व्वा,अप्रतिम! सुंदर शब्द ,सुंदर संगीत ,स्वामींच्या चरणी लीन होऊन गायलेला प्रशांत सर्वच अप्रतिम !! प्रशांत ,श्रोत्यांना स्वामी भक्तीत स्वरांनी भिजवून टाकलंस !!! मनःपुर्वक अभिनंदन!!!! तुझं, पूनमच आणि संपूर्ण टीमच !!!!! 👍🌹🌹🌹🙏 सुरेश पंडित. नालासोपारा / पालघर.
वा ! पूनम चे शब्द तर छान आहेतच पण प्रशांत तुझा आवाज आणि गायकी दिवसेंदिवस खूप प्रगल्भ होते आहे.. अतिशय स्पष्ट उच्चार आणि भावपूर्ण गायन केलं आहेस .खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!
वाह .. अप्रतिम 👌💝🌹 भक्तीरसाने परिपूर्ण शब्द .. भक्तीभावाने ओथंबलेला स्वर .. साजेसं संगीत आणि मधुर आवाज या सगळयांच्या मिलाफातून तयार झालेली उत्कृष्ट रचना Keep it up 👌👍🤝🌹
खूप सुंदर 👌श्री स्वामी समर्थ 🙏
धन्यवाद
अप्रतिम....प्रसन्न वातावरण निर्मिती झाली आहे या गीता द्वारे👏👏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
मनापासून धन्यवाद🎉🍫🙏
Swami che ashirwad tumchyabarobar aahetch ganyatunch disatay❤🙏🙏
खूपच छान. श्रवणीय
धन्यवाद
वाह...! खूप छान. श्री स्वामी समर्थ 🙏🏻
खूप धन्यवाद🎉🍫🙏
खुप सुंदर रचना आणि सादरीकरण. गुरुपौर्णिमा च्य ा दिवशी हे एकुन मन प्रसन्न झाले. जय गुरुमाऊली, जय स्वामी समर्थ 🙏🏻
खूप खूप धन्यवाद🎉
एकदम छान रचना आणि गाण्याची चाल श्रवणीय आहे.
खूप धन्यवाद🎉
खूप सुरेख🙏🙌
धन्यवाद
Apratim, khupach chan 👌👌❤🌹
धन्यवाद 🎉🎉
खूपच सुंदर दा...👌👌👍
धन्यवाद 🍫
वा वा खूप छान , अतिशय सुंदर संगीत
गायले पण छान. श्री स्वामी समर्थ
गुरुपौर्णिमेच्या दिवशी छान गीत ऐकावयास मिळाले आनंद आणि ऐकून प्रसन्न वाटले..... अप्रतिम !!
धन्यवाद 🎉
🙏खूप छान! शब्द आणि संगीत सुरेल , तसेच कोणालाही म्हणावयास सहज सोपे आहेत . हार्दिक अभिनंदन!🌷🌹
Soulful👌👌🎤🎤👌👌
Thanks
व्वा,अप्रतिम! सुंदर शब्द ,सुंदर संगीत ,स्वामींच्या चरणी लीन होऊन गायलेला प्रशांत सर्वच अप्रतिम !! प्रशांत ,श्रोत्यांना
स्वामी भक्तीत स्वरांनी भिजवून
टाकलंस !!! मनःपुर्वक अभिनंदन!!!!
तुझं, पूनमच आणि संपूर्ण टीमच !!!!!
👍🌹🌹🌹🙏
सुरेश पंडित.
नालासोपारा / पालघर.
मनापासून धन्यवाद🙏🙏
Waah!! Superb!! 😮
Thanks
खूपच सुंदर, आजची गुरुपौर्णिमा छान साजरी केलीस
धन्यवाद 🎉
Prashanthji ,very nice composing ,lyrics and singing.❤❤❤❤
Thank u so much sir 🎉🎉
वा ! पूनम चे शब्द तर छान आहेतच पण प्रशांत तुझा आवाज आणि गायकी दिवसेंदिवस खूप प्रगल्भ होते आहे.. अतिशय स्पष्ट उच्चार आणि भावपूर्ण गायन केलं आहेस .खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!
खरंच खूप छान वाटलं माधुरी..मनापासून धन्यवाद🙏
Wa waah
Sundar
धन्यवाद 🎉😊
वाह.. छान💐
धन्यवाद 🎉
क्या बात है प्रशांत👌👌👌
श्री गुरुदेव दत्त🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
धन्यवाद 🎉🎉
सुंदर ❤
धन्यवाद 🎉
अप्रतिम
धन्यवाद 🎉
Kya baate hai!!
Thanks
खुप छान
धन्यवाद 🎉
वाह .. अप्रतिम 👌💝🌹
भक्तीरसाने परिपूर्ण शब्द .. भक्तीभावाने ओथंबलेला स्वर .. साजेसं संगीत आणि मधुर आवाज या सगळयांच्या मिलाफातून तयार झालेली उत्कृष्ट रचना
Keep it up 👌👍🤝🌹
खूप खूप धन्यवाद🎉🎉
खुप सुंदर दादा मी गुड्डी गिरगांव अंकुश ची पुतनी
Thank u guddi....