चार चाकी वाहन काही कुटूंबाच उपाजीविकेच साधन ही असू शकतं.. तेव्हा हा नियम ह्या योजनेतून वागलण्यात यावा... स्कुटीनी जरूर करावी पण त्यात पारदर्शकता असावी, प्लिज......
काही लोकांचे कॅब साठी तसेच वाहतूक भाड्याने देणे असा व्यवसाय आहे त्यांनी काय करायचे मग निवडणूकीच्या अगोदरच हे जीआर काढायचा होता आता ज्यांचं हातावरच पोट आहे त्यांनी काय करायचे फडणवीस सर
मतदानाच्या वेळेस सांगितल्या नाही ज्याच्याकडे गाडी आहे त्यांना मतदान करायचं नाही म्हणून मग आम्ही पण मतदान केलं नसतं तुम्ही सांगितलं तसं वागलं असतं आता तसं करू नका ताई सरसकट पैसे द्या तुम्ही एकाला नाराज आणि एकाला खुश करू नका
चारचाकी नवऱ्याची आहे थोडीच महिलांची आहे महिलाच्या नावावर आहे त्यांना ठीक आहे अपात्र. चारचाकी आहे म्हणून अपात्र हे काय. देयाचे नाहीत तर योजना कशाला आणायच्या निवडणूक आधी सर्व पात्र निवडूण आल्यानंतर आटी आल्या . अभिनंदन
माय लॉर्ड 2हॅन्ड जुनी कार कुणी कर्ज काढून लाख दीड लाखाची खरेदी केली असेल कोणी भेट दिली असेल तर त्यांना या लाभा पासून वंचित का ठेवणार हा अन्याय होईल. बाईक च्या किमती या कार पेक्षा जास्त आहेत 😡
चार चाकी वाहने घेतली ती काही लोकांनी आवड म्हणून बॅक मधून लोन काढून घेतली जाते त्याचे हाप्ते भरावे लागते ते लोकांनच अडीच लाख उत्पन्न पण नसत मी येवढच सांगेण सरकारी नोकरी आहे त्याच्या बाबतीत बोला चार चाकी वाहने च्या बाबतीत बोलू नका कारण आवड असते म्हणून घेतले जातात लोन काढून तुम्ही हा निर्णय घेतला आहे चुकीचे आहे अस होत तर ही योजना काढायच्या आधी तुम्ही हे सगळे नियम का नाही सांगितले निवडणूक झाली आणि तु चार चाकी वाहने आहे म्हणून मन नाराज करता चार चाकी वाहने सामान्य लोकांच्या घरात असू शकत नाही का लोन काढून तुम्ही बॅक खाते चेक करा लोन काढून किती लोकांनी चार चाकी वाहने घेतली आहे ते दोन अडीच लाख उत्पन्न का असेल त्यांनी फॅम भरता येणार नाही चार चाकी वाहने वाले काय मुर्ख आहे का फॅम भरायला लोन काढून घेतली आहे गाडी माझ्या जावयानी आणि आता हे नियम काढता तुम्ही निवडणूक झाली ना सगळ्यांना पैसे द्यायला जमत नाही सरकारी नोकरी वाल्यान भर पण नसेल काही लोकांनी आता नियम काढले ते मला पटल नाही जिव त्याचा पण चुकचुकत राहणार नाराजी चेहर्यावर असणार या पुढे कुणी योजना काढली तर लाभ घेतील पण ओट देणार नाही कुणी अस असेल तर
आदि ताई हेच शब्द आहेत पण मोदी साहेब आसच खोट जुने वाहन .लाडकी बहीण मतदान कीती झाले आहेत महाराष्ट्र वाहन वाल्यां अदिती ताई ईलशन साठी हेता का कोन खोटे बोलत आहेत महायुती सरकार का लाडकी बहीण मतदान केंद्रावर जाऊन आम्हीपण मतदान केले आहेत आम्ही गरीब आहेत नाशिक जिल्ह्य़ातील सर्व ❤❤❤😢😢😢
