लोकांना कामे करू देता की नाही लावा रिकामे उद्योग करायला असे तोडगे करून लोक करोडपती झाले असते तर सर्वांनी तेच केलं असत भारत जगात सर्वाधिक धनवान झाला असता
माझ्या कडे आहे ही मूळ खूप दिवस म्हणजे 2 वर्ष झले आहे पण आत्ता माझे कोणते ही काम होत नाही तर आत मी ते मूळ काय करू म्हणजे गंगा मध्ये विसर्जित करू का गुरुजी तेवढे कळवा 🙏🙏🙏
आमच्या दारात हे झाड आहे पण का कोणास ठाऊक रात्री कोण येऊन त्या झाडाखाली कच्ची चपाती त्याला अबिर लाऊन तीच्या मुळाजवळ आणून ठेवतात त्यामुळे ते झाड मरत त्यावर उपाय सांगा .
☺️ खूप छान समजून सांगता तुम्ही सर्व माहिती धन्यवाद 🙏🙏
Om namo narayana. Far Chan mahiti dili sir. Dhanyavad sir 🙏 🙌 👏 👌 ❤️
फार सुंदर माहिती दिली आहे त्या बाढल धान्य वाद
लोकांना कामे करू देता की नाही लावा रिकामे उद्योग करायला असे तोडगे करून लोक करोडपती झाले असते तर सर्वांनी तेच केलं असत भारत जगात सर्वाधिक धनवान झाला असता
माझ्या कडे आहे ही मूळ खूप दिवस म्हणजे 2 वर्ष झले आहे पण आत्ता माझे कोणते ही काम होत नाही तर आत मी ते मूळ काय करू म्हणजे गंगा मध्ये विसर्जित करू का गुरुजी तेवढे कळवा 🙏🙏🙏
Nice information Saheb 🙏🙏🙏Om nmo narayana 🙏🙏🙏
कुंडीत लावले तर चालेल का टेरेसवर
Nahi
Me kudit lavle ahe
Khali jaga nahi
माहिती छान आहे
गुरुजी घरासमोर अंगणात शाम रुईचे झाड आपोआप रुजले आहे तर ते घरासमोर असले तर चालेल का
नमस्कार खूप छान लईच भारी
मुलगा आणी आई चे पवित्र नाते
असते ना त्याला कंलक आहे
.:
मस्त आहे त्यांना करायचा त्यांनी करू शकतात उपया
सर, प्रत्येक जण एक तुकडा घेऊन गेले तर मरेल ना ते झाड🌲
त्या पेक्षा अधिक झाडे🌲🌳🌴 लावा
झाडे जगवा 🙏
P
@@amitphalke6478 f
@@amitphalke6478 x and
@@amitphalke6478 નનનન
@@amitphalke6478 CD
काम केल्या शिवाय पैसे मिळणार नाहीत हे खरे आहे पण ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे श्रध्दा ठेवून उपाय केल्यास यश मिळेल व फरक पण कळेल
Right
मी माझा दारासमोर रुई चे झाडं लावले आहे पाच वर्ष झाले आहे.तरी मार्गदर्शन करावे.
Plz tumhi ruiche mul tavij made bandhayla sangitale ahe te mul ole asave ka suklele te sanga
मंदार वृक्ष आपल्या दारात लावू शकतो का?
पांढऱ्या रुई चे रोपटे कसे तयार करावे?
आमच्या दारात उगवले आहे आणि तुळशीत पण उगवले आहे रुई
Sir patte jua kheltana saxses honyasathi totka sanga
सर माझ्या घराच्या मागे घरी झाड उगवले आहे निळ्या फुलांच्या रंगाचे त्याचं काय करावं किंवा काय करायला पाहिजे
Marutila akra pananchi mala darroj ghala
Gud suggest sir🙏
Thanku very much 4 information.... god bless u
🙏👌🐎
खूप छान माहिती मिळाली.. 🙏🏻
Nicly saying sir,making and trying whats happening with me.
Z
छान माहिती दिली आहे. श्रद्धा आणि सबुरी पाहिजे. असेच छान व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.
