🙏🏻या अभंगात जे निवेदक आहेत त्यांच निवेदन ऐकताना अस वाटत हे सर्व खरोखरच घडत आहे विठ्ठल रुक्मिणी यांच्या समोर तुकाराम ,नामदेव सर्व संत अभंग गाताहेत खरच बापट सर खुपखुप धन्यवाद आणि आभाळा एवढया शुभेच्छा
अतिशय सुंदर !प्रस्तावना, गायन , संगीत. संतांचे अभंग, विठ्ठल भेटीचा आनंद झाला !अजित कडकडे चा आवाज स्वर्गीय आहे !धन्य धन्य वाटले या महाराष्ट्र भूमीत जन्म झाला त्याचा !पुर्व पुण्याईच ! Iजय जय रामकृष्ण हरिI
माझ्या लहानपणी आमच्या घराजवळच्या हनुमान मंदीरात टेपरेकॉर्डर वरती ही सर्व गीत वाजायची, तोंडपाठ झाली होती, तेंव्हा याचा भावार्थ कळतं नव्हता पण खूप छान वाटायचं. मन प्रसन्न व्हायचं. 🙏👏👏👌
पंडित अजितजी कडकडे यांच्या देवाचिये द्वारी या अल्बमला तोडच नाही.अजितजींचा पहिला देवाची ये द्वारी हा अल्बम पुढील कित्येक वर्षे असाच राहील ह्यात शंकाच नाही .राम कृष्ण हरी.
मी आपले पंढरपूर मध्ये 3ते 4वेळा गायन ऐकले त्यामुळे मला संगीताची आवड निर्माण झाली. मी तबला शिकलो.मी आपल्या कृपेनें आज भजनला तबला साथ करतो, आपण मला गुरुस मान आहात
🙏🏻🙏🏻अजित जी जेव्हा जेव्हा हि केसेट ऐकते त्या त्या वेळी अंगावर शहारा आणि डोळ्यातुन भावपुर्ण आनंदाश्रु येतात कीती सुंदर गायलय तुम्ही वाटत हि अस संगित कधि संपुच नये ऐकतच राहाव खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭❤️🙏🏻🙏🏻
🙏🏻अभंग ऐकताना अंगावर काटा येतो आणि डोळयात भक्ती भाव तरलतात तेहि आनंदाश्रु 😭🙏🏻 वाटत सरळ विठठला जवळ जाव आणि त्याच्या चरणी खुपखुप रडाव 😭😭😭😭 आणि सांगाव या सर्व संताना परत एकदा पृथ्वी वर घेऊन ये 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आमच्या परिवाराचे आवडते गायक पं. अजितजी कडकडे व सर्व संगीत साथ देणारे कलावंत तसेच ह्या अल्बमचे निर्माते या सर्व मंडळींना खूप खूप धन्यवाद. खरचं त्या पांडुरंगाचे अल्लौकिक रूप या सर्व अभंगातून प्रकट केले आहे. मन प्रसन्न व तृप्त झाले.
अजित दादा यांचा आवाज म्हणजे विठ्ठलाने दिलेली सुमधुर सामान्य माणसाला देवाकडे नेणारे देवाजी गोडी लावणारे भजन अप्रतिम वर्षानुवर्षे ऐकले तरी गोडी कमी होत नाही * जय जय रामकृष्ण हरी *
श्री प्रभाकर पंडीत यांनी संगीत बध्द केलेलेे आणि अजितजींनी स्वर िदिलेली सर्वच अभंग लोकप्रिय झाली. ईश्वर त्यांच्या कडून अशीच सेवा करुन घेवो व आम्हा श्रोत्यांना अखंंड ब्रम्हरसाची मेजवाणी भेटत राहो. खुप आभार व्यक्त करतो त्यांचे जय हरी
Another Bhakti Poorna Abhang sung by Pt. Ajit Kadkade. Such a beautiful abhang by Jnyandev with such a simple message of Hari Naam for Mukthi that is so difficult to attain by any other means. I keep coming back to listening to this and Sakala Theerthahuni Pandari Mukutamani abhangs again and again. God bless Pt. Kadkade.
