अप्रतिम! संसारात येणाऱ्या अनेक गोष्टी ,तडजोडी, प्रेम, बहिणाबाईंनी खूपच समर्पकपणे सांगितले आहे . पण आज ते मनाला अधिक भावले . आजच्या पिढीला हे सर्व शिकवण्याची गरज आहे. कल्याणी ताई खूप गोड आणि सुमधूर आवाज ,त्याच बरोबर माझ्या वाहिनीचा आणि भाचीचा अभिनय ! सर्व काही उत्कृष्ट !
दिवसेंदिवस गायनाचा,अभिनयाचा,दिग्दर्शनाचा व शुटिंगचा दर्जा उत्कृष्टतेकडे जातांनाचा आलेख पाहून खूप आनंद झाला.सर्व टिमचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
आता निंप्रा च्या बहिणाबाईंच्या कवितांवरील गाण्यांची आतुरतेने वाट पहात असतो...कारण त्याचं सादरीकरण... दृश्य माध्यमातून कविता सादर होताना पाहणं हा एक उत्कट अनुभव आहे.. याचं कारण सादरीकरणात तांत्रिक बाबी म्हणजे गाण्यात सहभागी असलेली पात्रं, त्यांचा सहज वावर, गाण्याला अनुकूल असा सेट.. छाया चित्रण आणि मुख्य म्हणजे या गाण्याची आम्हाला परिचित असलेली चाल न घेता खान्देशातील पारंपरिक संगीतावर आधारलेली धून....संगीत.... सर्वच बाबतीत अप्रतिम... निंप्रा च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!💐
अप्रतिम... खूप गोड आवाज कल्याणीताईंचा...खूप वेगळी आणि आकर्षक चाल....चित्रकरण, सेट छान.. अगदी त्या काळात घेऊन जातो... अभिनय पण भावस्पर्शी... खूप छान... 👌👌👌👌👌
अप्रतिम झालं आहे गाणं. गाण्याचे बोल दृष्य स्वरूपात जसे मांडलेत त्याला तोड नाही. शेवटचं दृष्य म्हणजे अगदी cherry on cake. ताईंनी गाण्याला लावलेली चाल आणि ताईंचा आवाज मंत्रमुग्ध करतात. अभिनया साठी मनीषा ताई आणि प्रांजल यांचे विशेष कौतुक 👏👏👏
प्रिय मनिषा,अप्रतिम सादरीकरण आणि गायन ही अतिशय सुमधुर असून नेहमीपक्षा वेगळ्या चालीत ऐकतांना त्याची वेगळीच छाप मनावर पडते. पूर्ण वास्तव वाटणारा मनमोहक सेट त्यात तुझा अन् प्रांजलचाही मनोवेधक अभिनय ... हा सुरेख संगम म्हणजे सोने पे सुहागाच जणु....!!! पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा
बहिणाबाईन च छान गाणं ,कल्याणी ताईंचा मधुर आवाज,मनिषाचा अप्रतिम अभिनय,आणि खूप सुंदर वाडा ,आणि पूर्ण टीम ने घेतलेली मेहनत या सर्व गोष्टींमुळे बनलेला हा अप्रतिम व्हिडिओ
खूपच सुंदर 👌झालं आहे गाणं . बहिणाबाईंनी लिहिलेलं हे गीत इतक्या शांतपणे , सगळी कडवी प्रथमच एकली, तुमच्या टीम मुळे, कल्याणी ताई. व्हिडीओ पण खूप छान 👌 केला आहे. त्यामुळेच अर्थ सोपा असला तरी आणखी जास्त छान समजतोय, कलाकारांच्या expressions वरून. 👌 इतक्या जुन्या सोन्यासारख्या गाण्याला वेगळ्या चालीत बांधायचं धाडस व शिवधनुष्य तुम्ही छान पेललं आहे. तुमच्यासह सर्व टीमचं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. 👍🙏
खुपच सुंदर झाले आहे गाणे. कल्याणी ताईं नी सुमधुर आणि गोड आवाजात प्रचलित चाली शिवाय वेगळ्या सुंदर चालीत गाणे गायले आहे. बहिणाबाईंच्या नियोजनबद्ध व अर्थपूर्ण शब्दांना मनीषा तू आणि प्रांजल नी पुरेपुर न्याय दिला आहे . सर्व टिम चे अभिनंदन व शुभेच्छा 💐🙂
फारच छान अभिनय मनिषा,सुरेख आहे सर्वच 👍👍👍
धन्यवाद 🌹🙏🏻
खूपच सुंदर…
नितांतसुंदर मायलेकींचा अभिनय..
