- 333
- 1 289 642
👍@aapala konkani manus@👍
India
เข้าร่วมเมื่อ 15 มี.ค. 2021
दगडाच्या मूर्ती बनवणारा शिल्पकार | A stone statue | यक्षिणी शिल्पालय माणगाव, कुडाळ
दगडाच्या आकर्षक मूर्ती बनवणारा कोंकणी तरुणाचे वर्कशॉप व त्याने बनविलेल्या आकर्षक दगडी मूर्ती.
#konkan #konkanimanus #konkanimanus #kokanimanus #konkani #konkanvlog #kokanvlog #vlog #stoneart #दगडापासून मूर्ती बनविणे #शिल्पकला#शिल्पकार #शिल्प #कोकणीउद्योजक #मालवणी व्यावसायिक #stone sculpture #craftsman #A stone statue #sculpture #The art of the craft #stone #stonework #stones #जांभा दगड

มุมมอง: 1 301
วีดีโอ
कोकणातील उन्हाळी नाचणीची शेती |नाचणी शेती
มุมมอง 246วันที่ผ่านมา
कोकणातील उन्हाळ्यात केली जाणारी नाचणीशेती. आज आम्ही आमच्या शेतात केली नाचणीची लावणी.त्याची काही क्षणचित्रे. #konkan #minivlog #vlog #konkanimanus #konkani #konkanvlog #kokanvlog #नाचणीशेती #नाचणीचीलागवड #नाचणी #कोकणातीलनाचणीशेती #उन्हाळीनाचणीशेती
वनभोजनाक पोरांनी केली धमाल मस्ती |मराठी शाळेतील मुलांचा वनभोजन
มุมมอง 43814 วันที่ผ่านมา
मराठी शाळेतील मुलांच्या वनभोजनाची क्षणचित्रे #konkan #minivlog #konkanimanus #vlog #konkanvlog #konkani #मराठीशाळा #वनभोजन #जि प शाळा #मुलांचावनभोजन #कोंकणीमाणूस
मी गेलो माणगावला दत्तजयंती निमित्त दत्तमंदिरात |माणगावचा दत्तजयंती उत्सव २०२४
มุมมอง 964หลายเดือนก่อน
दत्तजयंती निमित्ताने माणगाव दत्तमंदिरात गेलो त्यावेळची काही क्षणचित्रे. #दत्तजयंती #माणगावदत्तमंदिर #टेम्बेस्वामीजन्मस्थान #दत्तजन्म #दत्तगुरु #दत्तात्रेय #दत्तदिगंबर #दत्तसंप्रदाय #दत्ता #dattatreya #dattaguru #datta #dattachiaarati
मोरे गावातील हरिनाम सप्ताह निमित्त काढण्यात आलेली शाळकरी मुलांची वारकरी दिंडी | वारकरी दिंडी
มุมมอง 345หลายเดือนก่อน
हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित वारकरी दिंडी तील काही दृश्य. #konkan #vlog #konkanimanus #konkanvlog # kokanvlog #वारकरीदिंडी #हरिनामसप्ताह #शाळकरीमुलांचीवारकरीदिंडी #कोकणातीलहरिनामसप्ताह #कोंकणीजीवन #कोंकणीमाणूस
माणगाव खोऱ्यातील सुप्रसिद्ध मोरे गावची जत्रा | कोकणातील जत्रोत्सव २०२४
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
कोकणातील जत्रोत्सव २०२४ #konkan #konkanimanus #dashavatarnatak #vlog #konkanvlogs #दशावतार #kokanvlog #kokanimanus #malavani #malavanijatrotsav #konkanjatra #जत्रा #jatra #कोंकणीमाणूस #कोंकणीजीवन
कोकणातील जत्रोत्सव | वाडोसची जत्रा २०२४
มุมมอง 407หลายเดือนก่อน
कोकणातील जत्रोत्सव #konkan #konkani #konkanimanus #जत्रा #कोकणातीलजत्रोत्सव #जत्रोत्सव #kokanvlog #konkanvlog #konkanimanus #jatra
पोरांची कमाल,प्रेक्षकांची धमाल | शालेय मुलांचे रोमांचक कबड्डी सामने | कबड्डी स्पर्धा २०२४
มุมมอง 2Kหลายเดือนก่อน
केंद्र स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2024 ची काही क्षणचित्रे. #konkan #मराठीशाळा #कबड्डी #प्रोकबड्डी #कबड्डीस्पर्धा #शालेयक्रीडास्पर्धा #कोंकणीमाणूस #marathi #malavanigajali #kokanvlog #konkanvlog
बघा भातापासून पोहे कसे तयार केले जातात | पोहे तयार करण्याची प्रक्रिया
มุมมอง 166K2 หลายเดือนก่อน
पोहे कसे तयार होतात ते बघा. #पोहे #konkan #konkanimanus #konkanvlogs #kokanvlog #दिवाळीफराळ #kokan #aapalakonkanimanus #howmadepohe in factory #कोंकणीजीवन #कोंकणी #पोहे कसे तयार करतात?
