इडली शिल्लक राहिली तर तुम्ही काय करता? डोसा, उत्तप्पा, आप्प्पे याच्या जोडीला अजून एक Idli Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 35

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 2 หลายเดือนก่อน

    मी पण अशीच करते, इडली फ्राय, माझ्या मुलांना खूप आवडतात, ती जरा जास्तच उरतात संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी मग मुलं म्हणतात सांभार पेक्षा अशी फ्राय करून दे, मी पण भरपूर कांदा घालते. खूप छान ताई

  • @ManuPrasade
    @ManuPrasade 2 หลายเดือนก่อน

    Sarita मी पण अशीच इडली फ्राय करते.😊

  • @ManishaMulay-lo9fx
    @ManishaMulay-lo9fx 2 หลายเดือนก่อน +1

    छानच रेसिपी!!!

  • @minakshifarakate2673
    @minakshifarakate2673 2 หลายเดือนก่อน

    Teel taka ajun mast lagel

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 2 หลายเดือนก่อน +1

    सुंदर 💞ताई 👍💞💞👍👍😋😋

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 2 หลายเดือนก่อน

    खूप छान मस्तच रेसिपी आहे.👌👌

  • @ruchitabothara6488
    @ruchitabothara6488 2 หลายเดือนก่อน +1

    Me pn idli frych krte....❤ yummy
    My fev... 😋

  • @pritidurge4361
    @pritidurge4361 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan mi pn same krte 😊 khup chhan recepi astat tai tuzya

  • @smitamykichen891
    @smitamykichen891 2 หลายเดือนก่อน +1

    Khup mast recipe

  • @namratakolekar512
    @namratakolekar512 2 หลายเดือนก่อน +1

    इडली डीप फ्राय पण छान होते

  • @dhanashri560
    @dhanashri560 2 หลายเดือนก่อน

    अरे व्वा!!!! मी काल रात्रीच ट्राय केला रेसिपी बिघडली म्हणून आज you tube वर बघून बनवण्यासाठी पीठ ठेवलं आहे...आणि Just you tube open kel aani आवडत्या recipe channel la tich Recipe🎉 🎉

  • @ReshmaBhagat-g1h
    @ReshmaBhagat-g1h 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @jagrutilingayat4740
    @jagrutilingayat4740 2 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला पण इडली फ्राय खूप आवडते 😊

  • @ujwalachavan8048
    @ujwalachavan8048 2 หลายเดือนก่อน

    मस्त 👌👌👍😋😋 आम्ही अशा प्रकारे बनवतो.मुलांना खूप खूप आवडते.😊😊

  • @supriyakulkarni2627
    @supriyakulkarni2627 2 หลายเดือนก่อน

    मी पण असाच इडली फ्राय करते तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात ❤

  • @truptig-e3o
    @truptig-e3o 2 หลายเดือนก่อน

    Zakaas🎉🎉

  • @miravarpe1955
    @miravarpe1955 2 หลายเดือนก่อน +1

    ईडली रेसिपी छान आहे ताई मी नवकी करेन

  • @inspiration_by_dr_prerna
    @inspiration_by_dr_prerna 2 หลายเดือนก่อน

    Shejwan chings masala takun try kara

  • @varshagobade5731
    @varshagobade5731 2 หลายเดือนก่อน +1

    Mi pan karate masala idli

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 2 หลายเดือนก่อน

    खूप छान, आमच्याकडेही सगळ्यांना इडली फ्राय खूप आवडते मी पण असेच करते फक्त कांदा टाकत नाही, पांढरे तीळ फोडणीत टाकते, धन्यवाद ताई

  • @balupatil3174
    @balupatil3174 2 หลายเดือนก่อน

    वाव छान मस्तच खूप छान msat ताई मी पण नक्की करून बघेन जी❤😊

  • @ashwinikamble2565
    @ashwinikamble2565 2 หลายเดือนก่อน

    Aamhi pn hech krto...ulat idali sambar peksha asach Chan lagt...idali fry...pn mi kanda Nahi ghalt...mohari hing aani tikhat mith...khup Chan lagte

  • @ashwinikumbharpune
    @ashwinikumbharpune 2 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @TM.07
    @TM.07 2 หลายเดือนก่อน

    Sagalech aaplya aaplya paddhati ne idili fry kartat.... Me first time sambar masala try kela chaan lagala.....me Schezwan chutney ghalte te hi bhaari lagate.

  • @sunetrawagh2496
    @sunetrawagh2496 2 หลายเดือนก่อน

    Sarita knife masta ahe kuthun ghetlis?
    Khup chaan recipe Sarita!! As usual tempting:)

  • @meghanapawar4743
    @meghanapawar4743 2 หลายเดือนก่อน

    मी पण असेच करते.😊.आणि आज मी नेमकी इडली केली आणि नेमकी आज ती पण हवी तशी फुगली नाही आणि आजच मी पण उद्या त्या इडली फ्राय करायचे tharablebaahe😂😂👌

  • @dhanashreegaikwad2596
    @dhanashreegaikwad2596 2 หลายเดือนก่อน

    Ho आम्हाला पण आवडते इडली फ्राय छान लागते मी मोहरी सोबत थोडे तीळ पण टाकते फोडणीला छान टेस्ट लागते तीळ चि पण

  • @anjanapisal2142
    @anjanapisal2142 2 หลายเดือนก่อน +1

    माझ्या घरी चायनीज इडली फ्राय बनते
    सोया सॉस आणि टोमॅटो सॉस घालून

  • @jyotimhetre9583
    @jyotimhetre9583 2 หลายเดือนก่อน +5

    मी पण असंच करते आणि अजून 1 करते फक्त इडलीचे तुकडे करून मिक्सर मधून काढते मोठ्या रव्यासारखी होते , मग ते पण same असंच फोडणीत घालायचं मस्त लागते 😊 तू पण करून बघ😊

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 2 หลายเดือนก่อน

    ताई मी फोडणी देत नाही आणि तेल न वापरता बटर वापरते,मसाले नाही फक्त लाल तिखट वापरते म्हणजे फार मसालेदार होत नाही,एकदा अशी करून बघेल.👌👌👍😊❤❤

  • @pallavikhulape670
    @pallavikhulape670 2 หลายเดือนก่อน

    Mi pn asch kartye

  • @sunitakulkarni7978
    @sunitakulkarni7978 2 หลายเดือนก่อน

    सरीता तूझी सूरी खूप आवडते मला
    कुठून घेतलीस

  • @anilbhosale9988
    @anilbhosale9988 2 หลายเดือนก่อน +1

    मी संगीता. मी पण करत असते. तुमचा चाकू कुठल्या प्रकारचा आहे. चांगला दिसतोमसल्याचा डबा पण छान आहे नऊ वाट्या आहेत ना

  • @aradhyadeshmukh7413
    @aradhyadeshmukh7413 2 หลายเดือนก่อน

    Ratrichi idly dusrya divshi khalli tr chalte ka? Ami tr shili idly khat nahi. ☹️

  • @angadkamble4315
    @angadkamble4315 2 หลายเดือนก่อน

    Tai mi pn उरलेल्या इडलीचा असच करते आणि माझी मुलगी आवडीने खाते तिला आवडत manje vaya nahi jabnar