9o
@@ratanwaghmare918aaaààaverygoodthanlku
Sir mul mhanje zad uptavech lagnar Teva khali mul sapdnar zadala eza honarch na kase karave plz sanga
झाड उपटण्याची काही गरज नाही बाजूला थोड कोरून घेणे
हे झाड माझ्या घराच्या बाजूला आहे पण खूप लोक बसलेले असतात
⁰
@@prathmeshpanchal-3278 😮 ji ni ko ni
बरोबर आहे अनिल अंबानी ने केला म्हणून तो करोडपती झाला
ओम नारायणा नःमो
😂😂
खूप सुंदर आहे
मी मदार चे झाड लावले आहे.मला मार्गदर्शन करावे.
मी आपणास विनंती करतो की,मंदार /रुई हे झाड रोप लावले तर चालेल का?
रद्द
तुमच्या घराभोवती लावा
पैसे कमवा
देशाच्या अर्थ मंत्र्यांना द्या
बरपुर संपत्ती देशाला मिळेल
जनतेवर कर लादयाला नको
बरोबर ना!
मानसशास्राचा अभाव
मी रुईचे झाड बंगल्यात कोठे लावावे हे
Sundar mahiti sangitli Hari om
हा फक्त श्रद्धेचा भाग आहे ..जर कुणाचा विश्वास नसेल तर कृपया हे विडिओ बघू नका . पण टिका करु नका 🙏
Full support 💪❤️
बरोबर मग काय
जग हे विश्वासावर चालत . उपाय करायला काय हरकत आहे.
नास्तिकांना अशा गोष्टी पचत नाहीत. मुर्खांनी फालतू कमेंट करू नये. आमच्या पुढच्या दारी मंदाराचं झाडं आहे.
Ho.na
हे झाड मोदी शरद ह्याना द्या म्हणजे भारतातील गरीबी दूर होईल व पैसे खाण्याची इच्छा होणार नाही राजकारणी लोकांना व देश सुजलाम सुफल होईल
मुंबईमध्ये हे झाड कुठे मिळेल आणि ते कसे ओळखावे तसे मूळ कसे काढावे हेही सांगा
Chik asalele zad gharat asu naue mhantat ..guide करा
माझ्या दारात आहेघरामध्येप्रवेशकरतानि उजव्या बाजुला ठेवाव का नाही
Mi 2mahine jhale aamchya galleryt mandarch tree south dishela lavl aahe tar chalel ka?
Plz mala sanga Guruji.
सर मला खुप गरजहोती अशा महीतिची
Maza darat sham ruei Ali ahe me Kay karu kadu ka nao sanga please
माझ्याकडे आहे हे झाड
माझी पुजा चालु आहे 21 दिवस पुजा असते आज 9दिवस झाले.
Hi
Khar aahe ka
Hi
Sadhana gupt tewawi
खर आहे
आमच्या घरी आपोआप निघाले रुईचे झाड याचा काय अर्थ काढायचा
Nashibvan
आमच्या दारासमोर आहे. पण असा काही फायदा झाला नाही.
काहीतरी सांगू नका.
Aayurvadik आहे से सांगा
Shukravaar la pushy nakshtr ale tr chalte ka
Om namu narayn
Shi wa shi wa
:)GB
P!
motir!am
रुईचा रोप आणलेलं आहे पांढऱ्या रुईचे रोप आणलेले आहे ते कोणत्या दिशेला लावायचं ते सांगा
Utar dishela lava
सर ही मूल कधी आणावी 🚩🚩🚩🚩🚩🕉🕉🕉🕉🕉🕉🕉जय माताजी
👌👌👌👌🙏🙏🙏veri beautiful
श्वेत मांदारी गजानन-।साधिल्या------------होय सकळ विषयांचे द्न्यान -------धन धान्य पशुव्रुद्धी
Chafyachya zadala ful yene kasare mahi video pathva
Pandharya chavala ful yene kase asate mahiti, video pathava
सर गळ्यात घतला तर चालेल का दंड येवजी
हे झाड जर 11वर्षां च नसेल तर चालेल काय
2 varshache zhad ahe Amchya shetat. Jamel ka
Majhakade already he mul aahe,agadi 10 years June tar me puja karun daran kele tar chalel ka
Pan chaan aahe. Dhanywad
जर अगोदरच घरी आणून लावलं असेल तर, पूजा कशी करावी
तावीज कमरेला बांधला तर चालु शकतो का?
