Are Radata Radata | Bahinabai l | Kalyani Salunke | Manisha Kolhe | Hiritach Den
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- Song - Are Radata Radata (अरे रडता रडता ) Aata Majha Male Jeev ( आता माझा माले जीव )
Album - Hiritaach den (हिरीताचं देनं)
Lyrics - Bahinabai Chaudhari
Produced by - Nimpra
Sponsors :
Saroj Gangadhar Warke
Shantaram Dhudaku Asodekar
Pushpak Vijay Kolhe
Nimpra Enterprises
Singer - Kalyani Salunke
Music Director - Kalyani Salunke
Music Arrangement : Kalyani Salunke
Director - Prashant Bhanudas Jagtap
Cameraman - Prashant Bhanudas Jagtap
Assistant cameraman - Amol Jagannath Dere
Art Director : Santosh Satarakar
Art Assistant - Ganesh Ankush Nale, Hariom mali
Accompanists :
Rhythm - Anil Karanjavkar
Violin : Shruti Bhave
Sitar - Umashankar Shukla
Guitar - Amogh Dandekar
Keyboard - Sagar Sathe
Flute : Vijay Tambe
Audio Record:
Nimpra Studios, Audio Arts, CNM studio
Recordists - Manisha Kolhe, Ganesh Pokale, Bipin Desai.
Abhishek Kate, Pune
Mixing & Mastering - Ganesh Pokale
Video Credits -
Starring -
Bahinabai : Manisha Asodekar Kolhe
Kashi : Pranjal Kolhe
Omkar : Love Ambuskar
Sopan : Manaswi Vijay Patil
Rashmi Kurmbhatti
Nilima chaudhari
Priyanka Patil
Video Edit :
Nimpra Studios
Manisha Kolhe
@all rights reserved by Nimpra Studio & Manisha Kolhe.
Nimpra Studios-
Email ID - nimprastudio@gmail.com
contact : 9920350203
अरे रडता रडता...
अचानक आभाळ कोसळावे त्याप्रमाणे बहिणाबाईंच्या आयुष्यात घडलेली ही दुःखद घटना.. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांचे पती नथूजी देवाघरी गेले. त्यावेळी स्वतःच्या मनात उठणाऱ्या कल्लोळाला बहिणाबाईंनी शब्दरूपात वाट काढून दिलीय. स्वतःची समजूत काढतानाचे हे त्यांचं गीत.. कल्याणी ताईच्या आवाजातील हे गीत बहिणाबाईंच्या त्या वेळेच्या त्यांच्या भावना आपल्यापर्यंत जशाच्या तशा पोहोचवताना आढळेल.
विडिओ दिग्दर्शक प्रशांत जगताप यांनी सगळा प्रसंग फार संयतपणे execute केला आहे.
जरुर ऐका..
अरे रडता रडता
डोये भरले भरले..
• बहिणाबाईंची गाणी
Majhi Maay Sarasoti ( माझी माय सरसोती)
• Majhi Maay Sarasoti | ...
Uchalala Hara ( उचलला हारा)
• Are Radata Radata | Ba...
Are Khopya madhi Khopa ( अरे खोप्यामधी खोपा)
• Khopyamadhi khopa | Ba...
Man Vadhay Vadhay ( मन वढाय वढाय )
• Man Vadhay Vadhay | Ba...
Ghari Datala Dhukkay ( घरी दाटला धुक्कय )
• Ghari Datala Dhukkay |...
Anagondi Karbhar (अनागोंदी कारभार ) Bhuje Sonar Madak ( भूजे सोनार मडक )
• Anagondi Karbhar | Bah...
Gharot ( घरोट )
• Gharot | Bahinabai | K...
Are Sansar Sansar ( अरे संसार संसार )
• Are Sansar Sansar | Ba...
Pola ( पोळा)
• Pola पोळा | Bahinabai ...
Are Radata Radata (अरे रडता रडता ) Aata Majha Male Jeev ( आता माझा माले जीव )
• Are Radata Radata | Ba...
Lape Karmachi Rekha (लपे करमाची रेखा )
• Lape Karmachi Rekha | ...
Jeev Devane Dhadala (जीव देवानं धाडला )
• Jeev Devane Dhadala | ...
Muktai ( मुक्ताई )
• Muktai | Bahinabai | K...
Jaay Aata Pandharile ( जाय आता पंढरीले )
• Jaay Ata Pandharile | ...
Maherachi Vaat (माहेराची वाट)
• Maherachi Vaat | Bahin...
Appa Maharaj (आप्पा महाराज )
• Appa Maharaj | Bahinab...
