स्वातीची खरच good news आहे का ? | फायनली देऊन टाकले उत्तर || शेतात काढला भुईमुग ,भुईमुगाची अशी हाल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 288

  • @rehanmogal101
    @rehanmogal101 3 ชั่วโมงที่ผ่านมา +133

    स्वातीताई प्रेग्नेंट आहे का नाही आहे याच्या बद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही आपण आपल्या घरातल्या गोष्टी अशाच सोशल मीडियावर मांडतो का हा त्यांचा पर्सनल मॅटर आहे अशा गोष्टी त्यांना विचारू नका सुंदर असा दोन बहिणींचा बोंड आहे रिस्पेक्ट आहे ऐकीमेकी साठी उगाच उलट सुलट कमेंट करून आपली मानसिकता दाखवू नका

    • @sapnamasram3177
      @sapnamasram3177 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Ho tai agdi barobr ahe tumch

    • @sujatasakore4200
      @sujatasakore4200 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      Correct boltay tumi

    • @vaishaligulhane9624
      @vaishaligulhane9624 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ho barobar ahe tumch

    • @EshaNarale
      @EshaNarale ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Barobar ahe video बघायचं सोडलं त्यातून चागलं घ्या चागलं शिका हे काय विचारताय सारखं सारखं tena वाटेल ते करतील ते तो त्यांचा prasnal प्रश्न आहे 😊❤🎉

    • @rehanmogal101
      @rehanmogal101 53 นาทีที่ผ่านมา +1

      😊😊❤

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 2 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    एवढ्या आवडीने आपण त्यांचे व्हिडिओ बघतो म उगाच वाईट कमेंट कशाला करतात दोघी बहिणी किती गुन्हा गोविंदाने नांदतात उगाच वाईट कमेंट करून त्यांना कशाला दुखावतात आपल्या प्रश्नांची ते नेहमी उत्तर देतात दुसऱ्या चैनल वरती बघा तुम्हाला उत्तर मिळतात का प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे त्यांना दुखवू नका त्यांना प्रोत्साहन करा अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांच्यामुळेच आपल्याला पॉझिटिव्ह निर्माण होते व्हिडिओ बघून 🙏

  • @shilpakhuspe6180
    @shilpakhuspe6180 3 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ताईंना दादांना तुम्हाला जे कोणी कमेंट अशा करतात त्यांना माझी विनंती आहे की त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये आपण इंटर फेयर नाही करायला पाहिजे आपण काही त्यांचे हेडमास्तर नाही आहेत त्यांच्या व्हिडिओ मार्फत आपल्याला बघायला शिकायला अनुभवायला मिळतंय आपला वेळ जातोय त्यांचा व्हिडिओ बघत बघत आपले कामही होत आहेत असा आहे की बहिणी बहिणी सख्या जावा कशा राहतात ते बघा त्यांच्यातले वाईट गुण बघू नका😊🎉🎉❤❤❤❤ love you Tai ❤❤❤❤

  • @shailaauti1979
    @shailaauti1979 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    प्रेग्नंट आहे का नाही हा विषय पर्सनल आहे लोकांना समजत का नाही, गुड न्यूज असेल तर तीन चार महिने नंतर माहिती पडते, असो लोकांच्या बोलोन्या कडे लक्ष नका देउ तुम्ही दोघी बहिणी खूप चांगले विचार, आणि मनाचे आहे

  • @vidyagaikwad9495
    @vidyagaikwad9495 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    स्वातीताई फौजी जात असताना तुम्ही रडत नका जाऊ, मग जास्त वाईट वाटतं तुम्हाला रडताना बघून फौजींना पण वाईट वाटतं आणि लक्ष लागणार नाही. म्हणून ते आता इथून पुढे जात असताना तुम्ही रडत नका जाऊ, हसत हसत वाटी लावायच. आणि सोबत ताई दाजी आहेतच खूप खूप छान आहेत❤❤👌👌

