- 347
- 10 741 037
Pandurang Dubale
เข้าร่วมเมื่อ 2 ต.ค. 2022
गावरान कोंबडी पालन व शेती हाच आमचा ध्यास गावरान कोंबडी बद्दल आम्ही अतिशय प्रामाणिकपणे माहिती सांगत जाऊ नमस्कार मित्रांनो मी pandurang.dubale 🙏
प्रचंड थंडी मध्ये कोंबड्या अंड्यावर नेमकं कशा आणाव्यात सविस्तर माहिती Gavran kombdi palan
या व्हिडिओमध्ये थंडीमध्ये कोंबडी अंड्यावर नेमकं कसे येतात सविस्तर माहिती सांगितली आहे
Kombdi palan
Kombdi palan
มุมมอง: 6 301
วีดีโอ
कोंबड्यांच्या सर्दी वरील उपाय म्हणजेच C, R, D, रोगावरील आयुर्वेदिक रामबाण उपाय Gavran kombdi palan
มุมมอง 4.1K14 วันที่ผ่านมา
कोंबड्यांच्या सर्दी वरील उपाय म्हणजेच C, R, D, रोगावरील आयुर्वेदिक रामबाण उपाय Gavran kombdi palan
50, गावरान कोंबड्या पासून वर्षाकाठी कमवा 5 लाख रुपये तुमचा व्यवसाय तुमच्याच हातामध्ये आहे!🤗🤗
มุมมอง 125Kหลายเดือนก่อน
50, गावरान कोंबड्या पासून वर्षाकाठी कमवा 5 ला रुपये तुमचा व्यवसाय तुमच्याच हातामध्ये आहे!🤗🤗
गावरान कोंबडी पालन नेमकं कसं असावं ? खर्च कमी नफा जास्त दोन कोंबड्या पासून 40 पिल्ले तयार!
มุมมอง 39Kหลายเดือนก่อน
गावरान कोंबडी पालन नेमकं कसं असावं ? खर्च कमी नफा जास्त दोन कोंबड्या पासून 40 पिल्ले तयार!
गावरान कोंबडी पालन करत असताना होणारा फायदा Gavran kombdi palan😋😋
มุมมอง 2.6Kหลายเดือนก่อน
गावरान कोंबडी पालन करत असताना होणारा फायदा Gavran kombdi palan😋😋
शेळीपालन आणि कोंबडी पालन जगातील सर्वात सोपा आणि सुखी व्यवसाय Gavran kombdi palan
มุมมอง 7K2 หลายเดือนก่อน
शेळीपालन आणि कोंबडी पालन जगातील सर्वात सोपा आणि सुखी व्यवसाय Gavran kombdi palan
कोंबडीने काढले 25 पैकी 23 पिल्ले व्हिडिओच्या शेवटी खरं काय सांगूनच टाकलं! Gavran kombdi palan
มุมมอง 4.2K2 หลายเดือนก่อน
कोंबडीने काढले 25 पैकी 23 पिल्ले व्हिडिओच्या शेवटी खरं काय सांगूनच टाकलं! Gavran kombdi palan
कांदा बियाणे टाकणारे मशीन 30 मिनिटात एक एकर कांदा बियाणे टाकणारी मशीन !
มุมมอง 2.5K2 หลายเดือนก่อน
कांदा बियाणे टाकणारे मशीन 30 मिनिटात एक एकर कांदा बियाणे टाकणारी मशीन !
माझ्या कोंबड्या अंडी देतात तुमच्या कोंबड्या पण अंडी देतील! pandurang Dubale Gavran kombdi palan
มุมมอง 3.9K2 หลายเดือนก่อน
शेतकरी बंधूंनो माझ्या कोंबड्या अंडी देतात तुमच्या कोंबड्या पण अंडी देतील गावरान कोंबडी पालन खूप सोप आहे फक्त बुद्धीचा वापर करून कोंबडी पालन करावे
कोंबडी पालन सुरू करण्याची योग्य पद्धत😱 कमी खर्चात जास्त नफा असणारे कोंबडी पालन!
มุมมอง 1.6K3 หลายเดือนก่อน
कोंबडी पालन सुरू करण्याची योग्य पद्धत😱 कमी खर्चात जास्त नफा असणारे कोंबडी पालन!
