मस्तच ! माझ्या सासरी म्हणजे नागपूर आणि अमरावती भागात अशा पद्धतीने करतात. फक्त वाटण थोडे वेगळे असते. आणि माहेरची सातारा भागात वेगळी असते. पद्धत कोणती ही असली तरी आवडती भाजी.
पाटवडी बघून तोंडाला पाणी सुटलं लगेच करूशी वाटल.😋मला तुमची मिठाची बरणी आणि मसाले डबा खूप आवडला.तो कुठून घेतला ऑनलाईन असेल तर लिंक द्या आणि त्याबद्दल सांगा.
मस्त मस्त आम्ही पण लसूण खोबऱ्याचा वाटण करतो फक्त ओलं खोबरं असतं आणि थापी वडी चा रस्सा असतो, पण ही रेसिपी सोपी वाटली आता अशीच करणार 😊
अगदी चमचमीत आणि झटपट रेसिपी नक्कीच ट्राय करेल❤❤❤❤
झणझणीत झटपट receipe ...
Khupach chan ... 👌👌👍
Khupch mast🙏🙏 👌👌
खुप छान आणि सोपी चमचमीत रेसिपी झाली आहे मस्त मीही अशाच पद्धतीने बनवून बघते धन्यवाद ताई ❤❤😊😊
खुप खुप खुप छान👏✊👍😊❤❤
छान ❤
खूप छान रेसिपी 👌♥️
खूपच छान मस्तच, धन्यवाद ताई
मस्तच ग डिअर!
झट की पट..रेसिपी आहे!
वर चमचमीत ही!
करूनच बघणार!!
👍😍
धन्यवाद ❤️😊
ताई तुमची रेसिपी छान आहे आणि करणार च छान छान छान ❤
खूप छान रेसिपी ताई ❤❤ राजस्थानी गट्टे ची भाजी दाखवा
Chaanch ekdm 👌🏻❤️
धन्यवाद 😊
Khup sunder
मस्त. खूप छान लागते ही भाजी !!👌👌
मस्तच आहे 😋👍👌
Khup chan 😊❤ i will try
नक्की करा आणि मग सांगा कसा झाला, 😊
मस्तच ! माझ्या सासरी म्हणजे नागपूर आणि अमरावती भागात अशा पद्धतीने करतात. फक्त वाटण थोडे वेगळे असते. आणि माहेरची सातारा भागात वेगळी असते. पद्धत कोणती ही असली तरी आवडती भाजी.
झकास......❤ Yummy 😋
Aaj che 2 menu 1no
Watnamadhe dalwa takawa mast chav yete.
पाटवडी बघून तोंडाला पाणी सुटलं लगेच करूशी वाटल.😋मला तुमची मिठाची बरणी आणि मसाले डबा खूप आवडला.तो कुठून घेतला ऑनलाईन असेल तर लिंक द्या आणि त्याबद्दल सांगा.
Nice my favorite🙏
खुप छान
Alu vadi n kothabir vadi receipe dakhava
Kichn tour dakva ❤
👌👌ha top tumhi ghatkela kuthe ghetala
Sarita tujha kitchen dakhw plz nd trolleys
जय श्रीराम, सरीता ,पाटवडी रस्सा छान बनवलास!
👌👌
आम्ही असेच गोळ्याची आमटी करतो
छानच
काळ्या मसाल्याचे पण चांगले लागते
पाटवडी खूप छान ताई मी पण कधी कधी करते
tai harabhra kabab dakhva na
👍👍
लाकडी घाण्याचे शिंग तेल कसे (भाव)मिळत.?
सुंदर पाटवडि रस्सा 😅
🙂🤩👍👌
❤
ताई तुम्ही मसाल्याचा डबा कुठून घेतला आणि त्याची काय किंमत आहे आम्हाला सांगशील का जर ऑनलाइन घेतला असेल तर त्याची लिंक पाठवा प्लीज
सोलापूरी काळ तिखट ची रेसिपी दाखव ना ग
नक्की प्रयत्न करेन
Tasty 😋
How do you store the dry grated coconut
Grate and keep it into refrigerator in an airtight container. You can keep it into deep freezer too. 😊
अग तु सोलापूर ची आहेस का मी आहे सोलापूर ची आणि नांदेड सिटीत कुठली बिल्डिंग ग 😂
Tumhi ha kurta kuthun ghetla?
अमृतसर
प्रत्येक स्त्रीची सवय काही बारीक केलं असेल किंवा तेल,तूप भांड्याला असेल ते निघून येण्यासाठी त्यात एखादा पदार्थ किंवा पाणी घेऊन भिजवणे...
बरोबर 😊
खुप छान.