श्री स्वामींची आरती(Swami Aarti)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- नमस्कार....
आज चैत्र वद्य त्रयोदशी,
भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, असा आशादायक,आश्वासक आणि सकारात्मक गुरुमंत्र देणारे श्री स्वामी समर्थ यांचे पुण्यस्मरण आहे. या निमित्ताने त्यांची एक पारंपारिक आरती त्यांच्या चरणी गानसेवा म्हणून सादर करत आहोत...
स्वर - सौ. पूनम लळित
संगीत संयोजन - प्रशांत लळित
विशेष सहाय्य - सौ. गायत्री जोशी
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका..
#Music#PrashantLalit#Swami
खूप छान
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
आरती अप्रतिम म्हटली आहे.... श्री स्वामी समर्थ 🙏🙏
|| श्री स्वामी समर्थ ||
🙏🏻🌹🌼🌺🌻🌷🌾💐🙏🏻
|| जय जय स्वामी समर्थ माऊली ||
❤️🌎🙏🏻🌺🌹Shri Guru Dev Datta Shri Swami Samarth 🌹🌺🙏🏻🌎❤️
llजय जय श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻ll
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
अतिशय भक्तिरसपुर्ण
खूप छान आणि प्रसन्न 🙏
किती छान.....
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
।। स्वामी समर्थ महाराज।। 🙏🙏🙏🌹🎹🎹🎼
जय श्री स्वामी समर्थ 💐💐💐💐
Swami samartha 🙏
"जय श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय "
फारच छान 🙏
गोड आवाज, प्रसन्न 🙏🏻
खुप छान सर, श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ😊😊 मस्त
Khup sundar👌🙏🙏
Khup chaan 👌👌
Shree Swami Samarth 🌷🌷
छानच,🙏💐
Tumhi itkya aprateem gata he kharch mahiti navhate tumhi atishay chan lihita aani titkyach chan gata khup abhinandan 👍👍👍👍👍
श्री स्वामी समर्थ 🙏
खूप सुंदर👌
खूप छान आवाज आणि संगीत. ऐकून प्रसन्न वाटले. श्री स्वामी समर्थ 🙏🌹
जय स्वामी समर्थ,सुरेख आवाज आहे
छान अप्रतिम ! प्रशांत आणि पूनम अभिनंदन !
Farach sundar Aarati
सुंदर आवाज आणि संगीत पण
अप्रतिम
पूनम च आवाज आहे का? खूप छान