नमस्कार गुरुजी मी एक सर्वसामान्य माणूस असून मला कोणत्याही तांत्रिक किंवा गैर मार्गाने संपत्ती नको. कोकणात असलेल्या करणी तांत्रक विद्या यापासुन माझ्या कुटुंबीयांचे कसे फक्त रक्षण करता येईल याबाबत सल्ला पाहिजे. सोबत कुलदेवता कुलपुरुप हे माहीत नसल्याने त्यांची सेवा करता येत नाही.यावर उपाय असेल का ?
@@JeewanSadhana sir जेव्हा घरा मध्ये मी ग्रंथ आणला तेव्हा त्रास नहीं झाला दुसऱ्या दिवशी असा त्रास झाला हात पाय कापतात हातात ग्रंथ घेतल्यावर अस काबर sir plz sanga na
Sir आज पासून घरी गुरुचरित्र ग्रंथ चालू केला आहे. Sir माझी wife ग्रंथाचं वाचेन करते आहे .पण sir तिला कही अवघड शब्द वाचता येत नहीं तर कही प्रॉब्लेम नहीं ना तिनी पूदे पुढे वाचला तर चालेल ना कारण खूप मना पासून ती बोलत आहे की मला वाचायला द्या.
अगदी खरंय,भक्ती मार्ग न स्वीकारता या भौतिक मोहात लोक पडत असतात,खर तर मनुष्य देह मोक्ष मार्गावर नेण्याचे साधन आहे
🙏👌shri gurudev datt
श्री गुरुदेव दत्त
🙏🌹||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌹🙏
Dada ekadyane bangali vidhya karun gharacha vatola kela asel tar tya sati kay upay sanganar. Keleli karma tyala ulti kashi milel.
सर पितृदोष आहे याचा मला लय त्रास होतो आहे औ यावर काही उपाय सांगा त्याने माझा सर्व त्रास निघून जाईल
नमस्कार गुरुजी
मी एक सर्वसामान्य माणूस असून मला कोणत्याही तांत्रिक किंवा गैर मार्गाने संपत्ती नको. कोकणात असलेल्या करणी तांत्रक विद्या यापासुन माझ्या कुटुंबीयांचे कसे फक्त रक्षण करता येईल याबाबत सल्ला पाहिजे.
सोबत कुलदेवता कुलपुरुप हे माहीत नसल्याने त्यांची सेवा करता येत नाही.यावर उपाय असेल का ?
धावजी पाटिल चैडा ची माहीती सांगा तरास होतोय चकरी चेडा
हिटनी चा महसोबा माहिती सांगा कर्नाटका आहे
Ok
Tikde mi geloy kaul ghetat dev kaul deto tari kahi nahi paise magtat jast
Mala Asha gostichi apeksha pn nahi
Pn vinakaran aplyawer keleya anyaya pasun sutaka karaychi ahe
Vait shakti kinva karani firavanare guru chi garaj ahe nitant garaj ahe
Nitant garaj ahe Ishwar Charani hich prathana ahe
गुरुजी मला भेटायचे आहे
Sir. गुरुचरित्राला हात लावलकी माझी वाइफ चा पुरून थरकप का बरं होतं sir plz मला सांगना
कधी झालं हे
@@JeewanSadhana sir जेव्हा घरा मध्ये मी ग्रंथ आणला तेव्हा त्रास नहीं झाला दुसऱ्या दिवशी असा त्रास झाला हात पाय कापतात हातात ग्रंथ घेतल्यावर अस काबर sir plz sanga na
Sir आज पासून घरी गुरुचरित्र ग्रंथ चालू केला आहे. Sir माझी wife ग्रंथाचं वाचेन करते आहे .पण sir तिला कही अवघड शब्द वाचता येत नहीं तर कही प्रॉब्लेम नहीं ना तिनी पूदे पुढे वाचला तर चालेल ना कारण खूप मना पासून ती बोलत आहे की मला वाचायला द्या.
आणि sir ग्रंथ वाचून झाल्यावर तिच्या डोळ्यां मधून पाणी येते दुसर कही वाचलं की पाणी येत नहीं अस का होतं sir
बायगी कुठे मिळते ते सागा
च्रांद यान व्रत काय आहे मार्गदर्शन करावे. श्री स्वामी समर्थ श्री गुरु देव दत्त
सांगतो