अरे बाबांनो, मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचा उत्तम उपाय म्हणजे खुद्द पालकांनी त्याचा वापर फक्त महत्वाचे फोन कॉल साठी वापरणे हा आहे. आजची मुलं आपल्यापेक्षा दोन पावलं पुढे आहेत हे कधीच विसरू नका. त्यांच्या समक्ष आपणच फोन न वापरणे यासारखा चांगला उपाय नाही.
शिक्षकांनीच सवय लावली. होती कोरोना मध्ये.. ऑनलाईन अभ्यास... आता त्याना सवय झाली आहे.. लहान मुलांची सवय सुटणार नाहि.. सरकार 8 वी पर्यंत पास करत होती. सरकारने काही तरी तोडगा काढला असता तर चाल असत.. आता मोबाईल मुळे लहान मुलांच्या वर काय परिणाम होतो.. माहिती आहे का.. मी बगितल म्हणुन बोलतोय.. काय पण बोलत नाही आपण. मला वाटल ते बोलो.. विषय संपला
कोरोनाच्या काळात शाळा बंद झालेल्या असल्याने मुलांना शाळेत जाता येत नव्हते आणि त्यांचा अभ्यास करून घेण्यासाठी तो उपक्रम राबविण्यात आला होता त्यातून नोकरदारांना देखील हाच मार्ग अवलंबावा लागला होता.
पालक स्वतः मोबाईल हातातून सोडू शकत नाहीत... का? स्टेटस बघायचे असतात ना?सकाळी उठल्यावर दात घासण्या आधी स्टेटसच बघणार.... बरं हे सोडा, शिक्षक मुलांना अभ्यास व्हाट्सअप ग्रुप वर देतात, मग मोबाईलची गरज आलीच ना? मोबाईल हे खूप वाईट व्यसन आहे.... मी तर आत्ता अशी परिस्थिती पाहतोय की ग्रंथालयात पुस्तकांना ईबुक च्या रूपात प्राधान्य (ग्रंथपलाकडून) दिलं जातंय...
पालकांनी मोबाइलचा वापर गरजेपूरता केला पाहिजे मुलांच्यासमोर पालकांनी मोबाइल घेतला तर मुल शुद्धा मोबाइल मागतात त्यामुळे पालकांनी मोबाइल चा वापर कमी केला पाहिजे
aashi goshta parents ne pan keli pahijel jyane karun kids aasa mobile waaparne band kartil., but hya cha ek disadvantage pan aahey, childrens tya goshti emergency madhe waaparne sodtil.
Bro yek time la 🐕 septi saral hote pan lahan mulavar Kadi bharosa Karu naye teacher la koni pan ghabrtat bhari jaun tech mule ser bantat konachech aaykat nastat school made tar nahi Manit pan bhari gele ki tech kitiyak mule bhari jaun mobile made Motu patlu bagitale aastil
पोरं हुशार आली आहेत ......ते ड्रामा सुद्धा ओळखतात.,...😂
अरे बाबांनो, मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचा उत्तम उपाय म्हणजे खुद्द पालकांनी त्याचा वापर फक्त महत्वाचे फोन कॉल साठी वापरणे हा आहे. आजची मुलं आपल्यापेक्षा दोन पावलं पुढे आहेत हे कधीच विसरू नका. त्यांच्या समक्ष आपणच फोन न वापरणे यासारखा चांगला उपाय नाही.
अगदी बरोबर
काही उपयोग नाही . मुला समोर पालकच मोबाईल घेवून बसतात .पालकांनाच आवर घातला पाहिजे . मुलं अनुकरण प्रिय असतात .
Ekdam barobar bolala
Mag tumhi baghu kiti mobile bina gheta rahta... ledies pekaha... gent's la jast naad asto mobile cha
Pan prayog changla aahe
बरोबर भाऊ ha व्हिडीओ पाहता पाहता maza मुलगा डोकावून पाहत आहे
@@suniltidke550 tyamule gents ne mobile baghne jara Kami karave... ledies peksha gents jast addicted jhale aahet mobile che
आपले मुल रङून, सतत त्रास देत असते, तेव्हा पालकच मुलांना मोबाईल देत असतात.
करेक्ट,
काही उपयोग नाही आता घरचा अभ्यास च सर्व शाळा मोबाईल वर पाठवते आणि विडिओ सुद्धा
पालकांनीच अशी भिती दाखवून सहकार्य केल पाहिजेच
Nice. छान प्रयत्न. निश्चित उपयोग होईल.
कल्पना अप्रतिम आहे.. पण यशास्वी नाही होणार असे दिसते...