ओम नमो नारायण:
👌👌🙏🙏 om namoh narayana
हर हर महादेव हर हर नर्मदे 🙏🙏🙏🙏🙏
Mazi pandharya ruichi baag ahe.....
आमच्या घरीच पांढरी रुई आहे काही होत नाही
अगदी बरोबर
या अशा लोकानमुले पचिमि देश पुढ़े गेले 🤗🥴
भारताचा मागे आहे सर्व देश
Om. Namo. Narayana
. ं
Aaho dada zadacha mud kashala sagta zad marel na
सतत कोणीतरी रुईचे झाड मोडतोय किंवा उपडते त्याला इजा पोहोचवते तर काय करावे
Hamare gaon mein ladki ki aankh aandhi hui thi
रूईचे झाड कोणत्या दिवशी व कोणत्या दिशेला लावावे
Mi Sunday la aaj anale aahe udya Monday push nakshatra aahe mag mi Monday la lavle tar chalel ka
चालेल
सर काय फरक पडला का याने सांगा की?
रुई चे मुळात गणेश आकार असतो. हे आम्ही अनुभवले.
नवसाने संती होते तर पती कराच का या काम
.
@@bhimraoghate6651 '
Zade lavayla saga
कीती कोटी कमावले? कशाला कोटी पाहिजे, रोजच्या रोज खर्च भागउन चार पैसे शिल्लक राहिले बस झाले 🚩🚩🚩
Khup changle vichar ahet
आपण करुन पहा,व मला उसने का होईना पैसै द्या अर्थात आपण करोडपती झाल्यावर.
कोणी कोणालाहि पैसे देईल का ??
आमच्या दारात हे झाड आहे पण का कोणास ठाऊक रात्री कोण येऊन त्या झाडाखाली कच्ची चपाती त्याला अबिर लाऊन तीच्या मुळाजवळ आणून ठेवतात त्यामुळे ते झाड मरत त्यावर उपाय सांगा .
keep garlic pettles near stem of plant
तुम्ही झाले का महाराज करोड़पति
🌹 Jay hanuman 🕉️ Jay 🌻 Shani Dev 🙏
Sir he volet madhe thevle tar chalel ka
Plz rply
मी घराच्या दारात लावले आहे. ते तुकडा चालेल का
DHANYWAD GURUJI
असीखोटीमाहीतीआहे
Om namo narayan, 🙏🙏
Pp
सर पुष्प नक्षत्र कधी येते
माझ्याकड आहे
उत्तम.
जय श्रीराम 🙏🙏🌹🌹
Save trees save world
ऐसे जर असते तर अन लोक करोडपती झाले असते आणि 10 ते 11 वर्ष चे झाड कसे ओळखायचे हे पाखंड शोडून द्या
He jhad ghari lavnyasathi konti दिशा yogya ahe?
Purva Kiva utar
Om namo naray na
हमलावर लाहौर वीडियो नाइस
ॐनमो शीवाय
हे झाड 11 वर्षे जुनी आहे हे कसे समजावे त्यावर काही प्रोडक्शन डेट थोडीच असतें
Where should I order this shawatarak
Pan manus jar aalsi asel tar apoap paisa kasa yeil
जय लक्ष्मी माता
ओम नमो नारायना💐💐
🍁🍁🙏🏽🥀🥀🙏🏽🙏🏽🍁🌹🌹🎂🎂🌹🌹🎂🌾🌹🌹🎂🥦🌹🌹🌹🌹
धन्यवाद 🙏
ॐ नमो नमः नारायणा 🙏
Andhasardha soda sade lawsyala sanga
वडाचे झाडाला सातही दिवस दररोज पाणी घालावे की फक्त सोमवार या दिवशीच घालावेत कृपया त्वरित सांगा......