मन वढाय वढाय | खानदेशातील कवयित्री : बहिणाबाई चौधरी | Spruha Joshi | Marathi Kavita

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 205

  • @jyotiupadhye8402
    @jyotiupadhye8402 ปีที่แล้ว +3

    खुप छान बहिणांबाईंची कविता आणि स्पृहा तुझ सादरीकरण तर तुझ्यासारखच मोहक गोड. आणि गंमत अशी की आज प्रभातीपासुनच या मनाचा शोध चालला आहे. मी पण माझी कविता या मनावरच केली आहे.

  • @VIJAYSHINDE-zo7qu
    @VIJAYSHINDE-zo7qu 2 ปีที่แล้ว +27

    किती सुंदर विश्लेषण करून सांगतेस सर्व शिक्षकांना विनंती आहे की स्पृहा सारखं शिकवा म्हंजे आपला महाराष्ट्र खूप मोठा होईल आणि पुढे जाईल खूप सुंदर जागा आणि चांगल सादरीकरण .

    • @sachinughade862
      @sachinughade862 2 ปีที่แล้ว +1

      Very True

    • @rupali538
      @rupali538 2 ปีที่แล้ว

      आपल सरकार teaching aid ला जास्त प्रोत्साहन नाही देत.

  • @liniphadke1656
    @liniphadke1656 2 ปีที่แล้ว +9

    वा शाळेत वर्गात असल्यासारखाच वाटलं. तू एक उत्तम काव्ययत्री, उत्तम काव्य वाचन सादरीकरण करणारी, उत्तम.... गोड दिसणारी सर्वगुणसंप्पन्न अशी उत्तम तू 😍 काव्यवाचन खूपच छान

  • @vivektirodkar804
    @vivektirodkar804 2 ปีที่แล้ว +5

    व्हा काय शेवटची ओळ आहे की देवा जागेपणी स्वप्न पडावे असे मन घडवले आहे किती सुंदर.....मन हकावयाचा प्रयत्न केला तर परत येते आणि स्थिरावायचा विचार केला तर भुर उडते..... मन जरी इवलेसे असले तरी विश्व व्यापून घेते आणि असंख्य वाटेवर एकत्र धावते......मन चांगलेकिंवा वाईट काहीही विचार करू शकते.....ते खूप मुडी आहे... मूड नसेल तर ते आवडीचा गोष्टी ची पण भूरळ पडत नाही.....म्ह्णून मन खरच जगात unique आहे, मस्त अश्याच मोजक्या शब्दांमध्ये सामावलेली व्याप्ती सगळ्यांना पोहोचवत राहा,😘

  • @Blendproducts
    @Blendproducts ปีที่แล้ว +2

    Sunder kavita ani tyache sunder sadarikaran

  • @rutujapalkar4329
    @rutujapalkar4329 8 หลายเดือนก่อน +2

    Waah waah waah.....kharach sundar.....aani he fakt aaplya bhashetach express hou shakta❤

  • @saurabhparmar97
    @saurabhparmar97 2 ปีที่แล้ว +5

    मी जळगाव चा ....आमची भाषा हि अहिराणी .....आणि बहिणाबाई ह्या आमच्या अहिरानि शब्दाच्या राणी ...🙏🙏

  • @pranoutikhandge3016
    @pranoutikhandge3016 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan. मॅम तुम्ही लिहिलेल मज महाराष्ट्र असा हवा हे गीत खुप छान होते.

  • @chandreshpandya9626
    @chandreshpandya9626 10 หลายเดือนก่อน +1

    Sunder, apratim Kavita, Bahina Bai v tumchi kanndesh idea is great

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कविता !
    सादरीकरण सुरेख.

  • @tejasparanjape5854
    @tejasparanjape5854 2 ปีที่แล้ว +3

    Khup chhan ahe kavita... Ani tu pan khup chhan disteys...😍😘❤️

  • @shamakale2903
    @shamakale2903 2 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर कविता, तितकी च सुंदर वाचलीस ग.