Gudhi Ubharani ( गुढी उभारनी ) ( Gudhiadava / गुढीपाडवा )
• Gudhi Ubharani | Bahi...
Akhaji ( आखजी )
• Akhaji | Akshay Trutiy...
Pandharichi Dindi ( पंढरीची दिंडी )
• Pandharichi Dindi | Ba...
Sarat Sarat Kare Perat Perat (सरत सरत करे पेरत पेरत - शेतीची साधने )
• Sarat Sarat | Bahinaba...
Perani ( पेरणी )
• Perani | Bahinabai | K...
Aala Pahyala paus ( पाऊस )
• Paus | Bahinabai | Kal...
Dev Ajab Garodi ( देव अजब गारोडी )
• Dev Ajab Garodi | Bahi...
Maher ( माहेर - बापाजीच्या हायलीत )
• Maher | Bahinabai | Ka...
Are Mi Kon ( अरे मी कोण )
• Are Mi Kon | Bahinabai...
Rairang ( रायरंग )
• Rairang | Bahinabai | ...
Hiritach Den ( हिरीताचं देनं )
• Hiritach Den | Bahinab...
Song - Kanod ( कानोड )
• Kanod | Bahinabai | Ka...
Song - Manus ( मानूस )
• Manus | Bahinabai | Ka...
Dev Disala ( देव दिसला )
• Dev Disala | Bahinabai...
Vatachya Vatsara ( वाटच्या वाटसरा )
• Vatachya Vatsara | Bah...
Majh Vithal Mandir ( माझं विठ्ठल मंदीर )
• Majh Vitthal Mandir |...
#Bahinabai_Chaudhari_Kavita #kalyanisalunkeofficial #manishakolhe #nimpra #studio #music #traditional #levagaboli #video
#बहिणाबाई_चौधरी_कविता
#bahinabai #marathisong #folksong
What A Superbbb Manisha ...Mastach ...👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🌹
बहिणाबाईंची ही कविता प्रथमच ऐकली. तुमच्या गाण्यातून भावना प्रभावीपणे व्यक्त झाल्यात. खूप आवडलं.अभिनय,सादरीकरण व चित्रीकरण सगळंच अप्रतिम
Khupach chanch 👌👌
खुप छान वहिणी साहेब👌👌 👍👍
कवितेचा भाव आपल्या आर्त स्वरांनी खूपच प्रभावीरित्या उमटला आहे. अभिनय अप्रतिम. 👌🏻👌🏻
धन्यवाद🌹🙏
😰😰😰😰😭 बहिणाबाई चौधरी - कवितांमधून त्यांनी जीवनाबद्दल मांडलेलं मनोगत आजच्या जीवनातही अगदी तंतोतंत लागू पडते. 😢 खुपच हृदयस्पर्शी.
धन्यवाद 🙏🏻🌹
Khup chhan sadarikaran 🙏🙏👍🌹
वा!!सगळं काही अप्रतिम 👌👌
Apratim 🌷🌷🌷
कल्याणी तुम्ही बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांना खूप छान चाली लावून त्या रसिकांच्या ह्रदयापर्यंत पोहोचवल्या
धन्यवाद 🙏🏻🌹
अप्रतिमच ग, निशब्द.....
Khup chhan zale tai gane
Khup chhan abhinay kelay manisha tai ani betu pranjal ne
खूपच छान अभिनय मनिषा.. बहिणाबाई च समोर असल्यासारखे वाटले... खूप रडू आले...
👌 खूपच सुंदर अभिनय केला आहे मनीषा
अप्रतिम अभिनय ताई
खुप छान अभिनय 👍🏻👍🏻👍🏻
Apratim , bhavsparshi 👏👏👌👌khupch Sundar zale ahe gaan
Hats off u all 🙏🙏💐💐
👌👌👌👌👏👏👏
superb, loved it
खुप सुंदर अभिनय केला आहे ताई.
खूप छान👌👌
Kalyani mast zaalay gaana...bless all, love
Thank you very much appa. Tumche aashirwad ahet tr kaay hava.. 🙏🙏🙏🙏❤️
अतिशय यथायोग्य उत्कृष्ट अभिनय.बाकीच्या गोष्टी नेहमीप्रमाणे छानच.खुप खुप हार्दिक अभिनंदन
मनीषाताई अप्रतिम
अभिनय एकदम उत्कृष्ट
संगीत पण खूप छान🙏🏻🙏🏻
👍👍🌹🌹🌹🌹👌👌
अतिशय सुंदर अभिनय मनिषा आणि प्रांजल...खुपच आर्त..
