- 750
- 8 920 941
vastav Marathi lवास्तव मराठी
India
เข้าร่วมเมื่อ 23 ส.ค. 2015
वास्तव समाज मनाचे
देवदत्त निकम यांच्या पराभवाला देवदत्त निकमच जबाबदार|पहा रोखठोक मुलाखत
#pune
#purva_walase_patil
#Birsa_briged
#ambegaon
#vidhansabhaelection2024
#dramolkolhe
#dilipwalsepatil #devdattanikam
#sharad_pawar
#ajitpawar
#latestnews
#ncp
#shivsena
#shivsenaubt
#vastav_marathi
#sandeepkhale
#purva_walase_patil
#Birsa_briged
#ambegaon
#vidhansabhaelection2024
#dramolkolhe
#dilipwalsepatil #devdattanikam
#sharad_pawar
#ajitpawar
#latestnews
#ncp
#shivsena
#shivsenaubt
#vastav_marathi
#sandeepkhale
มุมมอง: 17 744
วีดีโอ
आंबेगाव विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल .. पहा देवदत्त निकम यांची प्रतिक्रिया
มุมมอง 53K7 ชั่วโมงที่ผ่านมา
#pune #purva_walase_patil #Birsa_briged #ambegaon #vidhansabhaelection2024 #dramolkolhe #dilipwalsepatil #devdattanikam #sharad_pawar #ajitpawar #latestnews #ncp #shivsena #shivsenaubt #vastav_marathi #sandeepkhale
आंबेगावात पैशाचा पाऊस..? तरीही देवदत्त निकम विजयी होणार.#election2024
มุมมอง 14K14 ชั่วโมงที่ผ่านมา
#pune #purva_walase_patil #Birsa_briged #ambegaon #vidhansabhaelection2024 #dramolkolhe #dilipwalsepatil #devdattanikam #sharad_pawar #ajitpawar #latestnews #ncp #shivsena #shivsenaubt #vastav_marathi #sandeepkhale
देवदत्त निकम यांनी मतदान करुन व्यक्त केली विजयाची खात्री #election2024
มุมมอง 21K14 ชั่วโมงที่ผ่านมา
#pune #purva_walase_patil #Birsa_briged #ambegaon #vidhansabhaelection2024 #dramolkolhe #dilipwalsepatil #devdattanikam #sharad_pawar #ajitpawar #latestnews #ncp #shivsena #shivsenaubt #vastav_marathi #sandeepkhale
Pune | शिरुर तालुक्यातील मतदारांमध्ये देवदत्त निकम यांचीच हवा..? पहा रांजणगाव येथुन
มุมมอง 11K19 ชั่วโมงที่ผ่านมา
#pune #purva_walase_patil #Birsa_briged #ambegaon #vidhansabhaelection2024 #dramolkolhe #dilipwalsepatil #devdattanikam #sharad_pawar #ajitpawar #latestnews #ncp #shivsena #shivsenaubt #vastav_marathi #sandeepkhale
parner-nagar| राणी लंके होणार आमदार..?#nileshlankeofficial
มุมมอง 14K19 ชั่วโมงที่ผ่านมา
#nileshlankeofficial #parner #ahmednagar #shirdi #vidhansabhaelection2024 #vastav_marathi #sujayvikhe #nileshlanke official #ajitpawar #sharad_pawar #latestnews #rani_lanke #sharad_pawar
Pune | आंबेगाव मतदारसंघात देवदत्त निकम आमदार होणार - भाऊ भापकर
มุมมอง 5K19 ชั่วโมงที่ผ่านมา
#pune #purva_walase_patil #Birsa_briged #ambegaon #vidhansabhaelection2024 #dramolkolhe #dilipwalsepatil #devdattanikam #sharad_pawar #ajitpawar #latestnews #ncp #shivsena #shivsenaubt #vastav_marathi #sandeepkhale
Pune | देवदत्त निकम यांना विजयाची खात्री..|पहा वास्तव मुलाखत
มุมมอง 9K19 ชั่วโมงที่ผ่านมา
#pune #purva_walase_patil #Birsa_briged #ambegaon #vidhansabhaelection2024 #dramolkolhe #dilipwalsepatil #devdattanikam #sharad_pawar #ajitpawar #latestnews #ncp #shivsena #shivsenaubt #vastav_marathi #sandeepkhale