  • @dhanashreeshinde8512
    @dhanashreeshinde8512 2 ปีที่แล้ว +3

    hello Spruha tai,kavita mahititli asli tari tu kavita pohochavnyasathi kelela kahitari navin khup avadla...
    really ur so innovative...👏👍👌😊😍

  • @mrunmayeeapawar4003
    @mrunmayeeapawar4003 2 ปีที่แล้ว +1

    Happy birthday Spruha Tai🎂🎂🌹🌹

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 ปีที่แล้ว +1

    Hii Spruha khup chaan kavita.khup chaan Sadrikaran.keep it up.

  • @Ray-bd5gb
    @Ray-bd5gb 9 หลายเดือนก่อน +1

    Khupach chaan. Radu aala ekdum, kon jaane ka...

  • @pradnyajadhav1090
    @pradnyajadhav1090 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान सादरीकरण.
    अभिनंदन.
    मात्र आपलं मन मेंदूत असतं, हे आताशा विज्ञानाने सिद्ध केलं आहे.
    दुसरी गोष्ट, बोलीभाषा, या प्रमाण भाषेच्या आधी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे अहिराणी भाषेतील य, हा प्रमाण भाषेत नंतर ळ झाला असण्याची शक्यता जास्त आहे. प्रमाण भाषा नंतर जाणीवपूर्वक विकसीत केलेली भाषा आहे.
    बाकी, बहिणाबाईंची कविता ऐकविल्याबद्दल, खूप खूप आभार.,

  • @ishavadodkar1159
    @ishavadodkar1159 2 ปีที่แล้ว +3

    आमच्या जळगाव येथे तुमचं स्वागत स्पृहा. बहिणाबाई आमच्या खान्देशची शान आहेत.कविता सादरीकरण खूप छान. लेवा गण बोली यात त्यांच्या कविता रचलेल्या आहेत. तसेच ना. धो. महानोर यांची पण कविता ऐकायला आवडेल. खूप छान.

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 2 ปีที่แล้ว +1

    Tuzi kalpana aaavadali,kavya vachan chaan👍🌹

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर काव्य भाषा आणि सादरीकरण

  • @VipulJain-mq8dy
    @VipulJain-mq8dy วันที่ผ่านมา

    बहिणाबाई अत्यंत बुद्धिमान कावियित्री....

  • @rajendraborole5888
    @rajendraborole5888 2 ปีที่แล้ว +2

    Kavita Chhan sadar Keli, apratim 👌

  • @Khi_tri
    @Khi_tri 2 ปีที่แล้ว +6

    Kiti sunder kavita 😍😍🥰🥰🥺🥺🥺🥺 mazya favourite kaviyatri bahinabai choudhary ❤️❤️.......khup chan vatala aaj hi kavita iekun khup chan spurha Tai ""madhe madhe tu jey shabdanche meaning sangtes n thanks for this😊""" love you 😘 🤗 asach chan chan kavita gheun yey jaa.....❤️🥰💯💯🤗

  • @yashwantpangarkar9539
    @yashwantpangarkar9539 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chhan , narration

  • @arunachafekar4895
    @arunachafekar4895 2 ปีที่แล้ว +1

    Kavita uttam Sadarikaran hi uttam 👌

  • @JYOTI-r3k4m
    @JYOTI-r3k4m 4 หลายเดือนก่อน

    Khoop Sunder Kavya Vachan. I Love you Spruhaji ❤❤❤❤

  • @HarshadaKharade-wc3qw
    @HarshadaKharade-wc3qw ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर कविता आहे.

  • @poojaspoem96
    @poojaspoem96 ปีที่แล้ว +1

    Khup sundar rachana. Mantramughdha hote man

  • @jyotideshmukh863
    @jyotideshmukh863 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar kavita
    Sundar sadarikaran
    Sundar backround

  • @vimalpawar8591
    @vimalpawar8591 ปีที่แล้ว +1

    Atishay sunder.

