१ वाटी ज्वारीच्या पिठापासून सर्व कुटुंबासाठी पोटभर नाष्टा | No Dahi No Soda | Jawar Breakfast.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • #cookingticketmarathi #breakfast #ज्वारीचानाष्टा #Jowarnashta
    Masale Order करण्यासाठी Whattaap करा
    +917304712119
    • स्पेशल मालवणी मसाला
    • स्पेशल गोडा मसाला
    • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
    • सेलम ची शुद्ध हळद
    • स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
    • लवंगी मिरची पावडर
    • स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
    • धने जिरे पूड
    साहित्य/ Ingredients
    • ज्वारीचे पीठ / Jowar Flour - 1 वाटी
    • मूग डाळीच पीठ / Moong Dal Flour - ½ वाटी
    • कांदा / Onion - 2 चमचे
    • टोमॅटो / टॉमॅटो - 2 चमचे
    • कोथिंबीर / Fresh Coreander - 2 चमचे
    • हिरवी मिरची / Green chilli - 1
    • किसलेलं आलं / Ginger - ½ चमचा
    • पांढरे तीळ / White sesame - 1 चमचा
    • धने- जिरे पूड / Dry Coriander & Cumin Powder - ½ चमचा
    • मीठ / Salt - ¼ चमचा / चवीनुसार
    • साजूक तूप किंवा तेल / Cooking oil Or Ghee - आवश्यकतेनुसार

ความคิดเห็น • 21

  • @Cookingticketmarathi
    @Cookingticketmarathi  วันที่ผ่านมา +5

    Masale Order करण्यासाठी Whattaap करा
    +917304712119
    • स्पेशल मालवणी मसाला
    • स्पेशल गोडा मसाला
    • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
    • सेलम ची शुद्ध हळद
    • स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
    • लवंगी मिरची पावडर
    • स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
    • धने जिरे पूड

  • @MrudulaDharmadhikari-wm9on
    @MrudulaDharmadhikari-wm9on วันที่ผ่านมา +2

    नेहमी प्रमाणे झक्कास पदार्थ आणि हे फक्त तुम्हालाच सुचू शकत यात शंकाच नाही खुप आवडला 👍

  • @snehals8078
    @snehals8078 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप छान,पौष्टिक आणी खुसखुशीत पण,नक्कीच करून बघणार 👍👍

  • @RadhikaPurohi
    @RadhikaPurohi วันที่ผ่านมา +2

    माझ्या सासूबाई तुमच्या मोठ्या फॅन आहेत,, तुम्ही मसाला पाठवल्यापासून रोज तुमची न चुकता आठवण काढतात तुम्हाला खुप आशीर्वाद देतात हेच तुम्ही कमवलय ताई God bless you 😊🌹💐

  • @GauriPuranik-q7o
    @GauriPuranik-q7o วันที่ผ่านมา +2

    खूपच टेस्टी दिसतंय शिवाय ज्वारीच्या पिठाचे क्या बात है ताई मस्त मस्त ❤❤

  • @swapnajavilekar6807
    @swapnajavilekar6807 วันที่ผ่านมา +1

    Yummmmmy healthy mouth watering receipe

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l วันที่ผ่านมา +1

    खूपच छान पौष्टिक रेसिपी ज्वारी आणि मूगडाळ दोन्ही हलके पदर्थ आहेत मस्त 😊 आता पुण्याहून 😅

  • @savitapatil816
    @savitapatil816 วันที่ผ่านมา +1

    खुपच भारी पोस्टीक असा नास्टा सुंदर 👌👌❤️

  • @ReshmaSanghraj
    @ReshmaSanghraj วันที่ผ่านมา

    खूप छान रेसिपी दह्याचे रेसिपी तब्येतीमुळे खाता येत नाही पण जानपद आहे त्याच्यासाठी खूप मस्त धन्यवाद

  • @NehaPujari-wb3th
    @NehaPujari-wb3th วันที่ผ่านมา

    फार छान असतात तुमचे पदार्थ मी नेहमी करून बघते छान टेस्टी होतात हे पण करणार आहे ❤🎉

  • @PadminiPudale
    @PadminiPudale วันที่ผ่านมา

    खूप छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई ❤❤

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 วันที่ผ่านมา

    खुप छान रेसिपी आहे

  • @rajanideore9020
    @rajanideore9020 วันที่ผ่านมา

    ताई,तुम्ही खूप छान छान पदार्थ बनवतात, मी रोज तुमचे व्हिडिओज बघते, तुम्ही कमालीच्या सुगरण आहात❤

  • @ShivTathe-sj8ix
    @ShivTathe-sj8ix 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान ; मला संधी वात असल्यामुळेच चना डाळ खायची नाही मुग डाळच खायला सांगीतली अन ज्वारी म्हणून ही मी करुन बघेन

  • @sulochanachaudhary4764
    @sulochanachaudhary4764 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान

  • @swapnamokashi9667
    @swapnamokashi9667 วันที่ผ่านมา

    Khupch testy, yummy & laajwab 🥰👌👌

  • @RichitaPatila
    @RichitaPatila วันที่ผ่านมา +1

    आता तब्बेत कशिये ताई बर वाटतय ना खुप हार्ड वर्क करता तुम्ही काळजी घ्या माऊली 🙏

    • @KusumParabParab
      @KusumParabParab วันที่ผ่านมา

      काळजी घ्या ताई

  • @ruby_1514
    @ruby_1514 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aapka dedication cooking mein hamesha dekhne layak hota hai. KHAL par share karein.

  • @shilpalekkalwar4179
    @shilpalekkalwar4179 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai mi tumcha no kitida save krtay whatsapp wr yetach nahi mla masala order krach ahe kahi dusra paryay dya n please

  • @Holiday_Foodie
    @Holiday_Foodie วันที่ผ่านมา

    Thanks for 285 subscribers complete 🎉
    Stay Connected 👍