कोकणी माणूस सदा आनंदी आणी समाधानी इतके कष्ट घेत शेती करतात आणी नुकसान झाले तरी दुःखी होत नाही जिद्द असावी तर अशी. पुनम ताई अस्सल कोकणी माणसाचे प्रतीक आहेत सदैव आनंदी, प्रचंड, कष्ट करून सुद्धा कधीच वैतागत, त्रासलेले नाहीत सदैव तत्पर असतात. तुम्हाला सगळयांना खरच सलाम
तुमचे चानेल फारच लोकप्रीय होत आहे. सर्वाना शुभेछ्च्गा. त्याच बरोबर प्रेमाची सुचना कराविशी वाटते. राग मानू नये. बाबू आणी विनू नेहमी मरणाचे शब्द वापरता. कृपया तो टाळावा. धन्यवाद. खुप प्रगती करा
एक दिवस येईल जेव्हा अस जीवन जगण्यासाठी लोक लाखों रुपये खर्च करतील खरच तुम्ही खूप लकी आहात हेवा वाटतो तुमचा I wish I could by some property at your Village it's pure Haven God bless you...
Ghara pasun sada khup ch dur ahe..kiti paypit karavi lagte...hatts off poonam tai🙏 nisha..vinudada mumbai chya n dabhol chya ghara chi hometour kar na ekda..
कोकणी माणूस सदा आनंदी आणी समाधानी इतके कष्ट घेत शेती करतात आणी नुकसान झाले तरी दुःखी होत नाही जिद्द असावी तर अशी. पुनम ताई अस्सल कोकणी माणसाचे प्रतीक आहेत सदैव आनंदी, प्रचंड, कष्ट करून सुद्धा कधीच वैतागत, त्रासलेले नाहीत सदैव तत्पर असतात. तुम्हाला सगळयांना खरच सलाम
गावामध्ये आता शेती करताना माणसं दिसत नाहीत सर्व शेती सोडून मुंबईला गेली. पण पूनम ताई च्य मेहनतीला पाहून पहिल्या दिवसांची तसचे माणसांची आठवण येते..🙏😍❤
आमच्या कडे लोकांनी सड्यावर ची शेती सोडल्यानी..पण तुमची मेहनत बघुन भारी वाटता...#शेतकरी#किंग
बाय गे, सड्याची वाट सरता सरत नाय होती 🤔 शेंगो, त्यालं दिसता पण काडूच्या मागची मेहनत दिसना नाय 😟 पुनग्याचा टकलीवरच्या पान्याच्या बाटलीचो बॅलन्स 1 नंबर 👌 ♥️ 👍
अस्सल सुंदर शांत कोकण, पुनम ताईच्या शेतातील भुईमुग शेंगा पाहिल्या,भुईमुग पिक काढणी दाखवायला पाहीजे, सुंदर निवांत सडा .
आम्ही पण नारिंग्रे गावचे पण लहान पण सगळं मुंबई मधे गेले. पण आता खूप वाटते .एकदा तरी गावी याव.पुनम ताईची मेहनत मनाला खूप भावली.
कोकणी माणसाच्या आयुष्यात नेहमीच जमाल् कडू स्टेप असता 😊😊
सलाम ताई तुम्हाला ...खरच खुप मेहनत करता तुम्ही ❤❤❤❤
सलाम ताई..तुझा कष्टाला
तुमचे चानेल फारच लोकप्रीय होत आहे. सर्वाना शुभेछ्च्गा. त्याच बरोबर प्रेमाची सुचना कराविशी वाटते. राग मानू नये.
बाबू आणी विनू नेहमी मरणाचे शब्द वापरता.
कृपया तो टाळावा. धन्यवाद. खुप प्रगती करा
तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीला खरोखर सलाम
Poonm kharch ak number aahe bhuimugachya shenga aani tuzi mehnat pan very very nice 👌👍🥰
खुप मेहनती काम करता पुनम म्हणून एक शिवडी आसा
पूनम ताईचे अभिनंदन शेती करतानाशेतिचे पिक बघुन खुपच छान ब्लाँग जगंलातिल वाट निसर्ग खुपच छान
शाब्बास पुनम तुझ्या मेहतीला सलाम
Tumchya mehitila salaam,🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼dev tumhala bharbharun yash devo
Punam khup mehanat karte, tichamadhye Lxumi ahe.