खिरा, भिलावा , सागरगोटे पण मस्तच..
सेट्स सुंदर, अगदी त्या काळातीलच वाटतात.
धन्यवाद 🌹🙏🏻
बहिणाबाईची गाणी अप्रतिम आहेच ,
गायन सुंदर आहे ,
कलावंतांच काम छान हं !!!
धन्यवाद 🌹🙏🏻
अप्रतिम! संसारात येणाऱ्या अनेक गोष्टी ,तडजोडी, प्रेम, बहिणाबाईंनी खूपच समर्पकपणे सांगितले आहे . पण आज ते मनाला अधिक भावले . आजच्या पिढीला हे सर्व शिकवण्याची गरज आहे. कल्याणी ताई खूप गोड आणि सुमधूर आवाज ,त्याच बरोबर माझ्या वाहिनीचा आणि भाचीचा अभिनय ! सर्व काही उत्कृष्ट !
धन्यवाद ताई 🙏🏻🌹
दिवसेंदिवस गायनाचा,अभिनयाचा,दिग्दर्शनाचा व शुटिंगचा दर्जा उत्कृष्टतेकडे जातांनाचा आलेख पाहून खूप आनंद झाला.सर्व टिमचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
धन्यवाद सर 🌹🙏🏻🙏🏻
खूपच छान सादरीकरण केलाय मनीषा .वा!स्तुत्य
धन्यवाद 🌹🙏🏻
अप्रतिम 👍👌, गावाकडील आठवणी, अजून मजा आली.
धन्यवाद 🌹🙏🏻
Ekdum mast ...Ani khupach emotional song zhalay😘👌
धन्यवाद 🌹🙏🏻
आता निंप्रा च्या बहिणाबाईंच्या कवितांवरील गाण्यांची आतुरतेने वाट पहात असतो...कारण त्याचं सादरीकरण... दृश्य माध्यमातून कविता सादर होताना पाहणं हा एक उत्कट अनुभव आहे..
याचं कारण सादरीकरणात तांत्रिक बाबी म्हणजे गाण्यात सहभागी असलेली पात्रं, त्यांचा सहज वावर, गाण्याला अनुकूल असा सेट.. छाया चित्रण आणि मुख्य म्हणजे या गाण्याची आम्हाला परिचित असलेली चाल न घेता खान्देशातील पारंपरिक संगीतावर आधारलेली धून....संगीत.... सर्वच बाबतीत अप्रतिम...
निंप्रा च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!💐
धन्यवाद 🌹🙏🏻
मस्त 👌अप्रतिम, खूपच छान कल्याणीताई. 👏❤
धन्यवाद🌹🙏🏻
अप्रतिम... खूप गोड आवाज कल्याणीताईंचा...खूप वेगळी आणि आकर्षक चाल....चित्रकरण, सेट छान.. अगदी त्या काळात घेऊन जातो... अभिनय पण भावस्पर्शी... खूप छान... 👌👌👌👌👌
धन्यवाद 🌹🙏🏻
Wow wow really nice I like it jabardasth Bhari Bhari ek number
अप्रतिम झालं आहे गाणं. गाण्याचे बोल दृष्य स्वरूपात जसे मांडलेत त्याला तोड नाही. शेवटचं दृष्य म्हणजे अगदी cherry on cake.
ताईंनी गाण्याला लावलेली चाल आणि ताईंचा आवाज मंत्रमुग्ध करतात.
अभिनया साठी मनीषा ताई आणि प्रांजल यांचे विशेष कौतुक 👏👏👏
धन्यवाद 🙏🏻🌹😍
खूप सुंदर छान.मनिषा ताई तुझे कौतुक करायला शब्द च नाही.तुमचे सर्वांचे अभिनंदन.