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    ते नवरा बायको खुश आहेत ना मग कशाला एकटीच गेली त्याला वेळच नाही दिला तिच्या मनात कशाला काही पण घालून देतात सगळ्या चे स्वभाव सारखे नसतात तिने त्यांना जसे आहेत तसेच स्वीकारले आहे आणि त्यांनी पण म्हणून च लग्न केले आहे तुम्ही सांगत ते काय तिला माहीत नाही का आपण फक्त आवडत असेल तर व्हिडिओ बघायचा आणि हो संस्कारीमुली घरातील गोष्टी चव्हाट्यावर नाही मांडत

  • @anuradhawelkar2315
    @anuradhawelkar2315 4 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    Tai tumchi sheti aadhiche ahe ki fojjini gytle ahe tai❤

  • @durgaghode2422
    @durgaghode2422 2 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    स्वातीताई तुझा अगदी बरोबर हे बोलणं मला खूप पटलं

    • @durgaghode2422
      @durgaghode2422 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      त्यांना आवडत नाही म्हणून आपण आपलं मन कशाला मारायचं हे मला पण पटतंय

  • @hinalad4159
    @hinalad4159 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    लहान सहान गोष्टींवर ‌ लक्ष देऊ नका. आणि सगळ्या गोष्टी व्हिडिओ मधे सांगू नका. लोक काय घोड्यावर बसुन पण देत नाही आणि पायी चालु पण देत नाही. तसं आहे. आणि तुमची पण एकी आहे आणि एकीचं बळ कायम असंच राहू दे.

  • @SantoshTangade-xr8jp
    @SantoshTangade-xr8jp 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    लोक दोन्ही बाजूंने बोलतात तुम्ही जश्या आहे तश्याच राहा❤

  • @sonalichaudhari1854
    @sonalichaudhari1854 2 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    अगं स्वातीताई काल तु जो ड्रेस घातला होता. व्हाईट कलरचा त्यात असं वाटत होतं खरंच तू प्रेग्नेंट आहे आणि तू चालताना असं वाटत होतं की प्रेग्नेंट असेल म्हणून बायकांना असं वाटलं असेल. पण मला माहित होतं की तुम्ही प्रेग्नेंट असलेली बातमी आम्हाला सांगसाल.

    • @Magic23585
      @Magic23585 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Ho dress madhe आणि चालताना असे वाटले होते.आपला गैरसमज झाला

    • @KomalChopade-nj5ew
      @KomalChopade-nj5ew 58 นาทีที่ผ่านมา +1

      हो खरच स्वाती ताई तसाच वाटत होत म्हणूनच विचारलं

    • @Nikitakhel
      @Nikitakhel 40 นาทีที่ผ่านมา

      Ho na but tya gosti cha tyana khuthe hi rag vagere aale la nahi 😊

  • @dhormaledhormale175
    @dhormaledhormale175 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Hii
    ताई वाईट कमेंट कडे लक्ष्य नको देऊ ,तुम्ही दोघीही खूप छान आहात , समजूत दार आहात ,मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात ❤❤,लोकांचं काय चांगले वागले तरी नाव ठेवतात आणि वाईट वागल तरी नावच ठेवतात

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    श्री स्वामी समर्थ दोघी ताई न पण😊 छान प्रश्नांची उत्तरे दिली ताई काही न खरंच नाही आवडत फिरायला जाईला खरंच आपण काही च नाही करू शकत जबरदस्तीने केली तर उगाच भांडण😊

  • @sulabhasawant4827
    @sulabhasawant4827 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अग पण तुम्ही का Explain करता.नका उत्तर देत जाऊ 😊

  • @rehanmogal101
    @rehanmogal101 3 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    आम्ही आमच्या घराच्या प्लॅन साठी दाजींना कॉल केला होता त्यांच्या बोलण्यावरून कळतं की ती किती संस्कार आहेत त्यांनी एकही मिनिट न लावता आम्हाला सांगितलं की कधी पण आमच्या ऑफिसवर किंवा घरी आम्हाला भेटायला या ह्याच्या मध्ये त्यांचा किती मोठेपणा आहे मी तर खूप या फॅमिलीचा रिस्पेक्ट करते😊😊

