ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
करपा जास्त प्रमानातं आला उपाय सांगा 🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️
मिरविस डिवो 20मल कराटे 20मलड्रिप हुमीक 1 kg 1 मार्शल 1 लि करपा क्लिअर होईल
सर लीकवीड सल्फर मध्ये काय घ्यायचे फवरनीला पिवळा पणा करपा आहे
चीलेटेड micronutrient घेऊ शकता
सल्फर लीकवीड मायक्रो नुटरन कीटकनाशक कीती डोस फवारणीत घायाचे
छान माहिती दिलीत
सर सेप्टेंबर, अक्टूबर अद्रक ला अवेना न्यूट्री मिक्स किट देऊ शकता का अवेना मध्ये सल्फर असते व सल्फर गरम असते का खर आहे का
मी सोडले काही समस्या आली नाही प्रमाण थोड कमी करायचं 10 लि देत असेल 5 लि द्यच
धन्यवाद आपका @@MScAgri2011
खालचे पान वाळण्याचे कारण पोटॅश ची कमतरता येत आहे प्लॉट मद्ये त्यामुळे पोटॅश युक्त खते देणे खूप गरजेचे आहे आता
Plot pivla nahi pan talache pan jalu rahile kay karave
व्हिडिओ मधे संगीतल प्रमाणे फवारणी घ्या खूप फरक पडेल पोटॅश ची कमतरता आहे 13045 किंवा 0.42.47 देऊ शकता पान क्लिअर होतील
संशोधन कुठून घेतलं भाऊ
कळल नाही
करपा जास्त प्रमानातं आला उपाय सांगा 🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️
मिरविस डिवो 20मल कराटे 20मल
ड्रिप हुमीक 1 kg 1 मार्शल 1 लि
करपा क्लिअर होईल