डॉ. शिवाजी देशमुख - अतिशय विद्वत्तापूर्ण, उच्च विद्याविभूषित आणि विनम्र व्यक्तिमत्त्व! आभाळाएव्हढे काम करुन... प्रसिद्धी पासुन दुर राहिले.. हे आपल्या व्यवस्थेचे अपयश आहे. हेरंब कुलकर्णी सर्वांमुळे या व्यक्तिमत्वाची दखल राज्य पातळीवर घेतली जाईल असे वाटते. हेरंब सरांचे आभार... शिवाजी सरांना शुभेच्छा... मुलाखत छान झाली... सहपरिवार पाहीली.
प्रथम डॉ. शिवाजीराव देशमुख सरांचे मनःपूर्वक अभिनंदन! आदरणीय हेरंब कुलकर्णी सर यांचे मनःपूर्वक धन्यवाद. तुमच्यामुळे शिक्षक दिनाच्या निमित्ताने एक प्रेरणादायी मुलाखत ऐकता आली.
कुलकर्णी सर आपण देशमुख सरांचे घेतलेली मुलाखत खूपच प्रेरणादायी आहे. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये करत असलेलं कार्य अतिशय महान असून आमच्यासारखे शिक्षकांना त्याचा खूप उपयोग होतो. परदेशातील शिक्षण, तेथील शिक्षण पद्धती, तसेच तेथील शिक्षकांना दिला जाणारा मान सन्मान याविषयी मोलाची माहिती समजली. आपण शिक्षका विषयी, विद्यार्थ्यांविषयी आणि समाजाविषयी जे अविरतपणे कार्य करत आहे. त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि असेच आपण कार्य करत राहो ही सदिच्छा..
मला अभिमान आहे सर की आम्ही तुमचा मार्गदर्शनात घडलो आणि कुलकर्णी सरांचे आभार मानतो कि त्यांनी dr. देशमुख सरांची दखल घेऊन मुलाखत घेतली आणि नक्कीच एक आशा ठेवून सरकार असेल कि अजून कोणी आपल्या देशातील टॅलेंट ला उभं करून देश उत्तुंग अशे यशाचे शिखर गठेल.......!
गुरुवर्य शिवाजीराव देशमुख सर यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, अतिशय प्रेमळ, मनमिळावू शिक्षक म्हणून यांची ओळख, हसत खेळत शिकवणारे देशमुख सर यांनी खूप चांगले विध्यार्थी प्रत्येक क्षेत्रात घडवले. पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या शुभेच्छा सर,,,
या मुलाखतीच्या निमित्ताने ग्रामीण भागातील एका शिक्षकाची विद्यार्थ्याप्रती तळमळ आणि स्वतः शिकण्याची जिद्द व्यक्त झाली. शिवाजी सर आणि मी ब्रिटिश कौन्सिल आणि चेस प्रकल्पांमध्ये सोबत होतो. आपल्या मेहनत आणि चिकाटीला सलाम. हेरंब कुलकर्णी सरांनी मुलाखत घेतली आणि सरांचा Fulbright scholarship चा प्रवास उलगडून दाखविला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांसाठी प्रेरणादायी मुलाखत. प्रशांत डोंगरे, वाशीम.
Many Congratulations to Dr.Deshmukh sir. Proud to have teacher like him and same time feel sad about our rotten system.Thank you Heramb sir for this video🙏
शाब्बास ,शिक्षक शिवाजी देशमुख, ! दबलेले विद्यार्थी मावळे खूप आहेत, त्याचेही शिवाजी शिक्षक तयार करा! थेट संपर्क होऊ शकला तर स्वागतच आहे! ----+सेवानिवृत्त प्राचार्य.
खूप प्रभावी मुलाखत. हेरंब सर तुमचे लाख आभार.... अत्यंत प्रतिभावान शिक्षक आणि त्यांच्या कामाची आपण ओळख करून दिली. डॉ. शिवाजी देशमुख सरांचा फोन नंबर शेअर केला तर आनंद होईल सर...धन्यवाद सर
डॉ शिवाजीराव देशमुख खूप खूप अभिनंदन आणि अभिमान आहे तुमचा
प्रेरणादायी जीवनप्रवास
Great 👍
Very inspiring interview
Very inspirational journey Dr. Shivaji Deshmukh everyone is getting influenced in the Nobel field of education with your great achievements 🙏
डॉ. शिवाजी देशमुख - अतिशय विद्वत्तापूर्ण, उच्च विद्याविभूषित आणि विनम्र व्यक्तिमत्त्व! आभाळाएव्हढे काम करुन... प्रसिद्धी पासुन दुर राहिले.. हे आपल्या व्यवस्थेचे अपयश आहे. हेरंब कुलकर्णी सर्वांमुळे या व्यक्तिमत्वाची दखल राज्य पातळीवर घेतली जाईल असे वाटते.
हेरंब सरांचे आभार... शिवाजी सरांना शुभेच्छा... मुलाखत छान झाली... सहपरिवार पाहीली.