Pune | देवदत्त निकम यांना शिवसेना उबाठा पक्ष निवडुण आणणार
มุมมอง 11K19 ชั่วโมงที่ผ่านมา
#pune #purva_walase_patil #Birsa_briged #ambegaon #vidhansabhaelection2024 #dramolkolhe #dilipwalsepatil #devdattanikam #sharad_pawar #ajitpawar #latestnews #ncp #shivsena #shivsenaubt #vastav_marathi #sandeepkhale
Shirdi| कोलार मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचीच हवा? पहा प्रतिक्रिया
มุมมอง 4.4K19 ชั่วโมงที่ผ่านมา
#shirdi #vidhansabhaelection2024 #sujayvikhe #nileshlankeofficial #ajitpawar #sharad_pawar #radhkrishana #vastav_marathi #sandeepkhale
Pune | आंबेगाव विधानसभा मतदारसंघात देवदत्त निकम यांचीच हवा..? | पहा महाळुंगे पडवळ येथील प्रतिक्रिया
มุมมอง 13K19 ชั่วโมงที่ผ่านมา
#Vastav_Marathi #वास्तव_मराठी #dramolkolhe #devdattanikam #dilipwalsepatil #ajitpawar #ncp #sharad_pawar #ambegaon
Karjat_Jamkhed | आ.राम शिंदे की रोहीत पवार..? |कोण होणार आमदार..? पहा जामखेड येथील प्रतिक्रिया
มุมมอง 2.4K21 ชั่วโมงที่ผ่านมา
#karjatjamkhed #vidhansabhaelection2024 #vastav_marathi #sandeepkhale #pachapute #rohitpawar #ram_shinde
Rahuri आ.प्राजक्त तनपुरेंवर नाराजी शिवाजी कर्डिले होणार आमदार. | पहा बालेकिल्ल्यातील प्रतिक्रिया
มุมมอง 6K21 ชั่วโมงที่ผ่านมา
#ahmednagar #nileshlankeofficial. #sujayvikhe #sharad_pawar #vastav_marathi #sandeepkhale #prajakttanpure #shivajiraokardile
Shirur- Haweli |महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्या मागच्या कटकटी थांबेना..#vidhansabhaelection2024
มุมมอง 8K21 ชั่วโมงที่ผ่านมา
#vastav_marathi #sandeepkhale #ashok_pawar #dramolkolhe #ncp #ajitpawar #sharad_pawar
parner-nagar| विधानसभा मतदारसंघातील ढोकेश्वर टाकळी गावात राणी लंकेची हवा ? #nileshlankeofficial
มุมมอง 9K21 ชั่วโมงที่ผ่านมา
#nileshlankeofficial #parner #ahmednagar #shirdi #vidhansabhaelection2024 #vastav_marathi #sujayvikhe #nileshlanke official #ajitpawar #sharad_pawar #latestnews #rani_lanke #sharad_pawar
Khed-alandi विधानसभा मतदारसंघात कोणाची हवा..? पहा आळंदी येथील प्रतिक्रिया
มุมมอง 15K21 ชั่วโมงที่ผ่านมา
Khed-alandi विधानसभा मतदारसंघात कोणाची हवा..? पहा आळंदी येथील प्रतिक्रिया
Sangamner | विधानसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न पेटला |बाळासाहेब थोरात यांच्यावर नाराजी
มุมมอง 39K21 ชั่วโมงที่ผ่านมา
Sangamner | विधानसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न पेटला |बाळासाहेब थोरात यांच्यावर नाराजी
Shirdi| राधाकृष्ण विखे पाटील, प्रभावती घोगरे, राजेंद्र पिपाडा.. कोणाची हवा ? सावळी वीर प्रतिक्रिया
มุมมอง 4.8K21 ชั่วโมงที่ผ่านมา
Shirdi| राधाकृष्ण विखे पाटील, प्रभावती घोगरे, राजेंद्र पिपाडा.. कोणाची हवा ? सावळी वीर प्रतिक्रिया
Karjat_Jamkhed | आ.राम शिंदे की रोहीत पवार..? |कोण होणार आमदार..? पहा बिटकेवाडी येथील प्रतिक्रिया
มุมมอง 13K21 ชั่วโมงที่ผ่านมา
Karjat_Jamkhed | आ.राम शिंदे की रोहीत पवार..? |कोण होणार आमदार..? पहा बिटकेवाडी येथील प्रतिक्रिया
Pune | आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार देवदत्त निकम | लई भारी | पहा पाबळ येथुन
มุมมอง 11Kวันที่ผ่านมา
