Rahul Khairmode Vlogs
Rahul Khairmode Vlogs
  • 336
  • 2 838 124
पेरु चे अधिक उत्पादन घेण्यासाठी पेरुची झाडाची छाटणी कधी व कशी करावी ?
पेरु चे अधिक उत्पादन घेण्यासाठी पेरुची झाडाची छाटणी कधी व कशी करावी ?
มุมมอง: 1 317

วีดีโอ

252 - नवीन आंबा लागवड - काही महत्वपूर्ण पैलू
มุมมอง 2.7K3 หลายเดือนก่อน
252 - नवीन आंबा लागवड - काही महत्वपूर्ण पैलू
R.K.२५१ . या वर्षी ची पहीली आंबा लागवड This yrs very first mango plantation.
มุมมอง 3.1K4 หลายเดือนก่อน
R.K.२५१ . या वर्षी ची पहीली आंबा लागवड This yrs very first mango plantation.
Part 243 - Harvesting Time : झाडावरुन आंबा असा काढा व नैसर्गिकरीत्या असा पिकवा .
มุมมอง 1.7K4 หลายเดือนก่อน
Part 243 - Harvesting Time : झाडावरुन आंबा असा काढा व नैसर्गिकरीत्या असा पिकवा .
भरपुर येतो ,चव अती गोड ; आकार ही मोठा कोण म्हणालं? रंग येत नाही, पहा हा केशर - रंग ही आकर्षक.
มุมมอง 4.3K4 หลายเดือนก่อน
भरपुर येतो ,चव अती गोड ; आकार ही मोठा कोण म्हणालं? रंग येत नाही, पहा हा केशर - रंग ही आकर्षक.
दमदार वजनाचा अन गोड चवीचा राजापुरी आंबा
มุมมอง 1.4K4 หลายเดือนก่อน
दमदार वजनाचा अन गोड चवीचा राजापुरी आंबा
जांभ्याच्या कातळातील यशस्वी आंबा शेती - कोकणात हापूस आंबा लागवड कशी केली जाते ? संपूर्ण माहिती .
มุมมอง 2.1K4 หลายเดือนก่อน
जांभ्याच्या कातळातील यशस्वी आंबा शेती - कोकणात हापूस आंबा लागवड कशी केली जाते ? संपूर्ण माहिती .
आंबा प्रजात ओळख : तोतापुरी
มุมมอง 5964 หลายเดือนก่อน
आंबा प्रजात ओळ : तोतापुरी
Part - 240 अर्ली हार्वेस्टिंग मेथड चे फायदे : शेतकरी नक्की मालामाल होतात .
มุมมอง 1.1K4 หลายเดือนก่อน
Part - 240 अर्ली हार्वेस्टिंग मेथड चे फायदे : शेतकरी नक्की मालामाल होतात .
उन्हाळ्यातील आंबा बाग व्यवस्थापन कमी पाण्यात शेती कशी करता येते याचे उत्तम उदाहरण - काष्ट आच्छादन
มุมมอง 4.8K5 หลายเดือนก่อน
उन्हाळ्यातील आंबा बाग व्यवस्थापन कमी पाण्यात शेती कशी करता येते याचे उत्तम उदाहरण - काष्ट आच्छादन
या वर्षी नवीन आंबा लागवड करताय ? पूर्व तयारी नेमकी काय करावी माहीत नाही . तर हा Video नक्की बघाच .
มุมมอง 44K5 หลายเดือนก่อน
या वर्षी नवीन आंबा लागवड करताय ? पूर्व तयारी नेमकी काय करावी माहीत नाही . तर हा Video नक्की बघाच .
आमराई मॅंगो ऑर्चिड नर्सरी शिरळ - ता.पाटण जिल्हा - सातारा नामवंत देशी विदेशी आंबा वाणाची रोपे मिळतील
มุมมอง 5165 หลายเดือนก่อน
आमराई मॅंगो ऑर्चिड नर्सरी शिरळ - ता.पाटण जिल्हा - सातारा नामवंत देशी विदेशी आंबा वाणाची रोपे मिळतील
आंबा फळाला बॅगिंग करण्याचे फायदे व बॅगिंग करताना घ्यावयाची काळजी आमको बॅगिंग करने के बहोत सारे फायदे
มุมมอง 2.6K5 หลายเดือนก่อน
आंबा फळाला बॅगिंग करण्याचे फायदे व बॅगिंग करताना घ्यावयाची काळजी आमको बॅगिंग करने के बहोत सारे फायदे
101 आंबा जातींची यशस्वी लागवड - आमराई मॅंगो ऑर्चिड फार्म शिरळ संपर्क - श्री.राहुल खैरमोडे-8855900300
มุมมอง 1.5K8 หลายเดือนก่อน
101 आंबा जातींची यशस्वी लागवड - आमराई मॅंगो ऑर्चिड फार्म शिरळ संपर्क - श्री.राहुल खैरमोडे-8855900300
आंबा मोहरावरील भुरी , करपा , तुडतुडे , चिकटा फळ गळ यावरील करावयाची फवारणी व मोहर संरक्षण विविध उपाय
