- 815
- 3 121 771
राम आदित्य मराठी ब्लॉग
India
เข้าร่วมเมื่อ 7 มิ.ย. 2022
माझा हा चॅनल मराठी ब्लॉगचा असून यात मी माझ्या दैनंदिन जीवनातील व्हिडिओ सादर करत असतो.यात शेतातील कामे, गावाकडील मजा, रानातील जेवण, रानातील देखावा, चुलीवर स्वयंपाक, तसेच माझ्या कुटुंबात मिळून मिसळून केलेली कामे हे सर्व.हा माझा ब्लॉग सर्व माझ्या गावरान जिवनावर आधारित आहे.यात मी माझी मायबोली भाषेचाच वापर करत असतो.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
धन्यवाद.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
धन्यवाद.
तव्यावरील पसरट भजे/ram aditya marathi blog#villaglife
तव्यावरील पसरट भजे
मित्रांनो आज आपण गावरान पद्धतीने तव्यावरील पसरट भजे बनवणार आहेत एकदम साध्यासोप्या पद्धतीने हि रेसिपी एक गावाकडील जुन्या आठवणींना उजाळा देऊन जाते.
मित्रांनो आज आपण गावरान पद्धतीने तव्यावरील पसरट भजे बनवणार आहेत एकदम साध्यासोप्या पद्धतीने हि रेसिपी एक गावाकडील जुन्या आठवणींना उजाळा देऊन जाते.
มุมมอง: 1 012
วีดีโอ
का?कमी होत आहेत गावरान गाईंचे कळप/ram aditya marathi blog#gavakadachevlog
มุมมอง 5K2 ชั่วโมงที่ผ่านมา
का?कमी होत आहेत गावरान गाईंचे कळप मित्रांनो पुर्वी प्रत्येक गावरान भागात भरपूर असे गावरान गाईंचे कळप असायचे आणि अजूनही आहेत.पण आता पुर्वी पेक्षा फारच कमी प्रमाणात आहेत.ते का?काय अडचणी येतात.हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत.प्रत्येक्ष एका गुराख्याच्या तोंडून मित्रांनो व्हिडिओ पुर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र.
अंधारी रात्र/ram aditya marathi blog#gavakadachevlog
มุมมอง 5K4 ชั่วโมงที่ผ่านมา
अंधारी रात्र मित्रांनो आजचा व्हिडिओ हा मी रात्री बनवला आहे.गावाकडे आजूबाजूला रानात असलेल्या वस्त्यां शेजारी असलेला काळाकुट्ट अंधार आणि ती अंधारी रात्र, रात्री रात किड्यांची किरकिर अशाप्रकारचा हा व्हिडिओ मी आज आपल्या समोर घेऊन येत आहेत कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडल्यास लाईक करा धन्यवाद जय महाराष्ट्र.
युट्यूब बदलू शकते तुमची लाईफ/ram aditya marathi blog#youtubidya
มุมมอง 7767 ชั่วโมงที่ผ่านมา
युट्यूब बदलू शकते तुमची लाईफ मित्रांनो तुम्हाला जर युटुबमध्ये यशस्वी होऊन तुमची लाईफ बनवायची असेल तर आजचा व्हिडिओ पुर्ण पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला थोडंसं मार्गदर्शन केले आहे.आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र
बापरे! आज किती मासे पकडले पहा/ram aditya marathi blog#fishing
มุมมอง 17K9 ชั่วโมงที่ผ่านมา
बापरे! आज किती मासे पकडले पहा मित्रांनो आज आम्ही पाणी उपसून मासे पकडायला गेलो होतो त्यावेळी केलेला हा व्हिडिओ आहे.आम्ही कशाप्रकारे पाणी उपसून मासे पकडले आणि आम्हाला किती मासे भेटले हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर पहायला भेटणार आहे.तर चला मित्रांनो व्हिडिओला कुठेही स्किप न करता पुर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र.
आज एकटाच रानात शेवटी काय? झाले/ram aditya marathi blog#villaglife
มุมมอง 2.8K12 ชั่วโมงที่ผ่านมา
आज एकटाच रानात शेवटी काय? झाले मित्रांनो आज दुपारी शेळी घेऊन रानात फिरायला गेलो होतो.परंतु असे वाटत होते की कोणीतरी मित्र भेटले परंतु कोणीच मित्र भेटला नाही शेवटी काय झाले हे व्हिडिओमध्ये सविस्तर पहायला भेटणार आहे.