एक एकर कांदा लागवडीतून सहा लाखाचे वार्षिक उत्पन्न कांदा टिकवण्यासाठी कुठलेच केमिकल वापरत नाही
มุมมอง 2.4K3 หลายเดือนก่อน
एक एकर कांदा लागवडीतून सहा लाखाचे वार्षिक उत्पन्न कांदा टिकवण्यासाठी कुठलेच केमिकल वापरत नाही
बाराही महिने खिशात पैसा असणारा व्यवसाय |शेळीपालन व्यवसाय कमी कष्टात जास्त नफा !
มุมมอง 16K3 หลายเดือนก่อน
बाराही महिने खिशात पैसा असणारा व्यवसाय |शेळीपालन व्यवसाय कमी कष्टात जास्त नफा !
नवीन माणसाने नवीन गावरान कोंबडी पालन कसे सुरु करावे? लाख मोलाची माहिती असणारा व्हिडिओ!
มุมมอง 104K4 หลายเดือนก่อน
Pandurang Dubale नवीन माणसाने कोंबडी पालन कसे सुरू करावे अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे # कोंबडी पालन # कोंबडी पालन व्यवसाय # कोंबडी पालन कसे करावे
2 किलो मध्ये 50 कोंबड्यांचे खाद्य😱 चार किलो मध्ये तयार होणार दिवसभराचे 100 कोंबड्यांचे खाद्य 😱😱
มุมมอง 43K4 หลายเดือนก่อน
2 किलो मध्ये 50 कोंबड्यांचे खाद्य😱 चार किलो मध्ये तयार होणार दिवसभराचे 100 कोंबड्यांचे खाद्य 😱😱
चक्क तीन दिवसात तीन मुलं उचलली बिबट्याने |सावधान बिबट्यापासून आपल्या मुलांची काळजी कशी घ्यावी |
มุมมอง 4004 หลายเดือนก่อน
चक्क तीन दिवसात तीन मुलं उचलली बिबट्याने |सावधान बिबट्यापासून आपल्या मुलांची काळजी कशी घ्यावी |
पारंपारिक कोंबडी पालन सुरू कसं करावं? यशस्वी कोंबडी पालन सुरू करून देणारा व्हिडिओ! kombadi palan
มุมมอง 1.9K5 หลายเดือนก่อน
पारंपारिक कोंबडी पालन सुरू कसं करावं? यशस्वी कोंबडी पालन सुरू करून देणारा व्हिडिओ! kombadi palan
शेतकरी बंधूंनो लोणी बाजार स्वस्त झाला आहे | 50 हजारांपासून ते 1 लाखापर्यंत चांगल्या गाई मिळत आहेत
มุมมอง 2645 หลายเดือนก่อน
शेतकरी बंधूंनो लोणी बाजार स्वस्त झाला आहे | 50 हजारांपासून ते 1 लाखापर्यंत चांगल्या गाई मिळत आहेत
8 आफ्रिकन बोर शेळ्या 6 महिन्यात खर्च जाता कमवतो 1 लाख 80 हजार रुपये निव्वळ वार्षिक नफा🙏
มุมมอง 8K5 หลายเดือนก่อน
8 आफ्रिकन बोर शेळ्या 6 महिन्यात खर्च जाता कमवतो 1 ला 80 हजार रुपये निव्वळ वार्षिक नफा🙏
खास शेतकऱ्यांसाठी चांगल्या क्वालिटीच्या गाई | पिवर एचएफ गाई एकदम स्वस्तात | Hf Cow Market
มุมมอง 1.5K6 หลายเดือนก่อน
खास शेतकऱ्यांसाठी चांगल्या क्वालिटीच्या गाई | पिवर एचएफ गाई एकदम स्वस्तात | Hf Cow Market
महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाई बाजार लोणी आठवडे बाजार एकदा नक्कीच भेट द्या! Pandurang 9356663096
มุมมอง 8166 หลายเดือนก่อน
महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाई बाजार लोणी आठवडे बाजार एकदा नक्कीच भेट द्या! Pandurang 9356663096
Cow Market | पिवर एचएफ गाई एकदम स्वस्तात | लोणी बाजार | Loni Cow Market | घोडेगाव बाजार
มุมมอง 1.1K6 หลายเดือนก่อน
Cow Market | पिवर एचएफ गाई एकदम स्वस्तात | लोणी बाजार | Loni Cow Market | घोडेगाव बाजार
खुड कोंबडी वरील होपा व पिसा जबरदस्त उपाय! हा उपाय केल्याने अंडी वाढ वजन वाढ उत्पादनात वाढ 100% होते
