Lonavala trip 😍 | travel vlog | hillstation view | bollywood shooting point | स्वीटकॉर्न भजी रेसिपी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • नमस्कार मित्रांनो गेट-टुगेदर 2025 च्या निमित्ताने भंडारी हायस्कूल मालवण माजी विद्यार्थी मित्र-मैत्रिणी मिळून लोणावळा येथे गेलो होतो. घरी निघण्याआधी काही तास शिल्लक होते. ट्रेनला पण उशीर होता, मग चार-पाच तास करायचे काय? मग आम्ही ठरवलं की लोणावळातील काही पॉईंट फिरूया. लोणावळा रेल्वे स्टेशनवर फोर व्हीलर गाड्या उपलब्ध असतात. तिथे एक बोलेरो करून, आम्ही टायगर आणि लायन पॉईंट, बॉलीवूड शूटिंग पॉईंट वगैरे काही पॉईंट फिरलो. फोर व्हीलरच्या ड्रायव्हर दादांनी स्वतः आम्हाला स्वीटकॉर्नची भजी करून खाऊ घातली आणि रेसिपी पण दाखवली. मार्वल चिक्कीच्या मोठ्या शॉप मध्ये जाऊन चिक्की कशी बनवतात ते पण बघितलं. शॉप ओनर कडून त्यांच्याकडे विक्रीस असलेल्या 60 पेक्षा जास्त प्रकारच्या लोणावळा चिक्कींची माहिती घेतली. अजून गाडीतल्या बऱ्याच गमती जमतीपूर्ण ट्रॅव्हल ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगा🙏
    व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा 👍
    🤝भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत देव बरा करो🙏
    🚩 आई एकवीरा देवी चा विजय असो 🙏
    #LonavalaReunion
    #AlumniMeetLonavala
    #LonavalaTrip2025
    #LonavalaDiaries
    #ReunionMemories
    #TravelWithFriends
    #HillstationVibes
    #LonavalaAdventures
    #FriendsForever
    #NostalgiaTrip
    #LonavalaLove
    #TravelVlog
    #ReconnectAndRelive
    #lonavalachikki
    #lonavala

ความคิดเห็น •