अतिशय छान व्हिडीओ, आम्ही दर महिन्याला गावी जातो तरी सुधा मुंबई ला आल्या आल्या गावची आठवण येऊ लागते, मग तुमचे व्हिडिओ पाहणे हाच पर्याय उरतो, तुमच्या ह्या सोहळ्या मध्ये आम्हाला सहभागी करून घेतल्या बद्दल आभारी आहोत
कोकण म्हणजे डोंगर रानाचा प्रदेश, पूर्वी गाडी घोडे नव्हते, मात्र लांबचे स्थळ असल्या मुळे, आणि नवऱ्या मुलाच्या जीवाला धोका नको, म्हणून पूर्वी नवऱ्या मुलाचा भाऊ आंगठी घालायचा जायचा, नवरा नाही जायचा, ही अशी प्रथा रुढ झाली
तुम्हाला नसेल आवडत तर नका बघू 😂😂 मी तरी व्हिडिओ बघते जरी रोज व्हिडिओ नाही आले तरी जुने व्हिडिओ बघते इतकं आवडत एक पार्ट काय 4 पार्ट असेल तरी मी बघेन 😊😊😊
अतिशय छान व्हिडीओ,
आम्ही दर महिन्याला गावी जातो तरी सुधा मुंबई ला आल्या आल्या गावची आठवण येऊ लागते, मग तुमचे व्हिडिओ पाहणे हाच पर्याय उरतो,
तुमच्या ह्या सोहळ्या मध्ये आम्हाला सहभागी करून घेतल्या बद्दल आभारी आहोत
Thanku
जेवाण एनपोर्टेन्ट हा
मस्त व्हिडिओ विनय,बाबू !
बाबू काकांना belated happy birthday!!!
विनय,भावना,सारंग,तसेच काका काकी, बाबू, पुनम, पुष्पा, दोन्ही भावोजी, नंदन ,पिंकीताई व तिची फॅमिली, काका ,काकी ,नाना , अनंता,अस्मिता आणि गौरव व समस्त भुतवाडीकर नारिंग्रेकर, तुम्हा सर्वांना नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा !!!
chan sohala maja masti ani babu kaka ghar tar ek number asa bhari ha agadi🎉🎉
छान मस्तच व्हिडिओ आहेत सगळे जेवण करायला मदत करतात आनंदी वातावरण वाटत छान ❤❤❤❤
बबलू ( पवार) बघून ठेवतोय...😂😂 पण काय....आणि कोणाला बघून ठेवलंस रे 😅😅😅😅
एक गोष्ट नवीन पिधिनी जुना विसरून नवी पिढी एकत्र येतात केवढी मोठी गोष्ट आहे , सगळ्याचं भला होऊ दे देवा , कारणं देव कोणाचा कधी वाईट करताच नाय,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गाऱ्हाणा मस्त घातल्यानी.
Mast soy Keli wa bhari 🎉🎉😂😂
Most awaited video. Gharana ek #.
साखरपुडा छान झाला.🎉 गार्हाणा चांगला घातल्यानी 😊 बाबुकाका वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎉
खुप छान vlog आणि साखर पुडा पन् छान, मुल् गा , मुल् गि पन् छान, सुं द र दिसत आहेत्, काका ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 😊😊
Khup chyan
गाऱ्हाणं भारीच 👌🏻
Naringe gavatlya sarva rahivhyana Navin varshachya hardik shubheccha
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबू काका
झकास vlog🎉
Naringe gavatlya sarva rahivhyana Navin varshachya hardik shubheccha ..
Babu kakala vadhdivsachya khup shubhechha
Navri ❤
Jevan mahtvach ahe😂😂
👌👌👌👌👌👌खूप मस्त
Chan video 👌 ❤️
बाबल्या ची भांडण झाली आहेत वाटत बायको सोबत म्हणून बायको घरी येत नाहीये😢
खुप मस्त व्हिडीओ , खुप दिवसांनी गावातला साखरपुडा पहिला. धन्यवाद. मुकेश तुझी बायको आणि मुलगी आली का गावी?
Happy Birthday Babu anna🎉
Mast👍
Sarvana nutan varshabhinandan !
खूप छान
किती महिने झाले बाबल्या ला मुलगी होऊन पण वर्षा अजून घरीच आली नाहीये अस का? तिला घरी राहायला आवडत नाही काय?
अरे बायकांनी लय वितबना केल्यानी दिराची 🥰MH07 देवगड.
साखरपुडा एव्हडी माणसा जेवूक 😢😢
गाऱ्हाणं एक नंबर घातल्याणी
🎉🎉🎉🎉❤😊
व्हिडिओ फार छान गाराणा मस्त जोडा छान सर्वांचे सहकार्य धन्यवाद
HiiNicevideo
Nice video
गांव कुठला, जिल्हा कोणता?
😂😂😂
Asmita tai and Poonam tai missing.
मुगली गावचीच आहे का
Tumhi sakharpuda mhange cheshta, karta.
Pushpa chi family dhakhav bava
पुष्पा जेवायला बसले की नाही
Hi
Pn he ky Naveen navra koni dusra aahe aani ring koni dusryne ka ghtli samjle ni ami nashik che aahot
Amchya kade deer angathi ghalti
@sangeetashinde230 Naveen prkar aahe ha
कोकण म्हणजे डोंगर रानाचा प्रदेश,
पूर्वी गाडी घोडे नव्हते, मात्र लांबचे स्थळ असल्या मुळे, आणि नवऱ्या मुलाच्या जीवाला धोका नको, म्हणून पूर्वी नवऱ्या मुलाचा भाऊ आंगठी घालायचा जायचा,
नवरा नाही जायचा,
ही अशी प्रथा रुढ झाली
भावा एका विडिओ चे किती पार्ट बनवून दाखवतो बोरिंग होतोय आता विडिओ बघायला
30..40 min cha ek video baghayla pan konakde evdha vel nahi mhanun 2 part karave lagtat
Barobar ha bhava konakde vel ha
तुम्हाला नसेल आवडत तर नका बघू 😂😂
मी तरी व्हिडिओ बघते जरी रोज व्हिडिओ नाही आले तरी जुने व्हिडिओ बघते इतकं आवडत एक पार्ट काय 4 पार्ट असेल तरी मी बघेन 😊😊😊
Mla tr Aavdtat video khup Chan Astat 😊
Tu bagu नको
Nice vlog ❤
खूप छान