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय विठ्ठल रखुमाई सर्व भक्ती गीते भगवंत प्रेमभाव नामस्मरण अश्या कर्णमाधुर गोड सुंदर अवजात श्री अजित कडकडे यांनी गायन केले आहे मन प्रसन्न होते आनंद समाधान होऊन मन तल्लीन होते आवाज ताल चाल संगीत उत्तम आहे धन्यवाद जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤
🙏🏻या अभंगात जे निवेदक आहेत त्यांच निवेदन ऐकताना अस वाटत हे सर्व खरोखरच घडत आहे विठ्ठल रुक्मिणी यांच्या समोर तुकाराम ,नामदेव सर्व संत अभंग गाताहेत खरच बापट सर खुपखुप धन्यवाद आणि आभाळा एवढया शुभेच्छा
अतिशय सुंदर !प्रस्तावना, गायन , संगीत. संतांचे अभंग, विठ्ठल भेटीचा आनंद झाला !अजित कडकडे चा आवाज स्वर्गीय आहे !धन्य धन्य वाटले या महाराष्ट्र भूमीत जन्म झाला त्याचा !पुर्व पुण्याईच ! Iजय जय रामकृष्ण हरिI
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय हरी विठ्ठला
गोळा.असा.आवाज
माझ्या लहानपणी आमच्या घराजवळच्या हनुमान मंदीरात टेपरेकॉर्डर वरती ही सर्व गीत वाजायची, तोंडपाठ झाली होती, तेंव्हा याचा भावार्थ कळतं नव्हता पण खूप छान वाटायचं.
मन प्रसन्न व्हायचं.
🙏👏👏👌
पंडित अजितजी कडकडे यांच्या देवाचिये द्वारी या अल्बमला तोडच नाही.अजितजींचा पहिला देवाची ये द्वारी हा अल्बम पुढील कित्येक वर्षे असाच राहील ह्यात शंकाच नाही .राम कृष्ण हरी.
मी लहापणापासून प. अजित दादा कडकडे यांचे भक्ती गीते ऐकतो ...अप्रतिम गायन
मी आपले पंढरपूर मध्ये 3ते 4वेळा
गायन ऐकले त्यामुळे मला संगीताची आवड निर्माण झाली.
मी तबला शिकलो.मी आपल्या कृपेनें आज भजनला तबला साथ
करतो, आपण मला गुरुस
मान आहात
🙏🏻🙏🏻अजित जी जेव्हा जेव्हा हि केसेट ऐकते त्या त्या वेळी अंगावर शहारा आणि डोळ्यातुन भावपुर्ण आनंदाश्रु येतात कीती सुंदर गायलय तुम्ही वाटत हि अस संगित कधि संपुच नये ऐकतच राहाव खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭❤️🙏🏻🙏🏻
Kharokar Saraswati mataji prasanna aahe ajit gi ek daivik sakshatkar
खूपच शांत आणि सुंदर अभंग या अल्बम मध्ये अजित कडकडे यांनी गायलेले आहे आणि मध्ये मध्ये दिलेल निरूपण त्याहूनही सुंदर धन्यवाद
🙏🏻अभंग ऐकताना अंगावर काटा येतो आणि डोळयात भक्ती भाव तरलतात तेहि आनंदाश्रु 😭🙏🏻 वाटत सरळ विठठला जवळ जाव आणि त्याच्या चरणी खुपखुप रडाव 😭😭😭😭 आणि सांगाव या सर्व संताना परत एकदा पृथ्वी वर घेऊन ये 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आमच्या परिवाराचे आवडते गायक पं. अजितजी कडकडे व सर्व संगीत साथ देणारे कलावंत तसेच ह्या अल्बमचे निर्माते या सर्व मंडळींना खूप खूप धन्यवाद. खरचं त्या पांडुरंगाचे अल्लौकिक रूप या सर्व अभंगातून प्रकट केले आहे. मन प्रसन्न व तृप्त झाले.
अतिशय स्वर बदद सुंदर सुंदर सुंदर.... आलाप अगदी हवेत .........smooth. . Smooth.वाह...असे..होने नाही.....मन तृप्त,,, धन्यवाद....🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌🌹🌹🌹👋
गेली अनेक वर्ष ही सर्व गाणी ऐकते आहे. पण आजही ती तेवढाच आनंद आणि भक्ती चा अनुभव देतात. या अल्बम च्या निर्मिती मध्ये सहभागी सर्वाँना मनपूर्वक धन्यवाद
गायकांचे सूर व तबला वादकांचे ताल दोघांचं अप्रतिम combination म्हणजे देवाचे द्वारी उभा क्षणभरी... वाह क्या बात !क्या बात!! क्या बात!!
