बापरे!आज किती मळे मासे भेटले पहा/fish catching/fishing
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- बापरे! आज किती मळे मासे भेटले पहा
नमस्कार मित्रांनो माझा कायमचा मित्र भिमा दाद याने शेळ्या चारताना एका ठिकाणी एका छोट्याशा आटलेल्या डोहात काही मासे पाहिले होते.मग त्याने मला सांगितले आणि आज आम्ही दोघेही सोबत जावून त्या आटलेल्या डोहातील मळे मासे पाणी न उपसताच पकडले ते कशा पद्धतीने आणि आज आम्हाला किती मळे मासे भेटले हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सविस्तर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडल्यास लाईक करायला विसरु नका धन्यवाद जय महाराष्ट्र.
ही आदिवासी लोक फार गरीब असतात परंतु मणाने फार श्रीमंत असतात हे आपण प्रत्यक्ष पाहिले
आगदी बरोबर बोलात
नमस्कार सर
ओके सर धन्यवाद
जय आदिवासी 🎉🎉🎉🎉
खुप छान आहे वीडीओ साधी भोळी भाबडी मनाने मात्र दिलदार वृत्ती चे आमचे मारुती दादा ❤
धन्यवाद शुभ सकाळ
खूप छान विडिओ दादा 🌹🙏
नमस्कार
एक नंबर ❤❤❤❤
धन्यवाद
लगे.रहो
ओके सर धन्यवाद
माझा अकोले तालुका म्हणजे दुसरे नंदनवन आहे ❤❤❤❤
हो बरोबर सर
*चांगली मेजवानी मिळाली आज व्हिडिओ चा व्हिडिओ पण झाला असेच नवीन छान छान व्हिडिओ रोज आणत जा दादा*
नक्कीच, नवीन व्हिडिओ लवकरच येईल 🙏
तुमचे विडिओ खूप छान आहे भिमा दादा खूप कलाकार आहेत अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
असाच आशीर्वाद असावा कायम
खूप छान हिडिओ दादा 👌👌
धन्यवाद सर
@ramadityablog ❤🙏☺
खुप छान मास आहेत मस्त व्हिडिओ
नमस्कार सर धन्यवाद
मारोती भाऊ जीवन जगावं तर मारोती भाऊ सारखं केव्हाही मित्रमंडळी मध्ये राहतात आणि. उत्कर्ष जेवणाचा आनंद लुटतात खूप छान मारोती भाऊ. जीवन कधीही आनंदात जो जगतो त्याच्यासारखा जगात सुखी कोणी नाही
हो सर हे जीवन सुंदर आहे फक्त ते जगता आले पाहिजे
खूप छान व्हिडिओ
धन्यवाद
Good morning खूप खूप छान
शुभ सकाळ सर
खुप छान 🎉🎉 दादा
धन्यवाद
व्हिडिओ खूपच छान आहे दादा
नमस्कार सर जय आदिवासी
मस्त व्हिडिओ बनवलाय दादा.. किती मासे भेटले
एक किलो
Khup chan video dada❤maze pn bhajan aikat java dada🎉🎉🙏👍
ओके सर नमस्कार
Good morning 🌄
Good morning!
मस्त व्हिडिओ बनवला दादा तुम्ही दररोज व्हिडिओ दाखवा
नक्कीच सर 🙏
शुभ सकाळ मामा
शुभ सकाळ सर
शुभ सकाळ दादा
शुभ सकाळ
दादा खूप छान
नमस्कार सर
🐟 🎥 👍
❤
शुभ सकाळ सर
गुडमॉर्निंग 🌹🌹🌹
शुभ सकाळ
Mast dada
Thanks all
रामराम जेंगले भाऊ 🙏
राम राम सर
❤❤❤❤
नमस्कार
राम राम मंडळी 🙏
राम राम सर
दादा कधीतरी खेकडे पण पकडायला जा ना 😊
आता खेकडे मिळत नाही सर
दादा आता उन पडायला लागल त्या मुळे जनावरांना चारा कमि होत चाललाय
हो खुप ऊन होतोय आता
मासे🐠🐋🐟 सर्व पकडून घेऊन जावा... पाणी संपले तर मरून जातील
हो
भिमा दादा.. नमस्कार
नमस्कार
दादा आम्हाला पण बोला मासे खायला मच्छिंद्र राठोड
या की
मस्त व्हिडिओ, भीमा दादा ने कालवड विकली का आणि किती ला?
हो विकली
गावं कोणत आहे तुमचं
शेलविहिरे
गावाचं नाव सांगा ना
Dharn konte ahe
निळवंडे
आपल्या कडुन युट्यूबवर काम करायला उर्जा मिळते...❤❤प्रत्येक व्हिडिओ मधे नाविन्य आणण्याची कला आपल्याकडे आहे...
खुप खुप धन्यवाद सर
शुभ सकाळ दादा वहिनी कसे आहे तुम्ही
शुभ सकाळ आम्ही ठीक आहोत 😊
भीमा दादा नी गाईची कालवड विकली आहे काय? गाई सोबत दिसली नाही म्हणून विचारले
हो विकली आहे
आरे बाबा तुझा आवाज कळत नाही. काय बोलतो ते
दादा खूप छान 🎉
धन्यवाद सर