धन्यवाद 🌹🙏🏻
एकदम सुंदर आहे कवीता शाळेचे दिवस आठवले 😊😊
धन्यवाद🌷🙏
Sansaara sansaarache subak chtran...sundar
धन्यवाद 🌹🙏🏻
प्रिय मनिषा,अप्रतिम सादरीकरण आणि गायन ही अतिशय सुमधुर असून नेहमीपक्षा वेगळ्या चालीत ऐकतांना त्याची वेगळीच छाप मनावर पडते. पूर्ण वास्तव वाटणारा मनमोहक सेट त्यात तुझा अन् प्रांजलचाही मनोवेधक अभिनय ... हा सुरेख संगम म्हणजे सोने पे सुहागाच जणु....!!! पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा
धन्यवाद 🌹🙏🏻
बहिणाबाईन च छान गाणं ,कल्याणी ताईंचा मधुर आवाज,मनिषाचा अप्रतिम अभिनय,आणि खूप सुंदर वाडा ,आणि पूर्ण टीम ने घेतलेली मेहनत या सर्व गोष्टींमुळे बनलेला हा अप्रतिम व्हिडिओ
धन्यवाद 🌹🙏🏻
खूपच सुंदर 👌झालं आहे गाणं . बहिणाबाईंनी लिहिलेलं हे गीत इतक्या शांतपणे , सगळी कडवी प्रथमच एकली, तुमच्या टीम मुळे, कल्याणी ताई.
व्हिडीओ पण खूप छान 👌 केला आहे. त्यामुळेच अर्थ सोपा असला तरी आणखी जास्त छान समजतोय, कलाकारांच्या expressions वरून. 👌
इतक्या जुन्या सोन्यासारख्या गाण्याला वेगळ्या चालीत बांधायचं धाडस व शिवधनुष्य तुम्ही छान पेललं आहे. तुमच्यासह सर्व टीमचं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. 👍🙏
धन्यवाद 🌹🙏🏻
Lesgooooooo pranjalll💥💥💥💥
खूपच भावस्पर्शी आणि सुंदर सादरीकरण चित्रिकरण, व्हिडीओ सुंदर 🙏🙏
धन्यवाद 🌹🙏🏻
मस्तच ग 👌😍
धन्यवाद 🙏🏻🌹
Apratim,khup Sundar 😍👏👍🌹🌹
धन्यवाद 🌹🙏🏻
Wa khoob ch chan 👌
धन्यवाद 🌹🙏🏻
Khup chhan aajiche he song❤
धन्यवाद🌹🙏
उत्कृष्ट
Lets gooooo pranjalllllllllll
धन्यवाद 🌹🙏🏻
Aprtim Manisha tuzi acting Ani tya gaanyvar tuze bhav aprtim 👍👍👏👏🥰🥰🥰
धन्यवाद 🌹🙏🏻
खूपच छान, आवाज आणि अभिनय अप्रतिम👌👌👌👍👏👏👏👏👏
धन्यवाद 🌹🙏🏻
उत्कृष्ट काकू ♥️
धन्यवाद 🙏🏻🌹
खूप छान, सर्व कलाकारांन चे खूप कौतुक
धन्यवाद 🌹🙏🏻
मनिषा ताई गाणं अभिनय आणि प्रेझेंटेशन अतिशय सुंदर माझ्याकडे शब्द नाहीत 👌💐💐
धन्यवाद 🌹🙏🏻
खूपच छान गाणे आणि अभिनय सुद्धा।
धन्यवाद 🙏🏻🌹
What a song... And aunty pranjal greatttttt acting:)
धन्यवाद 🙏🏻🌹
Khup ch Sundar 👌
धन्यवाद🌹🙏
खूप छान 👌👌👌
SUPERBBBBB👌👌👌👍👍
धन्यवाद 🌹🙏🏻
अप्रतिम,भावस्पर्शी,मनीषा प्रत्येक गाण्यात तुझा अभिनय खूप 👌👌👌👌 मस्त.वातावरण निर्मिती 👌
सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा 💐
धन्यवाद 🌹🙏🏻
खूपच छान 👌
धन्यवाद 🌹🙏🏻
अप्रतिम,भावस्पर्शी...