Pune | आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार देवदत्त निकम | लई भारी | पहा पाबळ येथुन
Shirur- Haweli | विधानसभा मतदारसंघात कोणाची हवा? पहा प्रतिक्रिया #vidhansabhaelection2024
มุมมอง 3.5Kวันที่ผ่านมา
Shirur- Haweli | विधानसभा मतदारसंघात कोणाची हवा? पहा प्रतिक्रिया #vidhansabhaelection2024
Parner-nagar | विधानसभेतील कर्जुले हर्या गावात लंके पॅटर्न #nileshlankeofficial
มุมมอง 14Kวันที่ผ่านมา
Parner-nagar | विधानसभेतील कर्जुले हर्या गावात लंके पॅटर्न #nileshlankeofficial
Shirdi| विधानसभा मतदारसंघात कोणाची हवा?|मंत्री राधाकृष्ण विखे पाटील की पिपाडा, प्रभावती घोगरे
มุมมอง 3.8Kวันที่ผ่านมา
Shirdi| विधानसभा मतदारसंघात कोणाची हवा?|मंत्री राधाकृष्ण विखे पाटील की पिपाडा, प्रभावती घोगरे
Shrigonda|विधानसभा मतदारसंघात कोणाचे पारडे जड.? #politicalanalysis
มุมมอง 5Kวันที่ผ่านมา
Shrigonda|विधानसभा मतदारसंघात कोणाचे पारडे जड.? #politicalanalysis
Pune | आंबेगावचा मी आमदार होणार..२०० % खात्री - देवदत्त निकम
มุมมอง 9Kวันที่ผ่านมา
Pune | आंबेगावचा मी आमदार होणार..२०० % खात्री - देवदत्त निकम
Junnar | विधानसभा मतदारसंघात कोणाची हवा..?
มุมมอง 5Kวันที่ผ่านมา
Junnar | विधानसभा मतदारसंघात कोणाची हवा..?
Rahuri आ.प्राजक्त तनपुरेंचा पराभव होणार? नागरिक आक्रमक. | पहा बालेकिल्ल्यातील प्रतिक्रिया
มุมมอง 19Kวันที่ผ่านมา
Rahuri आ.प्राजक्त तनपुरेंचा पराभव होणार? नागरिक आक्रमक. | पहा बालेकिल्ल्यातील प्रतिक्रिया
Khed-alandi विधानसभा मतदारसंघात आमदार कोण होणार..?पहा बहुळ येथील प्रतिक्रिया ..
มุมมอง 20Kวันที่ผ่านมา
Khed-alandi विधानसभा मतदारसंघात आमदार कोण होणार..?पहा बहुळ येथील प्रतिक्रिया ..
Karjat_Jamkhed | आ.राम शिंदे की रोहीत पवार..? |कोण होणार आमदार..?
มุมมอง 15Kวันที่ผ่านมา
Karjat_Jamkhed | आ.राम शिंदे की रोहीत पवार..? |कोण होणार आमदार..?
Parner-nagar विधानसभा मतदारसंघातील भाळवणी गावात गावात कोणाची हवा..?
มุมมอง 22Kวันที่ผ่านมา
Parner-nagar विधानसभा मतदारसंघातील भाळवणी गावात गावात कोणाची हवा..?
😂
only only Valse Patil🎉🎉
पठार.भागात.पानी.नाही
Only Nikam Saheb
Nikam Sahib aamdaar🎉
Only king Nikam saheb
Duplicate devdatt ni lakho lokkamcha taltalat ghetlay benchoni 🤬🤬
😂😂😂😂
नामदार साहेब तुम्ही जनतेचा विश्वासघात करून आमदार व्हाल पण तळतळाट पण खुप मिळवलाय एवढ लक्षात ठेवा.....
Aamdar tumhic ahet.. walse ha dummy आमदार ahe..
Nikam Saheb ch aamdar ahet
चॅनल वाला सुजय विखे ने पाठवला वाटत ,
निकम साहेब ❤
Nikam saheb manamanat satyavadi yodha na jinkun sudha jinklrllelch amdar koto kotti subhe cya bhavi kary samrat nikam saheb ❤❤❤❤
जनतेच्या मनातील आमदार निकम साहेब च आहे आणि राहणार
खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या निकालानंतर मुलाखती घेतल्या जातात त्या विजयी उमेदवारांच्या पण आंबेगाव मध्ये उलट आहे आंबेगाव तालुक्यात मुलाखत घेतली जात आहे पराभूत उमेदवार देवदत्त निकम साहेब यांची , हाच खरा विजय आहे निकम साहेबांचा✌️🎷
हाच विजय आहे निकम साहेब यांचा
फक्त साहेब
जनतेच्या मनातील आमदार देवदत्त निकम साहेब
बीजेपी ला मत देणाऱ्यांचा आत्तापर्यंत विविध प्रकारे छळ करण्यात आला आता इथुन पुढेही तो छळ चालूच राहणार.
