रान डूकर सर्व शेतीची नुकसान करतात, हे मागील बऱ्याच वर्षापासून चालले आहे. भातशेती चे भरपुर नुकसान होते. वर्षभर मेहनत करूनही धान्य मिळत नाही. शासनाने याकडे लक्ष द्यायला हवे. तुमच्या TH-cam च्या माध्यमातून यावर वाचा फोडली म्हणून तुमचे लाख लाख आभार, धन्यवाद.
रान डूकर सर्व शेतीची नुकसान करतात, हे मागील बऱ्याच वर्षापासून चालले आहे. भातशेती चे भरपुर नुकसान होते. वर्षभर मेहनत करूनही धान्य मिळत नाही.
शासनाने याकडे लक्ष द्यायला हवे.
तुमच्या TH-cam च्या माध्यमातून यावर वाचा फोडली म्हणून तुमचे लाख लाख आभार, धन्यवाद.
कोकणात रानडुक्कर वानर व माकडे यांचा फार त्रास होतो आहे
रान डुक्कर माकड वानरांपासुन खूप त्रास होत आहे
दादा शेतकरी डुक्करापासुन खूप नुकसान सोसावे लागते
Nakki data khup
भाऊ नमस्कार.. तुमचा नंबर मिळेल का?
Vaibhav Bhanshe ya Instagram ID la chat kara