पुडीचा पाच वर्षांत पूर्ण करून देण्यात येईल हेच आश्वासन राहीलच हेच बघाच गाडीवाले लक्षात राहुदया दादा देवेंद्र साहेब शिंदे साहेब गाडीवाले मतदान बाजूला ठेवून काम करत आहेत महाराष्ट्र राज्य ❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢
खरच ज्यांना गरजेचं आहे त्यांना नक्कीच मिळावेत, पण काही youtubers जे बंगल्यात राहून youtube चे डॉलर्स मध्ये पैसे कमवत आहेत, त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळतो. काहीतरी नियम लावा ना. आणि पर प्रांतीय सुद्धा या योजनेचा अधिक लाभ घेताना दिसतात, त्यांच काय
आधी तुम्ही सरसकट सर्व महिलांना लाभ दिला सर्व अटी कॅन्सल केल्या होत्या ही तुमची चूक आहे आणि आता निवडणूक झाली तुम्ही निवडून आल्यावर असे एक एक रंग पाहायला मिळत आहे
मॉम माझा डिवोज झालेला आहे . आणि मला रंजय गाधी निराधार चा पगार मिळतो . तरी सुद्धा मला लाडली बहिण योजनेचा लाभ मिळु शकतो का मी 4 आक्टोबरला फार्म भरला होता . पण आधार कार्ड बॉक खात्याशी लिंक नरल्याने मला अजून एकही हप्ता मिळालेला नाही . जर मला लाडली बाहीण योनेचा लाभ मिळत नसेल तर आमच्या सारख्या डिवोज किवा विधवा बायानी काय कराव . ज्याची चांगली परिस्थिती त्याच्या घरात कमवणरे आहे त त्यांना बाकी या अशा योजाचा लाभ मिळत आहे . 🙏🙏
Natak karaych nahi jashe pahile paise takle tashe aata pan taka gadi ghodi kashala sangta baicha nawavrti aahe tar kada ta mahila tancha navryachi aasti tr ka tumhi aat thevita matlabi
Maze mr. Government servant aahet me pramanikpne ladki bahin form bharla nahi pn kahi che pti government servant rahun labh ghet aahet pramanik valyanch nuksan zal tyancha hapta bandach vhayla pahije ghetlele paishe vsuli pn krayla pahije
Maza pn toch question aahe.mi pn maze college madhye astane bank account open kel aahe te aad kel aahe.tr te account vadilanchya navane aahe,aani aata lagnanatr Aadhar card vr mr.ch naav aahe tr ky karaych.
ताई तुम्ही अगदी बरोबर बोलता ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांना कमाईचे साधन म्हटले तरी पण त्यांना 40 हजाराच्या वर महिना पडतो मग अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त झालेना जे लोक कंपनीमध्ये काम करतात ज्यांना स्वतःची घरं नाहीये त्यांना तुम्ही लाभ द्या कंपनीमध्ये मॅडम 15 ते 20 हजार रुपयांपेक्षा जास्त कोणालाच पेमेंट नसतो मग अशा गरजू लोकांची तुम्ही काही डॉक्युमेंट नसली तरीसुद्धा नावे कमी करू नये प्रत्येक लेडीजच्या आणि तिच्या मिस्टरांच्या नावे काय काय आहे ते तुम्ही बघू शकता त्यांचे डॉक्युमेंट सगळे तुमच्याकडे आहेत माझ्या कमेंट कडे थोडसं लक्षपूर्वक बघा ताई धन्यवाद
चार चाकी वाहन पोट भरण्यासाठी वापरत असाल तर अपात्र आणि लाखोंची शेती असणार पात्र हा कुठला न्याय?