Very good mehantiche fala aahe bara watala Chan masth video
एक दिवस येईल जेव्हा अस जीवन जगण्यासाठी लोक लाखों रुपये खर्च करतील खरच तुम्ही खूप लकी आहात हेवा वाटतो तुमचा I wish I could by some property at your Village it's pure Haven God bless you...
Poonam khup mehenti aahe
Big fan from nagpur colour of kokan chi 31 st party blog pahije..
Thanku
लिंबो देवस्थान दाखवल नाही, पन तुम्ही शेतीच्या मागे भरपूर मेहनत घेत आहात😊❤❤
Udyachya Bhagat
खूप छान आहे विडिओ.
1no. Punam tai..... Tu sheti karteli baghun amhala pan vatat gavi jaun sheti karavi. bhari vatat❤
❤ mahan aahat
पुनम डोक्यावर पाण्याची बाटली घेऊन फास्ट चालतीय आर्ट पिक्चरची हिरोईन वाटतेमस्त
Must ..purn video chan ahe.😊
Tai bhare tume
Ghara pasun sada khup ch dur ahe..kiti paypit karavi lagte...hatts off poonam tai🙏 nisha..vinudada mumbai chya n dabhol chya ghara chi hometour kar na ekda..
Jay Maharashtra
बापरे किती चडन लांब रोज जायचे म्हणजे किती मेहनत घ्यावी लागते
Hattsoff to my kokankars
Me tumchya vidio chi athavan kadhali ani lagech tumchi vidio ali 😄
😊😊😉
छान 👌👌
खुप मेहनती आसा
शेतकरी ha म्हणून 2 टाइम्स jevthav सगली 🙏👌 mastha
खूप छान 💐
खुप सुंदर विडिओ आहे पुनम ताई भरपूर मेहनत करते
Punam tai doing Jamal kudu trend so elegantly 😂😂😅 (first 3-4 minutes)
बापरे. किती दूरवर शेती करायला जाता.
गेले चार दिवस तुमचे व्हिडिओ बघत आहे. मी मिठाबाव मध्ये शिकायला हो. आम्ही नारिग्यत पाठ घ्यायला येत होतो ... ❤❤❤
Nice👌👌🍫🍫
Nice video
Monkey are get tried to treveling that place 🎉🎉
पूनम ताईने बाटली च बँलन्स छान केल
माका तूझी भाषा लय आवडता
Vinu.....punamtai khup kastalu haie
🙏🙏🙏🙏🙏🙏पडतंय
Mast ❤
🎉🎉
🙏🙏🙏🙏
शेंगा विकत मिळतील काय
Poonam khup active aahe, bablo kai kaam nahi karat?
Pungya lay bhari joke "havali bagh kay lagli, kutryak lagta tashi"....
👌👌👌👌🌟🌟🌟🌟
वले शेंगे नाय ठेवूक पण. तेल तरी ठेय
शेंगा सुकवला नंतर धुवून घ्यायची काय गरज नाही.
Kharcha kokanat wandarancha sulsulat ch aahe. Mansalahi gharat nahitar.
अर्धा पोतं शेंगा पाठवून द्या😂
तुमच्या सड्यावर रेंज आसा काय
घरा कडून किती मिनीटे लागतात
कोकणातील लहान वयाची तडफदार शेतकरी पूनम घाडी 🎉 आणि सगळ्यात उत्साही कॅमेराम मेन विनू घाडी 😂😂 रखरखत्या उनातं पार्टीची योजना करताना !😊😅
Hi
Vinu bhau ek popti cha video banav na
Hoo pan popati banvnar kon… ekde kunich chicken khaat nahi majhyashivay
@@ColoursofKonkan ok vinu bhau
पुष्पा कुठे आहे
😀😀Vinu vandranka Google map address pathavun de pungyachya sadyacha 🤭🤭
Vinu Bhau
Nice vlog 👌 👍
Thanku
तेल ठेव गो
खाकशीची घाटी चढलंस काय
आता कोण सडयावर शेती करायला बघत नाही आमच्या कडे फक्त गूर चरायला जातात
पुनम विकत शेंगा मिळतील काय
Vaanaranna address mahit nahi 😁
Dokyavarchya batlicha ky balance Poonamchya dokyavarchya
घर कुठे आणि शेत कुठे
विनू बरेच दिवसांनी दिसला
Hoto na gelyach videot
तेवढे उपकार कर
Kay?
Hi