❤
Ek number awaj
अठ्ठावीस वर्षांपासून ऐकतो आहे पण तीच अविट गोडी, तोच भक्तिरस, असे वाटते धन्य झाले आपले जीवन 🌺🌷 राम कृष्ण हरी 🌷🌺🙏
🌹🌹पांडुरंग पांडुरंग जय हरि माऊली 🌹🌹🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
पंडित अजित दादा कडकडे एक हरहुन्नरी गायक खूपचं अप्रतिम ❤️❤️🙏🙏
Pandit Sarana Salam.Uttam Swarrachana Ajit Kadkadencha Swar.Sampurna Sangraha Utkristha.
om fat swaha !!! boleto ekdam zakkkasssss !!!!!
अजित कडकडे यांचा आवाज अतिशय उत्तम आहे, मला तर कळायला लागल्यापासून त्यांचीच अभंग सकाळी संध्याकाळी ऐकल्याशिवाय चैन पडत नाही.. खरंच खूपच सुंदर आवाज आहे
अजित दादा यांचा आवाज म्हणजे विठ्ठलाने दिलेली सुमधुर सामान्य माणसाला देवाकडे नेणारे देवाजी गोडी लावणारे भजन अप्रतिम वर्षानुवर्षे ऐकले तरी गोडी कमी होत नाही * जय जय रामकृष्ण हरी *
..........तर
नऊ
..........तर
नऊ
Madhyam Gan Ati Mangal.Todach Nahi.Niragas Swar.Ful satisfaction.
अजित दादा खूपच सुंदर खूपच छान मनाला प्रसन्न वाटलं 🌹🌹🌹🙏🙏
Khupch chan aavaj aahe aahe ajit dada tumcha ramkrushan hari
बापट गुरुजींचे निवेदन एकदम सुंदर त्याचबरोबर त्यांच शब्दांच उच्चारण देखील. वाटतं परत परत ऐकाव.
हा अलबंम म्हणजे अप्रतिम सर प्रणाम
देवाच्यादारीं उभा क्षणभारी खरंच मन असं प्रसन्न होत काही क्षण असं वाट कि आपण देवाच्याया दारीं उभा आहोत ❤️
Very sweet Hart abhang. खूपच छान सुंदर आवाज .रोज सकाळी उठून ऐकावे वाटते मन अगदी प्रसन्न होते.जय हरी!!!👌👌
Fchhq
अप्रतिम अजित दादा सारखं मराठी भक्ती गीत गायक कुणीच नाही
अजित कडकडे यांची भक्तीगीतं सकाळी व संध्याकाळी ऐकल्यावर मन प्रसन्न होते ,, राम कृष्ण हरी ,,🌾🚩🌺💐🙏
पंडित अजित दादा ह्यांच्या भजनातुंन भक्तिरस वर्षाव होतो. आनंद मिळत राहावा हीच देवाची कृपा.
खूप चांगले Ajit कडकडे यांची गाणी लावावीत .
Good abhagang by Shri Ajit kadkade 🙏🙏🌹🌹
पंडित अजित कडकडे यांचे गायन अगदी मांडीला मांडी लावून बसलो आहे. त्यातच मी धन्य झालो आहे. रामकृष्ण हरी.
खूपच सुंदर , अजित कडकडे यांचे भजन
फारच सुंदर, त्यात अजित कडकडेंचा आवाज, भक्तिरसाची एक अलौकिक पर्वणीच ...
6❤🎉🎉😮😢
अजित दादा तुमच्या आवाज ईश्वराची देणगी.मन प्रसंन्न होते. असेच गात रहा .
अजित सर अभंग ऐकायला येवढे सुरेख आहेत. कधीही ऐकतो कीतीही ऐकतो. कंटाळा येतच नाही. एकच नंबर .
😅😅😅
@vi❤
shnupawar9307 the😅😅😅😅😅😅😅😅😅😅 am❤😂 Ee😂😂😂😢😮😮🎉❤❤
kuppp Chan.....Mann prashana zala....☺
अजित कडकडे यांचा एक नंबर विषयच नाही.