Naveet pidhi next level aahe aapla jamana nahi rahila vedyat kadhayla 😅😂
Khup chhan. Nakkich hoil.
Chan video khup acha kale paije madam
एकदम मस्त 👌👌👍👍
मस्त आहे ❤best
थोडाफार उपयोग होणार अप्रतिम मॅडम
Superb ❤❤
उपयोग होईल
मैडम चे खुप खुप अभिनंदन
खूपच छान 👌👌
Khup chhan ❤
Ek no ❤❤❤
Nice msg❤
मुलांना मोबाईल 📱 विषयी खूप छान माहिती दिली 👌
Great work 👏
Good job
नक्कीच। उपयोग होईल
खूप छान आयडिया आहे
Great Idea. 👍
सुपर❤❤❤❤
खरच छान आहे
सगळ्यांच आई वडीलांच आजच खुप मोठं टेन्शन म्हणजे मुलं आणि मोबाईल.....
Mast ❤❤❤ 1000 like mazya kdun
🙏🙏
अप्रतिम...
१ नंबर..!👍
खुप छान
Super idea
शिक्षकांनीच सवय लावली. होती कोरोना मध्ये.. ऑनलाईन अभ्यास... आता त्याना सवय झाली आहे.. लहान मुलांची सवय सुटणार नाहि.. सरकार 8 वी पर्यंत पास करत होती. सरकारने काही तरी तोडगा काढला असता तर चाल असत.. आता मोबाईल मुळे लहान मुलांच्या वर काय परिणाम होतो.. माहिती आहे का.. मी बगितल म्हणुन बोलतोय.. काय पण बोलत नाही आपण. मला वाटल ते बोलो.. विषय संपला
Ek no.
कोरोनाच्या काळात शाळा बंद झालेल्या असल्याने मुलांना शाळेत जाता येत नव्हते आणि त्यांचा अभ्यास करून घेण्यासाठी तो उपक्रम राबविण्यात आला होता त्यातून नोकरदारांना देखील हाच मार्ग अवलंबावा लागला होता.
तू शिक्षक असतास तर काय केलं असतं. काय अर्धवट माणसे आहेत समाजात....
त्यांनी सवय लावली म्हणजे काय? ती त्या काळातील गरज होती आणि ती जर व्यवस्था नसती तर मुले किमान दोन वर्षे घरी बसली असती. उगीच काहीही बोलायचं
@@ravish6073
लिहिणारा कदाचित अडाणी असावा.
Nice 👍
पालक स्वतः मोबाईल हातातून सोडू शकत नाहीत... का? स्टेटस बघायचे असतात ना?सकाळी उठल्यावर दात घासण्या आधी स्टेटसच बघणार.... बरं हे सोडा, शिक्षक मुलांना अभ्यास व्हाट्सअप ग्रुप वर देतात, मग मोबाईलची गरज आलीच ना? मोबाईल हे खूप वाईट व्यसन आहे.... मी तर आत्ता अशी परिस्थिती पाहतोय की ग्रंथालयात पुस्तकांना ईबुक च्या रूपात प्राधान्य (ग्रंथपलाकडून) दिलं जातंय...
Mst🎉🎉
👌
Good idea
Try it
👌👍🏻
Very nice 👍
एकदम छान सर्व स्कूलमध्ये ही
Best awarness
Very nice..... gher k logu ne kary tu jast effect hoel..
Khich sundhr upay ahe mam❤
mast idea
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤ very nice super
Khup chan trick aahe😂
😁😁
छान बाई , Aedya
पालकांनी आपल्या मोबाईलच्या व्यसनावर नियंत्रण ठेवले पाहिजे तरच पुढील पिढी व्यवस्थीत जिवन जगु शकेल.
फार बालीश गोष्टी रिकामा वेळ बराच दिसतोय.
Very nice
हो अश्या आईडियाच उपयोग होईल .
आज शाळेतूनच शिक्षक शिक्षक अभ्यास मुलांना मोबाईल वरती पाठवतात
आयडिया चांगली आहे फक्त मुलांनी हा व्हिडिओ पाहू नये म्हणजे झाले.
😂😂
नाय तर काय 😂😂😂
Shalet ha or kar zhala pan ghari aaii babanni pan acharnat anle pahije
कल्पना चांगली आहे अश्या विविध कल्पनांचा उपयोग करून काही प्रमाणात का होईना पण फायदा नक्की होईल.
❤😊
आज ची मुल भन्नाट हुशार आहे राव
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mast
मुले hushar आहे ते आपल्या घर चा वापर तिल्😂
😂
केल्यास सर्व कही शक्य आहे.