Great Teacher Dr. Shivajirao Deshmukh Sir. ।. ।Great mulakhat. I like most
प्रथम डॉ. शिवाजीराव देशमुख सरांचे मनःपूर्वक अभिनंदन! आदरणीय हेरंब कुलकर्णी सर यांचे मनःपूर्वक धन्यवाद. तुमच्यामुळे शिक्षक दिनाच्या निमित्ताने एक प्रेरणादायी मुलाखत ऐकता आली.
Inspiring interview!!
कुलकर्णी सर आपण देशमुख सरांचे घेतलेली मुलाखत खूपच प्रेरणादायी आहे. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये करत असलेलं कार्य अतिशय महान असून आमच्यासारखे शिक्षकांना त्याचा खूप उपयोग होतो. परदेशातील शिक्षण, तेथील शिक्षण पद्धती, तसेच तेथील शिक्षकांना दिला जाणारा मान सन्मान याविषयी मोलाची माहिती समजली. आपण शिक्षका विषयी, विद्यार्थ्यांविषयी आणि समाजाविषयी जे अविरतपणे कार्य करत आहे. त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि असेच आपण कार्य करत राहो ही सदिच्छा..
Sir, your interview is very inspiring for me. I had the opportunity to work with you. I am really lucky to learn a lot from your activity.
मला अभिमान आहे सर की आम्ही तुमचा मार्गदर्शनात घडलो आणि कुलकर्णी सरांचे आभार मानतो कि त्यांनी dr. देशमुख सरांची दखल घेऊन मुलाखत घेतली आणि नक्कीच एक आशा ठेवून सरकार असेल कि अजून कोणी आपल्या देशातील टॅलेंट ला उभं करून देश उत्तुंग अशे यशाचे शिखर गठेल.......!
खूप प्रेरणादायी मुलाखत. Felt inspired.
हेरंब सर
शिवाजी देशमुख सरांसारखे मोती वेचून प्रकाशात आणल्याबद्दल धन्यवाद
शिवाजी सरांच्या ज्ञानाला मानाचा मुजरा
खूप अभिनंदन देशमुख सर आणि खूप धन्यवाद हेरंब सर फार सुंदर मुलाखत
Great personality.. Great Interview.. Innovative Information.. Thanks Heramb Kulkarni Sir for such Intresting Information!!
Dr. Shivairao Deshmukh - The great personality... Very ground to earth.. Great interview by Heramb Kulkarni.👍
गुरुवर्य शिवाजीराव देशमुख सर यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, अतिशय प्रेमळ, मनमिळावू शिक्षक म्हणून यांची ओळख, हसत खेळत शिकवणारे देशमुख सर यांनी खूप चांगले विध्यार्थी प्रत्येक क्षेत्रात घडवले. पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या शुभेच्छा सर,,,
अभिनंदन सर
धन्यवाद ...खूप छान माहिती मिळाली...अभिनंदन
मुलाखत खूप आवडली, phd
या मुलाखतीच्या निमित्ताने ग्रामीण भागातील एका शिक्षकाची विद्यार्थ्याप्रती तळमळ आणि स्वतः शिकण्याची जिद्द व्यक्त झाली. शिवाजी सर आणि मी ब्रिटिश कौन्सिल आणि चेस प्रकल्पांमध्ये सोबत होतो. आपल्या मेहनत आणि चिकाटीला सलाम. हेरंब कुलकर्णी सरांनी मुलाखत घेतली आणि सरांचा Fulbright scholarship चा प्रवास उलगडून दाखविला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांसाठी प्रेरणादायी मुलाखत.
प्रशांत डोंगरे,
वाशीम.
श्री शिवाजीराव देशमुख सरांचे खूप खूप अभिनंदन
Proud of u dada, congratulations
Many Congratulations to Dr.Deshmukh sir. Proud to have teacher like him and same time feel sad about our rotten system.Thank you Heramb sir for this video🙏
Dhanyavaad Sir🌹🌹.
06/09/22.
शाब्बास ,शिक्षक शिवाजी देशमुख, !
दबलेले विद्यार्थी मावळे खूप आहेत, त्याचेही शिवाजी शिक्षक तयार करा!
थेट संपर्क होऊ शकला तर स्वागतच आहे!
----+सेवानिवृत्त प्राचार्य.
खूप मौलिक मुलाखत
Super
Proud of you sir
Congratulations sir. It was very inspiring and insightful for me and it was nice and it's also very bad to know our administration behaviour
खूप प्रभावी मुलाखत. हेरंब सर तुमचे लाख आभार.... अत्यंत प्रतिभावान शिक्षक आणि त्यांच्या कामाची आपण ओळख करून दिली.
डॉ. शिवाजी देशमुख सरांचा फोन नंबर शेअर केला तर आनंद होईल सर...धन्यवाद सर
Sir your interview is very inspiring for me. I had opportunities to work with you. I am very lucky to learn a lot from your activity.
सर धन्यवाद !
या गुणी शिक्षकांची ओळख करून दिलात.