Barobar
आमच्या कडे चार चाकी आहे लोन वर घेतली आहे पोटासाठी असते 4 चाकी आमच्याकडे शेती नाही मग काहीतरी काम धंदा पहिजेनही 😢
चार चाकी गाडी ही नवऱ्याची असते, काही महिला अशा आहेत की त्यांचा आणी गाडीचा काहीच संबंध नाही अशा महिला च काय , ती फक्त घरात काम करत आहे तिचे काय 😔😔😔😔
मतदान अगोदर निष्कर्ष का लावला नाही म्हणजे गरजा पुरता वापरला सरकारला लाज वाटली पाहिजे
चार चाकी वाहन काही कुटूंबाच उपाजीविकेच साधन ही असू शकतं..
तेव्हा हा नियम ह्या योजनेतून वागलण्यात यावा...
स्कुटीनी जरूर करावी पण त्यात पारदर्शकता असावी, प्लिज......
मतदान झाल आता तर ते रूप दाखवणारचं आहे
काही लोकांचे कॅब साठी तसेच वाहतूक भाड्याने देणे असा व्यवसाय आहे त्यांनी काय करायचे मग निवडणूकीच्या अगोदरच हे जीआर काढायचा होता आता ज्यांचं हातावरच पोट आहे त्यांनी काय करायचे फडणवीस सर
धन्यवाद एकनाथ शिंदे सर
४chaki गाडी आहे पण ती पैसे kamaavanac साधन आहे
मतदानाच्या वेळेस सांगितल्या नाही ज्याच्याकडे गाडी आहे त्यांना मतदान करायचं नाही म्हणून मग आम्ही पण मतदान केलं नसतं तुम्ही सांगितलं तसं वागलं असतं आता तसं करू नका ताई सरसकट पैसे द्या तुम्ही एकाला नाराज आणि एकाला खुश करू नका
चारचाकी नवऱ्याची आहे थोडीच महिलांची आहे महिलाच्या नावावर आहे त्यांना ठीक आहे अपात्र. चारचाकी आहे म्हणून अपात्र हे काय. देयाचे नाहीत तर योजना कशाला आणायच्या निवडणूक आधी सर्व पात्र निवडूण आल्यानंतर आटी आल्या . अभिनंदन
माय लॉर्ड 2हॅन्ड जुनी कार कुणी कर्ज काढून लाख दीड लाखाची खरेदी केली असेल कोणी भेट दिली असेल तर त्यांना या लाभा पासून वंचित का ठेवणार हा अन्याय होईल. बाईक च्या किमती या कार पेक्षा जास्त आहेत 😡
Mam amacya kade kahi nahi
चार चाकी वाहने घेतली ती काही लोकांनी आवड म्हणून बॅक मधून लोन काढून घेतली जाते त्याचे हाप्ते भरावे लागते ते लोकांनच अडीच लाख उत्पन्न पण नसत मी येवढच सांगेण सरकारी नोकरी आहे त्याच्या बाबतीत बोला चार चाकी वाहने च्या बाबतीत बोलू नका कारण आवड असते म्हणून घेतले जातात लोन काढून तुम्ही हा निर्णय घेतला आहे चुकीचे आहे अस होत तर ही योजना काढायच्या आधी तुम्ही हे सगळे नियम का नाही सांगितले निवडणूक झाली आणि तु चार चाकी वाहने आहे म्हणून मन नाराज करता चार चाकी वाहने सामान्य लोकांच्या घरात असू शकत नाही का लोन काढून तुम्ही बॅक खाते चेक करा लोन काढून किती लोकांनी चार चाकी वाहने घेतली आहे ते दोन अडीच लाख उत्पन्न का असेल त्यांनी फॅम भरता येणार नाही चार चाकी वाहने वाले काय मुर्ख आहे का फॅम भरायला लोन काढून घेतली आहे गाडी माझ्या जावयानी आणि आता हे नियम काढता तुम्ही निवडणूक झाली ना सगळ्यांना पैसे द्यायला जमत नाही सरकारी नोकरी वाल्यान भर पण नसेल काही लोकांनी आता नियम काढले ते मला पटल नाही जिव त्याचा पण चुकचुकत राहणार नाराजी चेहर्यावर असणार या पुढे कुणी योजना काढली तर लाभ घेतील पण ओट देणार नाही कुणी अस असेल तर