มุมมอง 12K9 หลายเดือนก่อน
आंबा मोहरावरील भुरी , करपा , तुडतुडे , चिकटा फळ गळ यावरील करावयाची फवारणी व मोहर संरक्षण विविध उपाय
आंबा मोहर येण्यासाठी पोषक स्थिती व तापमान - थंडीचा होणारा फायदा
มุมมอง 2K9 หลายเดือนก่อน
आंबा मोहर येण्यासाठी पोषक स्थिती व तापमान - थंडीचा होणारा फायदा
आम्रपाली आंबा उप्तादक श्री. प्रकाश मोरे , केळोली ता. पाटण यांच्या आंबा बागेस मार्गदर्शनपर भेट
มุมมอง 1K9 หลายเดือนก่อน
आम्रपाली आंबा उप्तादक श्री. प्रकाश मोरे , केळोली ता. पाटण यांच्या आंबा बागेस मार्गदर्शनपर भेट
चिकट सापळे - मोहर व्यवस्थापनातील महत्वपूर्ण उपाय
มุมมอง 2.2K9 หลายเดือนก่อน
चिकट सापळे - मोहर व्यवस्थापनातील महत्वपूर्ण उपाय
आंबा तोडणी केल्यानंतर करावयाचे बाग व्यवस्थापन - खत , पाणी , छाटणी , बोर्डोपेस्ट व फवारणी व्यवस्थापन
มุมมอง 34Kปีที่แล้ว
आंबा तोडणी केल्यानंतर करावयाचे बाग व्यवस्थापन - खत , पाणी , छाटणी , बोर्डोपेस्ट व फवारणी व्यवस्थापन
आंबा बागेत शेवगा लावण्याचे खुप फायदे . परागीभवनासाठी आंबा बागेत काय बदल करावेत ?
มุมมอง 6Kปีที่แล้ว
आंबा बागेत शेवगा लावण्याचे खुप फायदे . परागीभवनासाठी आंबा बागेत काय बदल करावेत ?
फळांचा भरगच्च बहर - यशस्वी सेंद्रिय आंबा शेती - (४ प्रमुख तंत्रे) खत , पाणी , छाटणी व फवारणी
มุมมอง 8Kปีที่แล้ว
फळांचा भरगच्च बहर - यशस्वी सेंद्रिय आंबा शेती - (४ प्रमु तंत्रे) खत , पाणी , छाटणी व फवारणी
द्राक्षा च्या घडाप्रमाणे लागणारा आम्रपाली आंबा
มุมมอง 1.9Kปีที่แล้ว
द्राक्षा च्या घडाप्रमाणे लागणारा आम्रपाली आंबा
डोंगर उतारावर आंबा लागवड नक्की करता येते . नक्की पहा . श्री. पांडुरंग भोसले (पाटण) यांची केशर लागवड
มุมมอง 2.6Kปีที่แล้ว
डोंगर उतारावर आंबा लागवड नक्की करता येते . नक्की पहा . श्री. पांडुरंग भोसले (पाटण) यांची केशर लागवड
आंबा फळांना केलेल्या बॅगिंग चे फायदे
มุมมอง 882ปีที่แล้ว
आंबा फळांना केलेल्या बॅगिंग चे फायदे
केशर आंबा : आलेला बहार व फळांना केलेले बॅगिंग - भाग क्रमांक - १२१
มุมมอง 465ปีที่แล้ว
केशर आंबा : आलेला बहार व फळांना केलेले बॅगिंग - भाग क्रमांक - १२१
फार्म फ्रेश , सेंद्रिय स्ट्रॉबेरीची यशस्वी व फायदेशीर लागवड @ डोणीचावाडा ता. पाटण
มุมมอง 362ปีที่แล้ว
फार्म फ्रेश , सेंद्रिय स्ट्रॉबेरीची यशस्वी व फायदेशीर लागवड @ डोणीचावाडा ता. पाटण
तैवान पिंक पेरु जातीची अती सघन लागवड फायद्याची आधुनिक शेती Taiwan Pink Peru : उत्तम बाग व्यवस्थापन
มุมมอง 620ปีที่แล้ว
तैवान पिंक पेरु जातीची अती सघन लागवड फायद्याची आधुनिक शेती Taiwan Pink Peru : उत्तम बाग व्यवस्थापन
आदर्श अती सघन पेरु लागवड - अंतर ७ × ४ फुट
มุมมอง 398ปีที่แล้ว
आदर्श अती सघन पेरु लागवड - अंतर ७ × ४ फुट
सातारा कृषी भूषण - उत्कृष्ट आंबा फळबाग लागवड मार्गदर्शक - मनोगत
มุมมอง 277ปีที่แล้ว
सातारा कृषी भूषण - उत्कृष्ट आंबा फळबाग लागवड मार्गदर्शक - मनोगत
पद्मश्री मा.श्री.पोपटराव पवार (हिवरे बझार)यांच्या शुभहस्ते सातारा भूषण पुरस्कार स्वीकारताना..
มุมมอง 126ปีที่แล้ว
पद्मश्री मा.श्री.पोपटराव पवार (हिवरे बझार)यांच्या शुभहस्ते सातारा भूषण पुरस्कार स्वीकारताना..

