आज पु.ल. देशपांडे असते तर ते या कवितेला आणखी त्याच्या सादरीकरणाला डोक्यावर घेउन नाचले असते. अस्सल कोल्हापुरी भाषेत सांगायचं तर " अय भावा, नाद खुळा लयी भारी "
ईश्वराची कृपा आहे. आपल्यासारखे विद्वान मार्गदर्शक आहेत,आम्हाला कसं मत द्यावं? कां मत द्यावं ? कधी मत द्यावं ? याबद्दल मार्गदर्शन करायला. नाहीतर आम्हाला कांहीच कळलं नसतं. ईश्वराने आमच्यासारख्या अज्ञजनांसाठी तुम्हाला पृथ्वीतलावर पाठवलं आहे. हे परमेश्वरा तू दयाळू आहेस.
छान,सुंदरच , मी आमच्या घरांतील सर्व ग्रुप वर पण share केली, कुणीतरी असे घुटीचे छोट द्यायलाच हवे जे कडू असतात पण गुणकारी असतात, प्रयोग पुनः नासिकला आला की आम्ही नक्की येऊ सहकुटुंब बघायला😂
सत्य परिस्थिती मांडली... आता असे वाटू लागले आहे कमळाचे देखील मत वाया गेले 😅
आज पु.ल. देशपांडे असते तर ते या कवितेला आणखी त्याच्या सादरीकरणाला डोक्यावर घेउन नाचले असते. अस्सल कोल्हापुरी भाषेत सांगायचं तर " अय भावा, नाद खुळा लयी भारी "
ही ताकद फक्त मराठी माणसात आणि मराठी माय बोली मधे आहे
एवढी समज आणि एवढे छान शब्दांचे गुंफण आमचा शंक्या खरंच मोठा झाला. . खुप छान चालू राहू दे गाडी फास्ट. . ❤
_एक परभणी कर
ईश्वराची कृपा आहे. आपल्यासारखे विद्वान मार्गदर्शक आहेत,आम्हाला कसं मत द्यावं? कां मत द्यावं ? कधी मत द्यावं ? याबद्दल मार्गदर्शन करायला. नाहीतर आम्हाला कांहीच कळलं नसतं. ईश्वराने आमच्यासारख्या अज्ञजनांसाठी तुम्हाला पृथ्वीतलावर पाठवलं आहे. हे परमेश्वरा तू दयाळू आहेस.
सत्य परिस्थिती वर किती छान कविता 👌🏻👌🏻👌🏻
खूप छान.
Khup chhan ekdam marmik
Apratim kavita and it's presentation
Right ▶️
Nehami pramnech ekadam mast kavita v sadarikaran.
High class
अजून कोणते कर्तृत्व पाहिजे राहुल गांधींचे एकटा फाईट देत आहे सर्वांना
😂
Apratim God gift
छान,सुंदरच , मी आमच्या घरांतील सर्व ग्रुप वर पण share केली, कुणीतरी असे घुटीचे छोट द्यायलाच हवे जे कडू असतात पण गुणकारी असतात, प्रयोग पुनः नासिकला आला की आम्ही नक्की येऊ सहकुटुंब बघायला😂
Khupach chan
Sankarshan karade at his best
खुप छान
संकर्षण
असाच लिहीत रहा
Koupcha chan
Amazing
👏🏻👍🏻
Sankarshan khup chan
बीजेपी चा माणूस आहे
NOTA
खुप छान सर
खुप छान