Junnar |माऊली खंडागळे ठरवणार तोच आमदार होणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 159

  • @जुन्नरतालुका
    @जुन्नरतालुका 23 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    व्हिजन असलेला नेता आमदार शरददादा सोनवणे

  • @swananddhawale7308
    @swananddhawale7308 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हुशार शिवसैनिक शरददादा सोबत, त्यांना कळतंय शिवसेनेचा वापर होतोय

  • @rajeshkakade1349
    @rajeshkakade1349 22 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    शरद दादा सोनवणे 🛺🛺🛺🛺🛺🚩

  • @manishkale4916
    @manishkale4916 18 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    शरददादा च्या घोषनेचे हार्दिक स्वागत.
    दादा ची घोषणा ही सर्व सामान्य जनतेच्या हिताची असेल.
    घराणेशाही राजकारण नसून सुद्धा त्याच्या विकासाला तोड नाही.

  • @vikasshinde5413
    @vikasshinde5413 20 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    आम्ही कट्टर शिवसैनिक शरद दादाच्या मागे..... 🛺🛺🛺🛺🛺🛺

    • @santoshshinde9702
      @santoshshinde9702 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात तर तुम्ही कोणाचं काम करणार आहात उद्धव साहेब उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचं असेल तर महा विकास आघाडीलाच मतदान करा

    • @vikasshinde5413
      @vikasshinde5413 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @santoshshinde9702 फक्त शरद दादा सोनवणे जुन्नर तालुक्यात शिवसेना टिकवणारा खरा शिवसैनिक

  • @siddheshdoke2294
    @siddheshdoke2294 23 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    शरद दादा फिक्स 😊

  • @SantoshDoke-lc5kz
    @SantoshDoke-lc5kz 23 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    रिक्षा

  • @ashishbatwal8605
    @ashishbatwal8605 21 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    शरद दादा फिक्स

  • @nileshkokate5173
    @nileshkokate5173 21 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    माऊली शेठ जे ठरवणार तेच आमदार होणार मग फॉर्म मागे का घेतला स्वतःच आमदार व्हायचं ना

    • @शिवरामसोनवणे2398
      @शिवरामसोनवणे2398 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      माऊली आमदारकी साठी हापापले नाही बाकीच्या सारखे , बाकीचे दहा पक्षाकडे जाऊन आले कोणी तिकीट देत का तिकीट 😂😂

    • @Gorakshtattu
      @Gorakshtattu 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      पण माउलींनी दंड का थोपटले आणि माघार घेतली😢😢​@@शिवरामसोनवणे2398

    • @ajitt9686
      @ajitt9686 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Mg chataya uchlayla pahijen na koni tri

    • @varadenterprises8165
      @varadenterprises8165 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@शिवरामसोनवणे2398 sonwane saglya paksha kde jaun ale ticket deta ka ticket.....

  • @siddheshdoke2294
    @siddheshdoke2294 23 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    दादा फिक्स😊

  • @VishnuBabanwalunj-gj2pm
    @VishnuBabanwalunj-gj2pm 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शरदचंद्र दादा सोनवणे फिकस1०1टका🚩🚩🚩🚩🚩🛩🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺

  • @sopantotare7220
    @sopantotare7220 23 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    🛺🛺🛺🛺🛺🛺🛺

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभ्यासू नेतृत्व शरद दादा सोनवणे ❤❤

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आमदार शरददादा सोनवणे होणार 🛺🚩✌🏻

  • @SanjayKhot-xv3bs
    @SanjayKhot-xv3bs 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Aamdar sharddada bhimaji sonavne ❤

  • @nandaramchavan2556
    @nandaramchavan2556 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकच वादा शरद दादा❤

  • @avinashnalawade35
    @avinashnalawade35 21 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    🚩🚩🛺🛺. Sharad dada

  • @manishkale4916
    @manishkale4916 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभिनंदन 💐
    हे होणारच होते.
    माघार घेतल्यानंतर शिवसेनेची मते शरददादा सोनवणे यांना मिळतील.
    2024 चे आमदार शरददादा सोनवणे होतील हे निश्चित झाले आहे.

  • @vaibhavbelhaware1764
    @vaibhavbelhaware1764 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नाद झाला नाद
    तालुक्यात एकच वार आहे फक्त रिक्षा 🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺❤️❤️❤️

  • @manishkale4916
    @manishkale4916 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मतदार राजांनी 2019 ला झालेली चुक 2024 ला नको. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. विचार पूर्वक मतदान करून विकास करणाऱ्या व्यक्तीला मतदान करा.