ความคิดเห็น

  • @gajananksawale1358
    @gajananksawale1358 2 วันที่ผ่านมา

    Sir mi 60 दिवसापूर्वी 660 केशर झाडांची लागवड केली आहे परंतु फार कमी झाडांना फुटवा आलंय आणि काही झाडे आपोआप जागेवर वाळून जात आहेत झाडांची उंची दीड फुटापासून 4 फुता पर्यंत आहे काय करावे

  • @designpavilion2146
    @designpavilion2146 3 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती

  • @gopishinde
    @gopishinde 4 วันที่ผ่านมา

    सर रोपांचे दर लिस्ट मिळेल काय

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 4 วันที่ผ่านมา

      हो माझा whatsapp no. 8888782253

    • @gopishinde
      @gopishinde 3 วันที่ผ่านมา

      Sir me whats up varti 2 vela sms send kela aahe please replay

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 3 วันที่ผ่านมา

      @gopishinde ok

  • @saeedtisekar5277
    @saeedtisekar5277 4 วันที่ผ่านมา

    Ser char kadhtana Jr roots Tutly tar nuksan hou shakta ka?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 4 วันที่ผ่านมา

      फोन करा सविस्तर सांगेन 8855900300

  • @tanajidhule9458
    @tanajidhule9458 4 วันที่ผ่านมา

    Hello sir ata September mahineyat kshi and kiti khate deyachi ali kdhi krahi alit deyachi ka kshi deya chi jara mahiti deyala ka

  • @BalasahebMore-tn5sp
    @BalasahebMore-tn5sp 7 วันที่ผ่านมา

    मोबाइल नंबर द्या

  • @somnathvahule5735
    @somnathvahule5735 7 วันที่ผ่านมา

    Bordo paste sir kadi karaychi aste

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 5 วันที่ผ่านมา

      पावसाळा संपला कि लगेच करा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 5 วันที่ผ่านมา

