नमस्कार ताइनो जो उखना आवडतो त्या उखाण्याला नक्की कमेंट करा येत्या २० तारखेला या स्पर्धेचा निकाल राहिल २० तारखे पर्यंत ज्या उखाण्याला जास्तीत जास्त कमेंट्स येतील त्या ताई होणार उखाण्याची राणी या स्पर्धेची विनर 🎉
संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा. ताई बरोबर बोलल्या घरातील लक्ष्मीचा किती जण मान राखतात हे खरं आहे स्वातीताई व भारतीताई तुमची जोडी खूपच छान no १६ एकच नंबर उखाणे
सगळेच उखाणे खूप छान आहेत... सगळ्या महिलांनी छान उखाणे तयार केलेत पण 16 नंबरचा उखाणा खूप छान आहे.. सोनाली ताईंनी खूप छान प्रकारे शब्दांची मांडणी केली आहे. उखाण्यामध्ये सर्वप्रथम सख्या बहिणी सख्या जावांचा समावेश नंतर स्रीभ्रूणहत्या, भारतीय संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराज अशा अनेक बाबींचा समावेश केला आहे...
16. No खूप छान . सोनाली ताई तुम्ही बरोबर बोललात . घरातल्या लक्ष्मीचे मन किती जण राखतात? स्त्रीभ्रूणहत्या खूप वाढत आहे. यावर आपण स्त्रियांनीच बंधन घातले पाहिजे. तेव्हाच सर्वांची संक्रात आनंदाने साजरी होईल.... खूप छान ताई♥️ 16 .no खूपच छान......
भोगीच्या व मकर संक्रातीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व ताईंना 🌹🌹 भारतीताई स्वातीताई सगळे उखाणे खूप छान आहेत तीन नंबर च उखाणा खूप आवडला आणि इतर सगळे खूप खूप छान आहेत खूप छान आहेत 🥳🥳🥳🥳🥳
भोगी आणि मकरसंक्रांत च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भारती ताई आणि स्वाती ताई (जंगल विला) यांनाही माझ्या परिवारातर्फे मकरसंक्रांतीच्या खूप खूप गोड शुभेच्छा. No.3,16,18.तुमच्या जंगल विला च्या पूर्ण परिवाराची या उखाणन्यात हजेरी लावली आहे. व स्त्री भ्रूणहत्या बद्दल माहिती दिली. देशा बद्दल अभिमान वाटावा अशी माहिती दिली. जय शिवाजी. जय महाराष्ट्र. 🙏🙏🌹🌹
नमस्कार ताइनो जो उखना आवडतो त्या उखाण्याला नक्की कमेंट करा येत्या २० तारखेला या स्पर्धेचा निकाल राहिल २० तारखे पर्यंत ज्या उखाण्याला जास्तीत जास्त कमेंट्स येतील त्या ताई होणार उखाण्याची राणी या स्पर्धेची विनर 🎉
16 नंबर चा उखाणा खरोखरच लय भारी व अप्रतिम असा उपदेश या उखाण्या मधुन व्यक्त केलेला आहे
16 नंबर चा उखाणा खरोखरच खूप छान आहे अप्रतिम असा संदेश या उखान्या मधून दिला आहे.
सोनाली ताईंनी सांगितली खरी कहाणी....
म्हणून तर त्याच आहेत उखाण्यांची राणी....❤
1 चहा 2 खारी...
16 नंबरचा उखाणा लयच भारी..👍
3 नंबर चा उखाणा चांगला आहे
ताई खरंच 16 नंबरचा उखाणा एक नंबर आहे खूप छान उखाणा घेतला त्या ताईंनी श्री स्वामी समर्थ
नंबर कोनाचाही येवो एवढ्या सगळ्या सुवासिनी आनंदाने सहभागी होऊन enjoy करतात त्यातच जिंकल्या सर्व जनी🎉
6 Number 🎉
16 नंबर विजेता होणार
16 no cha chan
९ no.
16❤
सर्वच उखाणे खूप सुंदर आहेत.. सर्व ताईंची मेहनत फार आहे. एवढं पण म्हणायला हिम्मत लागते. सर्व ताईंचे खूप खूप कौतुक. Love u all sisters/friends👍🏼
16 no. चा उखाणा 1 no.आहे...
सोनाली ताई तुम्ही खूप छान उखाणा बनवला आहे...
