशय छान ते दिवस नक्कीच होते कारण किम्मत होती आज काहीच कुठल्या गोष्टीची किम्मत नाय राहिली आज
दगडाला पण पाजर फुटेल अशी ही गाणी आणि आवाज आहे......❤ ........
ज्यांची श्रद्धा आणि सबुरी आहे.त्यांना देव उत्त्राउत्तर प्रगती करतो.🎉
दिवाळी ची आणि नवीन वर्षाची सुरुवात हेच गीत पाहून करणार असा हट्ट होता तो आज पूर्ण झाला
🙏🙏🙏❤️
मराठी गाण्यांना तोड नाही, गाण्यातील दृश्य पाहिल्यावर गावाकडील आठवण झाली.🌺🌺
Ekdam barobar. June marathi films aani pahili ko gachi athwan yete.
खूपच छान गायले आहे👌🙏
खुप सुंदर गाणे
Khuoach chhan aahe hey bhakti geet.
"Dararoj sakali saravani aikave ase aahe"
"THANK YOU RAJSHREE MARATHI"
अप्रतिम खुप श्रवणीय गीत
फारच भावपूर्ण गीत
खूप. भारी त्यावेळची गाणी आणि पिक्चर सगळे real life related होते त्यावेळच्या अभिनेत्री. देखील. खरी अक्टिंग करत होते
जस. घरात वावरत. तसच पिक्चर मध्ये दाखवल जाई
पण आज. अस काहीच नसते पिक्चर मध्ये
आजकाल मराठी पिक्चर मध्ये
सगळ bollywood सारखं दाखवायचा प्रयत्न चालू आहे .....
आजच्या अभिनेत्री ना शेणात hat घालू वाटणार नाही
आजकाल
फक्त सासू सून bhadan , बदला घे ., खून , करा
लव्हस्टोरी असेच पिक्चर आणि सीरियल निघत आहेत ....फिरून फिरून तेच दाखवतात सीरियल मध्ये ...
ताई वरदा सिद्धा आनंदी अरोही सर्व जण तुझी वाट पाहत आहोत. ये ना ताई.
💓OLD IS GOLD💓
prakash Warik
१९८१ च्या काळातील अत्यंत आवडीचे भक्ती गीत श्रवणीय गोड गीत.
Sundar nice 1 time aaykale.
Man trupat zale.
Satich punyai marathi song
खरचं खुप सुंदर गाणं आहे. सर्व उदास पणा निघुन जातो.
अप्रतिम अभंग मनाला भुरळ घातली
He gaan nasun jivanacha khara artha aahe....sampurna jivan hya ganyat samavlay
My grandmother use to do all this activity... Old is gold
पहाटे पहाटे उसात पाणि पाजवायला गेल्यावर आशी गाणि ऐकायला गोड वाटतात आणि रात्रभर काम केलेलाही शीन पुर्ण निघुन जातो
पाहिल्या सारखे गाणी नाहीत आधी गाणी फारच छान होती
खूप छान वाटतं हे गाणं ऐकून.
कितीदा ही ऐकले तरी माझ कधी मन भरत नाही ।
खूपच छान भक्ती गीताची रचना वतीतकेच चांगले गायले आहे.
अप्रतिम शब्द रचना....गोड आवाज
खूप छान.... अप्रतिम
किती गोड गीत आहे लहानपणापासून ऐकतो तरी मन भरत नाही
.
उत्तरा केलकर ...👍👌👍👍
I am from Tamilnadu don.t understanding words but song is super
Hey thanx for listening.
जय श्री कृष्ण उत्तरा दीदी धन्यवाद अभिनंदन गाईला नरम गवत आवडते आणि मला तुझे भावगीत आवडते जय श्री कृष्ण
खूप सुंदर शब्द आणि आवाज पण खूप हृदयस्पर्शी
अतिशय सुंदर गाणे. धन्यवाद.
खुप आवडले
* अप्रतीमच! सर्वांग सुंदर असे गीत *
श्री स्वामी समर्थ महाराज..
देव आहे 🙏🙏