भाऊ आजचा व्हिडिओ एकदम सुंदर होता. ही कंदमुळे नक्कीच जीवनसत्वयुक्त असणार त्याचे औषधी गुणधर्म हजारोच्या किमतीत नक्कीच असणार तुम्ही खरंच नशीबवान आहात इतक्या निसर्गरम्य वातावरणात तुम्ही राहतात 👌👌
राम आदित्य, वहिनी यांचा पण व्हिडिओ दाखवा दादा. किसन पिचड खरच ग्रेट मिञ आहेत आपले.पिचड साहेब अशीच मारुती दादा ना उत्साह द्या. आम्ही त्यांचे व्हिडिओ रोज पाहतो. कधीच जाहिरात skip न करता. त्यांची एवढी धडपड ती तर अद्भुत आहे. त्यांना आर्थिक लाभ पण मिळाला पाहिजे. त्यांचे व्हिडिओ प्रामाणिक असतात. शक्यतो ते जास्त एडिट करत नाहीत. फार लोकप्रिय होणार ❤
खुप छान व्हिडीओ... मी पण आणवं लहान असतात खाल्ली होतीत.. आमच्या कडे पण काहि आदिवासी बांधव आणव विकायला यायची... पण आज 15 वर्षे झाली असली बघायला सुद्धा भेटत नाही... कोण विकत देणार असतील तर नक्कीच कळवा... 🙏
दादा तुम्हाला माझी एक विनंती आहे तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात लोकं खूप आवर्जून बघतात तर तुम्ही एक काम करा एकदम बेस्ट क्लॅरिटी असणारा फोन कॅमेरा फोन घ्या आणि तुमच्या गावाकडील परिसराचे व्हिडिओ असेच टाकत राहा खूप चालतील आणि एक दिवस तुम्ही खूप मोठे व्हाल
@ramadityablog tumhi fukat deu nka konala ....yache barechse fayde aahet je tumhala mahit pan nastil ...ugach youtube like sathi karu nka yachi kimmat ghya tumhi
दादा कारण गावाकडील व्हिडिओ हे जर चांगली कॅमेरा क्लिअर असेल तर बघायला खूप छान वाटतात म्हणून तुम्ही ऑप्पो चा किंवा vivo च स्मार्टफोन घ्या..... त्यामुळे तुमचे सबस्क्राईब वर खूप लवकर वाढतील हे मला पक्की गॅरंटी आहे
भाऊ आजचा व्हिडिओ एकदम सुंदर होता. ही कंदमुळे नक्कीच जीवनसत्वयुक्त असणार त्याचे औषधी गुणधर्म हजारोच्या किमतीत नक्कीच असणार तुम्ही खरंच नशीबवान आहात इतक्या निसर्गरम्य वातावरणात तुम्ही राहतात 👌👌
ओके सर धन्यवाद शुभ रात्री
आजचा व्हिडिओ खूप छान झाला खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला खूप छान दुर्मिळ माहिती मिळाली तुमच्यामुळे धन्यवाद दादा
धन्यवाद ताई शुभ रात्री
जुनी लोका कंदमूळ खाऊन दिवस काढले 👍मस्त व्हिडीओ दादा 👌
खूप खूप धन्यवाद सर
रामदास. मेमाणे डोंगरवाडी [ माऊ ] पोस्ट. टाकवे॥ बु॥ तालुका मावळ जिल्हा पुणे. आमच्या रानात पण राहतात आणव. आम्ही महा शिरात्रीला खणतो उपवसाला एक नंबर व्हिडीव👌👌
नमस्कार सर स्वागत आहे आपलं
आजचा विडिओ खूप छान आहे
धन्यवाद सर
छान व्हिडिओ ❤
शुभ सकाळ
आजचा व्हिडिओ खूप छान आहे दादा दररोज जंगलातले व्हिडिओ दाखवा🎉🎉
धन्यवाद सर, प्रयत्न करतो!
Khupchanvldioahe
राम आदित्य, वहिनी यांचा पण व्हिडिओ दाखवा दादा.
