असा झाला मित्रांनो आजचा बाजार/shopping
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- असा झाला मित्रांनो आजचा बाजार
मित्रांनो आज आम्ही बाजार करण्यासाठी राजूर या ठिकाणी गेलो होतो.त्यावेळी बाजार करत असताना केलेला हा व्हिडिओ मी आज आपल्या समोर घेऊन येत आहे.कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र.
• रुप पहाता लोचनी/भक्ती ...
दादा तुम्हाला मॉल मध्ये बाजारामध्ये शॉपिंग करताना बघून खूप आनंद झाला गरीब माणसाची हीच खुशी असते देव तुमची भरपूर प्रगती करू असेच आनंदात सुखात रहा आज दिवसभर तुमच्या व्हिडिओची वाट बघत होते
धन्यवाद ताई तुमचे आशीर्वाद देव तुम्हाला सुख समृद्धी देवो
बाजारा चे व्हिडिओ चित्रीकरण छान ताई ने फुल छान आंबांड्यात माळले आहे ❤
धन्यवाद
कष्ट करुन आपल्या.परीवाराच्या गरजा पुर्ण करताय यापेक्षा मोठी अभिमाणाची गोष्ट नाही....विडीओ छान होता 💯👌👌👌👌👌🤗🤗🤗🤗
ओके सर बरोबर आहे आपलं
खुप छान विडिओ आहे जय आदिवासी
नमस्कार जय आदिवासी
खुप बर वाटत जेवा ऐक गरीब मानुसा चि परगती होताना बघायला भाऊ देव करो आजून तूमची परगती होओ जेय श्री सोमी समर्थन 🙏🙏 भाऊ ऐक मोटरसाइकिल घिआ बर राहिन
ओके सर धन्यवाद
Don't say him POOR.He is rich in history thinking, behaviour, and adpotted modern ways of life with his wife.
खूप छान 😊😊
नमस्कार सर जय महाराष्ट्र
एक नंबर बाजाराचा व्हिडीव दादा
नमस्कार सर
भाऊ आपल्या कष्टाळू, पण आनंदी जीवनाला प्रणाम, साधी रहाणी उच्च विचारसरणी. माझे सातेवाडीचे मित्र आहेत . खूप माणूसकी जपतात अकोल्याचे लोकं . तुम्हाला व परिवाराला शुभेच्छा🙏
धन्यवाद सर, खूप छान कमेंट. आपल्याला देखील शुभेच्छा.
Kupch chhan
धन्यवाद
खुप आनंद झाला
धन्यवाद सर
परिवारासह बाजारहाट करण्यात वेगळाच आनंद आहे. कपडे घेताना किंमत तडझोड करतांना मधला मार्ग चांगलाच केलात. रामदास व आदित्यला उच्य शिक्षण द्याल हीच अपेक्षा, धन्यवाद
ओके सर धन्यवाद
खुप चांगला व्हीडीव बनवला मी दोन वेळा बगीतला
धन्यवाद आपल्याला आवडला छान वाटले
Khup chan kharedi dada❤👍👍
धन्यवाद
Dada 🎉
नमस्कार सर
छान व्हिडिओ मारुती जंगले दादा 😊
नमस्कार
खूप छान व्हिडिओ तयार केले आहेत
धन्यवाद सर शुभ रात्री
एकच नंबर म़ोल, आहे
हो सर छान आहे
Very good video of weekly bazaar.
Thanks a lot
खूप छान
धन्यवाद
दादा ताई खूप हूशार आहे आणि समजदार तर आहेच भरपूर तुम्ही खूप मोठे व्हा धन्यवाद
ओके धन्यवाद
खूप छान व्हिडिओ दादा
धन्यवाद ताई
दादा तुमची प्रगती काही करोडात पोहचावी एवढिच इच्छा
वहिनी आज फार आनंदी होत्या
जय शिवराय जय आदिवाशी
नमस्कार सर जय महाराष्ट्र जय शिवराय
एक गरीब माणूस मॉल मधे खरेदी करताना खूप छान वाटत होतं. तुमचा संसार सुखी आणि आनंदी होवो.बर वाटलं
नमस्कार सर आपला आशीर्वाद
छान
धन्यवाद सर जय शिवराय
छान व्हिडिओ आहे दादा ❤
नमस्कार सर
Changla zala video dada.Good.
धन्यवाद सर शुभ रात्री
मस्त व्हिडीओ 👌👌👌
धन्यवाद सर
खुप छान अशीच प्रगती होत राहो 🎉
जय महाराष्ट्र सर.
@ramadityablog jay maharashtra
राम कृष्ण हरी दादा एक नंबर विडीओ होता❤
ध
अशीच प्रगती करत रहा दादा.
धन्यवाद
Mast zala bazar aajcha
धन्यवाद सर
खुप छान व्हिडिओ बनवला आहे दादा ताई शुभ रात्री
शुभ रात्री सर
छान विडिओ
खूप खूप धन्यवाद
दादा आपण बाजाराचा आगदी वास्तव व्हिडिओ बनवलाय तसेच आदिवासी जीवनाच न घाबरता हुबेहूब दर्शन घडविले धन्यवाद.
