इडलीचे 3 प्रकार अतिशय सोपे झटपट कमी पसाऱ्यात मार्केट सारखी स्पंजी जाळीदार मुलांच्या आवडीची इडली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • इडलीचे 3 प्रकार अतिशय सोपे झटपट कमी पसाऱ्यात मार्केट सारखी स्पंजी जाळीदार मुलांच्या आवडीची इडली
    #इडली
    #तांदुळाचीमऊसस्पंजीइडली
    #recipe
    #indianfood
    #cooking
    #indiansnacks
    #food
    #riceidli
    #chawalidli
    #ravaidli
    #ravaidlirecipe
    #jhatpatidlirecipe

ความคิดเห็น • 5

  • @rajashree830
    @rajashree830 2 หลายเดือนก่อน +2

    ईडली प्रकार खुप आवडलं मी तुम्हाला सपोर्ट केला आहे

  • @RAJNEEMAHADIK-lw1ln
    @RAJNEEMAHADIK-lw1ln 2 หลายเดือนก่อน +1

    Madam पीठ आंबविण्यासाठी तुम्ही जर्मन / ऍल्युमिनियम चा जो कूकर वापरला आहे तो न वापरता स्टीलचे कोणतेही भांडे वापरा कारण जी पीठ आपण जास्त तास आंबविण्यासाठी ठेवतो त्या धातूच आणि आंबविण्याच्या प्रक्रियेचं आपसात reaction होत ते आपल्या तब्बेतीसाठी घातक आहे.
    जमलं तर नक्की याप्रमाणे करून पहा.
    सांगितलेल्या उपाया बद्दल राग मानू नये हि विनंती 🙏🙏.
    पूर्ण रेसिपी उत्तमच आहे.👌👌👌👌👌

    • @devdarshankitchanvlogs4669
      @devdarshankitchanvlogs4669  2 หลายเดือนก่อน

      ताई हा कुकर ॲल्युमिनियम चा नाही तर स्टीलचा आहे आणि सांगितल्याबद्दल राग नाही पण पुन्हा एक वेळेस बघा हा कुकर स्टीलचाच आहे .. धन्यवाद रजनी ताई...😊🙏