มุมมอง 1.3K6 หลายเดือนก่อน
खुड कोंबडी वरील होपा व पिसा जबरदस्त उपाय! हा उपाय केल्याने अंडी वाढ वजन वाढ उत्पादनात वाढ 100% होते
कोंबड्यांची अंडी खाण्यासाठी येणारा साप धामण साप अखेर पकडला Pandurang Dubale Gavran kombdi palan
มุมมอง 8407 หลายเดือนก่อน
कोंबड्यांची अंडी खाण्यासाठी येणारा साप धामण साप अखेर पकडला Pandurang Dubale Gavran kombdi palan
इथे विकतात 12 महिने गावरान अंडी एक दिवसात 1000 अंडी विकणारे एकच ठिकाण Gavran kombdi palan
มุมมอง 1.8K7 หลายเดือนก่อน
इथे विकतात 12 महिने गावरान अंडी एक दिवसात 1000 अंडी विकणारे एकच ठिकाण Gavran kombdi palan
कोंबडी पालन का परवडत नाही सांगूनच टाकतो Gavran kombdi Palan pandurang Dubale
มุมมอง 2.6K8 หลายเดือนก่อน
कोंबडी पालन का परवडत नाही सांगूनच टाकतो Gavran kombdi Palan pandurang Dubale
कोंबड्या भरपूर अंडी देतात का देतात बघा ?Gavran kombdi palan pandurang Dubale
มุมมอง 27K9 หลายเดือนก่อน
कोंबड्या भरपूर अंडी देतात का देतात बघा ?Gavran kombdi palan pandurang Dubale
चायना खुडूक कोंबडी बसवली अंड्यावर कोंबडी दररोज अंडी देणारी आहे! चार कोंबड्या पासून 80 पिल्ले तयार!
มุมมอง 3.4K9 หลายเดือนก่อน
चायना खुडूक कोंबडी बसवली अंड्यावर कोंबडी दररोज अंडी देणारी आहे! चार कोंबड्या पासून 80 पिल्ले तयार!
कडक उन्हाळ्यामध्ये कोंबडीने 25 अंड्यातून 20 पिल्लं काढली l gavran kombdi palan#poultryfarming
มุมมอง 2.2K9 หลายเดือนก่อน
कडक उन्हाळ्यामध्ये कोंबडीने 25 अंड्यातून 20 पिल्लं काढली l gavran kombdi palan#poultryfarming
नाग कसा पकडायचा साप कधीही मारू नका सर्पमित्र pandurang Dubale #🐍🐍🤭🤭🤱
มุมมอง 5939 หลายเดือนก่อน
नाग कसा पकडायचा साप कधीही मारू नका सर्पमित्र pandurang Dubale #🐍🐍🤭🤭🤱
पिल्लं निघताच मुंग्या खाऊ शकतात पिल्लांना सावधान Gavran kombdi palan pandurang dubale
มุมมอง 8369 หลายเดือนก่อน
पिल्लं निघताच मुंग्या खाऊ शकतात पिल्लांना सावधान Gavran kombdi palan pandurang dubale
झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न पाहतात आताची पिढी
Excellent 👌
Dada tumcha nambar milel ka
पिसे जातात उपाय सागा
दादा मी तुमचा यूट्यूब चैनल सुरू झालं तसंच सर्व व्हिडिओ बघितलेले आहेत मला एक वेळ तुमच्या शेतीला भेट देऊन तुमच्याकडील शेती विषयी व गावरान कोंबडी पालन विषयी सविस्तर माहिती घ्यायची आहे तुमच्याकडे केव्हा वेळ असतो ते कृपया सांगा
@@panditpawar9422 मी पुढील किंवा त्यापुढील व्हिडिओमध्ये माझा नंबर सांगणार आहे मला कॉन्टॅक्ट करा आता सध्या उन्हाळ्यामध्ये निवांतच राहणार आहे आपण नक्की भेटूया
@pandurangdubale7279 धन्यवाद दादा🙏🙏
दादा मला एकदा तुमच्या शेतीला भेट देऊन तुमच्याशी शेती विषयी गावरान कुकुटपालन विषयी माहिती घ्यायची आहे
Mast mahiti
🙏dada tumhi sangta tsch mi krnar aahey ,arthik adchn aahey ,mn laun ha vyvsay kren ,dada tumhalach follow krtey
@@AshwaniSalgude-m9o खूप खूप धन्यवाद🙏