  • @sahadevp0496
    @sahadevp0496 ปีที่แล้ว +1

    कॉलेजला आम्हाला बहिणाबाई च्या कविता होत्या खूप छान दिवस होते ते

  • @guruprasadmarathe5743
    @guruprasadmarathe5743 2 ปีที่แล้ว +1

    काय ती बहिणाबाईंची कविता, काय तो व्हिडिओचा बॅकग्राऊंड, काय ती सुंदर स्पृहा... एकदम ओके मध्ये हाय.. ❤️ 👌 व्हिडिओ बघून जुने दिवस आठवले.. खान्देशात जाऊन हा व्हिडीओ केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद स्पृहा ! - एक खान्देशी 🙏

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan kavita, ani mandli pan chan😀

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 2 ปีที่แล้ว +11

    बहिणाबाईंनी मनाला बरोबर शब्दात पकडलय…अप्रतिम कविता…सादरीकरण सुंदर जागी…नेहमीप्रमाणेच सुंदर कवितावाचन स्पृहा…धन्यवाद 🙏🙏

  • @rekhabanthia5092
    @rekhabanthia5092 3 หลายเดือนก่อน

    Spriha Joshi che saderikaran hi Khupsunder aahe👌👌👌

  • @sushmakhandat4244
    @sushmakhandat4244 2 ปีที่แล้ว +1

    कल्पना फारच सुरेख आहे👍👍
    कविता माहिती असली तरी तुझ्या सादरीकरणाच्या पद्धतीमुळे आणि लयबद्ध वाचनामुळे पुन्हा शालेय जीवनात अभ्यासलेली कविता नव्याने अर्थपूर्ण वाटली

  • @sanjayshirsat664
    @sanjayshirsat664 2 ปีที่แล้ว +1

    Bahinabai Choudhari Manapasun Naman👃

  • @nupoorbahadkar7697
    @nupoorbahadkar7697 2 ปีที่แล้ว +2

    Aprateem 👌

  • @gaytrithorat8835
    @gaytrithorat8835 2 ปีที่แล้ว

    किती सुंदर कविता ऐकवली ताई... आणि जागा तर खुपच सुंदर निवडली तुम्ही... अशाच आम्हाला छान छान कविता ऐकवत रहा.. धन्यवाद

  • @shubhadadeshpande1774
    @shubhadadeshpande1774 2 ปีที่แล้ว

    स्पृहा,मी हा व्हिडिओ एक दिवस उशीरा पहातेय.आज 13 ऑक्टोबर...स्पृहा तुझा वाढदिवस....जीवेत् शरदः शतम!खूपखूप शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद."तुम जिओ हजारो साल"!!सरळ सोपा अर्थ असलेली ही कविता तुझ्या सादरीकरणामुळे छान वाटली.अप्रतिम,उत्कट सादरीकरण. जशी रंग भरलेली रांगोळी वाटते ना तशी.स्पृहा अशाच छान छान कविता आम्हाला ऐकवत रहा".जुग जुग जिओ" स्पृहा.मी तुझी एक जबरदसस्त फॅन आहे.

  • @shantaramsonar4153
    @shantaramsonar4153 2 ปีที่แล้ว +1

    बहिणाबाईंच्या 'मनाचा ठाव घेणाऱ्या खूपच सुंदर कवितेचे ' खुपच सुंदर सादरीकरण!

  • @cancer4684
    @cancer4684 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan ani nehmipramane spruhaniya, shravaniya. By the way, mazhyakadun Tula in advance vadhdivasachya shubhecha. Have a great, successful, smiling, healthy life ahead. My best wishes.👈👍🎂🍦😃

  • @sheetalchandane5971
    @sheetalchandane5971 ปีที่แล้ว

    बहिणाबाईंच्या कविता मनाचा ठाव घेणाऱ्या असतातच पण तुझं सादरीकरण अतिशय सुंदर आणि लयबद्ध असतं त्यामुळे कवितेचा भावार्थ जसाच्या तसा थेट मनापर्यंत पोहचतो.

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 ปีที่แล้ว +1

    चित्रिकरण व सादरीकरण, सुंदर. बहिणाबाईंचे सुंदर अनुभवाचे बोल कायमच मनाला भिडून जातात.धन्यवाद, खूप प्रेम.