अगदी स्वर्ग सुख मन शांत करणारा आवाज...🙏 पं. अजित कडकडे🙏🙏🙏
दैवी आवाज .. कडकडे साहेब गाण्यातून डोळ्यासमोर परमेश्वर प्रकट करतात .. 🙏🙏🙏
असे अभंग ऐकताना प्रत्यक्ष देवाचे दर्शन घेतले असा भास होतो.अजित कडकडे एक प्रतिभाशाली हुनहुरी गायक😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
सदा सर्वदा व निरंतर जो द्वार खुला रहता है वह द्वार " देव द्वार " ! प्रवेश मात्र संतसंग से मिलता है ।
उच नीच काही नेणें भगवंत।
तिष्ठे भाव भक्ती देखोनिया ।।
खुपच सुंदर व भावपूर्ण अभंग आहेत.
पं.अजितजींना मनापासून शरणु शरणार्थी !!
अप्रतिम सुंदर आवाज❤ खरचं तोड नाही 😊😊
Wah kya bat hi vrundavani ajit ji ka sur venu
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा पांडुरंग विठठला 🌹🌹🌹
संगीतकार प्रभाकर पंडित यांच्या अप्रतिम.....
संगीत रचना अजित कडकडे यांनी गायल्या
आहेत.धन्यवाद ❤❤
खूप सुंदर 👏👏👏👏🚩🚩 मराठी भाषेचा अभिमान
very good singer
Mere liye ye jindgi hai ye abhang
खुप छान कर्णमधुर भक्ती सं गीत अभंग
Hari Om Vitthal
Hari Om Vitthal
🌼🙏🌷🌼🙏🌷🌼🙏🌷🌼🙏🌷🌼🙏🌷🌼
Jivan.satale
💐💐🙏🙏 ya sunder gaynala shabdach kmi pdtat👌
श्री प्रभाकर पंडीत यांनी संगीत बध्द केलेलेे आणि अजितजींनी स्वर िदिलेली सर्वच अभंग लोकप्रिय झाली. ईश्वर त्यांच्या कडून अशीच सेवा करुन घेवो व आम्हा श्रोत्यांना अखंंड ब्रम्हरसाची मेजवाणी भेटत राहो. खुप आभार व्यक्त करतो त्यांचे जय हरी
Jai Jai Ram Krishna Hari 🙏🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
खरचं स्वर्गिय सुखाची अनुभूती आली
हरी नाम सर्व श्रेष्ठ,भवपार नेणारे आहे. " जय हरी."
खरच खुप छान आहे , मन तृप्त झाल
❤
खूफच अप्रतिम आवाज व अभंगाच्या अगोदर चे विवेचन.🚩🚩🚩🚩
गायक अजित जी चांगले गायक👍👍👍 किर्तनकार . धन्यवाद.
Atishay shravneey,sunder
एवढय़ा वेळा ऐकले हे अभंग तरीहि समाधान नाहि मनाला कारण सारख ऐकतच राहाव अस वाटत खरच सर कीती गोड तुमचा आवाज खुपखुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
येणारे 100 वर्ष ही भक्ती गीते महाराष्ट्रातील जनता मनापासून व आवडीने एकत राहणार.❤
अनंत वर्ष
So very beautiful, peaceful and serene 🙏🙏🙏
Wah mast sumdar
अतिशय छान सुंदर भक्ती गीते गायली आहेत अजित कडकडे यांनी राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🚩🌺🚩
खुपच सुंदर असे अभंग गायले आहे. .
Plz plz plz ....download che option asave....aamchyasarkhya madhyamavargiyanchi pratyek sakal sumadhur hote.....abhang aani ajit kadkade yancha aavaj amhala parvani aahe. 👌👌👌❣💯
Another Bhakti Poorna Abhang sung by Pt. Ajit Kadkade. Such a beautiful abhang by Jnyandev with such a simple message of Hari Naam for Mukthi that is so difficult to attain by any other means. I keep coming back to listening to this and Sakala Theerthahuni Pandari Mukutamani abhangs again and again. God bless Pt. Kadkade.