    • @vaijayantimankar1333
      @vaijayantimankar1333 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      तुमचा व्लॉग म्हणजे आनंदी होण्याचे औषदच वाटते मला😊खुपच सुंदर असतात तुमचे व्लॉग. बघितला नाही तर करमतच नाही😊💖

    • @vaijayantimankar1333
      @vaijayantimankar1333 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      आम्ही दोघी बहिणी पण तुमच्या सारख्याच आहोत. सगळ्याना नवल वाटते कशा ह्या इतक्या छान राहतात. 😊❤

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 55 นาทีที่ผ่านมา +4

    गवतामुळे भुईमुगाचे नुकसान झाले जाऊद्या नशिबात आहे तेवढंच मिळत आपल्याला धरणी माता अंत लागु देत नाही हे खर आहे 😊 भारती ताई कधीच भेदभाव करणार नाही मला तर ध्रुव स्वाती ताई कमी आणि भारती ताई चा jyast वाटतो एवढा जीव लावते कमेंटचा एवढा विचार करू नका खुश रहा. अश्याच एकत्र खुश रहा.

  • @shailaauti1979
    @shailaauti1979 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आम्ही पण आठ बहिणी आहेत आमचे कधीही भांडन होत नाही, आता आम्ही आपआपल्या घरी सुखी आहे

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एकत्र फॅमिलीत आसच वागायच आसत सगळ घर बरोबर घेउन चालायच आसत तुम्ही बरोबर राहाताय म्हणून तर तुमचा व्हिडिओ पाहाताय सगळे वाट पाहुन मी तर काय म्हणते चला सख्या बहिनी आल्या आसतील मोबाईल वर .😂😂❤

  • @yogendrabachhav938
    @yogendrabachhav938 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    स्वाती किती मस्त ताई ताई करते तेच मला जास्त आवडते

    • @avnicorner6914
      @avnicorner6914 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मला पण

    • @EshaNarale
      @EshaNarale ชั่วโมงที่ผ่านมา

      मला पण ❤😊

    • @SuryakantMhetre-o3t
      @SuryakantMhetre-o3t ชั่วโมงที่ผ่านมา

      होना मला पण❤

    • @shrutinaik1916
      @shrutinaik1916 48 นาทีที่ผ่านมา

      स्वाती सारखे ताई ताई करते ते ऐकायला फार गोड वाटते.vdo chhan

  • @VinitLoke
    @VinitLoke 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ताई पाठीमागे एकदा सांगितल होतं गुड न्युज नाहीये कशाला सारख तेच तेच विचारताय तुम्ही त्या तरी किती वेळा सांगणार ़ताई मला अस वाटतय तुम्ही काही कमेंट इगनोर करत जा ज्याच त्याला माहीत असतय

  • @anitapawar4214
    @anitapawar4214 3 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    Swati pregnant asu nasu ha tyanch personal call ahe. Video pahnaryani tyat dok ghalu naye. Changlya gosti ghya. Nko tith dusryanchya ausyat dok kuni ghalu naye. Pratekach ausy vegal ahe

    • @renukajadhav8589
      @renukajadhav8589 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Point ahe

    • @kavitachavhan637
      @kavitachavhan637 ชั่วโมงที่ผ่านมา

      Right tai pratekachi parsonal life aahe​@@renukajadhav8589

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मी पण अगोदर म्हटले की माझे मिस्टर पण राजू नावाचे आहेत. त्यांना पण नाही आवडत माझ्याबरोबर enjoy करायला. ते बऱ्याचदा मित्रांबरोबर खुश असतात. मी पण नाही आग्रह करत. काहीपण बोलतात. उगाच कोणाला काही गोष्टीं सांगायला भाग पाडू नये. समजून घ्यावे. पूर्ण व्हिडिओ छान enjoy करावा. कारण बघण्यासारखे खूप आहे.