  • @manishkale4916
    @manishkale4916 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मतदारांनी आता पक्ष न बघता विकास पाहिलं पाहिजे. राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचे भवितव्य बघतात.

  • @pintogandhul4705
    @pintogandhul4705 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मोठ्या मनाचा माणूस माऊली खंडागळे

  • @DhanajiShete-m7v
    @DhanajiShete-m7v 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ज्यांनी महाराष्ट्र धर्माचे पालन केले, आता त्याच आदरणीय पवार साहेबांना साथ देऊया!❤🎉

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सोनवणे आशा ताई हे कर्तुत्वाची मानसं पण ते सत्तेवर येणार्या पक्षाचा उमेदवार नाही
    महनुन त्यांना लोक पसंत करणार नाही यांच्या कडे कुठल्याच पक्षाची हाककाची मत नाही त्यांच्या करतुतवाची मतं मिळतील पण
    निवडुन येण्या एवढी मत मिळणार नाही

  • @VivekUnde-b4j
    @VivekUnde-b4j 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता नको महायुती
    त्यानी कालवली महाराष्ट्रात माती
    केली महाराष्ट्राच्या संस्क्रृतीचा ह्रास
    आपला सत्यशिल शेरकर खास❤

  • @ShivamPate-e5l
    @ShivamPate-e5l 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आले किती गेले किती उडून गेले भरारा तरीपण सर्वांच्या मनावर सत्यशील दादांचा दरारा❤❤

  • @Swetapatil-l6f
    @Swetapatil-l6f 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सत्यशील दादा हि लढत फक्त जनतेसाठी विकासासाठी कार्यासाठी शेतकऱ्यांसाठी❤

  • @VivekUnde-b4j
    @VivekUnde-b4j 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तरुणांच्या मनात फक्त सत्यशील😍❤

  • @Praveengawade-h8w
    @Praveengawade-h8w 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जुन्नर विधानसभेत महाविकास आघाडी एकसंघ ; विजयाची तुतारी वाचणारच!❤

  • @funnyvideos9096
    @funnyvideos9096 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Riskha

  • @Rahulkochee
    @Rahulkochee 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिवशंभूंचा वैचारिक वारसदार,
    आपला सत्यशिल, आपला अभिमान..!

  • @NavnathSherkar-j2i
    @NavnathSherkar-j2i 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only tutari ❤❤

  • @Swetapatil-l6f
    @Swetapatil-l6f 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सत्यशीलदादा हि गोरगरीब जनता सदैव तुमच्या सोबत आहेत❤

  • @DhanajiShete-m7v
    @DhanajiShete-m7v 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पुन्हा एकदा तुतारी वाजणार स्वाभिमानाचा आवाज तालुक्यात गाजनार तालुक्याच्या व शेतकऱ्याच्या विकासासाठी सत्य आणि शिलतेने सत्यशील शेरकर विधानसभेत जाणार
    चेहरा नवा सत्यशील हवा
    निशाणी :- तुतारी वाजवणारा माणूस✌️
    विधानसभा निवडणूक 2024❤

  • @manishkale4916
    @manishkale4916 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अपक्ष फॉर्म भरल्यावर पक्षाचा आदेश येतो. हे माहिती असतानाही फॉर्म भरणे आणि परत माघार घेणे.
    हे का असे हेच कळत नाही.

  • @कार्तिकीलांडे
    @कार्तिकीलांडे 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जनतेच्या सेवेत 24 तास तत्पर असणारे नेतृत्व म्हणजे सत्यशील शेरकर.....❤

  • @Rahulkochee
    @Rahulkochee 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुतारीला मत देऊया,
    जुन्नर तालुक्याला सुजलाम सुफलाम करूया!❤🎉

  • @शिवरामसोनवणे2398
    @शिवरामसोनवणे2398 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    जुन्नर मध्ये फक्त माऊली आणि सर्व शिवसैनिक किंगमकेर असणार 🚩🚩

  • @Ashokgadve-f1l
    @Ashokgadve-f1l 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकनेता मिळायचा नाय,
    सत्यशिल दादांसारखा...!

  • @Dhangrya
    @Dhangrya 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जुन्नरकरांचा एकच वादा आमदार होणार सत्यशील दादा...💯🚨📯📯💯📯📯💯📯💯📯💯📯💯📯💯💯📯💯❤🎉

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    जिथे मोटरसायकल जायला त्रास होता तिथे ट्रक जायला लागला रस्ते बदलले याचे शिल्पकार शरददादा भिमाजी सोनवणे म्हणून लोक विकासाला मतदान करतील.जय शिवराय 🚩🙏

  • @VivekUnde-b4j
    @VivekUnde-b4j 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    युवकांच्या कल्याणासाठी
    फक्त सत्यशिल शेरकर❤

  • @shamsinghkhot8346
    @shamsinghkhot8346 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बाळासाहेब दांगट यांच्यानंतर शिवसेनेचा आमदार का नाही झाला.

