- 35
- 190 218
Prashant Lalit Official
เข้าร่วมเมื่อ 19 พ.ค. 2021
कलावती आई स्तवन (kalavati aai stavan)
आई कलावती देवी
काय वर्णावी महती
अलौकिक गुण किती
उणी पडावी ही मती ll धृ ll
आई प्रेमळ गुरूमाऊली
सकळां भक्तिमार्ग दावी
बाळगोपाळ, भगिनी
नित्य उपासना करीती.।। १।।
आई परमपूज्य देवी
सेवेभावे त्यागीली नाती
कसे व्हावे उतराई
येई भक्तांना प्रचिती ॥ २॥
शब्द : पूनम लळित
स्वर / संगीत : प्रशांत लळित
कोरस : पूनम/गंधार
#prashantlalit#music#gurumaulisong
काय वर्णावी महती
अलौकिक गुण किती
उणी पडावी ही मती ll धृ ll
आई प्रेमळ गुरूमाऊली
सकळां भक्तिमार्ग दावी
बाळगोपाळ, भगिनी
नित्य उपासना करीती.।। १।।
आई परमपूज्य देवी
सेवेभावे त्यागीली नाती
कसे व्हावे उतराई
येई भक्तांना प्रचिती ॥ २॥
शब्द : पूनम लळित
स्वर / संगीत : प्रशांत लळित
कोरस : पूनम/गंधार
#prashantlalit#music#gurumaulisong
มุมมอง: 3 443
วีดีโอ
श्री दत्त भक्तीगीत (shree datta bhaktigeet)
มุมมอง 3Kหลายเดือนก่อน
श्री दत्त भक्तीगीत त्रिमूर्तींचे दर्शन घेऊ, ब्रह्मा विष्णू महेश्वरा, दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll धृ ll श्रीपाद श्रीवल्लभ अवतार पहिला, जन्म घेई तव पिठापुरा, नृसिंहसरस्वती अवतार दुसरा, जाऊ वाडी, गाणगापूरा, अक्कलकोटी श्रीस्वामी समर्थ, ब्रम्हांडनायक अवतार तिसरा ll १ll अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त. शब्द : पूनम लळित स्वर, संगीत : प्रशांत लळित Prashantlalit#music#devotionalsong
श्री शंकर महाराज तारक मंत्र(shri Shankar Maharaj taarak mantra)
มุมมอง 5972 หลายเดือนก่อน
जय शंकर🙏 आज सद्गुरू श्री शंकर महाराज यांचा प्रकट दिन.. त्या निमित्ताने अत्यंत प्रभावशाली असा *सद्गुरू शंकर महाराज तारक मंत्र* सेवा म्हणून सादर करतोय..श्रवणभक्तीचा आनंद घ्या ही सदिच्छा.. #prashantlalit#music#shankarmaharajtaarakmantra
ती हसली आणिक थेंब श्रावणी झाला (Tee hasali aanik themb shravani jhala)
มุมมอง 1.3K4 หลายเดือนก่อน
गीत : श्री. अरुण सांगोळे संगीत : अपर्णा अपराजित स्वर : प्रशांत लळित #prashantlalit#music#lovesong
गुरुमाऊली स्तुती(Gurumauli stuti)
มุมมอง 3.7K4 หลายเดือนก่อน
*गुरुमाऊली स्तवन* गुरुमय श्वास,गुरुमय काया सदा स्नेह भाव,नको क्रोध हेवा नको मनी लोभ,नको मोह माया गुरूचरणांची घडो नित्य सेवा ||ध्रु|| हरिनामाविण, नको जन्म वाया गुरुमाय सांगे, भक्ती हाच ठेवा भजन हा कळस,कीर्तन हाच पाया म्हणे कृष्ण नाम,तुझे गोड देवाll १ ll शब्द : पूनम लळित स्वर, संगीत : प्रशांत लळित #prashantlalit#music#gurumaulisong
शंकर महाराज गीत (shankar Maharaj geet)
มุมมอง 5828 หลายเดือนก่อน
*शंकर महाराज गीत* सद्गुरू नाथा कृपा करा हो योगिराजा करुणा करा हो शंकर महाराजा तुम्ही, मज दान द्या हो ll धृ ll दयाळू किती तुम्ही दया करा माऊली हाकेला साद तुमची मायेची तुम्ही सावली किती उपकार तुमचे कसे फेडू पांग.. गुज जाणता मनीचे तुम्हा असे थांग मागणे हे एकची माझे तुमच्या पावली हो दुजी नाही आस माझी मज, हे दान द्या हो...ll 1 ll शब्द : पूनम लळित स्वर, संगीत आणि प्रोग्रामिंग : प्रशांत लळित #prashant...