  • @Shravan_Pandav_21
    @Shravan_Pandav_21 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कविता
    मनाचे अचुक वर्णन
    👌खुप छान सादरीकरण

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 2 ปีที่แล้ว

    वाह ..... इतक्या साध्या , सोप्या , सरळ शब्दांमधून किती खोल तत्वज्ञान मांडले आहे बहिणाबाईंनी .... केवळ अप्रतीम .... 👌👌👌👌. स्पृहा तू पण किती सुंदर ऐकावलीस कविता .... मस्तच , 👌👌👌👌

  • @aishwaryachavan2879
    @aishwaryachavan2879 2 ปีที่แล้ว +2

    👌👌खूप अप्रतिम कविता... खरंतर खूपदा वाचलेली आणि ऐकलेली ही कविता पण तरीही स्पृहा दीदी तुझ्याकडून ऐकताना खूप छान वाटलं. बहिणाबाईंनी अगदी साध्या, सरळ शब्दांत मनाची अस्थिरता, चंचलता, मनाची व्यापकता समर्पकपणे मांडली आहे. ❤️❤️

  • @divyanjalianapat1108
    @divyanjalianapat1108 ปีที่แล้ว

    ही कविता आमची लहानपणचीआहे खुपच सुंदर आहे 👌👌

  • @sachinwagh6474
    @sachinwagh6474 2 ปีที่แล้ว +3

    बहिणाबाई महाराष्ट्राची आई🙏🙏🙏🙏

  • @ashleshapokharkar5913
    @ashleshapokharkar5913 2 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर कविता.. खुपदा वाचली आहे पण तुझ सादरीकरण अप्रतिम ❤️❤️ माझ्या आवडत्या कवयत्री आहेत बहिणाबाई Thank you ❤️

  • @bhargavi1780
    @bhargavi1780 2 ปีที่แล้ว

    अत्यंत सुंदर सादरीकरण. स्पृहा तुझे असे
    सरस्वती अवतरली भूवर असे जीवा भासे

  • @archanadeshmukh4569
    @archanadeshmukh4569 2 ปีที่แล้ว +1

    ही कविता मी शाळेत स्टेज वर गायली आहे
    मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर
    किती हाकला हाकला फेरी येते पिकावर
    आज पुन्हा शाळेतले दिवस आठवले खूप छान वाटल

  • @yogitamarathe7774
    @yogitamarathe7774 ปีที่แล้ว

    वा वा खूप छान 👏👏मस्त खानदेशी कविता ऐकायला नक्की आवडेल 🤗
    Thank you मस्त कविता ऐकवलीस .

  • @dnyaneshwrdeshmukh2328
    @dnyaneshwrdeshmukh2328 ปีที่แล้ว

    बहिणाई च्या कविता म्हणजे जीवनाचं सत्य.सहज आपल्या ग्रामीण भाषेत सर्व काही सांगून गेल्या बहिणाई.फक्त खंत इतकीच की खुप उशिरा तिचं मोठेपण कळलं.स्पृहा ताईंनी आपल्या गोड आवाजात कविता ऐकवली खुप छान वाटले.

  • @monalibankar4165
    @monalibankar4165 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्या आवाजात सादरीकरण खूप छान वाटले

  • @malini7639
    @malini7639 2 ปีที่แล้ว

    बहीणा बाईच्या सर्व कविता मला खुप आवडतात . मन कसे असते किती छान सांगितले आहे . मन वडाय वडाय जसे उभ्या पिकातल ढोर .किती हाकला पिरी येते पिकावर खुपच छान. रामदास स्वामी चे सुध्दा मनावरच मनाचे श्लोक लिहले आहेत.