  • @मयुरीबुचके
    @मयुरीबुचके 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चला परिवर्तन घडवूया,
    स्वाभिमानाची तुतारी वाजवूया!❤

  • @SwapnilKolse
    @SwapnilKolse 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तरुणाईंची ताकद 💪 सत्यशिल दादा शेरकर✌तरुणाईंची ताकद 💪 सत्यशिल दादा शेरकर✌❤

  • @ShrikantPate-g2b
    @ShrikantPate-g2b 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वाभिमानी
    निष्ठावान
    प्रामाणिक... आपला सत्यशिल...!✅

  • @RajaramPatil-q9x
    @RajaramPatil-q9x 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    # *JAY HOO SATYASHIL DADA* 🚨📯

  • @Balugadge-k2d
    @Balugadge-k2d 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 📯❤❤

  • @Swetapatil-l6f
    @Swetapatil-l6f 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जनता हीच माझ्या सत्यशील दादांची ताकद❤

  • @RajaramPatil-q9x
    @RajaramPatil-q9x 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाजणार तर फक्त तुतारीच 📯📯💯❤

  • @SarikaDere-d5v
    @SarikaDere-d5v 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    2223

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेरकर तरुण तडफदार नवखा सहकाराचे ज्ञान घरातील चालत आलेलं राजकारण चे बाळकडु शरद पवार साहेब यांचा उमेदवार 100%निवडुन,येणार

  • @मयुरीबुचके
    @मयुरीबुचके 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विकासाचे 'सत्यशिल पर्व'❤

  • @devramPawar-z1x
    @devramPawar-z1x 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काम दमदार सत्यशील दादा आमदार ❤️❤❤

  • @ShivamPate-e5l
    @ShivamPate-e5l 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जनमत बदल करण्याचे मुड मध्ये शरदचंद्र पवार पक्ष तुतारी वाजवणारा माणूस मतदान शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी ची खात्री आहे✌🏻✅💯

  • @कार्तिकीलांडे
    @कार्तिकीलांडे 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनामनातील आमदार सत्यशिल दादा शेरकर❤❤

  • @SwapnilKolse
    @SwapnilKolse 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यंदा दादा तुतारी वाजवणार फिक्स आमदार 🔥❤

  • @मयुरीबुचके
    @मयुरीबुचके 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 📯

  • @मयुरीबुचके
    @मयुरीबुचके 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय हो सत्यशील दादा♥️✌🏻✌🏻✌🏻✌🏻❤❤

  • @ajitt9686
    @ajitt9686 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ekach dada Sharad dada, lava takad

  • @आम्हीओतुरकर1134
    @आम्हीओतुरकर1134 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    इरादा नेक
    अनुक्रमांक एक
    अतुल वल्लभ बेनके
    यांना क्रमांक १ चे घड्याळ या चिन्हा
    समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा..!

  • @ShivamPate-e5l
    @ShivamPate-e5l 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    युवक नेतृत्व
    उत्तुंग कर्तृत्व सत्यशील दादा शेरकर ❤️❤

  • @आम्हीओतुरकर1134
    @आम्हीओतुरकर1134 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जुन्नरच्या अखंड
    विकासासाठी आम्ही..
    अतुल दादांच्या पाठीशी...
    अतुल वल्लभ बेनके
    यांना क्रमांक १ चे घड्याळ या चिन्हा
    समोरील बटन दाबून प्रचंड
    बहुमताने विजयी करा..!

  • @pritamsherkar5594
    @pritamsherkar5594 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्यशील दादा🎉महाविकास आघाड़ी

  • @avinashkhilari1934
    @avinashkhilari1934 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    खासदारकी कोल्हे साहेब , आमदारकी ला बेनके साहेब आणि कारखाना शेरकर साहेब असा त्रिसूत्री कार्यक्रम आहे जनतेच्या मनात......