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑 *आंबा लागवड समस्या व उपाय* 🥭 संपूर्ण माहीती लेख : १७ 🥭 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *Rahul Khairmode Vlogs* *TH-cam channel ची लिंक* th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html आंबा लागवड विषयक माहीतीसाठी *आपल्या लोकप्रिय* चॅनेलला *Subscribe* करा *आजचा विषय* *बोर्डोपेस्ट : *खोड किडीसाठी* *रामबाण उपाय* *How and When to apply Bordopaste on mango plants?* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 🩸 बोर्डोपेस्ट करण्याचे प्रकार 🩸 १) रासायनिक बोर्डोपेस्ट स्वत: तयार करणे . २) रासायनिक तयार बोर्डोपेस्ट वापरणे . ३) स्प्रे बोर्डोपेस्ट खोडावर फवारणी करणे . ४) नैसर्गिक काउ बोर्डोपेस्ट लावणे . *वरील पैकी कोणत्याही एका पध्दतीचा वापर करावा.* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *बोर्डोपेस्ट किंवा स्प्रे कधी करावा ?* 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 वर्षांतुन दोन वेळा 🩸 पावसाळा संपला कि लगेच व 🩸 फेब्रुवारी महिन्यात ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ?* *बोर्डो पेस्ट* 👉 १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) + 5 लिटर पाणी आणि 👉 १ किलो कळीचा चुना + 5 लिटर पाणी 👉 स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या. 👉 नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव १० ली. पेस्ट तयार होइल. 👉 खोडावर खोडकिड जास्त प्रमाणात असल्यास त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस २०% यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० ते २० मिली मिसळून घ्यावे. 👉 तयार झालेले मिश्रण काठीने एकजीव करावे . 👉 ही पेस्ट आंबा झाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने किंवा लहान आकाराच्या रोलर ने लावावी. ****************************** ▪️एकदा द्रावण तयार करुन पहा. ▪️किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल. ▪️ झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे. ▪️खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी खुप उपयुक्त. ▪️झाडच्या वयानुसार दुसऱ्या वर्षांपासून फेब्रुवारी मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये अशी दोन वेळा लावावी . ▪️ तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लव्ह्ज चा वापर करुन लहान व मध्यम आकाराच्या ब्रशने व्यवस्थित लावावी.... ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *शक्य असल्यास ही माहीती आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...* 🙏🙏🙏🙏🙏🙏🌱 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 *मार्गदर्शक आणि* *आपला शेतकरी बांधव* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. ऱाहुल खैरमोडे सर* पाटण (सातारा) *Contact No.* 8855900300 (Whatsapp) 8888782253 *एक Like तो बनती है* ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी *Plz Like the video* 👍👍👍👍👍👍👍👍👍 ही चॅनेल ची लिंक . th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 5 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/z5W4O8RLZBA/w-d-xo.html भाग ४

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 5 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/EXkZKW_vS2M/w-d-xo.html भाग ३

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 5 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/so6LDjgvRpo/w-d-xo.html भाग २

  • @santoshsathe1802
    @santoshsathe1802 8 วันที่ผ่านมา

    Nice 👍 😊

  • @vijayzore9011
    @vijayzore9011 10 วันที่ผ่านมา

    My village ❤❤❤❤🤩🤩

  • @sharadmule862
    @sharadmule862 12 วันที่ผ่านมา

    धन्यावाद सर

  • @sharadmule862
    @sharadmule862 12 วันที่ผ่านมา

    चार कोनती फवारणी घेयची

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 12 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/He7-sXX5RQE/w-d-xo.htmlsi=aUJ5MuwiO-DLQHm4 भाग २

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 12 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/d1REedMh1tU/w-d-xo.html भाग १

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 14 วันที่ผ่านมา

    सर!आक्टोबर छाटणी केली तर नवीन पालवी वर किडीचा प्रादुर्भाव कमी असतो पण फळधारणे वर परीणाम होतो का?किती वर्षोंच्या झाडाची कधी छाटणी करावी

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 12 วันที่ผ่านมา

      फळ येणाऱ्या झाडाची छाटणी वर्षांतुन एकदाच फळ काढल्यानंतर करावी .

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 12 วันที่ผ่านมา

      फळ न येणाऱ्या झाडाची छाटणी ऑक्टोबर व मार्च अशी दोन वेळा करावी .

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 12 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/zSIv8S5nWaM/w-d-xo.html भाग १

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 12 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/OGKQXg5rGQo/w-d-xo.html भाग २

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 12 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/gTQLx-Ze07s/w-d-xo.html भाग ३

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 14 วันที่ผ่านมา

    सेंद्रिय व जैविक पध्दतीने आंबा फळ बागेचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल स्वतन्त्र मालीका आपल्याकडून अपेक्षित आहे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 12 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/BPMCZLJ5UVM/w-d-xo.html भाग १

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 18 วันที่ผ่านมา

    सर तुमच्या बागेचे अपडेट टाका. बऱ्याच गॅप ने व्हिडिओ येताहेत

  • @sudamchaure3107
    @sudamchaure3107 18 วันที่ผ่านมา

    मी जुन 25 2024 ला केशर आंब्याची लागवड केली आहे .मार्ग दर्शन करावे .

