चांगले विचार ठेवले तर चांगलं होतं आणि वाईट विचार ठेवलं तर वाईटच होते काय तुमचे विचार चांगले आहे त्याच्यामुळे तुमचं चांगलंच आहे आणि स्वामी समर्थ साऱ्या संकटात मदत करतील❤❤❤❤❤
तुमच्या दोघींचं कौतुक किती करावं असं वाटतं तरी ते कमीच वाटतं एवढ्या सुंदर दिसतात तुम्ही दोघेही कुणाची नजर नाही लागो आशीर्वाद देते खूप सारे अभिनंदन❤❤❤❤❤ गार्ड ब्लेस यु
फक्त आणि फक्त शुभ आशिर्वाद इतकं कौतुक वाटतयं भारती,स्वाती तुमचं आजारी पडु नका तब्येतीला मुलांना जपा कारण तुमची आता जबाबदारी वाढत चाल्लीये खुप खुप कौतुक वाटतय ❤❤🎉🎉🎉😊😊😊
पूर्ण घराचा खर्च किती आला फर्निचर धरुन मला रिप्लाय दे मी रोज व्हिडिओ पाहत आहे खूप छान व्हिडिओ असतात खूप छान बोलला काल दोघीजणी कॉलेजमध्ये त्याच्यातली चारदरी विद्यार्थी तुमचं भाषण ऐकून पुढे जाईल
Congratulations bharati tai swati tai as ch success milude tumha doghi na.. Tai travelling ometing cha khup tras hoto tr kontya golya cha result best aahe mahit asel tr sanga aaplya utube family madhe jr konala mahit asel tr plz. Sanga❤
ताई मी तुमच्या मंगळसुत्र बुकिंग नंबर वरती एक विडिओ टाकला आहे...पण मला वाटतयं तुमच्या पर्यंत तो पोचायला नाही.. फक्त तुम्ही तो बघा.. प्लीज प्लीज आणि फक्त ते मी तुमच्या मुळेच म्हणून पाठवला आहे बघा आणि उद्याच्या विडिओ मध्ये तुम्ही माझा विडिओ बघितल्याच मला कळु द्या... मला खुप आनंद होईल...मी पण फैजी वाॅईफ आहे .. माझा विडिओ बघितल्यानंतर तुम्हीला नक्की कळेलच मी वाट पाहिन प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज नक्की बघा.. कमेंट पण वाचा...😊😊
चांगले विचार ठेवले तर चांगलं होतं आणि वाईट विचार ठेवलं तर वाईटच होते काय तुमचे विचार चांगले आहे त्याच्यामुळे तुमचं चांगलंच आहे आणि स्वामी समर्थ साऱ्या संकटात मदत करतील❤❤❤❤❤
ताई तुम्हाला शाळा मलविद्यालय मध्ये बोलण्याची संधी मिळते .
खूप छान वाटत . खरोखरच तुमचं अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🎉🎉
ताई तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलेले किती रुपयाचा आहे
सूर्याच्या तेजा सारखी नेहमी तुमची प्रगती होवो ❤❤
तुमच्या दोघींचं कौतुक किती करावं असं वाटतं तरी ते कमीच वाटतं एवढ्या सुंदर दिसतात तुम्ही दोघेही कुणाची नजर नाही लागो आशीर्वाद देते खूप सारे अभिनंदन❤❤❤❤❤ गार्ड ब्लेस यु
फक्त आणि फक्त शुभ आशिर्वाद इतकं कौतुक वाटतयं भारती,स्वाती तुमचं आजारी पडु नका तब्येतीला मुलांना जपा कारण तुमची आता जबाबदारी वाढत चाल्लीये खुप खुप कौतुक वाटतय ❤❤🎉🎉🎉😊😊😊
खूप खूप अभिनंदन ताई खूप छान तुम्ही माहिती सांगितली काल सुद्धा खूप छान वाटलं काहीतरी तुमच्याकडून भेटेल महिलांना काहीतरी करून बघणारच श्री स्वामी समर्थ
सख्या बहिणी सख्या जावांचा खुप छान सत्कार झाला त्यासाठी खुप शुभेच्छा ❤❤ हरिण पाहून ज्ञानु ची आठवण झाली 😊 खुप सुंदर दिसताय दोघी ❤❤
ताई तुम्ही तर सेलिब्रेटी झालात...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤छान आहेत
Khupch chhan vedio ❤❤❤❤
सख्या बहीणींच्या यशाबदल खूप खूप शुभेच्छा अणि प्रेम 🎉🎉
