ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खुपच छान आहे धन्यवाद सर
जबरी नियोजन,,लवकरच व्यवसाय प्रचंड मोठ्या प्रमाणात पांडुरंग दादा महाराष्ट्राला करून दाखवतील हा माझा विश्वास आहे....❤योगेश लावरे पाटील❤
@@DevrajAgroLovefromYeola अगदी बरोबर आता वेळ आली आहे🚩🚩👌🙏
खरंच खरा आनंद आहे.... सर
खुप छान भाऊ ❤❤
भाऊ तुमचा नंबर वरून हाय वाट लावा
भाऊ तुमचा नंबर डिलीट जाला आहै मनुन सागतो मी तुमी हाय वाट लावा वळसप वर
मी कोपरगाव मध्ये राहतो तुमचा पत्ता मिळू शकेल का?कोंबडी पालन बद्दल माहिती पाइजे.
दादा कोंबडा कापल्यानंतर पिल्ले निघतात का
Pandurang kaka ji 1 year madhe 1 komdi la kiti khrch v nfa milto
1600 रुपये उत्पन्न आहे 700 ते 800 रुपये खर्च आहे कोंबड्या नजर फिरायला जागा असेल तर ₹500 खर्च आहे
@pandurangdubale7279 thnks kaka ji
Kahi nahi lagat gharch Sagal shile Ann fekun n deta komdila dyave
सर ते तुम्ही 1500 रुपये मध्ये कोणत खाद्य म्हणत होते?
भाऊ तुमचं नंबर द्या..
काका छोट्या पिल्लांना कच्चा तांदूळ बारीक केलेला (कण्या) देतो होतो वरून पाणी देत होतो म्हणून त्या पिल्लांचे पोट फुगते म्हणून माझी पिल्ले मेली अशी शेजारच्या आजी बोलत होत्या .कोकणातून बोलतोय
कण्या दिल्यावरही मरतात पिल्ले. स्टार्टर फीडिंग द्या त्यांना 2 महिना सुरुवातीला
लहान पिल्लांना तांदळा ऐवजी भात शिजवून टाका आवडीने खातात पचायला सोपा जातो❤
अस काही नसते कच्चा तांदूळ पाचा याला सोपा जातो
पिल्लांना गव्हाचे पिठ खायला दिलं तर चालेल का
Ho
खुपच छान आहे धन्यवाद सर
जबरी नियोजन,,
लवकरच व्यवसाय प्रचंड मोठ्या प्रमाणात पांडुरंग दादा महाराष्ट्राला करून दाखवतील हा माझा विश्वास आहे....
❤योगेश लावरे पाटील❤
@@DevrajAgroLovefromYeola अगदी बरोबर आता वेळ आली आहे🚩🚩👌🙏
खरंच खरा आनंद आहे.... सर
खुप छान भाऊ ❤❤
भाऊ तुमचा नंबर वरून हाय वाट लावा
भाऊ तुमचा नंबर डिलीट जाला आहै मनुन सागतो मी तुमी हाय वाट लावा वळसप वर
मी कोपरगाव मध्ये राहतो तुमचा पत्ता मिळू शकेल का?
कोंबडी पालन बद्दल माहिती पाइजे.