  • @dipakpatil8377
    @dipakpatil8377 2 ปีที่แล้ว

    बहिनाबाइंची कविता तुमचा कडून एकली खुप छान वाटल...मला तुमचे वीडियो खुप आवडतात

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 2 ปีที่แล้ว +7

    A known poem....but your narration makes it really wonderful! 👌👌👌

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 2 ปีที่แล้ว

    मला ही खूप आवडते कविता खूप .कारण आधुनिक मनोविज्ञान कवयित्री यांनी चपखलपणे रचनेत सांगितले आहे.तज्ञ असल्या सारखं मनाचे सत्य विशद केले आहे.आपले सादरीकरण उत्कृष्ठ आहे.🙏🏼🙏🏼🙏🏼🇮🇳🇮🇳

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 2 ปีที่แล้ว +1

    khup chan…

  • @suvarnachinti1140
    @suvarnachinti1140 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan Mala Bhakti Barve chi Tv varil gani athavali .Thx 👌

  • @saurabhparmar97
    @saurabhparmar97 2 ปีที่แล้ว +3

    थँक्स .... अहिराणीत सांगायचं म्हणजे ....
    ..... तुमना खूप खूप धन्यवाद ..कि तुम्ही आमना अहिराणीले तुमना प्लॅटफॉर्म वर लइउनात ...🙏🙏🙏

  • @manisha_jondhale
    @manisha_jondhale 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम बॅकग्राऊंड , आणि तुमचं सुंदर कविता विश्लेषण...

  • @mayurmohurle2418
    @mayurmohurle2418 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @JayashreeJadhav-q7v
    @JayashreeJadhav-q7v ปีที่แล้ว

    मला आठवीला होती खूपच सुंदर बहिणाबाईं माझी आवडती कवियात्री

  • @fiudhoygamer9624
    @fiudhoygamer9624 ปีที่แล้ว

    Aryan eco resort. Hats off Bahinabai.... Thanks Spruha. Lokmanya ❤

  • @MarathiPritisspecial
    @MarathiPritisspecial 2 ปีที่แล้ว

    ताई मी जळगाव खानदेश ची आहे, खूप छान वाटले खानदेशी कविता ऐकून 🙏🏻🙏🏻🙂

  • @dp9500
    @dp9500 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर कविता आहे 👌👌👌
    जय जळगाव जय खान्देश 🚩🚩💐💐💐🥰💐💐🚩🚩🚩👍👌👌

  • @nishigandhasharadpatil2657
    @nishigandhasharadpatil2657 2 ปีที่แล้ว

    Khup Sundar Kavita ani uttam sadarikaran 👍😊

  • @saurabhkshirsagar7302
    @saurabhkshirsagar7302 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर कविता बहिणाबाईंची चेहर्यावर हास्य खुलवणारी आणि खुप मस्त सादरीकरण केले ताई.. 👌👌👌👌

  • @tanajishinde8829
    @tanajishinde8829 2 ปีที่แล้ว

    *Exlent... अप्रतिम background..... उद्या तुझा वाढदिवस....आई अंबाबाई तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच आई अंबाबाईच्या चरणी 🎉🎉🎉💐💐💐💐 वाढदिवस अभिष्टचिंतन*

  • @omkarfoods8054
    @omkarfoods8054 2 ปีที่แล้ว

    कविता खुप आवडली.....स्पृहा!!! शाळेत आम्हाला होती ती... तुझ्यामुळे त्या आठवणी परत एकदा अनुभवायला येतात... मजा येते....thanks आणि खूप आशीर्वाद!!!! आशीर्वाद ह्यासाठी की आमच्यासारख्या कविता प्रेमी लोकांना खूप आनंद देतेस तू !!!😊

  • @rekhabanthia5092
    @rekhabanthia5092 3 หลายเดือนก่อน

    Khupach sunder Kavita 👌👌❤️

  • @arvindbmhatre
    @arvindbmhatre 2 ปีที่แล้ว +1

    Uttam sadrikaran .👌

  • @GitaDophode
    @GitaDophode 4 หลายเดือนก่อน

    खुप छान कविता आहे , खुप आवडली आहे

  • @ujwalapanchal8341
    @ujwalapanchal8341 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या शालेय पुस्तकातील माझी खूप खूप खूपच आवडती आणि मनाचा ठाव घेणारी खूपच सुंदर असणारी कवीता .