  • @tusharsuryawanshi8322
    @tusharsuryawanshi8322 18 วันที่ผ่านมา

    ८ August २४ ला आंबा लागवड केली त्यावेळी सिंगल सुपर फस्फेट, निंबोळी पेंड, हुमिक ऍसिड दाणेदार v थायमेट मातीत मिसळून दिले ,तसेच डी १४ ऑगस्ट ल क्लोरो v बुरशीनाशक v micronutrients चा फवारा दिला तरी पुढील खत व्यस्थापन कधी करावे v काय द्यावे

  • @wvijay12
    @wvijay12 18 วันที่ผ่านมา

    दादा पाण्याचे नियोजन कसे करता.या वर एक व्हिडिओ करावा.

  • @hemantnagrale8936
    @hemantnagrale8936 22 วันที่ผ่านมา

    Very nice information sir❤

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 22 วันที่ผ่านมา

    आंबा बागेत बायो कन्ट्रोल एजेन्ट व बायो फर्टिलायझर चे शेड्युल कसे असावे

  • @ganeshbangar1963
    @ganeshbangar1963 24 วันที่ผ่านมา

    दिड महिना झालाय केशर आंबा 200झाडे लावली आहेत तर काही झाड फुटली आहेत काही फुटली नाहीत आजुन ऊपय सुचवा खत टाकुन लावली आहेत फवारणि पण घेतली आहे किटकनाशक बुरशीनाशक.

  • @namdevkadwey
    @namdevkadwey 24 วันที่ผ่านมา

    गुच्छा मोहर को रोकने का उपचार भी बताए ।

    • @namdevkadwey
      @namdevkadwey 24 วันที่ผ่านมา

      आपका मो, नं, भी बताए, धन्यवाद।

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 24 วันที่ผ่านมา

      8888782253/8855900300

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 24 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/BV2mcYfx2oo/w-d-xo.html

  • @surajshinde332
    @surajshinde332 25 วันที่ผ่านมา

    सर हे शेत्र किती आहे

  • @madhurideshmukh6407
    @madhurideshmukh6407 25 วันที่ผ่านมา

    Bordopaste kiti varshachya zhadala lavu shakto sir? Aani konte kitak nashak fawarayche kiti pramanaat ghyayche te sangaal...

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 25 วันที่ผ่านมา

      2 वर्षे वयाच्या झाडाला लावू शकता . कीटकनाशक क्लोरोपायरीफॉस २०% हे १५ लिटर पंपासाठी ३० मिली याप्रमाणे फवारावे.

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 26 วันที่ผ่านมา

    कलम केल असेल तर कलमचा डोळा मातीखाली घालून उपयोग नाही, तो वरती उघडा राहिला पाहिजे नाहीतर त्याला बुरा धरून झाड मरायची शक्यता आहे

  • @rutwijvalivadekar7379
    @rutwijvalivadekar7379 26 วันที่ผ่านมา

    Thank you so much 🙏🏻 it'll definitely help me to grow my plant 🌳

  • @samadhanmate6135
    @samadhanmate6135 29 วันที่ผ่านมา

    मी झाड लावलेत पन खड्डा छोटा घेतलाय आणि त्या मध्ये fhakt लेंडी खत टाकलाय सर झाडाची वाढ होईल का

  • @nileshbhopale9614
    @nileshbhopale9614 หลายเดือนก่อน

    हॅलो सर, उद्या आंब्याची 25 झाडे व नारळाची 25 झाडे लावणार आहे. खड्डा तुमच्या व्हिडिओ पाहून घेतला आहे. 3 x 3. 1 महिना तापवून, नंतर तळाशी एक मूठ रीजेंत, 20 किलो कंपोस्ट, वरती माती, पुन्हा 30 किलो शेणखत ( ओल होते) पुन्हा माती आणि नंतर SSP, micronutrients, nimboli pend आणि fumic acid मातीत घालून टाकले आहे. पुढील एका वर्षाचे नियोजन कसे करावे याच मार्गदर्शन करा. नारळ आणि अंबा दोन्ही पिकांसाठी. पाणी, खात, औषध

  • @VijayBhawar-e8n
    @VijayBhawar-e8n หลายเดือนก่อน

    खूप चांगली माहिती धन्यवाद

  • @siddheshwarwagre5197
    @siddheshwarwagre5197 หลายเดือนก่อน

    Thanks

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 หลายเดือนก่อน

      Thanks Dada .. Keep watching our vlogs . Kindly like & share

  • @BasvantJinkalwad
    @BasvantJinkalwad หลายเดือนก่อน

    दोन वर्षांपूर्वी केशर आंब्याची लागवड केली आहे कलमे च्या ठिकाणी झाड कुजत आहे ऊपाय सुचवा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 หลายเดือนก่อน

      माझा whatsapp no. 8888782253 फोटो पाठवा .

