उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल खूप धन्यवाद डॉक्टर अनघा ताई
खूपच उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
kacholi mhantat mi lahan astana mazi aajji vaparaychi sadharan 50 varshapurvichi goshtt aahe khup chan vishay n najuk khup chan mahiti dilit madam dhanyavad 👌👍🌹
मी फक्त बाहेर जाताना ब्रा घालते पण घरी विषेशत: झोपताना वापरत नाही मला जास्त घातल्याने गुदमरल्या सारख वाटत
Good evening Dr.madam...माझी brast size खुप मोठ्या आहेत...तर त्यासाठी काय काळजी घ्यावी
उपयुक्त माहिती
Beautiful informative video... proper n best guidance about inner wear... thanks mam
खुप छान सांगितले म्यडम ही आवश्यक माहिती पाहिजे सगळ्यांना आम्हाला पण काही माहिती नव्हती धन्यवाद म्यडम
Khoob mhatvachi mahiti dili madam
खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद ताई
खूप छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम.त्याला बाॅडी म्हणत असे आमच्या काळात.
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात,त्यातून खूप शिकायला मिळते,
Madam khup chan mahiti sagitli tq madam 👍🙏🙏
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
Kiti chhan mahiti deta tumhi
Khup chhan mahiti
खूप छान माहिती. 👌👌👌
Khup chan mahiti dilit
Mam khup chhan sangitle
Khup chaan mahiti dilit mam thank you
पॅडईग. ब्रा. घात ल्यने. अभिनेत्रीना. ब्रेस्ट कॅन्सर. झालेले. आहेत. व. त्यि. मेले. असे. बऱ्याच. ऐकण्यात. आलेले. आहे. ते. कितपत. खरे. आहे.
खुप छान माहिती देता
Hello, दीदी आपण कोणताही विषय खूप छान सांगता म्हणून मी अवरजून आपले विचार ऐकत असते .त्यात आमच्या ज्ञानात भर पडते .ही काळाची गरज आहे.एवढं सगळं कोणाला विचारावं असा प्रश्न असतो ते तुम्ही सद्या सरळ शब्दात सांगता .
धन्यवाद ताई!
ब्लाऊज चा अत पूर्वी मलमल ची ब्रा घालायच्या त्याला बॉडी असा शब्द होता .
माझी आई आता 91 वयाची आहे .ती वापरात असे आणि अजूनही ती ब्रा ला बॉडी म्हणते.
तुम्हाला जो proper word माहिती नव्हता.तो सांगण्याचा प्रयत्न केला.
Bye,Didi !
Madm छान माहिती दिलात ब्रेस्ट वाढण्या साठी उपाय सांगा na plz
खूप छान माहिती
खूप छान माहिती मिळाली
आम्हाला पूर्वी लहान पणी अशा बायका..मुली वापरताना दिसत असे..शब्द माहीत नसल्याने आम्ही अर्धा पेटीकोट म्हणत असू
Khup chan mahiti madam
छान माहितीपूर्ण
Khup chan kaku😊
खूप छान माहीती दीली धन्यवाद
खरंच ताई
useful information , thanks mam
Very nice information
Chan mahiti dilit
Bandya mhanat asave
Khupach sunder idea aahe . Mala vatte June blouse kinva Navin bra ghenyapeksha mavu blouse pischya thodese sailsar slivles blouse ch bra sakhe shivun ghetle tar best❤❤👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
खूपच.छान.माहीती.दिली
Choli mantat Tayla, mazi Aaji swta shiwaychi..... Tyal pudhil bajula bandayche band/ nadya aasyche
Menopause nantar ratri bra ghalavi vatat nahi ,ase ka ?
छान ❤ अप्रतिम
Mam hairs kunte konte Remo ve karavet
माझी काकु वापरायची ती त्याला बाॅडी म्हणायची तुमची माहिती खुपच छान आहे मॅडम
Tumhi cooker la dori bhandata
Kharch maz ek cooker chya moothila jad rubber band Lawal tar shittya hota.nahitar was jste .I think monoth loose asatil.Thanks mam.