ह्या गावरान कोंबड्या नाही दादा
Hi
बॉयलर चे अंडे टाकले तर चालते का
Aapka WhatsApp number
Aapka number
आमचा कडे 500 रुपये ची कोंबडी खाण्या पेक्षा 600/- किलो च मटण खाल्ल ते बर मंते 😅
खूप छान माहिती दादा
Good Afternoon
@@kamblevlogs9542 good morning
Nice video
चांगली माहिती देता धन्यवाद,
1 no dada mahiti
@@bablushevre1123 🙏🙏🙏🙏🙏
दादा मला घरी कोंबडी पालन करायचं आहे तर मी नगरपालिका / ग्रामपंचायत ची परवानगी न घेता किती कोंबडी पालल्या पाहिजे
@@aartid8282 परवानगी ची गरज नाही गावरान कोंबडीचा वास वगैरे काही येत नाही 100 कोंबड्या आरामशीर लोकवस्तीमध्ये पाळू शकता 🙏
एका अंड्याची किंमत किती आहे
एक महिन्याचे पिल्ले मिळतील का दादा
1000 पिल्लं उत्पन्न पाच लाख खाद्य फुकट येतं का
एक कोंबडी दादा दिवस आड आंडी देते की रोज तेपण सांगितले तर बरेच होईल
👍
आमच्या कोंबड्या पण मुक्त मध्ये च आहे 25 आणल्या होत्या अंडे ठेऊन 100 ते 150 पिले काढली सगळ नीट चालू होत एक दिवशी शेजारचा फॉर्म वरचा व्यक्ती आमच्या फॉर्म वर आला आणि कोणता रोग आला समजला नाही सगळे पिले मेली 8 10 कोंबड्या गेल्या 😢😢
खूप छान दादा विडीओ....🙏
किती लिटर ला ग्यायच एक अंड
@@SantoshRasal-qf9hf 5L
दादा सुगर्स काय आहे दादा
@@SandipBaviskar-m7w सुगरस म्हणजे जे आपण गाईंना देतो सर्की पेंड कपाशी पासून तयार होते सर्व दूध डेअरी मध्ये मिळते सुग्रस
Galat knowledge dene se kya milta hai
@@tapaskhobragade2760 आता काय खरं नाही🙏🤝
जेवढे अंडी लाल कलर मध्ये दिसताय ते सर्व कावेरी ची आहेत भावा 😅
❤
Mla pan chalu kraych aahe nvin tar agodar prashikshan ghene jaruri aahe ka?
Ho
पांडुरंग दादा या व्यवसायात अनुभव पाहिजे हे कुनालापण जमत नाही मी स्वतः पंचवीस पिल्लं एका कोंबडी खाली काढलेले आहेत
Hello mla अंडी पाहिजे
छान माहिती दिली भाऊ ❤
चार लाखाच्या चार शेळ्या वारे पांडु पाणी टाकून पेत जारे पांडू
काय चुत्या बनवतो कावळे संभाळतेत म्हणतो कावळा एक पण आंड ठेवीत नाहीत आधी म्हणतो बाभळी वर चार कावळे बसतेत आणी नंतर बोलतो पोपट बसतेत सहा ऊद्या च्या विडीओ मध्ये कुत्रे मांजर बाबळीवर बसतात मननार हा
😂
मला नवीन कोंबडी पालन चालू करायच आहे तर आपण मला कोंबडी द्याल अशी मी अशा करतो आपणाकडून तर मी छोटासा करायचा आहे तर पक्षी किती असावे आणि समजा वीस पक्षी घयायाचे तर किती पैसे लागतील
Bharat ha itka pudh jail ki to 2 dagad gheun ekmekavar ghasun chul petvel🎉🎉karan sarkar la deshi pramanik aani shuddh aavadat nahi
Gavran nahi panduranga fasvtoy gavran nahi
रिकामी बडबड जास्त झाली.
मी पण श्रीरामूरमध्ये राहतो पण तुमचा पूर्ण पता सांगा आणि मोबाईल नंबर द्या
खुपच छान आहे धन्यवाद सर
❤ त्र्यंबकेश्र्वर गावरान कुक्कुट पालन फार्म.❤ मुक्काम पोस्ट तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक राज्य महाराष्ट्र ❤❤❤❤
सर कोंबडीला मोड आले आहेत तर काय करायचे आणि त्या दाने पण खात नाहीत त्या वर काय उपाय आहे
Chan mahiti,,, sir,,,❤
Chan mahiti dili