ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Good information
छान माहिती
❤❤
या प्लॉट ला अंदाज किती avrej बसेल आणि sadharn भाव काय rahu shakto
ह्या प्लॉट 1 एकरात 150 q माल निघेल व खर्च हा तीस हजार झालं आता पर्यंत भाव साधरण 5000 रू राहू शकता सद्य परिस्थितीनुसार.
@@sachinkotme4430 डीयप दील तर चालेल का
सर पलॉट फार पिवळा झाला आलेचा
मार्शल 1 लि फेरस 1kg हुमीक 1kg एकरी 6 दिवसानी 134013 5kg फवरणी मदे Nativo 10 ग्रॅम एम्मेकटिन 10 ग्रॅम बिओविटा 50मल प्लॉट क्वालिटी वर येऊन जाईल.
काय सोडवा सर आता पाऊस खुप चालु आहे
पाउस थांबला वर सोडा त्यात एक बुरशीनाशक घ्या ताकत नाव च 500ग्रॅम एकरी