मराठी शाळेतील मुलांच्या दशावतारी नाटकातील खतरनाक ब्रह्मराक्षस
มุมมอง 6403 หลายเดือนก่อน
मराठी शाळेतील मुलांचे दशावतारी नाटक. #konkan #konkanimanus #dashavatarnatak #dashavatar #दशावतार #दशावतार_नाटक #malavanidashavatar #marathishala #marathi #मराठी #मराठीशाळा
छोट्या नारदाचे अप्रतिम गायन | दशावतार नाटक- विघ्नेश्वर जन्म |dashavatar natak
มุมมอง 3.1K3 หลายเดือนก่อน
मराठी शाळेतील मुलांच्या दशावतारी नाटकातील नारदाचे गायन. #konkan #dashavatarnatak #dashavatar #दशावतार #narad #दशावतार_नाटक #marathi shala #मराठीशाळा
वयाच्या ७५ व्या वर्षी पोटासाठी संघर्ष करणारे महंमद शेख चाचा
มุมมอง 1.2K3 หลายเดือนก่อน
एका वयोवृद्ध व्यक्तीचा जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष. #konkan #konkanimanus #konkanvlogs #kokanvlog #vlog #hatrumal #malavanilanguage #कोंकणी #konkani #kokan #kokani #kokankar
लहान मुलांच्या दशावतारी नाटकातील एक जबरदस्त प्रसंग |dashavatar natak
มุมมอง 1.6K3 หลายเดือนก่อน
लहान मुलांच्या दशावतारी नाटकातील एक जबरदस्त प्रसंग |dashavatar natak
""विघ्नेश्र्वर जन्म"' - ओझरचा विघ्नेश्वर या मराठी शाळेतील मुलांनी सादर केलेल्या नाटकातील एक प्रसंग
มุมมอง 1.2K3 หลายเดือนก่อน
""विघ्नेश्र्वर जन्म"' - ओझरचा विघ्नेश्वर या मराठी शाळेतील मुलांनी सादर केलेल्या नाटकातील एक प्रसंग
शारदोत्सव २०२४ |मराठी शाळेतील मुलांचे डान्स व दशावतार नाटकं
มุมมอง 1K3 หลายเดือนก่อน
शारदोत्सव २०२४ |मराठी शाळेतील मुलांचे डान्स व दशावतार नाटकं
दशावतारी खलनायकाची जबरदस्त भूमिका | dashavatar natak 2024
มุมมอง 7663 หลายเดือนก่อน
दशावतारी खलनायकाची जबरदस्त भूमिका | dashavatar natak 2024
जेष्ठ दशावतार कलावंत श्री दिलीप मेस्त्री यांची अप्रतिम भूमिका | दशावतार नाटक २०२४
มุมมอง 6563 หลายเดือนก่อน
जेष्ठ दशावतार कलावंत श्री दिलीप मेस्त्री यांची अप्रतिम भूमिका | दशावतार नाटक २०२४
अकरा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन | कोकणातील गणेशोत्सव २०२४
มุมมอง 2994 หลายเดือนก่อน
अकरा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन | कोकणातील गणेशोत्सव २०२४
समुद्र तळाखालची दुनिया बघा आता सिंधुदुर्गातील केसरी येथील फिश थीम पार्कमध्ये | KSR global aquariam
มุมมอง 4034 หลายเดือนก่อน
समुद्र तळाखालची दुनिया बघा आता सिंधुदुर्गातील केसरी येथील फिश थीम पार्कमध्ये | KSR global aquariam
बाप्पा इले आज आमच्या घरी |कोकणातील गणेशोत्सव
มุมมอง 2094 หลายเดือนก่อน
बाप्पा इले आज आमच्या घरी |कोकणातील गणेशोत्सव
बाप्पा निघाले गोव्याला | कोकणातील गणेश मूर्तीशाळा |konkan vlog
มุมมอง 2754 หลายเดือนก่อน
बाप्पा निघाले गोव्याला | कोकणातील गणेश मूर्तीशाळा |konkan vlog
गेली ४०वर्षे पखवाज,तबल्याला शाई घालणे व दुरुस्तीची कामे करणारे कारागीर श्री कांबळे काका| तबला मेकर्स
มุมมอง 2214 หลายเดือนก่อน
गेली ४०वर्षे पखवाज,तबल्याला शाई घालणे व दुरुस्तीची कामे करणारे कारागीर श्री कांबळे काका| तबला मेकर्स
कोकणातील गणेश चित्रशाळा |कोकणातील गणेश मूर्तीकार | kokan vlog
มุมมอง 5764 หลายเดือนก่อน
कोकणातील गणेश चित्रशाळा |कोकणातील गणेश मूर्तीकार | kokan vlog
गावातील दहीहंडी |पोरानी साजरी केली दहीहंडी | गोपाळकाला
มุมมอง 2484 หลายเดือนก่อน