गावाकडे दुध धंदा कसा चालतो/ram aditya marathi blog#gavakadachevlog
มุมมอง 3.6K16 ชั่วโมงที่ผ่านมา
गावाकडे दुध धंदा कसा चालतो मित्रांनो अनेक ठिकाणी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.त्याच प्रमाणात आमच्या गावरान भागात सुद्धा हा व्यवसाय करतात पण दुधाला म्हणावा असा भाव भेटत नाही त्यामुळे कधी कधी हा व्यवसाय तोट्यात जात आहे.तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया थोडीशी माहिती एका दुग्ध व्यवसाय करणाऱ्या जाणकार माणसाच्या तोंडून व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्र...
पोराला झोपताना एक सुंदर अभंग/ram aditya marathi blog#villaglife
มุมมอง 1.4K19 ชั่วโมงที่ผ่านมา
पोराला झोपताना एक सुंदर अभंग मित्रांनो आज आदित्यला झोपताना एक सुंदर असा अभंग मी माझ्या आवाजात आपल्या समोर सादर करत आहे.अभंग आवडल्यास लाईक करा आणि कसा वाटला अभंग कमेंट मध्ये जरूर कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र.
आज भात कापणीला कुठे? गेलो पहा/ram aditya marathi blog#villaglife
มุมมอง 3.7K19 ชั่วโมงที่ผ่านมา
आज भात कापणीला कुठे? गेलो पहा मित्रांनो आता आपली भात कापणी पुर्ण झाली आहे.पण जे आपल्याकडे भात कापणीला मदत करण्यासाठी आले होते आज त्यांच्याकडे आम्ही भात कापणीला गेलो होतो त्यावेळी केलेला हा व्हिडिओ मी आज आपल्या समोर घेऊन येत आहे.मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडल्यास एक लाइक करायला विसरु नका धन्यवाद जय महाराष्ट्र.
युटुबच्या पेमेंटचा प्रपंचाला आधार/ram aditya marathi blog#villaglife
มุมมอง 4.4K21 ชั่วโมงที่ผ่านมา
युटुबच्या पेमेंटचा प्रपंचाला आधार मित्रांनो मी युटुबमध्ये किती वर्षे मेहनत घेतली आणि आज त्याचा फायदा कसा होतो.माझ्या एका छोट्याशा कुटुंबाला आधार कसा होतोय या विषयावर आधारित आजचा हा व्हिडिओ मी आपल्या समोर सादर करत आहे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र.
मराठी माणूस पुढे गेला पाहिजे/ram aditya marathi blog#gavakadachevlog
มุมมอง 1.5Kวันที่ผ่านมา
मराठी माणूस पुढे गेला पाहिजे मित्रांनो आपला प्रत्येक मराठी माणूस पुढे गेला पाहिजे म्हणून प्रत्येकाने सपोर्ट केला पाहिजे हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे.व्हिडीओ शेवट पर्यंत पहा आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र.
भात उपनणी/ram aditya marathi blog#gavakadachevlog
มุมมอง 2.9Kวันที่ผ่านมา
भात उपनणी/ram aditya marathi blog#gavakadachevlog
पर्यटनस्थळ रंधा फॉल/ram aditya marathi blog#gavakadachevlog
มุมมอง 2.4Kวันที่ผ่านมา
पर्यटनस्थळ रंधा फॉल/ram aditya marathi blog#gavakadachevlog
मदतीला आले सोयरे धायरे धावून/ram aditya marathi blog#gavakadachevlog
มุมมอง 6Kวันที่ผ่านมา
मदतीला आले सोयरे धायरे धावून/ram aditya marathi blog#gavakadachevlog
आजचं नियोजन कसं होतं/ram aditya marathi blog#gavakadachevlog
มุมมอง 3.8K14 วันที่ผ่านมา
आजचं नियोजन कसं होतं/ram aditya marathi blog#gavakadachevlog
रामदास आणि मी बाजारला गेलो/ram aditya marathi blog#gavakadachevlog
มุมมอง 11K14 วันที่ผ่านมา
रामदास आणि मी बाजारला गेलो/ram aditya marathi blog#gavakadachevlog
मोकळ्या वेळेत छोटी मोठी कामे/ram aditya marathi blog#gavakadachevlog
มุมมอง 3.9K14 วันที่ผ่านมา
मोकळ्या वेळेत छोटी मोठी कामे/ram aditya marathi blog#gavakadachevlog
घरच्या घरी बनवली शेव भाजी/shev bhaji/ram aditya marathi blog#villagelife