Gharchya mandalinnihi acharanat anayala have, tar kadachit upyogi padel hi idea
पालकांनी मोबाइलचा वापर गरजेपूरता केला पाहिजे मुलांच्यासमोर पालकांनी मोबाइल घेतला तर मुल शुद्धा मोबाइल मागतात त्यामुळे पालकांनी मोबाइल चा वापर कमी केला पाहिजे
मोबाईल हे व्यसन झालेलं आहे जर पुढची पिढी व्यवस्थीत ठेवावयाची असेल तर पालकांनी मोबाईल व्यसनावर नियंत्रण ठेवले पाहिजे.
Kahi tri Navin kartay all the best madam tumcha ya karayla Yash millo
भाऊ, बहिणी ,वडीलधारे यांच्या +,-,= संमिश्र प्रतिक्रिया आहेत .पण प्रबोधन करणे हे आपले कर्तव्य आहे. लहानांना मोबाईल ची सवय नको आहे.
काहीच फरक पड़त नाही त्याना 2 मिनिट नाही म्हणतात फक्त
घरी गेल्यावर मोबाईल घेणार 🤣🤣
❤❤❤❤❤❤
khoop changal ahe pn kalachi garaj ahe ata, haa ata itkya lahan vayat mobile vaparane changle nahi pn tyach thodase learn asu dya
मुलांच्या मनात भीती भरली जाऊ शकते, लहान मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो, हे योग्य वाटत नाही
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अश्वगंधा कुठे मिळेल 😢
पालकांनी मुलासमोर मोबाईल नको.
शाळेत अभ्यास डायरीत लिहून घेण्यासाठी सांगावे.
मुलं खूप हुशार आहेत बरोबर ओळखतात एक्टिंग करत आहे म्हणून
Bacche be like- lagta he teacher log humko pagal samjane ki ninnja teknik apna rahe😂
Honar
शाळेत मुलांकडे मोबाईल नसतोच .घरी आल्यावर ते घेणारच.
Ok
आता मुल घरी गेली की, हा व्हिडिओ पाहतील आणि. बोलतील आपल्याला उल्लू बनवलं😂
Ho ho
पोरं लई शहाणी आहे... हाच व्हिडिओ घेउन मॅडम कडे जातील 😂😂😂
मुले शेरास सव्वाशेर आहेत 😂
आता हेच राहीलय , मुलं तुमच्या पेक्षा हुशार आहेत
Try करायला काय हरकत आहे
पालकांना मोठे भिगांचे चष्मे लावून चेहरा विद्रूप कसा दिसतो हे प्रात्यक्षिक केल😂 पाहिजे
Dada tumhe background Ani news channel sathi templates kashe banvle
He online class che परीणाम आहेत.शिक्षक लोकांनीच लावलेला छंद
😔
Hoyga asar bacho pr bache man k sache masum hote hai
Fakt lahan mule ektil ani parat ghari ghetil😊
Sagle Mobilech band kele pahije
Mobile corona mulech school chya mulancgya hatat ala . Ata bhayanak avasta zali ahe lahan aso ya college che
😂😂😂😂 काही फायदा नाही
aashi goshta parents ne pan keli pahijel jyane karun kids aasa mobile waaparne band kartil., but hya cha ek disadvantage pan aahey, childrens tya goshti emergency madhe waaparne sodtil.
Sarv shalet vhyala pahije
Mam maza mulga 9 vi aahe. N ha video tyanech mala dakhvla!!!!!!!!! bola ata Kay karayche?
Bro yek time la 🐕 septi saral hote pan lahan mulavar Kadi bharosa Karu naye teacher la koni pan ghabrtat bhari jaun tech mule ser bantat konachech aaykat nastat school made tar nahi Manit pan bhari gele ki tech kitiyak mule bhari jaun mobile made Motu patlu bagitale aastil
त्यावर काही व्हिडिओ येतोय का बघा
😂😂😂 दोन दिवसांनी पहा
आई बापाला कळायला हवं मुल रडायला लागला की द्या मोबाईल त्याच्या हातात.मग काही चुकीचं घडलं की बसा रडत
माझा नातू पण मोबाईल शिवाय जेवत नाही
जोरात किंचाळतो
. सवय तुम्हीच लावलीत ना!
खुप छान सर्व school मध्ये हि ट्रिक्स वापरली पाहिजे
lahan mule muli fakt 2 te 4 taas shalet aahet mhanun mobile ghenar nahi pan ghari aalya nanter tyana lagech mobile lagto tya shivay mul jevat nahi