हे भोलेनाथ शंभो (He Bholenath Shambho)
มุมมอง 47410 หลายเดือนก่อน
हे भोलेनाथ शंभो, तुम्हारी महिमा अपरंपार हो.. शिव शंकर शंभो हमारी नैया पार कर दो.. गले मे रुद्रमाला, रूप है निराला चरणो मे कोटी कोटी प्रणाम हो, शंभो ll धृ ll तुम हो चंद्रधारी, तुम हो गंगाधारी तुम हो नागधारी, तुम हो जटाधारी.. आदिदेव, वामदेव, कामदेव, महादेव रुद्रनाथ, नागनाथ, सोमनाथ विश्वनाथ, कैलाश के निवासी, करे नंदी की सवारी एक हाथ मे है डमरू, तुम अमोघ त्रिशूलधारी चारणोमे तुम्हारे चारधाम हो , शंभ...
परी (pari)
มุมมอง 1.3K11 หลายเดือนก่อน
॥ परी ॥ दाटल्या धुक्यातूनी ओलावल्या स्वप्नातूनी आलीस तू आलीस तू आलीस तू परीसारखी ॥धृ॥ दवबिंदूत तू मोत्यापरी जुईची कळी तू लाजरी चंद्राची कला जशी हासरी कृष्णाची मंजुळ तू बासरी ॥१॥ ©️®️ गीत आणि संगीत: हिमानी टिळक गायक आणि प्रोग्रामिंग: प्रशांत लळित व्हिडिओ शूट: आदित्य टिळक आणि पूनम लळित #prashantlalit#music#romanticsong
गुरुमाऊली स्तवन
มุมมอง 95K11 หลายเดือนก่อน
गुरुमाऊली स्तवन मन धाव घेई अनगोळ माळी श्रीहरी मंदिरात आईंच्या बेळगावी ll धृ ll मुखकमली ज्यांच्या नित्य हरिनाम शिकवण माऊलीची करा भजन नामसमरण ओम नमः शिवाय जपूनी चित्त शांत होई श्रीहरी मंदिरात आईंच्या बेळगावी ll १ ll #prashantlalit#music#gurumaulisong शब्द : पूनम लळित स्वर, संगीत : प्रशांत लळित
श्रीरामोत्सव गीत (shreeramotsav geet)
มุมมอง 1.6Kปีที่แล้ว
🚩श्रीरामोत्सव गीत🚩 सुदिन हा बहु आनंदाचा उत्सव प्रभू श्रीरामांचा सोहळा जणू हा पूर्तीचा सियावर प्रभू श्रीरामांचा || धृ || सजली अयोध्या, नटली नगरी, गुणीजन होती धन्य,या भूवरी साकार जाहले आज मनीचे स्वप्न हे अविरत युगायुगांचे दीप, तोरणे ,सडा रांगोळी, क्षण दिवाळीचा... सण हा हिंदू संस्कृतीचा उत्सव प्रभू श्रीरामांचा..ll १ ll गीत : पूनम लळित संगीत,स्वर आणि मिक्सिंग : प्रशांत लळित कोरस : गंधार लळित,पूनम ल...
आई (Aai)
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
गीत : चैतन्य जोशी स्वर/संगीत/प्रोग्रामिंग : प्रशांत लळीत व्हिडिओ शूटिंग : पूनम लळीत व्हिडिओ एडिटिंग : गंधार लळीत #prashantlalit#music#song
परमपूज्य आई (parampujya aai)
มุมมอง 47Kปีที่แล้ว
परमपूज्य आई परमपूज्य तुम्ही आई तव कृपेची सावली हरीचे सगुण रूप तुम्ही साक्षात आमची गुरुमाऊली ll धृ ll नतमस्तक ही होऊ आई, आम्ही तुमच्या पाऊली साधनेचे सिद्ध रूप तुम्ही, साक्षात आमची गुरुमाऊली ll १ll भवसागरी या आधार आई, तारणहार पावलोपावली करुणेचे मूर्त स्वरूप तुम्ही, साक्षात आमची गुरुमाऊली ll २ ll शब्द : पूनम लळित संगीत आणि संयोजन : प्रशांत लळित स्वर : प्रशांत आणि पूनम लळित विशेष सहकार्य : श्री. रा...