किसन पिचड खरच ग्रेट मिञ आहेत आपले.पिचड साहेब अशीच मारुती दादा ना उत्साह द्या. आम्ही त्यांचे व्हिडिओ रोज पाहतो. कधीच जाहिरात skip न करता. त्यांची एवढी धडपड ती तर अद्भुत आहे. त्यांना आर्थिक लाभ पण मिळाला पाहिजे. त्यांचे व्हिडिओ प्रामाणिक असतात. शक्यतो ते जास्त एडिट करत नाहीत. फार लोकप्रिय होणार ❤
खूप खूप धन्यवाद सर, तुमच्या प्रेमाबद्दल!
Hya kandachi aushadhi upyog suddha sanga. Jai Adivasi, Jai Johar
हातातील कॅल्शियम वाढते
आजचा व्हिडिओ खूपच छान आहे
ओके सर धन्यवाद
अतिशय सुंदर दादा ❤मस्त व्हिडिओ
धन्यवाद सर
खुप छान व्हिडीओ... मी पण आणवं लहान असतात खाल्ली होतीत.. आमच्या कडे पण काहि आदिवासी बांधव आणव विकायला यायची... पण आज 15 वर्षे झाली असली बघायला सुद्धा भेटत नाही... कोण विकत देणार असतील तर नक्कीच कळवा... 🙏
सर आता ती फारच दुर्मिळ कंदमुळे आहेत सहजासहजी मिळत नाही तरीही प्रयत्न करू आम्हाला पण नाही मिळत
मस्त व्हिडिओ
धन्यवाद सर
मस्त विडीओ दादा पुर्ण बघितला
🙏👌
खूप खूप धन्यवाद सर
शुभ सकाळ मारोती दादा
शुभ सकाळ सर
Khup chan video dada❤👍🙏
धन्यवाद सर
आजचा विडिओ छान झाला मच्छिंद्र राठोड
धन्यवाद सर
Mast❤
Thanks 🤗
दादा 👌👌
नमस्कार
दादा तुम्हाला माझी एक विनंती आहे तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात लोकं खूप आवर्जून बघतात तर तुम्ही एक काम करा एकदम बेस्ट क्लॅरिटी असणारा फोन कॅमेरा फोन घ्या आणि तुमच्या गावाकडील परिसराचे व्हिडिओ असेच टाकत राहा खूप चालतील आणि एक दिवस तुम्ही खूप मोठे व्हाल
हो सर नक्कीच
रामराम जेंगले भाऊ 🙏
राम राम सर
आमच्या इकडे भरपूर आहेत
ओके धन्यवाद आमच्या कडे नाही
भेटतील का विकत
जय श्रीराम भाऊ
जय श्री राम सर
नमस्कार जंगले साहेब
नमस्कार
शुभ दुपार दादा वहिनी
शुभ रात्री ताई
Mast dada
Thanks all
सापांची भिती जास्त असते जरा सांभाळून मुलांना सांगा
हो बरोबर आहे सर
शिवरात्रीला उपवसाला.खातात रामदास मेमाणे मावळ पुणे
नमस्कार सर
आमच्याकडे मकर संक्रांतीला खणतात
शुभ सकाळ दादा
नमस्कार सर
Jay Maharashtra🚩🚩🚩🚩🚩
Jay aadivasi👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thanks🙏❤
जय महाराष्ट्र जय आदिवासी जय आदिवासी
Nice
नमस्कार सर शुभ सकाळ
कसे खातात तो पण व्हिडिओ दाखवा
ओके ते नाही दाखवता आले
मस्त व्हिडिओ बनवलाय दादा.... भरपूर अनवा भेटली का?
हो भरपूर भेटले
भाऊ हे तर जंगलात फार कमी आहे तुमचा नेटचा जमाना चालू आहे आणि पिझ्झाचा
बरोबर
1200 rs kilo aahe te .....anve boltat yala ...ek number aushadhi kand aahe ha .....
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
@ramadityablog tumhi fukat deu nka konala ....yache barechse fayde aahet je tumhala mahit pan nastil ...ugach youtube like sathi karu nka yachi kimmat ghya tumhi
दादा कारण गावाकडील व्हिडिओ हे जर चांगली कॅमेरा क्लिअर असेल तर बघायला खूप छान वाटतात म्हणून तुम्ही ऑप्पो चा किंवा vivo च स्मार्टफोन घ्या..... त्यामुळे तुमचे सबस्क्राईब वर खूप लवकर वाढतील हे मला पक्की गॅरंटी आहे
ओके सर
चाइचा कंद असे नाव आहे, महाशिवरात्रीला हे उपवासाला खातात
नाही सर हे आनवा आहेत चाई वेगळी असते
❤❤❤
शुभ रात्री सर
उकडून भारी लागतात.