धन्यवाद🌹🙏🏻
Sundar... लय पण diffrent
धन्यवाद🌹🙏🏻
खूपच सुंदर....
धन्यवाद 🌹🙏🏻
Mst👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 🙏🏻🌹
Khup sunadhar jale gane
धन्यवाद 🌹🙏🏻
Khupch mast
धन्यवाद 🙏🏻🌹
Khup sundar
धन्यवाद 🙏🏻🌹
गाणं तर सुरेख आहेच, सर्व कलाकारांचा अभिनय पण सुंदर आहे.अभिनंदन मनिषा आणि सर्व सहकलाकार 💐💐
धन्यवाद 🌹🙏🏻
अति सुंदर मनिषा।
धन्यवाद🌹🙏🏻
कल्याणी ताई आपला आवाज खूप छान आहे🙏💐
धन्यवाद 🌹🙏🏻
अप्रतिम ताई खूपच सुंदर
धन्यवाद 🙏🏻🌹
अप्रतिम
धन्यवाद🌹🙏
Very very beautiful tai 👌👌💖💖
धन्यवाद 🙏🏻🌹
खुपच छान..
धन्यवाद 🌹🙏🏻
😍😍
प्रांजल व मनिषा दोन्ही ग्रेट.
धन्यवाद 🌹🙏🏻
👏👏👏👌👌👌👌👌👌🌹🌹
खूप भावस्पर्शी झालंय गाणं!सेट पण भारी म्हणजे वास्तवातील वाटतो आहें. कल्याणी ताईच्या आवाजाला मानिषा ताईच्या अभिनयाची जोड !सर्व कलाकार ही छान!अप्रतिम झालंय गाणं! 👌👌👍👍
धन्यवाद 🌹🙏🏻
98
Nice ❤❤
Thank you 🌹🙏
कवयत्री बहिणाबाई चौधरी
अशिक्षित परंतु सुशिक्षितालाही लाजवेल अशी शब्दरचना.
अशिक्षित परंतु अंगी सुसंस्कृतपणा.
खूप छान आहे हे गाण , मला अभिमान आहे की हे गाण माझ्या जळगाव जिल्यातल्या कडगाव ह्या गावात शूट झाल जय खान्देश जय महाराष्ट्र 🙏🏻🚩
खुपच सुंदर..... बाकीचे व्हिडिओ केव्हा येतील ताई .अखजीचे गाणे ज्यात आमच्या मुली आहेत
धन्यवाद 🌹🙏🏻 येणार आहे 😊 👍🏻
Beautiful and soothing music ..😊🙏Kalyani Mam …video is also very good 👌👌👏
Thank you🌹🙏🏻
अतिशय सुरेख झाले आहे गाणे, मनिषा ताई फार छान👌👌👍👍🌹🌹💐💐👏👏🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🌹🙏🏻
खूप खूप छान....अतिशय सुंदर चित्रीकरण..मधुर स्वर
धन्यवाद 🌹🙏🏻
Osm song ❤️
धन्यवाद 🙏🏻🌹
फार छान आहे हा एपिसोड
धन्यवाद 🌹🙏🏻
खुपच सुंदर झाले आहे गाणे. कल्याणी ताईं नी सुमधुर आणि गोड आवाजात प्रचलित चाली शिवाय वेगळ्या सुंदर चालीत गाणे गायले आहे. बहिणाबाईंच्या नियोजनबद्ध व अर्थपूर्ण शब्दांना मनीषा तू आणि प्रांजल नी पुरेपुर न्याय दिला आहे . सर्व टिम चे अभिनंदन व शुभेच्छा 💐🙂
धन्यवाद 🌹🙏🏻
And
अति सुंदर
धन्यवाद 🌹🙏🏻
सुंदर कलाकृती
धन्यवाद 🎈🙏🏻
khup Sundar
धन्यवाद🌹🙏
Very nice
छान मांडणी
धन्यवाद🙏🏻🌹
Balpan athavte,,,
🌹🙏
Nice
धन्यवाद 🌹🙏🏻
😢😢😢
aprateem,bahinaichya ek ek shabdala sampurna nyay dilay tai ni...
धन्यवाद 🌹🙏🏻
Nice
धन्यवाद 🌹🙏🏻