    • @rudranshdas7541
      @rudranshdas7541 ปีที่แล้ว

      फारच सुंदर कविता

  • @abhijeetshinde7144
    @abhijeetshinde7144 2 ปีที่แล้ว

    Wow! Pune Camp to Jalgaon.. Ani khup Chan Set up ani Kavita!😍👍👌

  • @dr.sujatakalwane5135
    @dr.sujatakalwane5135 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर,माझी आवडती आणि प्रेरणादायी कविता आहे , धन्यवाद

  • @NandkumarPattewar
    @NandkumarPattewar 14 วันที่ผ่านมา +1

    Best kavita

  • @suvarnakalange5964
    @suvarnakalange5964 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम..... खुप खुप खुप छान कविता. सादरीकरण नेहमी प्रमाणे खुप छान🙏🌹👌

  • @pramodrane2095
    @pramodrane2095 2 ปีที่แล้ว

    माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
    काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
    आणि काही कायमचे मनात घर करणारे..
    मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
    म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा ! 🌹🎂🎁🎉🍫

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 2 ปีที่แล้ว +1

    👌🏻👌🏻कितीतरी वेळा ऐकलेली कविता पण स्पृहा तुझ्या सुंदर सादरीकरणाने ती अजूनच आवडली, खेडेगावातील चूल, भांडी आणि सर्वच मांडणी खूप छान. 🙏🏻🙏🏻

  • @sharmilagandhi4475
    @sharmilagandhi4475 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान.

  • @trymbakjadhav1262
    @trymbakjadhav1262 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे संकल्पना

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 2 ปีที่แล้ว +11

    मन वढाय,मन वढाय
    स्पृहाच्या कवितेकडे वाढ
    मन आनंदी व्हय
    प्रत्येक ईपीसोडन...Tried best 😀

  • @suvarnachinti1140
    @suvarnachinti1140 2 ปีที่แล้ว

    Aaj 13 th tuza birthday ahe so many many happy returns. 🎉🎉🎉🎊🎊🎊 mast raga swasth raha🦚🦚

  • @dr.pritiranijuwekar4902
    @dr.pritiranijuwekar4902 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर कविता आणि तितकंच हळूवार सादरीकरण👏🌹🙏😊🌿

  • @pruthvirajkatkar7909
    @pruthvirajkatkar7909 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान कविता... बहिणाबाईंच्या आणखी कविता ऐकायला आवडतील...आणि त्यांचे कविता संग्रह कसे मिळवता येतील हेही सांग स्पृहा please

  • @narendrapatil2242
    @narendrapatil2242 ปีที่แล้ว

    खुप सुंदर आहे ही कविता 👌😍

  • @balkrishnavarute9766
    @balkrishnavarute9766 2 ปีที่แล้ว

    व्वा सुंदर कविता आणि सादरीकरण

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 5 หลายเดือนก่อน

    Khup Chan Spurha

  • @pranitadeshmukh5192
    @pranitadeshmukh5192 2 ปีที่แล้ว

    खुपच छान स्पृहा ताई 😊🇮🇳🇮🇳मंगेश पाडगावकरांची आई कवीता जीथे जीथे वृक्ष आहे तीथे आहे छाया जिथे आहेस तु आई तीथे आहे माया ही ऐकायला आवडेल Thank you di 👍🏻😊😊😊

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सगळे च.......🌹

  • @pradnyanikam8736
    @pradnyanikam8736 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम कविता आणि सादरीकरण 👍

  • @dikshaprabhudesai2466
    @dikshaprabhudesai2466 8 วันที่ผ่านมา

    Ati sundar 👌

  • @ShardaPatil-yb5wh
    @ShardaPatil-yb5wh 5 หลายเดือนก่อน

    Jy hri Bina KpAsin ule hi Kavita pathva dhnyvad

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 ปีที่แล้ว

    खुपच मनाला भावली.

  • @rajnandinidhage9414
    @rajnandinidhage9414 ปีที่แล้ว

    खुप छान सादरीकरण 👍

  • @pushpasakarkar2366
    @pushpasakarkar2366 ปีที่แล้ว

    खूप छान सादरीकरण.

  • @यशराजमराठीतानाजीधरणेहेलपाटाका

    खुपच छान स्पृहाताई