हो छान लागतात
राम राम भाऊ शूभ संकाळ
राम राम सर
वरची खडकी
हो
@@ramadityablog ok
Ky aahe he
व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितले आहे
राम राम दादा ❤
राम राम सर शुभ रात्री
वाघ म्हणजे बिबट्या (लेपर्ड) असेल ना पट्टेदार वाघ आपल्या भागात नाहीत
आहेत मोठ्या जंगलात सह्याद्रीच्या अभयारण्य क्षेत्रात
आमच्या गावाला भरपूर आहे त
आहेत काही ठिकाणी
भाऊ हा कोणता कंध मूळ आहे नाव सांगा
अनवा
व्हिडिओमध्ये नाव सांगितले आहे सर
कद.मूल.रोप.मिलतका
नाही
नमस्कार जंगले भाऊ आणवाचा वेल दाखवा
व्हिडिओमध्ये दाखवला आहे
दादा आम्हाला मिळतील काय. वानोळा म्हणून थोडीफार
ते त्या भागातील लोकांनाच विचारावे लागेल
कंद दाखवली पण त्याची पाने वेळ फुले फळे पण दाखवा म्हणजे आम्हाला समजेल
पाने,वेल हे व्हिडिओमध्ये दाखवले आहेत.आता फुले नाहीत आणि त्याला फळं पण नाही त्यामुळे दाखवता नाही आले
कुठल्या बाजाराला मिळतात
बाजारात नसतात
आमच्या गावचा व्हिडिओ आहे हा
@@bharatbhangare7427 हो बरोबर आहे सर
भीमाशंकर परिसरात पण आहेत
हो
भेटतील का विकत
Amachyakade hi ahet bar ka
ओके सर
Kanda mula Che fayde sanga Rao
शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते
श्री रामा चे कंन्द मुळ मोठे होतें
ओके सर धन्यवाद
आमच्या गावाला गेले तुम्ही😊
हो सर
कोणत्या गाव चे आहे तुम्ही
अकोले
अरे जंगलातली कंदमुळे काढायला नकार नाही पण ती काढल्यानंतर माती परत ढकला
ओके तुझं पण बरोबर आहे
Kisan pichad bhari manus disto betu kaditari
हो नकीच भेटू साहेब
तुम्ही कुठले आहेत साहेब
नक्कीच खुप भारी माणूस आहे.अशी माणसं भेटणं म्हणजे आमचं भाग्य
Kalwan Nasik @@kisanpichad5057
दादा आज कर आहे शिकारीला नाही गेले का❤
नाही सर
कोणते कंदमुळे आहेत
अनवा
व्हिडिओ पुर्ण पहा त्यामध्ये सर्व सांगितले आहे
दादा प्रकाश नाही आला आज
नाही सर
आमच्याकडे नाही सापडत....
आमच्या कडे पण नाही
😂😂😂😂
नमस्कार सर
मला तर या वर्षी नयं भेटली बॉ दादा 😊
मला पण पहिल्यांदाच मिळाली आहेत
आम्ही चाईचा वेल चाय कंद म्हनतो
चाई आणि आनवा यात फरक आहे,चाईचा वेलपण आमच्याकडे आहे.
जूनी संस्कृती टिकून ठेवा
हो सर नक्कीच
याला हामण म्हणतात
प्रत्येक भागात वेगवेगळी नावे आहेत सर
Chai mule
नमस्कार सर
तांबोळी चाय खोल नसते!!!
हो बरोबर
जतन करा की
ओके नक्कीच
आमच्याकडे याला चिकटी बोलतात
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
❤❤
नमस्कार
❤❤
नमस्कार सर
आमच्या गावी पण आहेत अन्वी, आम्ही शिवरात्रीला खणतो,गाव,गुढे, निवंगण, तालुका भोर,निरा, देवघर धरणं, जिल्हा पुणे