มุมมอง 6K14 วันที่ผ่านมา
घरच्या घरी बनवली शेव भाजी/shev bhaji/ram aditya marathi blog#villagelife
आज भात कापणीला सुरूवात/ram aditya marathi blog#gavakadachevlog
มุมมอง 6K14 วันที่ผ่านมา
आज भात कापणीला सुरूवात/ram aditya marathi blog#gavakadachevlog
का? लपवून ठेवली आजपर्यंत ती गोष्ट/ram aditya marathi blog#gavakadachevlog
มุมมอง 6K14 วันที่ผ่านมา
का? लपवून ठेवली आजपर्यंत ती गोष्ट/ram aditya marathi blog#gavakadachevlog
एक दिवस सासुरवाडीला दौरा/ram aditya marathi blog#gavakadachevlog
มุมมอง 10K14 วันที่ผ่านมา
एक दिवस सासुरवाडीला दौरा/ram aditya marathi blog#gavakadachevlog
डांगी गाययींचे कळप अजूनही गावाकडे/ram aditya marathi blog#gavakadachevlog
มุมมอง 22K21 วันที่ผ่านมา
डांगी गाययींचे कळप अजूनही गावाकडे/ram aditya marathi blog#gavakadachevlog
हि स्ट्रिक वापरा व्हिडिओ व्हायरल होणार नक्कीच/how to video viral/ram aditya marathi blog
มุมมอง 2K21 วันที่ผ่านมา
हि स्ट्रिक वापरा व्हिडिओ व्हायरल होणार नक्कीच/how to video viral/ram aditya marathi blog
आज दिवसभरातील थोडक्यात आढावा/ram aditya marathi blog#villaglife
มุมมอง 4.3K21 วันที่ผ่านมา
आज दिवसभरातील थोडक्यात आढावा/ram aditya marathi blog#villaglife
आमटी/ram aditya marathi blog#villagecooking
มุมมอง 3.1K21 วันที่ผ่านมา
आमटी/ram aditya marathi blog#villagecooking
रस्त्यावर चालाय पारडाचा व्यवहार/ram aditya marathi blog#villaglife
มุมมอง 11K21 วันที่ผ่านมา
रस्त्यावर चालाय पारडाचा व्यवहार/ram aditya marathi blog#villaglife
पांडव कालीन मंदिर टहाकरी ता.अकोले/ram aditya marathi blog#villaglife
มุมมอง 7K21 วันที่ผ่านมา
पांडव कालीन मंदिर टहाकरी ता.अकोले/ram aditya marathi blog#villaglife
युट्यूब मधील ३ वर्षाचा माझा अनुभव/ram aditya marathi blog#villaglife
มุมมอง 78621 วันที่ผ่านมา
युट्यूब मधील ३ वर्षाचा माझा अनुभव/ram aditya marathi blog#villaglife
मित्रांनो नक्की पहा या छोट्याची कला/ram aditya marathi blog#harmoniumsongs
มุมมอง 5K21 วันที่ผ่านมา
मित्रांनो नक्की पहा या छोट्याची कला/ram aditya marathi blog#harmoniumsongs
शेळीपालन उत्कृष्ट व्यवसाय/ram aditya marathi blog #shelipalanmahiti
มุมมอง 2.9K28 วันที่ผ่านมา
शेळीपालन उत्कृष्ट व्यवसाय/ram aditya marathi blog #shelipalanmahiti
थंडी आहे
Jai Adivasi, Jai Johar
शेणाची जमीन 1नंबर 👌👌
waaa khup chaan bet zala aaj jvna cha dada .👌👌
धन्यवाद शुभ रात्री
मामा आम्हाला पण बोलवा भजे खायला
या एक दिवस मग वेळ काढून
Mast dada ❤
धन्यवाद
भाऊ तुमचं गाव कोणतं आहे
अकोले तालुक्यातील शेलविहीरे
तुम्ही जे काही बनवता व खाता ते पाहून आम्हाला ही खाण्याचा मोह होतो व न आवडणारा पदार्थ हि खातो प्रेरणादायी व्हिडिओ खुप छान आहे ❤
ओके धन्यवाद शुभ रात्री
Waha Kya Baat Hai👍
धन्यवाद खुप खुप धन्यवाद
या अगोदर पण तुम्ही ही रेसिपी तुमच्या व्हिडिओत दाखवली होती
हो एकदा दाखवले होते भजे
Mast🎉
Thanks 🤗
❤❤
नमस्कार सर
Mast
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद शुभ रात्री
एक नंबर❤
नमस्कार
जेवण करताना व्हिडिओ बघायला आवडतो आम्हाला पण जेवण करावसं वाटतं
ओके थोडासा उशीरच झाला होता त्यामुळे जेवणाचा व्हिडिओ नाही बनवता आला
जेवण झाले का दादा वहिनी झोपल्या का
हो सर्व झोपले
दादा मुलांना स्वेटर घ्या खुप थंडी आहे, व्हिडिओ छान आहे....