अब के सावन में जी डरे (Ab Ke Sawan Mein Jee Dare)
มุมมอง 527ปีที่แล้ว
Bollywood Romantic Rain Song. Label : saregama India Limited.
माझे स्वामी (maze swami)
มุมมอง 2.4Kปีที่แล้ว
*माझे स्वामी* गुरू चरणी लीन होऊया गुरू भजनी तल्लीन होऊया गुरुचे मनी ध्यान करूया नाम स्मरुया, नाम घेऊया माझे स्वामी (४) माझे स्वामी (२)गुरुमाऊली माझे स्वामी ll धृ ll तुम्ही तात, बंधू तुम्ही माऊली कृपेची हो स्वामी तुम्ही सावली स्वामींचे होऊया सेवेकरी, सेवा स्वामींची करूया स्वामी समर्थ , स्वामी समर्थ नाम जपुया, हे नाम जपुया नामाचा या गजर करूया माझे स्वामी (४) माझे स्वामी (२) गुरुमाऊली माझे स्वामी....
Swami tumhya namacha ho lagala ha dhyaasa(स्वामी तुमच्या नामाचा हो लागला हा ध्यास)
มุมมอง 6K2 ปีที่แล้ว
Swami tumhya namacha ho lagala ha dhyaasa(स्वामी तुमच्या नामाचा हो लागला हा ध्यास)
प्रकटला कैलासीचा राणा ( Prakatala Kailasicha Raana )
มุมมอง 1.1K3 ปีที่แล้ว
प्रकटला कैलासीचा राणा ( Prakatala Kailasicha Raana )
खुप छान 🙏🙏
खुप छान
ओम् नमः शिवाय माऊली
Om namah Shivay atishy Sundar
Khubchand Om namah Shivay
१नंबर ॐ नमः शिवाय
ॐ नमः शिवाय .खूप सुंदर 🙏
🙏🙏
जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंकर जय शंक जय शंकर जय शंकर जय शंकर
खूप खूप छान. प.पू.गुरुदेवता श्री कलावती माता की जय.
Aai
खूप छान 👍 गुरूमाऊलीचे कृपाशीर्वाद आहेतच तुला🙏
ओम नमः शिवाय 🙏
सुंदर, 🎉🎉
❤
😇🪷🪷
Om namah shivaya 🙏🏻
ॐ नमः शिवाय 🙏🏻🌹🙏🏻
खूप छान, सहज सोपी चाल, आणि प्रशांत चा सुरेल स्वर.👌👌 खूप शुभेच्छा 💐💐 आणि आशीर्वाद 🙏🙏
🙏🏻🙏🏻
🎉🎉🎉❤🙏♥️
Aai ❤❤
Om namha shivay
🙏🏼🫂🫂🫂🫂🫂🫂
❤
ओम नमःशिवाय
सुंदर व भक्तीपूर्ण !!❤
Khup sunder
छान भक्ती गीत
ओम नमःशिवाय! खूप छान
ओम नमः शिवाय🙏💕
ओम नमः शिवाय🙏💕
खूप छान
Om namha shivay ❤
Om namah shivay
मस्त ❤
खूप छान आहे... संगीत, चाल, आवाज आणि लेखन
🙏🙏🙏
Prashant ji abhinandan.. Cahhan composition ani gayan🎉
ॐ नमःशिवाय
ओम नमः शिवाय 🙏🙏🙏👌👌👌❤️❤️🥰
गुरुमाऊली 🙏🏻🌹🙏🏻👌🏻
Om namah shivay 🙏💐
Aai mauli ❤️
🙏🏻 ॐनमःशिवाय 🙏🏻
Kharach Devine Shuddh Aavaz, tozhyatach mala Dev disato Prashant.
अतिशय सुमधुर, भक्तीरसपूर्ण, मनाला समाधान देणारे काव्य आपणा तिघांकडून निर्माण होत आहें. ही परमपूज्य आईंची कृपाशक्ती आहें. सर्वं भक्तांनी जरूर आनंद लुटावा आणि इतरांनाही सहभागी करून घ्यावे. . ॐ नमः शिवाय 🙏🏻 तुम्हाला पुढील संगीतमय कारकिर्दीसाठी आईंच्या चरणी प्रार्थना 🙏🏻
Om namah shivay
सुंदर प्रासादिक
Khup chaan