गावातील दहीहंडी |पोरानी साजरी केली दहीहंडी | गोपाळकाला
नारळीपौर्णिमेक गेलव वेंगुर्ल्याक ,आणलव ताजे ताजे बांगडे | सफर वेंगुर्ल्याची |नारळीपौर्णिमा
มุมมอง 1.3K5 หลายเดือนก่อน
नारळीपौर्णिमेक गेलव वेंगुर्ल्याक ,आणलव ताजे ताजे बांगडे | सफर वेंगुर्ल्याची |नारळीपौर्णिमा
जीर्ण साकवावरचा जीवघेणा प्रवास |kokan vlog
มุมมอง 1.1K5 หลายเดือนก่อน
जीर्ण साकवावरचा जीवघेणा प्रवास |kokan vlog
शोध चिवारणीच्या कोंबाचा |कोकणातील एक रानभाजी |kokan vlog
มุมมอง 1815 หลายเดือนก่อน
शोध चिवारणीच्या कोंबाचा |कोकणातील एक रानभाजी |kokan vlog
डोमलेत गावले कुरले |कोकणातील खेकडे पकडण्याची एक पद्धत | kokan vlog
มุมมอง 7245 หลายเดือนก่อน
डोमलेत गावले कुरले |कोकणातील खेकडे पकडण्याची एक पद्धत | kokan vlog
लायटीन घातला धुमशान,नि वायरमन झालो हैराण, गावातले पोरगे मदतीक गेले धावान
มุมมอง 1.2K5 หลายเดือนก่อน
लायटीन घातला धुमशान,नि वायरमन झालो हैराण, गावातले पोरगे मदतीक गेले धावान
Apratim mestry
फारच सुंदर आहे
अप्रतिम
Very nice👍👍👍❤❤❤
Good job Rupesh
छान
सावंतवाडी येथील माणगावातील श्री यक्षिणी शिल्पालय...🙏🏻 अप्रतिम कलाकृती आणि दगडी कोरीव काम खूप सुबक सुरेख आहे... खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 🙏🏻
फारच छान
👍👍👍
A खिंचो रे ?
👌👌👌
व्वा लय भारी❤❤❤❤❤❤
😂😂😂❤
भारीच
Ashic mulakhat goveri gavcha chandu yachi pan ghya... Khup sunder
Mast aahe 👌🏻👌🏻
🙏🙏🙏
Lambsun tari maherchi jatra baghatay
Aankhi video aasle tar tak
म्यूजिक बहुत लाऊड है, संवाद सुनने में नहीं आते। कलाकार दर्शकों की तरफ पीठ करके संवाद बोल रहे हैं।
Khup chhan bala❤
🎉🎉 काय करतोस साहिल
Ok❤❤
खूप छान 👌बाळा
❤❤
Good
Khup chhan
फारच सुंदर आसा दशावतारी नाटक आणि कलाकार अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤❤
सुंदर गाव आहे दादा तुमचं ❤❤❤❤❤
पोहे कसे बनवतात ते आज मी पाहिले ☺खूप छान विडिओ शेअर केला दादा 👌
चिरमुरे कसे बनवतात सांगा please 😊
पहिल्यांदाच बघितलं पोहे बनवताना. खुपचं मस्त वाटलं. वा,वाह ❤❤❤❤❤❤
हे कुठं आहे कोकण मध्ये पत्ता सांगा
पेण रोहा, माणगाव, अलिबाग येथे पोहा बनवणै गिरणी आहे
तेंव्हा साय कुटुन पोहे बनवायचे
छान व्हिडिओ पण पोहे बनवण्याचा दर सांगायचा ना
कष्टाचे काम आहे ❤
आज जो तो आपला ब्रेंड वापरुन पोहे विकतात.आज स्वस्तिंक पोहे नावाची पिशवी घेतात.तिचा भाव आडुस्ट रु.प्रति किलो आहे.मात्र या कष्टकऱ्यांना किती पैसे मिळत असतील😢
आधी अधुरी जाणकारी काही कामाची नाही 🎉🎉🎉
माहितीपूर्ण अर्धवट. त्याचा खर्च किती,किती भातापासून किती पोहे बनतात .अशी महत्त्वाची माहिती तरी किमान तुम्ही पोहे बनवलेत तर व्हिडिओ बनवताना काहीच सांगितलं नाही.
माणगाव मध्ये कुठे आहे?ते सांगा
माणगाव तिठा,माळकर यांची गिरण
जुन्या खांदांड या ठिकाणी
Seen for the first time
पहिल्यांदाच पाहिले पोहे कसे बनतात ते. छान व्हिडिओ.
नेमका मलाही तोच प्रश्न पडला य
pohe kartana kiti kasta padtat, kuthale gaon ahe te kalayla pahije hote kadhi koknat alo tar baghta ale aste. Taje phohe chhan lagtat ase ekle hote. Chhan vatle baghun.
सिंधुदुर्ग-कुडाळ-माणगाव (प पू टेम्बे स्वामी महाराज यांचे जन्मस्थान )
kute ahe खुप छान
खूपच छान व्हिडिओ🎉 सपोर्ट केला आहे तुम्ही पण करा दादा
धन्यवाद💐💐💐💐
खूप खूप छान विडिओ
Khup chan ❤