ताई उद्या पाठवेल तर चालेल का उखाणा संक्रांति दिवशी.❤
सगळ्यांनी खुप सुंदर उखाणे घेतले
16 नंबर 👌👌👌👌
संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा. ताई बरोबर बोलल्या घरातील लक्ष्मीचा किती जण मान राखतात हे खरं आहे स्वातीताई व भारतीताई तुमची जोडी खूपच छान no १६ एकच नंबर उखाणे
सगळेच उखाणे खूप छान आहेत... सगळ्या महिलांनी छान उखाणे तयार केलेत पण 16 नंबरचा उखाणा खूप छान आहे..
सोनाली ताईंनी खूप छान प्रकारे शब्दांची मांडणी केली आहे.
उखाण्यामध्ये सर्वप्रथम सख्या बहिणी सख्या जावांचा समावेश नंतर स्रीभ्रूणहत्या, भारतीय संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराज अशा अनेक बाबींचा समावेश केला आहे...
16 नंबर उखाणा, खूपच छान आहे❤❤
❤
16 no.❤
16. No खूप छान आहे.
सोनाली ताई तुम्ही खूप छान उखाणा घेतला.
आपण सर्वजण मिळून स्त्रीभ्रूणहत्तेला संपवू.
खूप छान ताई♥️
16 नंबर चा उखाणा खूप मस्त आहे❤
नमस्कार ताई 16 नंबर चा उखाणा खूपच सुंदर आहे आत्ताच्या कलियुगात सुंदर असा उखाणा तयार केला ताईने
16 no cha khup chan aahe ukhana... ❤❤
16 नंबर सोनाली ताई नीछान उखाणा घेतला❤ आणि नंबर 3 पण छान आहे उखाणा🎉
16. No खूप छान .
सोनाली ताई तुम्ही बरोबर बोललात .
घरातल्या लक्ष्मीचे मन किती जण राखतात?
स्त्रीभ्रूणहत्या खूप वाढत आहे.
यावर आपण स्त्रियांनीच बंधन घातले पाहिजे.
तेव्हाच सर्वांची संक्रात आनंदाने साजरी होईल....
खूप छान ताई♥️
16 .no खूपच छान......
स्वातीताई भारतीताई 16 नंबरचा उखाणा खूप छान आहे ❤
१६ नंबरचा उखाणा छान आहे ❤❤
16 नंबर चा अप्रतिम आहे🎉🎉
16 नंबर चा उखाणा खूप छान आहे😊😊
16 no.cha khup.chhan ukhana
16 नंबरचा उखाणा खूप सुंदर आहे ~~From VANDANA DHERE
16 no आणि 18 no उखाणा खूप छान घेतला ताई तुम्हीं...
श्री स्वामी समर्थ
16 नंबर चा उखाणा खरोखरच लय भारी व अप्रतिम असा उपदेश या उखाण्या मधुन व्यक्त केलेला आहे👌
16 number ekdum छान उखाणा
मला तर सगळ्या ताईचे उखाणे खूप आवडले 16 नंबर एकच नंबर
16 नंबर चा उखाणा खुप छान आहे ताई ❤❤
16 नंबर 👌👌
अतिप्रतीम खूप छान उखाणा 🙏💐
तीन नंबरच्या ताईंचा एकच नंबर उखाणा🎉🎉
16 आणि 18 नं. चा उखाणा छान आहे कारण त्यातून सामाजिक संदेश गेला आहे.
16 नंबर चा उखाणा खूप सुंदर आहे
16 no ❤👌👌 very nice 👍
16 num taicha ukhana khupch chan ahe
सोळा नंबर चा उखाणा खूप छान आहे मकर संक्राती च्या सगळ्यांना शुभेच्छा
Tai 16 नंबर चा उखाना खुप छान आहे
फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान_ 16 नंबर चां उखाणा आहे फार छान......
16 नंबरचा उखाणा एक नंबर आहे ताई सर्व ताईंच उखाणा छान आहेत नारी शक्तीला सलाम
16 नंबर ❤❤❤❤❤😊😊😊
16 no .ukhana 1 numbers 🎉👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सर्वच उखाणे छान पण 16 no.आणि 17 एकदम मार्मिक 👍
16 नंबर खूप सुंदर एकच नंबर
16 no.ukhana ekdam chan
संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ताई दोघींनाही❤
No 16 एकच नंबर आहे उखाणा ताई💯👌👌🌷
16 नंबरचा उखाणा एकच नंबर 👍🏻👌🏻👌🏻
ताई 16 नंबर उखाणा एकच नंबर ❤मला आवडला
16नंबर आणि 3नंबर खूप खूप छान उखाणा ❤😊🎉
16 cha ukhana chaan aahe tai 👌👌
16 cha ukhana chhan aahe👍👌👌
तस तर सगळ्याच मैत्रिणींनी सुंदर उखाणे घेतले आहेत..