तुमच्या अंगावरचे साडी कितीची आहे आणि तुमच्याकडे मिळेल का व्हिडिओमध्ये उत्तर द्या ताई
भारती स्वाती आजच्या विडीओ मध्ये ज्या साडया नेसलेल्या आहेत ना तुम्ही दोघींनी त्या तुमच्या कडे मीळतेत का आणि कींमत किती आहे
भारती स्वाती खुप आनंद होतो आहे 👌🏻 ह्या वयात तुमचा सत्कार होतोय अभिनंदन 👌🏻🥰 चौधरी मावशी नासिक
ताई तुम्हाला शाळा,महाविद्यालय मध्ये संधी मिळते खुप छान व अभिनंदन
ताई तुमच्या यशाची शिखरे नेहमी वाढतच राहो 🎉🎉 भारती ताई दाढ दुखत असते तेव्हा कापूस निलगीरी तेलात किंचित डीप करून दाढेत ठेवतल्यास आराम मिळतो ..मस्त विडिओ ताई shree swami samarth 🙏🏼🙏🏼
Bharati tai Tu akadam political leader disatey ❤ ideal parson so praud of you👍
Khupch chan tai ❤khup mast guidance kele ani main mahnje doghi pn khup chan disty,tumchya nari shakti la Salam
आमच्या अकोल्याला या एकदा फिरायला हरिश्चंद्रगड कळसुबाई भंडारदरा पाहण्यासारखे खूप आहे नक्की या एकदा अगस्ती ऋषींची मंदिर खूप छान आहे पाहण्यासारखे
Tumhi khuthe rahta akolya madhe mi pan akolya chi ahr
Khup chan video krta tai tumi.....mla khup avdatat tumche video..❤
Kup.chan video
सक्ख्या बहिणी सक्ख्या जावा यशाबद्दल खूप खूप शुभेच्छा 🤗🤗
Tai tumi kup kup chan distay ❤🎉
ते यूट्यूब चैनल कसं चालू करायचं ते पूर्ण डिटेल मध्ये सांगा ना पहिल्यापासून
Shri Swami Samarth 🙏
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
शुभ दुपार भारती स्वाती ❤
Khup Chan jala karekram dhoghi Khup Chan distayet 🇮🇳👌🏆
श्री स्वामी समर्थ ताई
Nice vlog 💜🖤
Cute disatay doghijani...aani tumacha group khup chan aahe...sagalya friends masta
Monthly kiti payment gheta tai tumhi..
Hi खुप छान वाटत ताई तुम्हा दोघींची प्रगती पाहून स्वामी समर्थ महाराजांची अखंड कृपा तुमच्यावर राहो ❤❤
👌🏻👌🏻
पूर्ण घराचा खर्च किती आला फर्निचर धरुन मला रिप्लाय दे मी रोज व्हिडिओ पाहत आहे खूप छान व्हिडिओ असतात खूप छान बोलला काल दोघीजणी कॉलेजमध्ये त्याच्यातली चारदरी विद्यार्थी तुमचं भाषण ऐकून पुढे जाईल
Khup chen ahe tumi❤bharti tai swati tai ❤❤❤❤
Tai tumhi you tube video kashatun banvta Ani kase banvta tasach te editing krun kase shear karta te ekda sanga na ani thambnell kas banvta te pn sanga
सख्या बहिणी सख्या जावा यशाबद्दल खूप खूप शुभेच्छा
Khup chan aahe Tai Tumi ❤❤
🚩🚩💐💐👌👌
अभिनंदन स्वाती ताई भारती ताई ❤
Tai tumhi. Galyatl kiti price mala pahije
Congratulations bharati tai swati tai as ch success milude tumha doghi na.. Tai travelling ometing cha khup tras hoto tr kontya golya cha result best aahe mahit asel tr sanga aaplya utube family madhe jr konala mahit asel tr plz. Sanga❤
❤❤❤❤😊🎉🎉
वाव ताई तुमच्या दोघींचा फार अभिमान वाटतो तुमच्या कडुन खुप काही शिकायला मिळते तुम्हाला आशा ठिकाणी बघुन खुप च आनंद होतो खरच
Khup Chan ahe tumi tai ❤
tai तुम्हाला पिक्चर मध्ये काम करायला offer येईल तुम्हाला माझ्या कडून शुभेच्छा
Jethalal madhavi bhide sodun gelyaver madhvicha rol karayla milel bhartila.