    • @SantoshTangade-xr8jp
      @SantoshTangade-xr8jp ชั่วโมงที่ผ่านมา

      @@pratibhapatil8488 आधीच्या व्हिडीओमध्ये सांगितल होत त्यांना नाही आवडतं फिरायला

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काहिही कमेंट नकाना करू प्लीज चांगल ऐका चांगले बोला वीचार चांगले ठेवा

  • @nandapardeshi9357
    @nandapardeshi9357 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भारती ने पप ई चे झाड दाखवीले तर पप ई पान फार ऊपयोगी आहे आपले शरीरा साठी पेशी कमीझाले तर पप ई चे पाना चे रस काढुन दिवसातुन दोन चमचे पीयाचे पटकन पेशी वाढतात

  • @jadhavrahul4609
    @jadhavrahul4609 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    तुम्ही दोघी पण खूपच छान आहे सर्व गुण संपन्न आहेत

  • @shubhangimate1442
    @shubhangimate1442 54 นาทีที่ผ่านมา +2

    जाऊदया ओ छोटे फौजी व्हीडीओ मध्ये येत नाहीत पण ध्रुव त्यांची कमी पुर्न करतोय त्याला व्हीडीओ मधे ये पण नाही म्हणाव लागत माझी मोठी दीदी तर एवढी खुश होती ना की खुप खुप तीला ध्रुव आला की खुप आवडतो ती थर्डीयरला आहे पण तीला ध्रुव खुप आवडतो

  • @Living-द-moments
    @Living-द-moments 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    First comment pin kara ❤

  • @DrDamale
    @DrDamale 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤❤दोनी फौजी नां सलाम ऐकावे जणांचे करावे मणाचे.आपले हिंदू संस्कार आसतात.दोघे फिरायला गेले कि टाईम दिला आहे वाटते का एकत्र कुटुंब आहे. घरात मुले मोठे आहेत. बोलण वागत जपून करावे लागतात.छोटे मुले लगेच आणुकरण करतात. आसे कुटुंब कमी पाहायला भेटतात. बाकी आओके.

  • @KamalMane-fn5yf
    @KamalMane-fn5yf 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤ छान व्हिडिओ ताई याच्या अगोदर चे व्हिडिओ बघितले सगळे. दसऱ्याच्या साफसफाई मुळे कमेंट नाही केले. खुप खुप खुप छान व्हिडिओ ताई ❤❤

  • @VarshaUgalepatil-km8em
    @VarshaUgalepatil-km8em 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई तुम्ही दोघी एकत्र रहा बस तुमची फॅमिली खुपच छान आहे मला तर खुपच आवडतात मी दररोज वाट बघते कधी व्हिडिओ येईल

  • @vidyagaikwad9495
    @vidyagaikwad9495 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई बेडशीट आवडत नसेल आणि दिवस झालेले नसतील त्यांना जास्त चेंज करायचे तर मग तुम्ही वापस पाठवू शकता.

  • @ashabhambare1365
    @ashabhambare1365 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप छान ताई 🙏😊 अशाच छान आनंदाने राहा 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ ताई मला तर फार आवडतं तुमचं दोघींचं प्रेम 😊

  • @vilasshelke8789
    @vilasshelke8789 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई कमेंट कडे लक्ष देऊ नका तुम्ही दोघी बहिणी सुखामध्ये रहा लोक घोडयावर चालू देताना नाही आणि पायी पण चालु देतात नाही

  • @vidyagaikwad9495
    @vidyagaikwad9495 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    🌹🌹👍👍ताई तुम्ही दोघी आहेत ना एकमेकींना❤❤ मग गरजच नाही कोणाची कारण बहिणी पण आहेत जावा पण आहेत . खूप छान 👌👌👌👌

  • @BhagyashriKapase-p6t
    @BhagyashriKapase-p6t 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ताई तुम्ही निगेटिव्ह कमेंट्स कडे अजीबात लक्ष देऊ नका नेहमी आनंदात रहा आणि असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा ❤❤❤❤

  • @sujatasakore4200
    @sujatasakore4200 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Plz jevde jn ya tainche vlog bgtat tyani tyanche personal kai vicharu nka ni ugach 25 minitat guess nka kru tya itk chan rahun sagl handle krtat

  • @ushakolhe9684
    @ushakolhe9684 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bharti gas chi Shegdi garam astana Duwaychi नाही.thand zali ki साफ़ kara.