पण नं 3 आणि 16 छान च आहेत..
दोघींनाही बक्षीस द्यावे ❤😅
18 & 16 mast
8 नंबर चा उखाणा आवडला जास्त तसें सगळ्यांनीच उखाणे खुप खुप छान घेतलेत 👌🏻👍🏻
16 नंबर चा उखाणा खूप छान आहे ताई.. 👌👌
16no khup chan ahe
18 व 16 जास्त सुंदर वाटले तसे तर सर्वच ताईंनी छान उखाणे घेतले
16 No चा उखाणा एकच नंबर आहे खूप छान सोनाली ताई ❤❤
८ नंबर आणि १६ नंबर उखाणा छान आहे. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
16 नंबर चा उखाणा छान आहे
16 कविता छान
16 नंबर उखाणा खूपच छान आहे 🎉🎉
16 number cha khup chan ahe ukhana 🥰🥰🥰
16 No....👌👌👌👌
3 नंबर उखाणा खूपच छान आहे
3 numbercha vukhana khupch chhan
16 नंबर चा उखाणा खूपच छान आहे अप्रीतम
भोगीच्या आणि संक्रातीच्या भारती ताई आणि स्वाती ताई आणि सर्व ताईंना खूप खूप शुभेच्छा 🎉🎉❤️❤️
No 16 Ani no 18 खूपच छान
16 Number cha ukhana khupch chhan 👌👌👌👌
16 number cha ukhana khup chhan ahe
16 नंबरचा उखाणा छान आहे❤❤
उखाणा घेतलेल्या सर्व ताईंचे अभिनंदन.तसेच भारती- स्वाती तुमचे सुद्धा कौतुक.आणि सर्व जणिंना मकर संक्रांतीच्या खुप खूप खूप शुभेच्छा.❤
ताई सगळेच उखाणे खुप छान सगळ्याच महिलांनी खुप छानं उखाणे घेतले सगळ्याचे अभिनंदन ३ नंबर छान
16 no cha ukhana Chan aahe tai tumhi khup Chan ukhana ghetala aahe
16 * नंबर एकच मस्त
16 नंबर ❤❤ एकच नंबर उखाणा
3 16 नंबर चे उखाणे खूप छान
16 नंबरचा उखाणा खूप छान होता
16 no. Khup chan
No. 16 chhan ahe tai
16 नंबर चे उखाणे एकच नंबर❤❤❤❤
16 नंबर उखाणा खुप खास आहे एकदम भारी ❤
तीन नंबरचा उखाणा खूप छान आहे जो की तुमच्यावर आहे खूपच सुंदर खूपच छान नवीन बनवलेला आहे❤❤
16 नंबर उखाणा खुप खास आहे एकदम भारी
सर्वच छान आहेत पण ३,५ ,१६ छान आहेत १६ नंबर खुप छान 🎉🎉
16 nice
सगळे उखाणे छान मला १६ नंबर उखाणा खूप आवडला
No.16 va khupch chan aahe ❤
तीन नंबर cha उखाणा खास आहे.सुंदर आहे
16 number 🔥🔥🔥
16 no cha chan ahe. .👌👌
स्वातीताई आणि भारतीताई भोगीच्या आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघींना पण
16 नंबर चा उखाणा खूप छान ......❤❤❤❤
16 no ukhana chhan ahe tai
भोगीच्या व मकर संक्रातीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व ताईंना 🌹🌹 भारतीताई स्वातीताई सगळे उखाणे खूप छान आहेत तीन नंबर च उखाणा खूप आवडला आणि इतर सगळे खूप खूप छान आहेत खूप छान आहेत 🥳🥳🥳🥳🥳
16 आणि 18 नंबर चा उखाणा खूप छान आहे
16 number cha ukhana apratim aahe.Hi tai I am From Gadchiroli Maharashtra
16 नंबर उखाणा खुपचं छान 🎉
16 nice👌👌
16 no 👍
भोगी आणि मकरसंक्रांत च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भारती ताई आणि स्वाती ताई (जंगल विला) यांनाही माझ्या परिवारातर्फे मकरसंक्रांतीच्या खूप खूप गोड शुभेच्छा. No.3,16,18.तुमच्या जंगल विला च्या पूर्ण परिवाराची या उखाणन्यात हजेरी लावली आहे. व स्त्री भ्रूणहत्या बद्दल माहिती दिली. देशा बद्दल अभिमान वाटावा अशी माहिती दिली. जय शिवाजी. जय महाराष्ट्र. 🙏🙏🌹🌹