आदि ताई हेच शब्द आहेत पण मोदी साहेब आसच खोट जुने वाहन .लाडकी बहीण मतदान कीती झाले आहेत महाराष्ट्र वाहन वाल्यां अदिती ताई ईलशन साठी हेता का कोन खोटे बोलत आहेत महायुती सरकार का लाडकी बहीण मतदान केंद्रावर जाऊन आम्हीपण मतदान केले आहेत आम्ही गरीब आहेत नाशिक जिल्ह्य़ातील सर्व ❤❤❤😢😢😢
पुडीचा पाच वर्षांत पूर्ण करून देण्यात येईल हेच आश्वासन राहीलच हेच बघाच गाडीवाले लक्षात राहुदया दादा देवेंद्र साहेब शिंदे साहेब गाडीवाले मतदान बाजूला ठेवून काम करत आहेत महाराष्ट्र राज्य ❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢
निवडणूक झाली तेंव्हा का नाही अश्या अटी मान्य केल्या आम्हाला सरसकट पैसे द्यावे ही विनंती
ताई बहुतेक ठिकाणी गाडी हि हप्तावर घेतलेल्या आहे
4 विवर वाले सगळे पैसे वाले नाहीत
निवडणूक च्या आधी सांगायचं ना मग चार चाकी आहे त्यांनी मत देऊ नका म्हणून
आमच्याकडे कार तर काय सायकल सुद्धा नाही आम्हाला योजनेतून बंद नका करू
मी नारी शक्ती आँनलाईन फार्म भरला आहे पण ओपन होत नाही काय करु मला एक ही रुपाया भेटला नाही माझ
Good job mom
फतं पाच वर्षांत पूर्ण करून दाखऊ नमस्कार
मतदानघेनासाठी लालच दिली कि मग सांगा ना आता हे नाही पायजोतर मग ऊतर दिया
Votting karnya sathi labharthi hotet ka🤨
पहिले जे बोलले तेच करा आता बदलू नका सरकारला विनंती
मी पात्र आहे पण एक ही रुपाया भेटला नाही
सेकेंड हॅन्ड गाडी वगला 🤫
लडकी बहीण सोडा शेतकरी कर्जमाफी करा आधी
खरच ज्यांना गरजेचं आहे त्यांना नक्कीच मिळावेत, पण काही youtubers जे बंगल्यात राहून youtube चे डॉलर्स मध्ये पैसे कमवत आहेत, त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळतो.
काहीतरी नियम लावा ना.
आणि पर प्रांतीय सुद्धा या योजनेचा अधिक लाभ घेताना दिसतात, त्यांच काय
Jachya kade malvatuk gadi aahe tyachi payse bandh honar ka
निवडून येण्यासाठी नाटके केली होते
Khup chan nirnay🎉 👍 aata garibana kharach yacha labh milnar. dhanyawad tai yogya nirnay ghetlyabadal. ghenyasathi
दोन चाकी चार चाकी तल काय इथे आमच्याकडे सायकल पण नाही तरिहि आजुन एकही रुपया नाही मिळाला
आमची पिकअप आहे तिला सुद्धा रोज धंदा मिळत नाही मग त्यांना अपात्र कस ठरवता. चुकीचं आहे हे.