  • @reshmakoratkar2390
    @reshmakoratkar2390 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ताई कडून खुप काही घेण्या सारख आहे तेवढच घ्यावं बाकी त्यांच्या घरातल जास्त विचारु नये

    • @latakatore9114
      @latakatore9114 45 นาทีที่ผ่านมา

      बरोबर

  • @ManishaGiri-hm4ln
    @ManishaGiri-hm4ln 50 นาทีที่ผ่านมา +3

    स्वातीताई भारतीताई खूप छान व्हिडिओ

  • @bhavanaparab1823
    @bhavanaparab1823 48 นาทีที่ผ่านมา +1

    नमस्कार ताई मी रोज तुमचे विडीओ बघते.खुप बरं वाटतं तुम्हाला बघुन.मला एक विचारावस वाटत.माझ हेमोग्लोबीन सात आहे.मलापण खुप थकवा जाणवतो.झोप पण खुप येते.डोक्टरला पण दखल.तर तुमचा काही घरगुती उपाय सांगा.pleaseधन्यवाद.

  • @vaishalirayate9765
    @vaishalirayate9765 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूपच छान व्हिडिओ असतात... भारतीताई स्वातीताई..
    खूप काही घेण्यासारखे असते प्रत्येक व्हिडिओमध्ये... बायकांना खूप रिकाम्या पंचायत असता.. प्रेग्नेंट आहे का
    ... स्वाती प्रेग्नेंट आहे का?? असल्यावर न्यूज भेटेलच ना.. दिसेल ना .. पर्सनल प्रश्न विचारण्याचा काही अधिकार नाही आहे तुम्ही इतक्या छान राहता खूप आनंद वाटतो असंच एकमेकांवर प्रेम करत रहा आनंदी कुटुंब सुखी कुटुंब❤😊

  • @vaishalisargar9011
    @vaishalisargar9011 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई आम्हाला बॅग, पर्स शिवून दाखवा. म्हणजे त्या आम्हाला पण बघून शिवता येईल. आम्हाला थोडं थोडं येत शिवता पण प्रॉपर शिवता येत नाही. प्लीज एखादा व्हिडिओ शेअर करा

  • @pranitadeore9809
    @pranitadeore9809 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वाती एवढं तुम्ही दोघी सांगायची गरज नाही तुम्ही कशा आहात आम्हाला माहीत आहे तुमची जॉईन फॅमिली आहे तुम्हाला ऍडजेस्ट करावं लागतं हे लोकांना कशाला सांगत बसता लोकांना काय कळत नाही काय जॉईन फॅमिली आहे

  • @TanujaPawar-hn8ks
    @TanujaPawar-hn8ks 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शंक नाही तो ताई गोगलगायचं कवच आहे

  • @aswinitaapkire3609
    @aswinitaapkire3609 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बुऱ्हाणनगर ला या ताई तिसर्‍या माळेला जत्रा असते आमच्या गावाची ❤ nice vlog

    • @vaishanvitathe5435
      @vaishanvitathe5435 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tai mi yet aste mi bhingaar chi ahe

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वातीताई अगदी बरोबर बोलली ज्याला त्याच्या मनासारखं वागू द्यायचं मनमोकळेपणे

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t ชั่วโมงที่ผ่านมา +2

    स्वाती ताई भारती ताई तुम्ही दोघी मस्त राहा दोघीही एकत्र छान राहा

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 59 นาทีที่ผ่านมา +1

    Tai digi sqare company real aahe ka paise मागतात तर सांगा please sangta ka inasta la hot tumcya ❤❤ 🙏 tevde hi paise nahi deu shakat trust nahi as वाटून घेऊ नका ❤❤❤❤❤❤❤❤ खुप गरज आहे सांगा 1000 मागतात

