पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वेच्या एनकाऊंटर मागे दाऊदचा हात होता का | Manya Surve Vs Dawood Ibrahim

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2023
  • पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वेच्या एनकाऊंटर मागे दाऊदचा हात होता का | Manya Surve Vs Dawood Ibrahim
    मुंबईच्या ग्रांट रोडमधून सोनं, ड्रग्ज आणि हत्यारांची तस्करी चालू करून पठाण gang चा म्होरक्या करीम लालानं मुंबईला अंडरवर्ल्ड नावाचं दुखण दिलं अन सोन्यासारख्या मुंबईला कुणाची तरी नजर लागली. त्याच्या कारनाम्यामुळं आधीचं मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढलेली होती त्यात आणखी भर म्हणजे त्याच्या जोडीला पुढं हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार यांनी ही काळे धंदे सुरु करून मुंबई पोलिसांच्या शिट्ट्या गुल केल्या. त्यातल्या त्यात एक पॉजिटीव्ह गोष्ट अशी की त्या तिघांमध्ये तोवर वर्चस्ववादावरून काही वाद झाला नव्हता. ते मिळून एरियानुसार त्यांचा त्यांचा धंदा करत होते. त्यामुळं १९६५- ६६ पर्यंत त्यांच्यात गोळीबार करून माणसं संपवणे असले प्रकार होत नव्हते. अन त्यामुळं काही काळ मुंबईत शांतता होती. पण त्यांच्यानंतर ज्या ज्या लोकांनी अंडरवर्ल्डमध्ये एन्ट्री केली त्या सगळ्यांनी मुंबईमध्ये नुसता धुडघूस घातला. वर्चस्ववाद आणि बदला यासाठी सामान्य मुंबईकरांना धारेवर धरलं. दिवसाढवळ्या गोळीबार करून रक्तपात घडवला. त्या वादाचं एक प्रमुख कारण होतं स्वतः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम. मुंबई त्याच्या एकट्याच्या हातात राहावी यासाठी त्यानं पठान gang पासून नाईक gang, गवळी gang आणि अगदी त्याचा जोडीदार छोटा राजनशी सुद्धा दुश्मनी घेतली. दाऊदच्या ताकदीपुढं निभाव लागंना म्हणून बऱ्याच जणांनी सपशेल नांग्यादेखील टाकल्या. पण त्याकाळात सुद्धा एक मराठी वाघ फुल्ल टशनमध्ये दाऊदच्या पुढ्यात दंड थोपटून उभा होता. त्याचं नाव मनोहर उर्फ मन्या सुर्वे. लोकं त्याला पहिला हिंदू डॉन म्हणून ओळखायचे. त्यानं दाऊदच्या मोठ्या भावाची सुपारी घेऊन गेम वाजवली होती अन त्यानंतर थेट दाऊदच्याचं एरियात जावून त्याला खुन्नस सुद्धा दिली होती. असं म्हणतात जोपर्यंत दाऊद मुंबईत होता तोवर त्यानं मन्या सुर्वे नावाची हाय खाल्लेली. आजच्या या व्हिडीओमध्ये आपण त्याचं मन्या सुर्वेची संपूर्ण गोष्ट जाणून घेणारे,
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #manyasurve
    #manyasurvesongdj
    #manyasurvekikahani
    #manyasurvedhumal
    #manyasurveencounterscene
    #manyasurvemoviesong
    #manyasurvemovie
    #manyasurvesong
    #manyasurvefullmovie
    #manyasurvedialogue
    #manyasurvestatus
    #manyasurveringtone
    #manyasurvedjsong
    #manyasurvepicture
    #manyasurvevsdawoodibrahim
    #manyasurverealphoto
    #manyasurvekokaisemara
    #manyasurvejhonabrahamstatus
    #manyasurvejhonabrahammovie

ความคิดเห็น • 162

  • @singlesolution2770

    मराठी माणूस दाउत ला खिशात ठेवायचा हे पण एक सत्य....

  • @akhilghag5898

    Manya bhai! Full respect! Police ne tyala support kela asta tar Daud kevach mela asta.

  • @samadhannikam4765

    पिक्चर मधील स्टोरी बघून व्हिडिओ बनवू नका....खरी स्टोरी ही ईसाक बागवान यांच्या पुस्तकांत आहे.....

  • @chaitubhadrecb276

    मन्या सुर्वे..❤🙌🏻

  • @munnanayakvdi2377

    खोटी स्टोरी आहे ही पिक्चर मधल बघून व्हिडिओ बनवलाय 💯खरी स्टोरी इसाक बागवान यांच्या पुस्तकात आहे🙏

  • @pralhadlokhande2602

    आम्ही पण पश्चिम महाराष्ट्रचे आहोत आमचे पण दोन डाण्या वाघ होते . सातारचे तांब्यावाचा विष्णू बाळा दूसरे बोरगावाचा डाण्या वाघ बापू विरू वाटेगावकर 💛💛🙏💛💛 गोर गरिबाचे कष्ट करी वर्गाचे खरे जानते राजे साक्षात देव माणसे होते दोन्ही पण🙏🙏🙏🙏🙏

  • @adnyangaikwad1986

    खुप वाईट घडले मन्या भाई सोबत

  • @meghabhandlkar8769

    Aho saheb kitek lok he police chya annyamule criminal jhale ahet he vastav ahe😢😢

  • @user-fq4rd2zk2w

    मन्या सुर्वे ❤❤

  • @udayrahate8901

    बाळासाहेब ठाकरे🚩👑 kingmaker💯🚩

  • @montyrohane7352

    Manya bhai asata tr daut aaj nasta 100%😂😂

  • @maniktangadkar212

    पोलिसांनी मागून हल्ला केला

  • @Sunil_Vaidya_Ssv

    सर्वांचा बाप बाळासाहेब ठाकरे ❤

  • @ashok_shinde

    मन्या सुर्वे ला त्याच्याच गर्लफ्रेंड ने धोका दिला नाहीतर बर्‍याच दिवस अख्या मुंबईवर राज्य केल असत...

  • @drsandipkolte8173

    नामर्द पोलिस दाऊद ची चाटतात म्हणून बॉम्ब स्फोट झाले

  • @rajmanesanjay633

    मन्याला पोलिसानी अटक केली नसती तर....कदाचित मन्या एक सामान्य माणूस म्हणून जगला असता त्याला संधी मिळायला हवी होती

  • @sirfnora1

    नमस्कार 🙏 मी रत्नागिरी cha रहिवासी आहे

  • @surajjadhav3280

    माझा काका पण मन्या भाई आहे 🙏

  • @manideodhar

    तुमचा विषय भारी आणि सचिन आणि प्रथमेश लई भारी

  • @dilipshirke9544

    त्याच्यावर अन्याय झाला होता!आज तो हवा होता.