Tai maze kanatle ale nahi from hingoli
Tai you tube channel kas suru karaycha ekad video kara na tya vr
Shri swami samarth.
❤❤❤😊
❤❤🎉🎉
Ag Tai kadu jeere kase ghyayche te sang please
Mi tumchi coment roj vachte.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
छान ताई
Bharthi mastha bhashan dethe❤
हाय ताई आता ज्वेलरी नाही आणत का ज्वेलरी चा ब्लॉग टाका ना😂
Tai ringworm naytyabaddal ekhadi home remedies asel tr sanga na plz
❤❤❤🎉
Chan ahat doghi tai ashyach pudhe jat Raha khup khup subhechya tumhala
Very nice 🌹❤❤
माझी पण दाढ दुखते उपाय सांगा
दोघींच्या साड्या मस्त आहेत. वर्क चे ब्लॉउज घेऊन यांना. आणि वर्क ब्लॉउज pic
❤😊🎉
ताई मी तुमच्या मंगळसुत्र बुकिंग नंबर वरती एक विडिओ टाकला आहे...पण मला वाटतयं तुमच्या पर्यंत तो पोचायला नाही.. फक्त तुम्ही तो बघा.. प्लीज प्लीज आणि फक्त ते मी तुमच्या मुळेच म्हणून पाठवला आहे बघा आणि उद्याच्या विडिओ मध्ये तुम्ही माझा विडिओ बघितल्याच मला कळु द्या... मला खुप आनंद होईल...मी पण फैजी वाॅईफ आहे .. माझा विडिओ बघितल्यानंतर तुम्हीला नक्की कळेलच मी वाट पाहिन प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज नक्की बघा.. कमेंट पण वाचा...😊😊
Khup chan
👌👌
❤❤❤
भारती ताई स्वाती ताई 2 फेब्रुवारी या दिवशी गोंदवलेकर महाराज यांचा जपाचा कार्यक्रम असतो तुम्ही दोघीही याल का
Veri nice
👌👌🙏🥰
Bharti tai dadh dukhychi rahili ka❤😊
Tai tumi sadi neslay na tshi sadi Gheun ya na ❤
ताई उखाणे च्या टॉपिक वर यूट्यूब चैनल खोलू शकते का
आज पाहिली कमेंट करण्याचा मन मला मिळाला तुमचे खूप खूप अभिनंदन असेच मोठे व्हा
Day ca D rahila 😅😅
Tai tumchya mule you tube chalu Kel ahe pn kahich idea nahiye baghu tray karun jamtay ka khup bhiti vatatiye mala bolayala jamat ka nahi pn baghu
Kiri mothaya nasibache aahat tai tumhi
Tumhi tumcha vegvegla bizness kholun tumchya gavatil garib lokana rojdar uplabd karun dya.
तुम्ही आज घातलेल्या साड्या कोणत्या आणि त्याचे blouse design दाखवा ना व्हिडिओ मध्ये please
ताई तुम्ही किती नशीबवान आहात
हाय ताई
खुप सुंदर दिसत आहेत दोघी
Hi tai Nice luk
भारती ताई हुशार आहेत
मंगळसूत्र आना नवीन डिझाईन
भारती ताई मीनाक्षी शेषाद्री सारखे दिसते
Hii tai
First' coment is 🎉
Hi भारती स्वाती
Tai tumi shetat kam karta ka
Tumla call kru sakte ka tai mi
झूम करून दाखवा
Tai mla tumchyashi bolayach ahe... Eka kamabddal... Staf la khup veles sangitl.. pn te tumhala msg det a vatt... Please 🙏🙏🙏🙏
Hii
Tumhi doghi maching ahe aaj
First comment
Mast
very nice ❤
👌👌👌
❤❤
Hi tei