खूप सुंदर माहितीपूर्ण आणि प्रासादिक रचना .खूप सुंदर चाल ,सुंदर आणि सुरेल सादरीकरण ,कोरसही खूप छान.सर्वांचं मनापासून अभिनंदन ! ❤❤❤ सुरेश पंडित. नालासोपारा, पालघर
वा वा अप्रतिम 👌👌👌 शब्द, चाल, संगीत, आवाज आणि सादरीकरण सगळंच भक्तिपूर्ण 🙏🙏🙏 दिगंबरा चा श्रवणीय भक्तिनादही थेट हृदयात पोचतो आहे खूपच सुंदर झालंय रे गाणं ❤️ मन खूप शांत झालं ऐकल्यावर साक्षात गंधर्वाने गायलेली दत्तस्तुति ऐकल्यासारखं वाटलं कान तृप्त झाले 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर झालं आहे प्रशांत....तूझा आवाज खूप छान आहे...आणि तिन्ही दत्तावतारांचे वर्णन पूनम ने सुंदर शब्दांकित केले आहे...दत्तात्रेय जयंती च्या सुमुहूर्तावर उत्त्तम सादरीकरण झाले आहे...👌👌😇 ऊँ श्री गुरुदेव दत्त🙏🌹
Wahhhhhhh 🙏🏻🙏🏻🙏🏻 Absolutely divine lyrics ,singing n composition🙏🏻🙏🏻🙏🏻 Feeling so soooooo peaceful n better after listening to u Prashant ji. Your voice has a calming affect on me🙏🏻manaapasoon dhanyawad tumcha😊
खूप छान.......
वावा खूप छान.. लेखन, गायन आणि संगीत
प्रशांत खुपच सुंदर गाणं झाले आहे.खुप दिवसांनी चांगलं ऐकायला मिळाले.अभिनंदन
खूप धन्यवाद 🎉
सुरेल , भावपूर्ण मधुर गीत ऐकताना छान वाटते ❤
धन्यवाद 🎉
खूपच सुंदर👌 श्रवणीय तर आहेच त्याबरोबर खूपच छान व्हिडिओ केला आहे 🙏
खूप धन्यवाद 🎉
अप्रतिम
धन्यवाद 🎉
अप्रतिम शब्द, चाल आणि अर्थातच स्वर
प्रशांत
👌👌👌👏👏
धन्यवाद संदीप🎉
Absolutely divine singing,lyrics n Music .
Thank u 🎉
खूप सुंदर माहितीपूर्ण आणि प्रासादिक रचना .खूप सुंदर चाल ,सुंदर आणि सुरेल सादरीकरण ,कोरसही खूप छान.सर्वांचं मनापासून अभिनंदन !
❤❤❤
सुरेश पंडित.
नालासोपारा, पालघर
मनापासून धन्यवाद🎉
Very Nice
Thank u🎉
अतिशय प्रासादिक, अतिशय मधुर..
कोरसमधील जप अतिशय छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
मनापासून धन्यवाद🎉
व्वा प्रशांत खूप छान चाल आणि गायलास पण खूपच छान..पूनम ने छान लिहिलंय
खूप खूप धन्यवाद🎉
Waa mast
@@devyanikarvekothari धन्यवाद
Wah mastch
धन्यवाद🎉
खूप छान
धन्यवाद🎉
खूपच सुंदर सुरेल भावपूर्ण गाणे आहे. इतर कोणालाही गाता येईल असे सहज सुंदर आहे. 👌👌👌👍👍👍🙏
खूप धन्यवाद 🎉
मस्त, खूप सुंदर सोपी कुणीही पटकन गुणगुनेल अशी चाल, आणि प्रशांत चा गोड आवाज असल्यावर अजून काय पाहिजे
अनेक शुभाशीर्वाद 🙏🙏
@@priyaberde5273 मनापासून धन्यवाद वहिनी
🙏🙏
Wah khupach Sunder...Maan shaant hote
धन्यवाद 🎉
वा वा अप्रतिम 👌👌👌
शब्द, चाल, संगीत, आवाज आणि सादरीकरण सगळंच भक्तिपूर्ण 🙏🙏🙏
दिगंबरा चा श्रवणीय भक्तिनादही थेट हृदयात पोचतो आहे
खूपच सुंदर झालंय रे गाणं ❤️
मन खूप शांत झालं ऐकल्यावर
साक्षात गंधर्वाने गायलेली दत्तस्तुति ऐकल्यासारखं वाटलं
कान तृप्त झाले 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान लिहिलं आहेस....धन्यवाद🎉
🙏
Superb as usual
Thank u🎉
खूप सुंदर झालं आहे प्रशांत....तूझा आवाज खूप छान आहे...आणि तिन्ही दत्तावतारांचे वर्णन पूनम ने सुंदर शब्दांकित केले आहे...दत्तात्रेय जयंती च्या सुमुहूर्तावर उत्त्तम सादरीकरण झाले आहे...👌👌😇
ऊँ श्री गुरुदेव दत्त🙏🌹
@@kaveetagadekar4681 मनापासून धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
खूप छान काका 🙏
@@manoharkulkarni5083 धन्यवाद
भक्तिरस पूर्ण शब्द ,गायन आणि चाल
धन्यवाद ताई🎉
Waaaaaaaaaaaaaaaaah
तुमचे गाणे आणि भावपूर्ण आवाज ऐकून सकाळ छान प्रसन्न झाली...
मनापासून धन्यवाद अबोली🎉
Khup chhan zalay gaana....
धन्यवाद 🎉
सकाळी सकाळी सुमधुर भक्तिगीत. वाह!!!
धन्यवाद दीपा🎉
Mitra khoop chan
धन्यवाद 🎉
👏🏻👏🏻👏🏻🙏🙏🙏
Wahhhhhhh 🙏🏻🙏🏻🙏🏻 Absolutely divine lyrics ,singing n composition🙏🏻🙏🏻🙏🏻 Feeling so soooooo peaceful n better after listening to u Prashant ji. Your voice has a calming affect on me🙏🏻manaapasoon dhanyawad tumcha😊
Thank u so much🎉
Chan Prashant masta vatale. Me Sicom madhli
@@kalpanakulkarni4888 धन्यवाद....
अप्रतिम
भारी गायला आहेस
पूनमने गीत छान लिहिलं
चाल सुंदर आहे
पण फक्त तीनच अवतार cover केले
संपूर्ण का नाही लिहिलं ?
@@bhagwantnarvekar8068 धन्यवाद..हो रे ..