'Bodice' mhanat ase
मॅडम मी तुमचे बरेचसे व्हिडिओ ऐकते मला कोड या आजाराबद्दल संपूर्ण माहिती हवी आहे हा त्वचारोग बरा होतो का नाही तो अनुवंशिक आहे का हे हवे आहे
तुमचा शब्द माहित नाही पण माझी आई अशा ब्राला पूर्वी बाॅडी म्हणायची.
Bra peksha blouse jast comfortable watate mala , purn upper body la support milto , but he fakt maxi aani kahi tharavik dress madhe work hot .
Chan mahiti
Khup chhaan mahiti dili Tumhi mam 🙏🙏
Mam mi fakt bahet jatanna bra ghalte gharat ghalat nahi. Misixty varshachi ahe. Is it ok.
madam mazi thodi side ne thodasa chaticha bhaag baher yeto.jari loose bra asel tari,tar tyavar kay karave
खूप छान 👍👌
Sports bra is best to wear or not
Wired brassieres are not good.
Very nice information mam🙏🙏
Good information 👌👌👌😍Ty mam
खूप छान
सुंदर
Body mhanaycho .mi aata 70 th aalyavar tashach shiun ghetlya v ghalte. Chan vatte.chan vishay aahe .purvi Chati far disu naye hya kade bhar hota pan aata veglech drusha aahe .
Khup Chan माहिती दिली धन्यवाद
छान माहिती मॅम
मी तर घालूच शकत नाही घट्ट ब्रा, काढून ठेवावी लागते
Chan mahite dili aahe
Madam, changala vishay nivadalaat ani uttam maargdarshan kelet.
Khup mahatwachi mahiti molali dhannyawad
बॉडी म्हणत असतं त्या ब्राला.
Great sharing dear 👍👍🙏
Yes ajun ek tight cloths ne BP suddha shoot hoto.
Belated Happy Diwali. Your thoughts are practical. Your lectures give lots of informative knowledge.
खूप छान माहिती दिली धन्यवाद याआधीही बायकाघ
घालायचा
ब्रेस्ट साईज कमी ahe उपाय सांगना
मला फायब्रोएड्स चा त्रास आहे, त्यामुळे छाती भरून आल्यासारख होते, गाठींमूळे वेदना पण होतात, म्हणून मी एक नंबर मोठ्या ब्रा वापरते आणि रात्री झोपतांना ती आठवणीने काढून ठेवते यामुळे मला बराच आराम मिळाला आहे❤
चोळी म्हणत. त्यावर पोलक घालत
होजियरी कपड्यांच्या चांगल्या असतात काय?
माझी आई पण फार पूर्वी. सफेत रंगाची ब्लॉउज सारखी ब्रा घालत असे आणि मुलांना दूध पाजण्यासाठी सुद्धा मी अशीच वापरू लागले.. ते अध्यप्पर्यंत तेच वापरते..
Nice information
Madam tumche Age kay? Tumhi same mazay kaku sarkhay dista. Ti pan dr.aahe
He kuthe vikat मिळतील ते सांगू शकाल का
पुर्वी त्याला बॉडी म्हणायचे
Tight bra or petticoat causes hard lumps in the line of tight area, sometimes they are malignant.
Sports bra बद्दल तुम्हाला काय वाटतं ? त्या होजिअरी च्या असतात .
Tyala body mhanayche ka ??
Madam mala savych nhi ye mi lgnChyaa adhi sleep vh vaprli
कंचुकी,काचोळी,चोळी
Veey nice 🙏🙏
Aamchya veli aami asyach bodi vapraychi
🙏
Body mhantat
ताई त्याला चोळी म्हणत असत.माझी आजी घालायची अशी चोळी.
बॉडी म्हणत होती त्या काळी बरोबर आहे ना
काचोळी का? Madam plz Alcoholics Anonymous ya sansthebaddal aaplya channel dware mahiti dyawi hi vinanti. Madyapash ha aajar aahe he anekana mahotach nahi.
😊😊😊
पूर्वी. बाॅडी.. ब्रा. सुचवा
Thanks madam 👌👌
Mazi aaji Body or bandi asa mhanaychi
मॅडम सविस्तर ज्ञान मिळाले. प्रश्नांची उत्तरे मिळाली.खूप खूप धन्यवाद!