  • @samadhanchaudhary7714
    @samadhanchaudhary7714 หลายเดือนก่อน

    15 .7. ला कल्टर दिलय् मग खत कधी द्यावे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 หลายเดือนก่อน

      खत व्यवस्थापन करुन झाल्यानंतर पॅक्लो चा वापर करावा .

  • @Sudhir_mohite.
    @Sudhir_mohite. หลายเดือนก่อน

    वनराज आंब्याची जात कोणत्या जमिनीमध्ये लागवड केली तर चालेल

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 หลายเดือนก่อน

      पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागवडीस चांगली .

  • @Sudhir_mohite.
    @Sudhir_mohite. หลายเดือนก่อน

    वनराज आंब्याची जात कोणत्या जमिनीमध्ये लागवड केली तर चाल

  • @laxmangade8865
    @laxmangade8865 หลายเดือนก่อน

    आज पहिला कट घेऊ द्या का?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 หลายเดือนก่อน

      आता नको

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 หลายเดือนก่อน

      पाऊस खुप जास्त पडतोय

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 หลายเดือนก่อน

      नवीन येणारे फुटवे खराब होतील . ऑक्टोबर ला करा पावसाळा संपल्यानंतर

  • @Ram-wg6cd
    @Ram-wg6cd หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली सर🙏🙏

  • @kiranpatilpolicewala4565
    @kiranpatilpolicewala4565 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान सर

  • @ashokkhairkar5717
    @ashokkhairkar5717 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @arjunghuge3084
    @arjunghuge3084 หลายเดือนก่อน

    Ratna che rope kute milatil online tar nahi plant

  • @vilasjadhav9119
    @vilasjadhav9119 หลายเดือนก่อน

    अभिनंदन सर

  • @user-oo4jl1dm6q
    @user-oo4jl1dm6q หลายเดือนก่อน

    सर खूप छान माहिती दिली.. पण आपण खड्यात बुरशीनाशक पावडर व खत कधी द्यायचं..

  • @madhukarmandave2509
    @madhukarmandave2509 หลายเดือนก่อน

    उभ्या किंवा आडव्या ओळीमध्ये इतर आंतरपिके घेतली चालतात का ?

  • @madhukarmandave2509
    @madhukarmandave2509 หลายเดือนก่อน

    उन्हाळ्यात विहिरीत पाणी कमी असताना ठिबक पद्धतीने पाणी दिले तर चालेल का ?

  • @madhukarmandave2509
    @madhukarmandave2509 หลายเดือนก่อน

    पाण्याचे नियोजन सुरुवातीला विहिरीत बऱ्यापैकी पाणी असेल तर पाटाने पाणी दिले तर चालेल का ?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 หลายเดือนก่อน

      हो चालेल पाट पाणी दिल तर

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 หลายเดือนก่อน

      हिवाळ्यात आठवड्यातून एकदा व उन्हाळ्यात आठड्यातुन दोन वेळा द्या .

  • @madhukarmandave2509
    @madhukarmandave2509 หลายเดือนก่อน

    माझ्याकडे 1000 फूट लांब आणि 20 फूट रुंद अशी शेती ची जागा आहे , यामधे मिश्रा फळ झाडे एकच लाईन मध्ये मधोमध लागवड केली तर चालेल का ?

  • @madhukarmandave2509
    @madhukarmandave2509 หลายเดือนก่อน

    मिश्र फळबाग लागवड करताना एकच प्रकारची सलग झाडे लावावीत की एका आड एक अशी लावावीत?

  • @prakashthakare5101
    @prakashthakare5101 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @prakashthakare5101
    @prakashthakare5101 หลายเดือนก่อน

    Khup chhan mahiti

  • @umeshkudale-q7o
    @umeshkudale-q7o หลายเดือนก่อน

    मार्केट कुठं आहे

  • @Ram-wg6cd
    @Ram-wg6cd หลายเดือนก่อน

    आमची जमीन चोपण आहे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604 หลายเดือนก่อน

      फोन करा सविस्तर सांगेन . 8855900300

  • @vikaschavhan-ks3ty
    @vikaschavhan-ks3ty หลายเดือนก่อน

    Nice