  • @roshanibanduke-3795
    @roshanibanduke-3795 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Barobar ahe tai ajibat personal hot jau naka yana kay dilay tond bolat bastat

  • @ashawaje5569
    @ashawaje5569 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी पण कधीच शेंगदाणे विकत घेत नाही.उन्हाळी शेंगा घेते वर्षभर तेच वापरते

  • @manjiribandbe1242
    @manjiribandbe1242 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hiiii ताई कश्या आहात.......आणि राजू दादा पोहोचले का...... लव्ह यू सो मच्......❤

  • @savitawahatule3080
    @savitawahatule3080 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मला घोड्याची नाळ पाहिजेत मिळेल का ताई

  • @SmitaSonawane-y8h
    @SmitaSonawane-y8h 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई कोणाच ऐकत बसू नका दोघीजणी अशाच एकत्र गोडी गुलाबी ने रहा ❤

  • @shushmatups2697
    @shushmatups2697 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Tai Raju dada pohochala ka g vyavstith

  • @Thetwoboysarefunnyvideos
    @Thetwoboysarefunnyvideos 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai aamhi changli comment karayachi aasli tar 10 vela vichar karato kalchya comment bagun watlelalch ki nakki hyana yevadya comment bagun wait vatnarach

  • @poojabandgar2404
    @poojabandgar2404 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Misho वर एक पण वस्तू चांगली येत नाही

    • @kajalkamble4143
      @kajalkamble4143 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mla sglya वस्तू चांगल्या आल्यात messho वरून

  • @yogitamohod8945
    @yogitamohod8945 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai tension nka gheu tumi. tumi khup Chan video banvta mla khup aavdtat mi tumche video roj pahat aste

  • @Aaarti_v5f
    @Aaarti_v5f 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai lok bhandan lavayche kam kartat pan tumhi fakt othun pudhe hi lakshat theva comments kade laksh na deta pudhe ja karn khup you tubers ahet comments varun khup bhandan jhale ahet pan tumhi tas houn naka deu ajcha reply chan hota tumcha

  • @AmardeepYadav-d9y
    @AmardeepYadav-d9y ชั่วโมงที่ผ่านมา +1

    व्हिडिओ मधून फक्त चांगलेच घ्या.

  • @manishachoudhar7900
    @manishachoudhar7900 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Pratek video chi khup waat bagto khup chan video kalche video pahun dolyat pani ale pillu la pahun

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 47 นาทีที่ผ่านมา +1

    दोघी अशेच मायेने रहा खूप छान वागताय दोघी

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भुईमूग पेरल्यानंतर त्याच तन नाशक मारायच मग गावत लाई नाही होत

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ha question khup personal aahe. Asel tar disnar lapun rahnar nahi. Do not ask this question to swati.
    K

  • @DeepaliDeo-n3d
    @DeepaliDeo-n3d 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भारती स्वाती कोणाचं काही ऐकू नका,तुमचं जे रुटीन आहे ते फॉलो करा,प्रत्येकाच्या घरातलं ज्याला त्याला माहित असतं, आणि तुमच्या सारखं घर मिळणं अत्ता च्या जगात दुर्मिळ च आहे,खूप छान आहे तुमच कुटुंब ,अशाच मिळून मिसळून रहा❤

  • @cagaming0042
    @cagaming0042 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai shetachya compund la kharch kiti ala ahe 1 ekar chya hishobane sanga plz ❤😊

  • @DurgaShinde-d7z
    @DurgaShinde-d7z 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Negative comments kade laksh deu naka kahi Jan astat fakt negative bolayala.tumhi doghi khup changlya aahat tasahach raha.ani asha lokana reply naka deu.