  • @Rahulkochee
    @Rahulkochee 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Satyashil dada❤🎉

  • @NavnathSherkar-j2i
    @NavnathSherkar-j2i 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    2 नंबरचे बटन दाबून सत्यशील दादाला भरगोस मतांनी विजयी करा ✅❤❤

  • @Omyagaruda-q4r
    @Omyagaruda-q4r 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    निर्धार महाविजयाचा, ध्यास शिवजन्मभूमीच्या सर्वांगीण विकासाचा!❤🎉

  • @anilmutke5219
    @anilmutke5219 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाळासाहेबांचा विचार ज्यांच्याकडे आहे तोच खरा शिवसैनिक बाकी हट्

  • @manojkhandagale3029
    @manojkhandagale3029 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरददादा सोनवणे ❤

  • @SureshJadhav-s4j
    @SureshJadhav-s4j 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पवार साहेबांचा एकनिष्ठ शिलेदार...!सत्यशील शेरकर ❤️पवार साहेबांचा एकनिष्ठ शिलेदार...!सत्यशील शेरकर ❤️❤

  • @pandharinathgholap1644
    @pandharinathgholap1644 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    तालुक्यात कोन ओळखत नाही यांना त्यांचा जिल्हा परिषद गट सोडून

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी रिक्षा होणार कींगमेकर.

  • @Dhangrya
    @Dhangrya 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जुन्नरकरांचा एकच वादा आमदार होणार सत्यशील दादा..❤

  • @ArchanaTalape-w9s
    @ArchanaTalape-w9s 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त आशाताई बुचके आमदार

  • @Swetapatil-l6f
    @Swetapatil-l6f 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक निर्भीड योद्धा म्हणजे आपले सत्यशील दादा......❤

  • @santoshshinde9702
    @santoshshinde9702 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीजेपी आणि त्यांच्याबरोबर ते सहकाऱ्यांना कायमचं गुजरातला पाठवा तरच आपला विकास होईल

  • @Santoshtambe-k1j
    @Santoshtambe-k1j 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पवार साहेबांचा एकनिष्ठ शिलेदार...!सत्यशील शेरकर ❤️❤❤❤

  • @कार्तिकीलांडे
    @कार्तिकीलांडे 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त तुतारी 🔥❤

  • @santoshgunjal2983
    @santoshgunjal2983 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यावड सोप आहे का😂😂

  • @ShrikantPate-g2b
    @ShrikantPate-g2b 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा वारसा विकासाचा
    अविरत जनसेवेचा...!सत्यशील दादा शेरकर ❤️❤

  • @SwapnilKolse
    @SwapnilKolse 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विकासाचे पर्व ; 'सत्यशिल पर्व'✌️✌️💯✅❤

  • @stolen-4jc
    @stolen-4jc 5 นาทีที่ผ่านมา

    Vision नसलेला नेता अतुल आणि सत्यशील दोघं 😂

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे यांची सेना कट्टर शिवसैनिक शेरकराना मत देणार जे शिवसेना कट्टर नाही ते कुठेही मतदान करतील 80%कटर,उबाटाचे आघाडी ला मतदान करणार आणी शेरकर निवडुन येणार

  • @santoshshinde9702
    @santoshshinde9702 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    चुकून जरी बीजेपी प्रणित ला निवडून दिले तर आपला महाराष्ट्र गुजरातला नेला समजा

  • @Ashokgadve-f1l
    @Ashokgadve-f1l 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    युवकांच्या हाकेला ओ देणारा
    आपला सत्यशिल

  • @Praveengawade-h8w
    @Praveengawade-h8w 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमच्या कर्तृत्वात घडतोय इतिहास,
    तुमच्या नेतृत्वात होतोय विकास ! #सत्यशील दादा शेरकर❤❤

  • @ShrikantPate-g2b
    @ShrikantPate-g2b 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आदिवासी बांधवांच्या विकासासाठी,
    सत्यशिल दादा समाजातील प्रत्येक घटकासाठी..!💯✌️

  • @swananddhawale7308
    @swananddhawale7308 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    2.30 बाबा च बोलणे पटलं, फक्त बाबा स्पष्ट नाय बोलले.

  • @deepakneharkar956
    @deepakneharkar956 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद दादा

  • @gaikwadm604
    @gaikwadm604 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    अमर मंडलिक - फिक्स आमदार 🤳

  • @nareshshinde2052
    @nareshshinde2052 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    चाईनेल वाले जरा नीट बाईट घ्या

  • @karandumbare4799
    @karandumbare4799 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sharad Dada fkt ❤🎉

  • @MangeshkadamKadam
    @MangeshkadamKadam 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only शरद dada🎉❤❤❤❤❤❤

  • @कार्तिकीलांडे
    @कार्तिकीलांडे 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुतारी म्हणजे विकास❤

    • @Gorakshtattu
      @Gorakshtattu 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

  • @Rahulkochee
    @Rahulkochee 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    #1800

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी

  • @GovindGojal
    @GovindGojal 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्यशील दादा आमदार

  • @VipulKharmale
    @VipulKharmale 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद दादा येणार

  • @Praveengawade-h8w
    @Praveengawade-h8w 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    1800❤