ना भजला विठ्ठल, ना देखिली वारी | एकादशीला मटण, कैसी वाजेल तुतारी |🙏⏰😊
ना भजला विठ्ठल, ना देखिली वारी | एकादशीला मटण, कैसी वाजेल तुतारी |😊⏰🙏
जनतेचा विश्वासघात केलाय वळसे पाटलांनी.....
King ahe Tumhi
फक्त आता तुला पराभव पचवता येत नाही, एवढे झाले कि तुला सूज आली पण कळलंच नाही
भाऊ तू पडला आता काय वळवळ करून उपयोग
पडेल तर वळसे पाटील आहेत.. सगळ्या राज्याला माहीत आहे.. एका पण news वाल्याने news नाही लावली दणदणीत विजय... सगळ्यांनी सांगितलं आहे डमी उमेदवारांमुळे निवडूण आले... त्यामूळे तुम्ही गप्प बसा...जनता तुमचा माज उतरवेल बरोबर
निकम साहेब..... आम्ही फुलवडे गाव चे ग्रामस्त तुमच्या सोबत कायम अहोत.... ❤️
खिंडार तर पाडलेच आहे आता आगामी काळात हद्दपार होणार
तू हरला आहे मान्य कर आणि गप बस बाबा आणि खळे आता आराम करा
दिलीप वळसे पाटील यांना थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे
फेर मतदान मोजणी करायला हवे आहे वळसे पाटील यांची हार झाली आहे हे सर्वांना माहिती आहे
राजकरण बदलेले आहे जशी HMT चांगली कंपनी बंद पडली TITAN नवीन पिढीचा विचार करुन अली अन् टिकली बदलावे लागते
निकम साहेब
जनतेच्या मनातला किंग मेकर निकम साहेब आमदार जनता तुमच्या पाठीशी आहे आता लढायच
हार हि हार आहेः मान्य करा सार्थ अभिमान फक्त आणि फक्त वळसे पाटील साहेब
Ho sir... Pn जाऊद्या तुमच्या चाटूगिरीने देवदत्त सारखा मूर्ख माणूस निवडून आणून दिला असता...😂😂😂तुमचे चाटू पत्रकारितेचे पैसे घ्या त्यांच्याकडून आता 🤣🤣🤣🤣आणि मोठे शारुद्दीन, उदहोद्दीन ह्यांच्या सांत्वनचा एक विडिओ बनवा 🤣🤣🤣म्हणे वास्तव पत्रकारिता 🤣🤣🤣
त्यांनी वास्तवच news लावल्या आहेत.... तुमच्या पैशापुढे ते झुकले नाहीत.... गप्प बसण्याचे पैसे दिले तुम्ही पत्रकारांना जरा तरी लाजा वाटू द्यात.
Fakt nikam saheb amdar
Fix Amdar 🎉🎉 only Devdatta Nikam 2029
सत्तेचा ताम्रपाट कुणी घेऊन येत नाही हे आज सिद्ध झाले. .शेतकरीपुत्रच आमदार ❤
तुमच्याकडे पवार साहेब, सुप्रिया सुळे 😂😂😂😂 होते , गद्दार आणि पाडा पाडा पाडा हे आंबेगाव च्या जनतेला पटले नाही , आता तुम्ही ZP लढवा, पाणी प्रश्नावर बोला, पुढिल ५ वर्षे लढत रहावे, तुमची भाषा अहंकारी झाली होती, हे मान्य करा ,आखिर जो जीता वहि सिकंदर 😅😅😅😂
Nikam saheb aamche aamdar aahe
कारखाने लेट सगळ्या महाराष्ट्रात झाली आहे कधीतरी खरं सांगा , यामुळे जनतेने तुम्हाला हाकलले
ते नेहमी सांगता तुम्ही निट ऐकत जा.... आणि लेट सहकार मंत्र्यांमुळे झाले हे पण तुम्ही पाहा.. मंत्री राज्याचा असतो गल्लीचा नाही
साहेब द्या आता विषय सोडून हार मान्य करा.
Fix aandar Nikam Saheb 2029
वळसे पाटील यांचे अभिनंदन
फेर मत मोजनी च काय झाल ?
आम्ही पुन्हा लढू पण एकनिष्ठ राहू पवार साहेब यांच्या सोबत
हारकर जितने वाले को बाजीगर कहते है निकम साहेब तुम्ही बाजीगर आहात
ज्याची झाली त्याची सांगितली....
निकम साहेब ❤