PM Kisan,Namo Shetkari Yojana New Update✅|शेतकरी सन्मान कार्यक्रमातून मुख्यमंत्री Live|CM Fadnavis
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025
- PM Kisan,Namo Shetkari Yojana New Update✅|शेतकरी सन्मान कार्यक्रमातून मुख्यमंत्री Live|CM Devendra Fadnavis Speech|PM Kisan New Update |Namo Shetkari New Update
***************************************
🤝 WhatsApp Channel:-
whatsapp.com/c...
🤝WhatsApp Group:-
chat.whatsapp....
🤝Telegram Account (Group):-
t.me/yojnanchi...
***************************************
📝Topics covered this video
pm kisan yojana new update
pm kisan new update
pm kisan yojana
pm kisan
namo shetkari yojana new update
namo shetkari new update
namo shetkari sanman yojana
namo shetkari yojana
drone didi yojana
magel tyala shettale yojana
1rs pik vima yojana
farmers scheme
pm किसान योजना
नमो शेतकरी योजना
1रुपय पीक विमा योजना
शेतकरी योजना
योजनांची माहिती
yojananchi mahiti
#pmkisannewupdate
#namoshetkariyojana
***************************************
⭐आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सर्व मित्र परिवाराला शेअर 📱 करायला विसरू नका.आणि येणाऱ्या पुढील नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल ला Subscribe करायला विसरू नका!🙏
#yojananchimahiti
***************************************
🙏सर्वांना नमस्कार....
मी नटराज तुमवाड आमच्या "Yojnanchi Mahiti" या TH-cam चॅनेलवर आपले स्वागत आहे आम्ही येथे मराठी भाषेतील ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आहोत. महाराष्ट्र सरकारच्या योजनांबद्दल सर्व अपडेट्स,माहिती, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना, शेतकऱ्यांसाठी व सर्वांसाठी उपयुक्त
नविन शासन GR, नवीन अपडेट्स. आपले सरकार, ऑनलाइन फॉर्म आणि ऑनलाइन माहिती. नवीन अपडेट्स आणि बदलांसाठी कनेक्ट रहा.
***************************************
🔴Disclaimer
In This Channel All videos is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976. allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit. educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
NOTE - Any Online Application Form filling Process included Dummy/Demo information not a personal or private information.
(Note:- The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
***************************************
Please like👍 Share 🤝 Comment 🖋️ Subscribe 🙏
शेतकरी वर्गाचा विकास चांगला करताय हे महत्वाचे धन्यवाद महायुती सरकारला सादर प्रणाम मा. मुख्यमंत्री
P.m.kisan.12000.kara.namo.kisan.6000..❤ase.18.000.kara❤
शेतकर्याच्यां विकासाच काय सागता ज्या योजना आहे शेतकर्याच्यां विकासाच्या त्या योजना शेतकर्या पर्यंत पोहचत नाही आनी योजना पोहचल्या तर जे श्रीमंत शेतकर्या पर्यंत पोहचते आनी गरीब शेतकर्या गेला काय सागता फडणवीस साहेब विकास करतो म्हंनते
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Very nice sir
Jay.jawan.jay.kisan
जय जवान जय किसान...👊
शेती माला ला भाव मिळाला तर शेतकरी लाडका होइल व तेचे मूलाचे लग्न होतील आता शेतकरी चे मूलांना मूली मीळत नाही तेचे लग्न होतच नाही यावर सरकार ने वीचार करायला हवा
कोकणातल्या शेतकऱ्याचा काय विचार केलात आपण सांगता ह्या योजना दिल्या म्हणून पण त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही आणि पोहचल्या तरी श्रीमंतांच्या घरी
sir. vanya. paraniyache.. bandobasat. karane. atayant aavasayak. Aahe. sir.
Nmo nmo
पि, एम किसान नाही नमो शैतकरी हफ्ता नाही ओरिजनल शैतकरी औग😊ळलै, आहे ते चालू करा ईनऎकटीव कैलै आहे साहेब
तुमच्या जिल्ह्याचे नोडल अधिकारी कोण आहेत पहा त्यांच्याकडे तक्रार करा.
कापुस सहा हजार सोयाबीन चार हजार
Karjmafi kara satbara Kora Kara shabd dila ahe Ani soyabean la 6000 dya nusat papatagat bilu naka jantela Amish dakhvun nivdun alat Ani ata jatkipat Karjmafi kara
Kadhi jama honar hay sir
येत्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल आणि मग साधारण एप्रिल महिन्यापासून मिळतील.
Aaho nusstya ghoshna aani tarikh pe tarikh ka bur kartait gor garib aani garju mahilanche paise ka bur det nahiyet sir
Modi che 2000 evji 4000 mirnar mhnje 12000..... ..
ani namo che 2000 evji. 3000 mhnje 9000. Ha kadhi pason lago honar ka fkt hwa hwai election madhy
Agust te november cha hfta ala 5 oct la .... dec te march cha kadhi sornar sangilty nahi chalo period cha
कधी येनार पैसे
वाढीव पैसे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर कळेल कधी येणार.
पैसे कधी येणार ते नेमक तुला तरी माहित आहे का
येत्या अर्थसंकल्प मध्ये या संदर्भात तरतूद केली जाईल.
ही रक्कम जमा करणार. की नुसत्या घोषणा.
येत्या अर्थसंकल्पात याविषयीची नक्की तरतूद केली जाईल.
❤😂🎉😢😮😅😊
आबे नमो चां उलेख नाही की या मध्ये
भाऊ व्हिडिओ पुन्हा पहा.