माझ्या कडे आल्टो कार आहे पण ती शेंकन्ड घेतली आहे तर लाभ मिळणार नाही का
चार चाकी गाडी आहे पण ती शेंकन्ड घेतली आहे तर लाभ मिळणार नाही का
,kamapurtech वापरले बहिणीला,matachi झाली होती कडकी म्हणून बहीण झाली लाडकी आता निवडणुकी झाली निवडून आणले आता पडताळणी का
महाराष्ट्र सरकार चा अतिशय योग्य निर्णय 🙏धन्यवाद
Matadankaracy adic cavkashi karayci na
आधी तुम्ही सरसकट सर्व महिलांना लाभ दिला सर्व अटी कॅन्सल केल्या होत्या ही तुमची चूक आहे आणि आता निवडणूक झाली तुम्ही निवडून आल्यावर असे एक एक रंग पाहायला मिळत आहे
करवली बहिणी manjy काय
आंगनवाड़ी में फॉर्म नहीं लिया गया है पड़ा है प्लीज नया तारीख दीजिए
Karvalya ch matdan chalal ka
चार चाकी वाहन पोट भरण्यासाठी आहे.त्यांचेबंद करू नका
माडमि.मी.सोळा.जुलैला.फामबरला.आहे.आचेना.आचणे.ता. पालम.जिला..परभणी.गाव.पेडु.पैसे.आले.नाही.रूपा.पण.आलानाही.
मॉम माझा डिवोज झालेला आहे . आणि मला रंजय गाधी निराधार चा पगार मिळतो . तरी सुद्धा मला लाडली बहिण योजनेचा लाभ मिळु शकतो का मी 4 आक्टोबरला फार्म भरला होता . पण आधार कार्ड बॉक खात्याशी लिंक नरल्याने मला अजून एकही हप्ता मिळालेला नाही . जर मला लाडली बाहीण योनेचा लाभ मिळत नसेल तर आमच्या सारख्या डिवोज किवा विधवा बायानी काय कराव . ज्याची चांगली परिस्थिती त्याच्या घरात कमवणरे आहे त त्यांना बाकी या अशा योजाचा लाभ मिळत आहे . 🙏🙏
Karj pan aahe kashri rashan kard hai
जे बोलला तेच करा
केशरी रेशनकार्ड वाले संजय गांधी निराधार योजनेचा फायदा घेत आहे
माझं सर्व ओके आहे तरी पण एक हप्ता आला नाही
बाबा लबाड बोलत होता आता मुलगी लबाड बोलत आहे
Amcha matdan part dya ...
🎉👌👌👍
आता तुम्हाला कोण निवडून देणार
तटकरी मॅडम आम्हाला तीनच हप्ते भेटले बाकीचे हप्ते कधी भेटणार
Amhi fourvilar gadi vikali ahe tar yojana chalu karnysathi kay karave
Madam mla 1pan haftA bhetla nahi please soda आम्हाला पण
अगोदरच कसे बसले
For village tar sarv mahila kade ahe
सरकार। कड़े पैसे कम पडत आहे ते का
आजू
नकितती आटी आहे तर सांगा आहे तरी
😢😢😢😢😢
Ugach voting karun nivdun aanlay... 😊
Band करून taka
Vote pahije hotey Toparunt sarv chalt hotey
Jachi 4 wheral 2010 chi gadi 60 70 hajar madhe yete tache kay
स्नेहा संदिप राघव माझी गाडी नाही आहे रत्नागिरी जिल्हा
सर सगट देया
Ata samjal fkt hi yojna nivdniki purta sar sakat mahile sathi hoti ani ata sarkar nikash lavat ahe...
सायकल घेऊन जात आहेत
Jinhe sare surtificate clear hone ke baad bhi abhi tak ek bhi kisht na mili ho woh kya kare
Natak karaych nahi jashe pahile paise takle tashe aata pan taka gadi ghodi kashala sangta baicha nawavrti aahe tar kada ta mahila tancha navryachi aasti tr ka tumhi aat thevita matlabi
Ji aamhi pot barnya sati gadhi getli aahe tice paise tumhi bara mg aani aamci ladaki bahin yojana banda kara
नका दोऊऊ पैसे नहीं हैं
second hand car wale vagadayala pahije
Kontahi turti kadat basu naka sarsakt pise daa
निवडणूक निवडून येण्याचं होतं आता का बंद करायला लागला हे योग्य नाही
Oh hamre pas toh kuch nahi h fir bhi paise nahi aye jbse yojna lago hue hai tabse sirf 3000 he mile hai👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻
Swarathi aahet rajkarni
Maze mr. Government servant aahet me pramanikpne ladki bahin form bharla nahi pn kahi che pti government servant rahun labh ghet aahet pramanik valyanch nuksan zal tyancha hapta bandach vhayla pahije ghetlele paishe vsuli pn krayla pahije
सुरवात झाली आहेत
Aghodrc bank account konte hve te sangayche na.... Bdlale aste .. he cukiche ahe
Maza pn toch question aahe.mi pn maze college madhye astane bank account open kel aahe te aad kel aahe.tr te account vadilanchya navane aahe,aani aata lagnanatr Aadhar card vr mr.ch naav aahe tr ky karaych.