ओके सर धन्यवाद
आजचा हिडिओ खूप छान झाला दादा खूप भारी वाटलय तुम्हाला माॅल मध्ये पाहून खूपच सुंदर ❤❤❤🙏
नमस्कार शुभ सकाळ
@ramadityablog शुभ सकाळ नमस्कार
Very nice video dada
Many many thanks
Nice 🎥 📹
👍👍👍👍👍
❤
Jay aadivasi👍👍👍👍👍👍
Thanks🙏
जय आदिवासी धन्यवाद
खुप छान शॉपिंग दादा❤
नमस्कार
खूप छान काका 👌सपोर्ट केला आहे आपण पण सपोर्ट करा☺🙇♂️ 🙏
धन्यवाद नक्कीच
छान ❤
धन्यवाद शुभ रात्री
दादा खूप छान 👍
धन्यवाद
Ok
नमस्कार सर
मस्त व्हिडिओ बनवलाय दादा..
धन्यवाद शुभ सकाळ
आपण आपलें विझिटिंग कार्ड बनवून घ्या! TH-camr म्हणून! तुमचा मोबाईल नंबर सर्वांना माहित पाहिजे. 👌👌👌
हो सर नक्कीच बनवून घेतो
खूप छान दादा नंबर वन दोडी
नमस्कार सर
खूप खूप छान
धन्यवाद सर
❤❤❤
नमस्कार सर
Dada maze pn bhajan aikat java 👍🙏
नक्कीच
चांगला बाजार झाला तुमचा आज दादा
धन्यवाद सर
🙏🏼🙏🏼👍🏼👍🏼🙏🙏✌🏼✌🏼👌👌
नमस्कार सर
🎉🎉🎉👌👌
धन्यवाद सर
Dada mast ashich ayushat pragati kar
धन्यवाद सर
❤❤❤🎉🎉🎉
नमस्कार
Namskar bhau ❤Mumbai jay maharstra 🔥
नमस्कार सर
आपल्या माणसांची प्रगती आपल्यालाच करावी लागेल.
हो सर बरोबर बोलता आपण
पॅंट वाला दुकानदार माझा मित्र आहे यशवंत पवार राजुर, चंदनवाडी.
ओके धन्यवाद
goat farm for rent का विडियो बनाओ प्लीज़
ओके सर
कष्टकरी माणसाला सगळ्यांनी साथ द्या.
नमस्कार
राजूर बाजारात फेमस व्हा दादा!
ओके सर धन्यवाद
औरंगाबाद मे goat farm rent पर मिलेगा क्या प्लीज़ बताओ
दादासाहेब राम राम❤
राम राम सर
राम राम
राम राम
मित्र घुटका बंद केल तर नक्किच प्रगती.राग मानू नकोस.
Maruti dada small nahi mall mhantat
ओके सर धन्यवाद
आज काय मॉल मध्ये गेले आहे छान कधीतरी जायला पण पायजे
हो सर
दादा मी बीड जिल्ह्यातील आहे परंतु राजुर ला नोकरी निमित्त आहे तुमची भेट घेतली असती सगळा डाव हुकला तुमची सारे व्हीडिओ पाहतो माझ्या गावाची आठवण येते
नक्कीच मला माहित असते तर भेटलो असतो
राजूरचे पेढे भारि असता,
हो
तुम्ही vlog करते वेळी कोणता वायरलेस mic वापरता? मदत होईल मला घायला. 🙏
बोयेचा शक्यतो मी जास्त लाईक नाही वापरत
माझी बहीण आहे राजूर मधे नवनाथ मशाळ
ओळख नाही सर
आरे स्मॉल नाही मॉल म्हणतात.
ओके सर धन्यवाद
स्मॉल नाही हो दादा मॉल आहे तो 😅😅
ओके धन्यवाद
3 वर्षापूर्वी मी राजूर ला येवून गेलो दादा.
ओके सर धन्यवाद आपलं गाव कोणते
डांगण हुल्या चैनल चे मालक त्यांचे नाव काय आहे
पांडुरंग भांगरे
भिमा दादा ला खाऊ घेतला का
हो
व्हिडीओ चे पैसे आधी घायचे.
नाही सर मी कुणाकडून ही पैसे घेतले नाही आजून
दुकानाचे व्हिडीओ पैसे घेऊन काढता येतील.
हो बरोबर आहे सर
925 jhale dada❤
ओके
दादा मी आपले व्हिडिओ कायम बघत असतो मी नाशिक जिल्हा पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी आहे मला आपली भेट घ्यायची आहे तरी कृपया मला आपला मोबाईल नंबर कसा पोहोचवता येईल तर कृपा करून पुढील व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर कळवा हे विनंती जय आदिवासी
़
सुंदर ❤
नमस्कार सर