  • @vaishaligulhane9624
    @vaishaligulhane9624 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mi मागेच म्हटल होत की नाही म्हणून प्रेग्नेंट

  • @SeemaNimbalkar-j8i
    @SeemaNimbalkar-j8i 45 นาทีที่ผ่านมา +1

    नाही आग ताई सगळी कडे ह्या वर्षी तसाच आहे भुमूग आमचा पण असंच आहे

  • @vilasshelke8789
    @vilasshelke8789 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प्रणव कोण लागते ताई तुमचं

  • @JayashriJadhav-f4t
    @JayashriJadhav-f4t 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    किती एकर शेती आहे तुम्हाला

  • @DattaWankhade-ns5gy
    @DattaWankhade-ns5gy 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वाती ताई टेन्शन घेऊ नका जाचाघरचे तयालाचा माहित असते

  • @ujwalaingale9136
    @ujwalaingale9136 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही तर कुणाकुणाला रिप्लाय देणार तुम्ही नका लक्ष देऊ

  • @nihoor8471
    @nihoor8471 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Rajudada aste tar shengache kam ela fatkyat zale aste

  • @ashabhaskar3717
    @ashabhaskar3717 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हो ताई तुमच बरोबर आहे ज्याच्या त्याच्या घरातली बात ज्याच्या त्याला माहीत असत

  • @kavitachunarkar4396
    @kavitachunarkar4396 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mi pan junya kapdyachya bgyaga khup shivlya, vegveglya

  • @Aniruddha-w2g
    @Aniruddha-w2g 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई इतकं गवत असेल तर कसं काय भुईमूग येणार

  • @vednerurkar8605
    @vednerurkar8605 7 นาทีที่ผ่านมา

    ,दोघी‌बहिणी आहेत.तुमची आजी आजोबा एकच आहे त.त्यामुळे दोघीही जाणाच ना.लोक‌बोलूदे.पुढे चला.

  • @SarikaPukale-i6x
    @SarikaPukale-i6x 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई कुणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका

  • @ReemaPoman-nd2jy
    @ReemaPoman-nd2jy 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Royal setkari dhoghi tai❤❤❤❤❤

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 43 นาทีที่ผ่านมา

    Barobar ahe lavkar sangt nahit ३ mahine sangt nhit mi समजले डान्स केला त्यामुळे विचारायची गरज नाही खात्री आहे तुम्ही कोणतीही गोष्ट लपवणार नाही

  • @mangalnavhale2042
    @mangalnavhale2042 ชั่วโมงที่ผ่านมา

    भुईमुगाच्या शेंगा..wow❤ तोंडाला पाणी आले बघा.. मला खूप आवडतात 😊

  • @MalaDhutode
    @MalaDhutode 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनमोहक सुंदर सुरवात केली शेंगा काढणे चालू आहे तुम्ही कुठल्याही कामात मागे नाही फुलं है गुलाब का खुशबू लिया करो कभी तो हमारे गरीब की कमेंट का जवाब दिया करो, फुल खिलता है, कली खिलनेके बाद तुम्हारी याद हैआती दिन निकलनेके बाद धन्यवाद❤❤❤

  • @UshaDesai-j9j
    @UshaDesai-j9j 35 นาทีที่ผ่านมา

    भुईमूग शेंगा खायला छान लागतात गावची आठवण आली लहानपणी मी शंख शिंपले गोळा केली भारती बरोबर आहे प्रत्येक घरात काही त्यालाच माहीत आहे कोणी बोलत सोडुन द्या टेन्शन घेऊ नका

  • @pranjalibrahmane814
    @pranjalibrahmane814 17 นาทีที่ผ่านมา

    जाऊदे स्वाती मी ओळखलं होतं कारण तु गोरी गणपत मध्ये तु सहभागी झाली होती आणि काल मी सांगितलं होत पण लवकर गुड नुज दे छान परी येईल लवकर