अप्रतिम झालं आहे गाणं 👌👍🌹
ह्या गाण्यात कवी, संगीतकार, गायक, कलाकार आणि दिग्दर्शक (आणि टीम) सगळे स्पष्ट दिसत आहेत, बारकाईने विचार करून चित्रित केल्याचं जाणवतं. बहिणाईचे भाव, सासरी गेलेली लेक आईच्या सांत्वनासाठी आली आहे तिचा भावूक स्पर्श, लेकरांवरची आईची नजर प्रेक्षकांच्या नजरेला पडते आणि कानात ताईंचे मधूर स्वर घर करतात, आपोआपच डोळे पाणावले.
खुप खुप शुभेच्छा आणि शुभेच्छा आणि शुभेच्छा 🌹🙏
खूपच आभार,,, अलगद त्या काळात घेऊन जातात. हृदयस्पर्शी गीत
👌🙏
जय खानदेश, 🙏
बहिणाबाईंचे विचार किती व्यवहारिक होते!खूपच सुंदर झाले आहे गाणे आणि व्हिडीओपण 👌
खूप खूप छान 👌👌👌
अप्रतिम
Thank you 😊🙏🌹
खूपच सुंदर लादरीकरण .बहिणाबाईची गाणी म्हटलं की वेगळाच हुरूप येतो आणि त्यात आपण समरस होवून जातो .
Khup emotional aahe gan ani tyavr abhinay khup chhan tai 👌👌👍
बहिणाईचं दु:ख ते, त्याचा अभिनय करणं सोपं नाही, पण मनिषाताईंनी खूप छान निभावलं आहे. 👌👍🙏.
संगीत, गायन , खूप समर्पक आहे 👌👍🌹. वाद्यवृंद सुरेख👌 - चायना ब्लाॅक चा वापर केलेला छान वाटला.
सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा. 👌👍
काय बोलावं! डोळ्यात गंगा यमुना भरभरून वाहू लागल्या इतकं छान झालंय गाणं!मनीषाताई काय तो👌 अभिनय!हृदयाला भिडणारा तो गायिकेचा आर्त स्वर!👍एकदम करुणामय वातावरण निर्मिती!खूप छान, खूप छान!
धन्यवाद 🌹🙏🏻
Mam बहिणाबाईंच्या कल्पक वृत्तीला आपण सप्तसुरांनी सजवलत.
खूप छान ताई डोळे गहिवरून आले
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌹
खुपचं सुंदर गायन..👌👌👌 बहिणाबाई च्या प्रतिभेला आजच्या काळात योग्यच साद यातून दर्शवत आहे ...
खूपच छान
धन्यवाद 🌹🙏🏻
मनिषा , अभिनय खूपच सुंदर 👌हे गाणे खूपच ह्रदयस्पर्शी आहे, कल्याणीताईंच्या गायनातून भावनाही पोहचतात. मन गहिवरले.
अजून गाणी आपण केली आहेत का? हे गाणं फारच सुंदर, भावपूर्ण.😢
th-cam.com/play/PL5SGmU7tTtTo-ueI76aUgApuW29rhSAWt.html
कल्याणी ताई तुमच्या आवाजाला हे गाणं अजून भरून येतं खूप छान
Amazing 👌👌
Thanks 🙏🏻🌹
खूपच आर्त स्वर... खूप सुंदर... बहिणाबाईंचे शब्द ही हृदयद्रावक...ऐकण्यात नसलीली ही कविता तुझ्या मुळे ऐकायला मिळाली... 👍👍🙏🏻😊🌹 तुझा अभिनय पण सुंदर... 👌👌👌
👌👌👌🙏🏼
काय बोलाव अत्युत्तम
Very touching....
हृदयस्पर्शी सादरीकरण, डोळ्यातून अश्रू वाहू लागले सर्व टीमचे अभिनंदन. मनीषा खूप छान उपक्रम हाती घेतला.
खूप छान अभिनय आणि अतिशय भावपूर्ण गायन कल्याणी, क्या बात है 👍👌
छान च
ताई , बऱ्याच दिवसांनी बहिणाबाईंच्या ओळी ऐकल्या . जरी दुःख झाले तरी त्यातून कस सावरायचं हे त्या सांगतात. धन्यवाद
धन्यवाद🌹🙏🏻
Mast bhavgeet
धन्यवाद 🙏🏻🌹
गाण्यातुन सुंदर भावना व्यक्त झाल्या 🙏🙏
अप्रतिम
धन्यवाद 🙏🏻🌹