Verry nice Awaz supper bhakti Gaanne🙏🌻
आजही कोणताही शुभारंभ सोहळ्यास अजीत कडकडे यांची गाणी लागतात
Hari om vitthal
Hari om vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान अजित दादा खूपच छान आवाज आहे मन प्रसन्न होतो दादांचे गाणे ऐकल्याने...👌👌👌
जय गुरु🌹🌹
श्रेष्ठ भजन.. सू मधुर.....🎉🎉🙏🙏
सुंदर देवाची गाणी मन प्रसन्न झाले👌🙏🙏
Most Best Melody Music , Bhakti Geet & Extra Ordinary Singer, We are Thankful to Ajitaji & Total Group,
The q
Jai hari vittal vittalla padurang bagwan bapuji ki charnome koti koti naman
राम कृष्ण हरी ..... dislike करणारे पांडुरंगा ही तुझीच लेकरं आहे त्यांना चांगली बुध्दी दे ...माऊली
go
Super vitthal ...vitthal ....
रामायण महाभारत हे कितीही वेळा ऐकले तरी नवीन वाटते तशीच ही पं. कडकडेजींची गाणी आहेत. जय सनातन धर्म 🙏🚩
देवाचिये द्वारी, पहाटे निरव शांततेत ऐकताना खूप बरे वाटते.
मन प्रसंन्न होते.
खूपच छान गोष्ट venus कंपनीने केली आहे.
कुठे गायन शिकले पण आवाज म्हणजे आवाजच देवाची देन
llराम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरीll
अभंगाचे भाव दाखवणारे गायक पंडित अजित कडकडे
अत्यंत श्रवणीय आणि मन तृप्त करणारे अभंग,अजित कडकडे यांचे सुमधुर स्वर, आठवण बालपणीची..
❤❤
जय हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम जय हरी वीठ्ला प्रेम पुजा तुमची हृदयात माझ्या गणेश माऊली
Devachya ganyanmadhe adf band kara🙏🌹
😊😊😊😊😅😅
मा आदरनिय अजित कडकडे सर नमस्कार फार छान सुंदर अप्रतिम गाणं ऐकत रहावं मन रनमान आकाशात उंच झेप घेते बुद्धी उंच होते दिर्घ आयुष्य हो धन्यवाद
खूप छान अजित दादा👌👌💐
अप्रतिम अशी ही कॅसेट आहे तुमची अभिनंदन आपले मिस्टर अजित कडकडे यांच्या आवाजातील सकाळची सुरुवात करा आणि बना आनंदी धन्यवाद जय हरी विठ्ठल
अजितजीच्या गायनाची आर्तता मनाला भुरऴ घालून जाते. वा खुपच छान.
Feel the warmth in Ajitji' s vocal.. simply heavenly.
श्री हरी नारायण ज्ञानोबा माऊली तुकाराम हरी विठ्ठल
L00l poop pn ppl l0 ppl I'm
खुप चांगले गाणे आहेत देव सगळ्याच्या हृदयात आहे
👌👌👌👌छान आहे मनात निर्माण झाली आहे
@@mahadevbhenki2710 q1qqQ
@@mahadevbhenki2710 q
खरच आजपरेत आसा आभग कदीच आईकला नवता खरच खुप छान
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय विठ्ठल रखुमाई सर्व भक्ती गीते भगवंत प्रेमभाव नामस्मरण अश्या कर्णमाधुर गोड सुंदर अवजात श्री अजित कडकडे यांनी गायन केले आहे मन प्रसन्न होते आनंद समाधान होऊन मन तल्लीन होते आवाज ताल चाल संगीत उत्तम आहे धन्यवाद जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤
man prasann zale he ekun🙏
🙏🙏Khup chhan he abhang aiklyavar man prasann hote👌👌
Khup chan
Mind blowing
डग
डग
vaav ekch real only ong God priyya prabhu yeshu durmil dev devachi krupa lagte na so
अप्रतिम रचना आणि अप्रतिम आवाज
मन प्रसन्न होतं
श्री माहुली ❤
श्री स्वामी ❤❤❤
अजित दादा कडके.यांचा सवाॅत चांगले
अंभग गोवळशनी.
Kharch khupach sundar
Jay gurumauli
शुभ शिव सकाळ
अजित सर छुप सुंदर भजन तुमचिया चरणी जय हरि