खूप छान, आम्ही गावी पोह्यासाठी वेगळे भात लावीत असू १/२पाट्या, गावात पोह्यांची गिरणी होती आम्ही तिथून पोहे काढून आणीत असू, खूप बारीक कणी, मध्यम आणि आपण नेहमी खातो ते पोहे असे काढून मिळत चाळण मारून जुनी गावाकडची आठवण मोठ्या तांब्याच्या तपेल्यात उकळी chyaa पाण्यात भात भिजत टाकायचे रात्रभर आणि सकाळी उपसून गिरणीतून भरडून आणायचे पोहे तयार
माहितीपूर्ण अर्धवट. त्याचा खर्च किती,किती भातापासून किती पोहे बनतात .अशी महत्त्वाची माहिती तरी किमान तुम्ही पोहे बनवलेत तर व्हिडिओ बनवताना काहीच सांगितलं नाही.
माहिती घाई घाईत दिलेली आहे. जरा सविस्तर माहिती म्हणजे त्या यंत्र प्रक्रियेबद्दल माहिती मिळाली असती शिवाय स्वतःची, त्या पोहा गिरणी मालकाची ओळख, ठिकाण समजले असते तर आनंद झाला असता. बाकी छान, फक्त व्हिडिओ बनवताना कंजुषी करू नका म्हणजे झालं. ❤
आज जो तो आपला ब्रेंड वापरुन पोहे विकतात.आज स्वस्तिंक पोहे नावाची पिशवी घेतात.तिचा भाव आडुस्ट रु.प्रति किलो आहे.मात्र या कष्टकऱ्यांना किती पैसे मिळत असतील😢
ताजे ताजे पोहे.नुसते खायला पण चवदार असतील.कोकणात किती साधे जीवन आहे.चांगला व्हिडिओ आहे.मशिनची माहिती दिली असती तर बरे झाले असते.
छान, अशी पध्दत पहिल्यांदाच पाहिली
पहिल्यांदाच बघितलं पोहे बनवताना.
खुपचं मस्त वाटलं. वा,वाह ❤❤❤❤❤❤
Khup chhan
Khup chan ❤
खुप छान प्रोसेस दाखवली दादा Thankyou 🙏🙏
मस्तच
Good
पोहे कसे बनवतात ते आज मी पाहिले ☺खूप छान विडिओ शेअर केला दादा 👌
खूप खूप छान विडिओ
Good work ❤
Nice information 👍
Chan ahe
❤❤
सुंदर गाव आहे दादा तुमचं ❤❤❤❤❤
पहिल्यांदाच पाहिले पोहे कसे बनतात ते. छान व्हिडिओ.
खरच खूपच छान छान माहिती दिली
खूप मस्त.👌👌👌
खूप छान
धन्यवाद मॅडम,तुमचा मोबाईल नंबर द्या
Seen for the first time
Chan
कष्टाचे काम आहे ❤
Khoop kashta karta 🙏 Dhanyavad ⚘️ Majhya Sasryancha gaon Kudal. Amhi Kudal Deshkar Gaud Brahman.😊
आज गिरण्या आहेत. सुदाम्याचे पोहे कसे बनत असतील?
Khupach chhan mahiti dili tumhi 🎉
Nice. Buy this way locally produced items rsther than corporate and packed items .
खूपच छान व्हिडिओ🎉 सपोर्ट केला आहे तुम्ही पण करा दादा
धन्यवाद💐💐💐💐
खूप छान, आम्ही गावी पोह्यासाठी वेगळे भात लावीत असू १/२पाट्या, गावात पोह्यांची गिरणी होती आम्ही तिथून पोहे काढून आणीत असू, खूप बारीक कणी, मध्यम आणि आपण नेहमी खातो ते पोहे असे काढून मिळत चाळण मारून
जुनी गावाकडची आठवण
मोठ्या तांब्याच्या तपेल्यात उकळी chyaa पाण्यात भात भिजत टाकायचे रात्रभर आणि सकाळी उपसून गिरणीतून भरडून आणायचे पोहे तयार
धन्यवाद👍👍
धन्यवाद
छान व्हिडिओ पण पोहे बनवण्याचा दर सांगायचा ना
चिरमुरे कसे बनवतात सांगा please 😊
किती कष्ट आहेत हे लोकांना कधीच कळले नाही
हे कष्ट एका दिवसाचे पण शेतकरी भात लागवडी पासुन काढणीपर्यत. 4 महिने कष्ट
घेेेतो त्याचे. काय?
किती किलो भातापासून किती किलो पोहे तयार होतात ही माहिती सांगणे गरजेचे होते
नेमका मलाही तोच प्रश्न पडला य
माहितीपूर्ण अर्धवट. त्याचा खर्च किती,किती भातापासून किती पोहे बनतात .अशी महत्त्वाची माहिती तरी किमान तुम्ही पोहे बनवलेत तर व्हिडिओ बनवताना काहीच सांगितलं नाही.
माहिती घाई घाईत दिलेली आहे.
जरा सविस्तर माहिती म्हणजे त्या यंत्र प्रक्रियेबद्दल माहिती मिळाली असती शिवाय स्वतःची, त्या पोहा गिरणी मालकाची ओळख, ठिकाण समजले असते तर आनंद झाला असता.
बाकी छान, फक्त व्हिडिओ बनवताना कंजुषी करू नका म्हणजे झालं.
❤
😊😊😊😊
माणगाव मध्ये कुठे आहे?ते सांगा
माणगाव तिठा,माळकर यांची गिरण
जुन्या खांदांड या ठिकाणी
pohe kartana kiti kasta padtat, kuthale gaon ahe te kalayla pahije hote kadhi koknat alo tar baghta ale aste. Taje phohe chhan lagtat ase ekle hote. Chhan vatle baghun.
सिंधुदुर्ग-कुडाळ-माणगाव (प पू टेम्बे स्वामी महाराज यांचे जन्मस्थान )
सुरूवातीला भात भाजताना ते काळे का दिसत आहेत??
भट्टीतला कोळसा मिक्स होतोय का?
वाळू आहे ती
Very nice sharing 👌👍
Happy diwali 🪔🎇
New friends 👍✅
Happy diwali💐💐💐💐
तेंव्हा साय कुटुन पोहे बनवायचे
Happy diwali
हे कुठं आहे कोकण मध्ये पत्ता सांगा
पेण रोहा, माणगाव, अलिबाग येथे पोहा बनवणै गिरणी आहे
आधी अधुरी जाणकारी काही कामाची नाही 🎉🎉🎉
आज जो तो आपला ब्रेंड वापरुन पोहे विकतात.आज स्वस्तिंक पोहे नावाची पिशवी घेतात.तिचा भाव आडुस्ट रु.प्रति किलो आहे.मात्र या कष्टकऱ्यांना किती पैसे मिळत असतील😢
Par kg value in pohe
60 rupaye
kont gav
माणगाव ,कुडाळ
धान पासून पोहे बनतात साहेब
कोकणात तादुल पासु फोये बनतात
kute ahe खुप छान
गाव कोठले?
कुडाळ-,माणगाव
@@aapalakonkanimanus छान , नवीन माहिती मिळाली
@nandinijoshi5768 धन्यवाद👍👍👍👍👍
Mobile no dyana