हो भरपूर थंडी आहे
तुमचं बघूनच मी तव्यावरची भजी बनवले तसं म्हणजे मी बनवते कधी कधी
ओके धन्यवाद
गिलक्याचे पण तव्यावरची भजी सुंदर लागतात
हो छान लागतात
बैल बाजार दाखवत जा खूप लोक बग तात्
बैल बाजार जवळपास नाही सर
भजी खूप छान झालेत दादा
धन्यवाद सर या खायला
Good bhau
धन्यवाद शुभ रात्री
छोट्या बच्चू ला जास्त करून खिचडी भात खायला द्यायचा
ओके धन्यवाद
व्हिडीओ 👌👌👌
नमस्कार सर शुभ रात्री
खूप छान
धन्यवाद
Dada Lagnasathi mulgi bhetli tar baga na please help me om shanti
त्याला परिचय पाहिजे
Pathvel ki
थंडी आहे. मुलांना संभाळा!👍👍👍👍👍
ओके धन्यवाद सर
नमस्कार मामा व्हिडिओ खूप छान आहे पहिला व्हिडिओ का डिलीट केला😮
नमस्कार
दादा वहिनी नमस्कार कसे आहे तुम्ही थंडी आहे का तुमच्या कडे मुंबई ला खूप थंडी आहे
हो थंडी आहे गावाकडे
दादा सर्वाना माहित आहे हे सगळं दुसरं काही तरी सांगा 🤦♂️
ओके सर धन्यवाद
काय तेच तेच 🤦♂️
ओक
खूप छान दादा
धन्यवाद
गाय विकत मिळतील का आणि पुर्ण पत्ता सांगा सर अभिनंदन
ते गाईवाल्यांना विचारावे लागेल
@ramadityablog सर तुम्ही चवकशी करुन सांगा की धन्यवाद सर
@arjunkunjir2456 ओके
मारुतीभाऊ मो नं काय आहे
९३०७३३६७६३
मस्त
नमस्कार सर
दादा कुठे राहतात तुम्ही
अकोल्या जवळ
माझ्या आजी ने सांगितल्या प्रमाणे पाहिलं लोक खिशात भाकरी घेऊन जायचे आणि आज ते पाहिलं ☺️❤️खरच खूप छान आहे सगळ आणि मला ताई च्या हात च बटाटा च कालवण खायला यायचं आहे तुमच्या कडे
ओके खुप खुप धन्यवाद बटाट्याचे कालवण खायला नक्कीच या
भुईमूग शेंगा भेटतील का
या वर्षी फारच शेंगा कमी झाल्या वर्षभर पुरवून घ्याव्या लागतील पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे
@ramadityablog दुसऱ्या कोणाकडून भेटतील का 1पोत व पोत्याची किंमत किती
ते वजनावर असते बघूया
जय आदिवासी भाऊ ❤❤❤
नमस्कार सर जय आदिवासी
छान मारुती गायईचा मनुगत
धन्यवाद
आम्हाला गावरान तूप पाहिजे गाई वाल्याचा फोन नंबर पाठवा
सद्या तिथं नेटवर्क नाही
खूप छान दादा 👌
धन्यवाद
❤❤❤❤
नमस्कार
गावठी जायचे तूप भेटेल का आपल्याकडे
हो भेटल
@ramadityablog कसे किलो आहे
@ramadityablog किती रुपये किलो आहे
हॅलो दादा माझी कमेंट वाचा मी तुमचे सर्व व्हिडिओ बघत आहे तुमचं चैनल पण सबस्क्राईब केले आहे खूप दिवस झाले तुमच्याकडे जे आहे ते खूप छान आहे लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी दादा तुम्ही माझी पण मदत कराल का माझं पण यूट्यूब चैनल आहे त्यावर मला पिनकोड मिळत नाही दोन वेळा ट्राय केला अजून नाही आला काय करायचे कसे करायचे माहित नाही तेवढं तुम्ही सांगाल का
हो नक्कीच मदत होईल ९३०७३३६७६३ या नंबरवर फोन करा प्रत्येकक्ष बोलू
दाआदा रात्री बाहेर. ऐत जाऊ नको
ओके धन्यवाद
👌
धन्यवाद
छान व्हीडीओ बनवला आहे
धन्यवाद
दादा खवा पाठवा mo no द्या
तो कसा पाठवायचा मो.नं.९३०७३३६७६३