  • @rohiniraut6250
    @rohiniraut6250 31 นาทีที่ผ่านมา

    भारतीय सतत कॉमेंट्स चे उत्तर देऊ नकोस कारण तुम्ही दोघी खूप छान बॉण्डिंग आहे हे असं डिस्टर्ब करता

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वाती फौजी आले म्हणून 2 पोळ्या आनंदाने पोटभर जेवत असेल. म्हणून थोडाफार वजन वाढलय. ते छान आहे काही चिंता करण्यासारखे नाही. त्यामुळे सर्वांना वाटत असेल. छान उत्तर दिले. 👌🏼👌🏼

  • @rohiniraut6250
    @rohiniraut6250 32 นาทีที่ผ่านมา

    भारती आणि स्वाती तुम्ही कमेंट्स कडे जास्त लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे काम करा आणि तुम्ही तुमचे काम खूप छान पद्धतीने करत आहेत जंगल हिला दाखवत आहे आणि आम्हाला तेच पाहिजे आहे

  • @latakatore9114
    @latakatore9114 59 นาทีที่ผ่านมา

    भुईमूग संक्रांतीचा वेळी कराचा खुप शेगा येतात एप्रिल महिन्यात निगतो

  • @sangitagaidhane3132
    @sangitagaidhane3132 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्रीरामपूरला येता का कधी आल्यावर आमच्याकडे या आम्ही अशोक नगर लक्ष्मी अग्रो टुरिझम जवळ राहिला आहे तुम्ही दोघी आमच्यासारख्याच सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा आहेत मी तुमचे व्हिडिओ रोज बघते खूप छान असतात

  • @latakatore9114
    @latakatore9114 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही पन गहु भुईमूग मुग ऊडद चवळी तुर घरीच करतो लसुण ईतर भाजीपाला आहे मग वर्ष भर मिरच्या होतात 1 गोणी धणे कांदे हे वर्ष भर घरचच आहे

  • @latakatore9114
    @latakatore9114 51 นาทีที่ผ่านมา +1

    खुप पंचती करतात लोक देवा रे देवा

  • @nandawalunj-rv1ty
    @nandawalunj-rv1ty ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई बायकांच काही ऐकु नका तुमचे ह्विडीओ छान असतात काहीतरी शिकण्यासारखे बाकीचे युट्बुर बघा काही पण दाखवतात घरातली भांडण

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aaka ani baba age asun pan aandane kam kartat basun rahat nahi.

  • @bhartiy4266
    @bhartiy4266 17 นาทีที่ผ่านมา

    Bharti n swati off-white colour ha luxmicha ahe ,aajkal all celebrety pan gharat white kiva off white furniture and baki sagl asch colour cha ghetat ..me magavly same bedsheet

  • @supriyas.Art_and_craft
    @supriyas.Art_and_craft 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumchya doghikde bgun amhi inspire hoto tyamule tumhi mood off nka krt jau tyamule amcha pn hoto mood kharab.... negative comments kde lksh nka det jau.....

  • @shitalmisal5258
    @shitalmisal5258 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    हो ताई एकदम बरोबर बोला तुम्ही आज मला तुमचे विचार खुप आवडले तुमचा कडून खुप काही शिकण्यासारखे आहे मी रोज व्हिडिओ पाहते

  • @rupalimatekar6062
    @rupalimatekar6062 18 นาทีที่ผ่านมา

    Tai jwellery cha navin stock keva येईल आणि order karaychi process kay ahe

  • @ChhayaPawar-i2p
    @ChhayaPawar-i2p 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरंच वाटत होतं ताई गुड न्यूज

    • @surekhaghadge6531
      @surekhaghadge6531 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      काय बोलावे बाईला आता .आहो ठरवू द्यात त्याना तयानचे निरणय .आननदाने बघावे वाटले तर बघा नाही तर चौकशा कशाला नसतया .❌❌❌❌❌

  • @acdsb
    @acdsb 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bed shit cover chi link de na tai

  • @vijaykadlag4649
    @vijaykadlag4649 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ghodaychaya nal vishai mahiti sanga