1000 Nahi madam ,500 Ru ahe Mhanje Varshala 6000 ₹
Madam na car hai na kuch Adar card right hai no sarkari job chawl me rehte hai garib hai hum ambarnath thana dist
Sarv ladkya bahinina 2100 rupye daya bhed bhav karu Naka ata election zalyawr niwdun alyawar Tumi ladkya bahinina niyam ka badltay sarv ladkya bahinina niyam ka badltay sarv ladkya bahinina 2100 milale pahije
Charchaki gadi hi upjivikech sadhan tyamule kutumb chalt tyamule sarkarla kalkaliche viniti ahe ki charchaki at raddaa kravi hech sangne ahe
Kup.chan.niranaya.ahe.channi.kara.madam
Second hand gadya astat navryachya navavr aste tyna baad kru nye
बसबस ताई आता
Ye sab yojna chalu krne se pehle bolna tha 👎🏻👎🏻👎🏻
Aamcha tempo aahe
Mazyakade car nahi tari pan paise ale nahi as ka
ZELECTION ZAALI AAHE AATTA CLOSE KARA HI YOJANA.
Jya. Bhahinichya. Nawryala. Kar. Aaste. Didi. Pun. Kar. Walya. Bahinichya. Nawryala. Char. Bayka. Aastat. Char. Chakiwale. Nawre. Tya. Gadi. Maddye. Lagnachya. Baila. Sanbhadt. Nahit. Didi. Char. Chakiwale. Nawre. Baherchya. Bayana. Thewatat. Aani. Baherchyach. Bayana. Sanbhadtat. Lagnachya. Bayana. Te. Pust. Sudha. Nahit. Didi. Tumhi. Hi. Chawkashi. Karawe. Hi. Vintti. Aahe. Tumhala. Aslya. Nawryachya. Bayani. Bhik. Magun. Khaveka. Didi.tumhi.chawkshi.karavi.bahinichi.parstithi.baghun.pyese.dyave.ya.bayana.wagdunaye.hi.vinatti.aahe.didi
Ho mag theva ka nahi kiti laj ghetil ni vadun yenyasathi
सगळे आयका
Ghar car paise sagyankade astat tari phukat havy.
2100 dear hoti Na hi choti sarkar Kay zal tumachya made prabalam aahe hech that ashe
ताई तुम्ही अगदी बरोबर बोलता ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांना कमाईचे साधन म्हटले तरी पण त्यांना 40 हजाराच्या वर महिना पडतो मग अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त झालेना जे लोक कंपनीमध्ये काम करतात ज्यांना स्वतःची घरं नाहीये त्यांना तुम्ही लाभ द्या कंपनीमध्ये मॅडम 15 ते 20 हजार रुपयांपेक्षा जास्त कोणालाच पेमेंट नसतो मग अशा गरजू लोकांची तुम्ही काही डॉक्युमेंट नसली तरीसुद्धा नावे कमी करू नये प्रत्येक लेडीजच्या आणि तिच्या मिस्टरांच्या नावे काय काय आहे ते तुम्ही बघू शकता त्यांचे डॉक्युमेंट सगळे तुमच्याकडे आहेत माझ्या कमेंट कडे थोडसं लक्षपूर्वक बघा ताई धन्यवाद
Band kara natak karu naka